।। जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना ।। Jagat Vandya Avadhut Digambar | श्री गुरूदत्त
Музыка
Title - Jagat Vandya Avadhut Digambar with Lyrics
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Пікірлер: 2 300
मी दररोज सकाळ संध्याकाळ ऐकते त्याशिवाय करमत नाही. ॐ श्री दत्त गुरवेन नमहा;
@hirabaighuge9763
9 ай бұрын
गुरूचेनाम सकाळी ऐकते दिवस आनदातजातो
@surekhamoharir7973
9 ай бұрын
BBC g
@prashantingale911
9 ай бұрын
मला तर खूप आवडते ऐकायला
@shobhaphalke4987
9 ай бұрын
Ehj दैकरी आहेत का हे 😢😢
@gangadarekar2020
9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
मी अगदी हल्लीच हे ऐकण्यास सुरुवात केली. खूप प्रसन्न वाटते. हळु हळू नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे जय श्री गुरु देव दत्त
@nidhibamne8679
2 ай бұрын
श्री गुरु देव डत्त🎉
आम्हाला संपूर्ण कुटुंबाला खूप आवडते घरात रोज सकाळ संध्याकाळ आम्ही लावतो ...मन शांत होत सर्व कामे व्यवस्थित होतात......श्री गुरु देवदत्त.....
संपूर्ण गुरूचरीत्र खुप छान रीतीने गाईले आहे. ऐकून खुपच प्रसन्न वाटते. श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
|| श्री गुरुदेव दत्त || दत्तस्तुत्ती अतिशय परिपूर्ण...नