Shankar Maharaj Bavani
Музыка
Shankar Maharaj Bavani this Bhajan is about 52 verse charitra of
Shree Sadguru Shankar Maharaj in this bhajan viewers will know in
Short Charitra of Shankar Maharaj How He Manifest on this earth
with the Grace of Lord Shiva To become Child of Chimanaji at Antapur
Near Nashik then he Went to Himilayas to do his Tapasya then he went to
Akkalkot to Meet His Sadguru Shree Swami Samarth then he Started all his
Leela from Solapur Shubhraya Math.
About Channel
This Channel is about Various Famous Bhajans of Shri Shankar Maharaj of Dhankavdi
Shri Shankar Maharaj Was Born Around 1800 at Antapur a Small Village
Near Nashik he took his Samadhi in 1947 at Dhankavdi Pune Samadhi Math
He was One of the Greatest Yogi a term used in Nath Sampradaya also he
was a Avliya or a Avadhoot a term used for Yogis Who have reached Perfection he
Also has Achived Siddhis (Occult Powers) He was around 150 Years When he took
Samadhi His Physical body rests in Samadhi Mandir Situated Near Padmavati on the
Pune Satara Road it is also near to Swar-Gate Bus Terminal Pune.
Shankar Maharaj Samadhi Trust
Address: Shankar Maharaj Math, Pune Satara Road,
Dhankavadi, Pune, Maharashtra 411043
Website shankarmaharaj.com
If You Like My Video Please Like, Share & Subscribe
#shankarmaharaj
#dhankavdi
#pune
Пікірлер: 948
ही बावनी माझे वडील "भऊदास उर्फ श्री मधुकर गजानन सुळे" बडोदा,गुजरात यांच्या कडून श्री शंकर महाराजांनी लिहून घेतली आहे. आज त्याचे वय ९३ वर्षे आहे🙏
@vishalpardesi6045
3 жыл бұрын
Kiti bhagyaa tumchya aajobanchee...
@SonalTarapure132
3 жыл бұрын
तुमच्या शी बोलता येईल का दादा।🙏🙏🙏
@navneet8360
3 жыл бұрын
@@SonalTarapure132 हो बोलता येईल माझा नं ७८७४८०५०३८ आहे
@amitmore7734
3 жыл бұрын
Keti bhagyawan ahat tumi tumchya Shi bolnyachi far iccha ahe. Jai shankar
@rekhabhave1679
3 жыл бұрын
आपल्या वडिलांसह परिवारातील सर्वांना मनःपूर्वक नमस्कार जय शंकर बाबा 🌹🙏🌹
सद्गुरू श्री शंकर महाराजांची बावन्नी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु l गुरुर्देवो महेश्वरः ll गुरुर्साक्षात परब्रम्ह l तस्मैश्री गुरुवे नमः ll जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा llधृ.ll वाघांच्या सहवासात l बाळ प्रकटले रानात ll चिमणाजीला दृष्टांत l देवूनी स्वगृही आलात ll१ll असंख्य केल्या कृष्ण लीला l अंतापुरच्या गावाला ll जो तो धावे बघण्याला l छकुल्या शंकरच्या लीला ll२ll हिमनग शिखरावर फिरले l विश्वामधुनी संचारले ll अक्कलकोटी श्री आले l विनम्र गुरुचरणी झाले ll३ll शुभरायांच्या मठातून l किर्तन करिती जनार्दन ll दत्तरूप त्या दाखवून l प्रकट झाले जनातून ll४ll तेथे रंगता ते भजनी l प्रत्येकास दिसे नयनी ll जिकडे तिकडे भक्तगणी l शंकररूपे ये दिसुनी ll५ll मेहेंदळेच्या वाड्यात l उत्सव शिवरात्री करीत ll वर्णपालटे शरीरात l शिवशंभूसम श्री दिसत ll६ll श्रीपादवल्लभ दिसती कुणा l कुणा पंढरीचा राणा ll कुणा भवानी कृष्ण कुणा l दर्शन देती भक्तांना ll७ll जरी पुण्यातून नच जाती l असंख्य पत्रे तरी येती ll हजार उत्सवाला असती l अनेक गावी श्री दिसती ll८ll अल्लख वदता मुखातून l पिंड निघाली भूमीतून ll पाथर्डीस हे शिवस्थान l भोवती नाथांचे ठाण ll९ll नाथ समाधी मढीतली l तेथील शांत धुनी झाली ll अल्लख देवूनी आरोळी l क्षणात प्रज्वलित केली ll१०ll मेहेंदळे सौभाग्यवती l जीवन संपवण्या जाती ll पूर्णत्वाला तिज नेती l रसाळ ज्ञानेश्वरी कथिती ll११ll गिरीनारीच्या गिरी जाती l वायुभक्षण जे करिती ll भोजन साधुना देती l संगती प्राणीही असती ll१२ll कुरुक्षेत्रावर जी घडिली l मनास घटना ना पटली ll गीता कैसी सांगितली l शंका कोणीतरी विचारली ll१३ll बघता रोखुनी त्यावती l दिसली ज्योतिर्मय मूर्ती ll कृष्णापरी त्या श्री दिसती l तत्क्षण ज्ञानगीता प्राप्ती ll१४ll सोमवातीच्या शुभ दिवशी l स्वरूप लिंगात्मक दिसती ll उत्कट प्रीती ज्या पाशी l तोच बघे त्या तेजाशी ll१५ll महाराजांच्या जिभेवर l लिंग वसतसे खरोखर ll समर्थ स्वामी गुरुवर l पूजन करिती सत्वर ll१६ll समर्थ स्वामी माउलीने l तृप्त केले स्तनपाने ll ऐसे सांगती अभिमाने l शिरसावंद्य गुरुवचने ll१७ll प्रधान लंडनला जाती l तेव्हा मातापिता जाती ll सदगुरुला मनी स्मरीती l तत्क्षण सन्मुख श्री येती ll१८ll पर्वत गिरीनारी नेती l दत्त्प्रभुना बोलाविती ll समक्ष अंत्यविधी करिती l शिष्य मनोरथ पुरविती ll१९ll प्रधान झाले शिष्ठा प्रधान l लाभे गुरुभक्तीचे ज्ञान ll उत्कट भक्ती प्रीती महान l गुरुह्रीद्यांचे प्रपंच प्राण ll२०ll गाणगापूरला श्री जाती l रुद्रा घाटावर श्री बसती ll निर्गुण पादुकांवरती l ब्राम्हण पूजा जी करती ll२१ll महारांजाच्या पडे शिरी l जो तो मनी आश्चर्य करी ll सन्मानाने मठांतरी l घेऊन येती श्री स्वारी ll२२ll भस्मे वरती अति माया l पदपंकज शिरी ठेवूनिया ll स्वरूप गुरुचे जाणाया l दृष्टी दिव्य दिली सदया ll२३ll गुरूने आपला मज म्हणून l जवळी घ्यावे आवळून ll ऐसी इच्छा प्रकटून l फुलारी दादा घे वचन ll२४ll तत्क्षण शरीरी संचरून l आपणासारखे त्या करून ll केले आश्वासन पूर्ण l कृतार्थ दादांचे जीवन ll२५ll गणेश अभ्यंकर यांना l युद्धावरती असतांना ll असंख्य गोळ्या पायांना l चाटुनी गेल्या खुणाविना ll२६ll विजार चाळण सम झाली l तरीही जाणीव नच झाली ll लीला कोणी ही केली l अंतरी जान कृपा झाली ll२७ll सद्गुरू असता काशीत l ब्राम्हण वैदिक हिणवीत ll भोंदू अजागळ अशिक्षित l जाणे काय कसे वेद ll२८ll
@LemonRuby
3 жыл бұрын
I
@rekhawete423
2 жыл бұрын
9
@klbrohit5305
2 ай бұрын
जय शंकरबाबा महाराज की जय 🙏☘️🙏🌹🙏🚩
@karishmanikam7223
2 ай бұрын
❤❤❤
गुरुर्र ब्रम्हा गुरुर्र विष्णू गुरुर्र देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
खरंच शंकर महाराज ग्रेटच आहेत 💐💐💐💐🙏🙏
Shankar maharajanchi bavni🌹 aikun Kan agdi Trupt houn jatat..✨
Jay Shankar Maharaj
श्री गुरु दत्तात्रेय
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🌹🙏
सागरगोटे झेलीत l कन्या खेळतसे तेथ ll तिच्या मुखातून बोलवीत l बृह्स्पतीसम श्री वेद ll२९ll नवरात्रीच्या अष्टमीस l शरीरी दुर्गेचा वास ll करिती तांडव नृत्यास l अनंत नमने मातेस ll३०ll सप्तचिरंजीव जे असती l त्यातील श्रेष्ठ असे विभूती ll तो मी मारुती या जगती l स्वये मुखाने श्री वदती ll३१ll नवले विनवी सदगुरुला l दावा विष्णूपद मजला ll सागर तीरावर नेला l सुवर्ण पदपंकज दिसला ll३२ll लांब चरण ते स्पर्शून l उर्मी उसळल्या मनातून ll व्योमी बघता यर दिसून l किरीटी चमके लखलखून ll३३ll तात्यावारती अति प्रीती l अनन्य शरणागती असती ll तात्या जणू की प्रतिकुती l दुसरी सद्गुरूंची मूर्ती ll३४ll परस्परांची बदलून l कामे करिती समजून ll कुणा न ये हे कळून l कोण शिष्य नि गुरु कोण ll३५ll समाधीतुनी प्रकटती l मिठीत रुद्रांना घेती ll पृथ्वीभोवती फिरविती l साक्षित्वाची दिली प्रचिती ll३६ll मी शंकर कैलासपती l अवतरलो या भूवरती ll समज द्यावया जगाप्रती l कार्य असे हे ममचित्ती ll३७ll विविध रंग या जगतात l इथले मात्र नसे तेथ ll ज्ञात न कोणा हे होत l ज्ञान असे हे अतिगुप्त ll३८ll स्वतःस कोणी ओळखिल l तो मज निश्चित जाणेल ll धनदौलत जरी उधळील l तरीही त्याला नुमजेल ll३९ll घे घे जाणुनी तू मजला l अथवा पश्चाताप भला ll कार्यभाग न मम अडला l अडेल माझ्यावीन तुझला ll४०ll कांचनसम हे अक्षरबोल l कोरूनी दगडावरती खोल ll सुवेळी तुझला स्मरतील l शब्द सुधेसम हे अनमोल ll४१ll केले तुझला गुह्य खुले l साधुनी अपुले घेई भले ll शरणांगत मज जे आले l ते मी निश्चित उद्धारीले ll४२ll अशक्य काम करी शक्य l ऐसे ज्याचे ब्रीदवाक्य ll भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष ll४३ll भिऊ नको मी पाठीशी l असता भीती तुला कैशी ll वचनबद्ध जो भक्तांशी l का नच त्यावर विश्वाशी ll४४ll योगक्षेम मी चालविण l ऐसे दिद्धले न वचन ll त्याचे चिंतन मनी करून l चिंता द्यावी अर्पून ll४५ll सद्गुरू येथुनी नच गेले l चिरंजीव ते असती भले ll अनेक वेळा श्री उठले l समाधीतुनी प्रकटले ll४६ll अंत जगाचा होईल l सुभक्त तितुके रक्षील ll ऐसे ज्याचे दृढबोल l प्रीती अपेक्षी बहुमोल ll४७ll ऐसा समर्थ स्वामीला l भव मनीचा सांगितला ll भक्ती प्रीती दे मजला l परमार्थाचा मार्ग भला ll४८ll मिठीत मजला घेवून l आईपरी घे चुंबन ll माझा याळ असे म्हणून l कृतार्थ करी हे जीवन ll४९ll बावन्नी भाऊदासाची l प्रीतीसुद्धा जणू भक्तीची ll प्राशन करता मिळायची l मधुरा भक्ती सद्गुरूंची ll५०ll बावन्नी ज्याच्या स्मरणात l अमलभाव हा हृदयात ll सद्गुरूंच्या तो सावलीत l हिच फल श्रुती पदरात ll५१ll जय शिव शंकर शुभंकरा l श्री दत्ताच्या अवतारा ll भव भय हारक हरिहरा l विनम्र वंदन स्वीकारा ll५२ll
@atulrasne943
4 жыл бұрын
Jay Shankar
@prachishende2056
4 жыл бұрын
जय श्री शंकर 🌹🙏🌹
@kavitamulay7890
4 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai shree shankar Baba
❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा जय शंकर बाबा महाराज❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज ❤️ जय शंकर बाबा महाराज❤️ श्री शंकर बाबा महाराज की जय🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 जय शंकरबाबा महाराज की जय 🙏🙏🙏🚩
🌹🙏🌹जय शंकर महाराज. किती भाग्यवान सुळे काका
🙏जय शिव शंकर नमामी शंकर,, जय शिव शंकर नामामीशंकर,जय शिवं शंकर नमामी,जय शिवशंकर नमामी,जय शिवशंकरनमामि शंकर.
खूप मन एकून शांत होते,जय शंकर महाराज,विनम्र वंदन
जय श्री स्वामी शंकर सरकार साहिब हुजूर
*💫🌎♥️श्री स्वामी समर्थ♥️🌎💫* *💫🌎♥️जय शंकर महाराज♥️🌎💫* *💫🌎♥️जय विश्वेश्वर महाराज♥️🌎💫* *💫🌎♥️जय सर्वेश्वर महाराज♥️🌎💫* 🙏🏻🌹 *दंडवत प्रमाण गुरु माऊली* 🌹
खूप छान शंकर महाराज बावन्नी आहे .आमच्या घरी रोज सकाळी ऐकतो. 🙏🏻🌹जय शंकर महाराज,🌹🙏🏻
🕉️🌹🙏🌺💐श्री शंकर महाराज💐🌺🙏🌹🕉️
ऐकताना डोळ्यासमोर सर्व प्रसंग उभे राहतात जय शंकर महाराज
श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर श्री जय शंकर
Shankar baba maharaj
जय शंकर महाराज
फार छान वाटली बावंनी आयका ला धन्यवाद
꧁🌹 🌸🔷✴🔺🟡🔺🦚🔹 ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः 🔹🦚🔺🟡🔺✴🔷🌸 🌹꧂
अनंत कोटी ब्रह्मान्ड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय
Shree Shankar Maharaj ki Jay 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
खुप छान आहे , ग म भ न मासिकात दिवाळी अंक २०१० मध्ये शंकर महाराज बावनी आहे.
श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज की जय हो ❤❤❤❤❤ सद्गुरू श्री गुरुदेव दत्त
जय शंकर बाबा कि जय
खूप सुंदर,,, जय श्री शंकर महाराज,,,🙏🙏
अप्रतिम बावनी! शब्द कानावर पडले की चित्रच समोर तयार होते! महाराजांची लीला अगाध! 🙏🙏🙏🌹
ॐ नमो श्री स्वामी शंकर देवाय नमः
खुपच सुंदर जय शंकर बाबा की जय 🙏🙏
@prakashgurav5814
Жыл бұрын
ATI sundar jai shankar baba
@jayshree5273
Жыл бұрын
Jay jay sahnkr dada🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
खुप छान वाटली ऐकायला 🙏. 🌹
I love this song ❤❤❤ हा आपल्या महाराज यांच जीवन
Jay shankar 🙏
Jay Shankar
🙏🏻🙏🏻खुप शांत वाटते
Jay Shree Shankar Maharaj
Jai. Shankar maharaj
🌹श्रीं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹
🕉 shiv शंकर namami शंकर....koop छान
Jay shankar khup mast
Om namo bhagvate sadguru shankar baba maharaj ki jay🕉️🙏💐🕉️🕉️🕉️🌷🌺🙏💐🌺🌷🕉️🕉️🙏💐🌷🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌷🌺
@ravinashardul9813
2 жыл бұрын
11q
खूप छान
जय शंकर बाबा महाराज
भाऊदास उर्फ मधुकर गजानन सुळे बडोदा यांना नमस्कार जय शंकर महाराज 🙏
❤️श्री स्वामी समर्थ❤️
Shankar maharaj Ki jay
❤❤Savali pothi sulene lihile.
Jay Shankar maharaj ❤️
@jayshree5273
Жыл бұрын
Jay shankar maharaj
Shree shankar baba maharaj ki jay
जय श्री शंकर बाबा
जय शंकर🙏🙏🌷🌹🌸🌻🌼🍊🌸💐💐
जय शंकर श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐🌺🌺🌸🌸
Maharaj Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌷 🙏 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
श्री सदगुरु शंकर महाराज की जय॥ श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री गूरुदेव दत्त महाराज की जय॥
संतवर्य योगिराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय
🌹🙏योग योगेश्वर सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज की जय 🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माऊली तू
श्री सच्चिदानंद सदगुरु शंकर महाराज की जय
Jai shankar maharaj ki
जय शंकर बाबा
जय शंकर🙏🙏🌺
Jai shankar baba sant varya yogirsj sadguru shnkar baba msharaj ki jay 🙏💐🌺🌷🌹💐
@prakashgurav5814
2 жыл бұрын
jai shankar
🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏
🌷☘️जय शंकर महाराज श्री स्वामी समर्थ🌷☘️
🌷जय शंकर महाराज 🌷🙏🙏🙏🙏
Data Jaishankar
💐🙏श्री सद्गुरू शंकर महाराज की जय 💐🙏
Jai shankar 🙏🏻
जय शंकर
Jay Shankar Maharaj.
Jay. shankar. baba. maharaj.
श्री जय शंकर महाराज 🌹🙏🌹
श्री जय शंकर महाराज की जय
Na chinta na bhay shankar baba ki jai
Sadguru Shankar baba Maharaj ki jay
. Jay.shankar.baba.maharaj.
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री शंकर महाराज की जय.
। जय शंकर महाराज । श्री स्वामी समर्थ ।
@vijaypatiljayshankarbaba5101
3 жыл бұрын
बावनी ज्याच्या स्मरर्णाथ | अमल भाव हा ह्रुदयात || जय शंकर ||
@dineshhurgat5762
3 жыл бұрын
@@vijaypatiljayshankarbaba5101 ¹¹¹¹¹¹¹11
Jai Shankar
Shree swmi samarth Jai shankar maharaj
Shree Swami Samarth
Jay shankar!🤗 shree swami samarth 🤗
@jayshree5273
Жыл бұрын
Jay sahnkr jay jay🍎🍊🍋🍑
जय शंकर । 🙏🌹
श्री शंकर महाराज की जय ❤🎉
श्रीस्वामी समर्थ
Dattaguru Jai Shankar 🙏
👏👏👏
साष्टांग दंडवत 🙏🙏आमचे भाग्य खूप थोर 🌹🌹
Jay Shankar 🙏🌹
Jay Shankar baba 🔱💐
shankarmaharaj ki jai
Shri Sadguru Shankar Maharaj ki.Jai
🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹
🌹🌹जय सकर 🌹🌹
ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न
Om Namah shivay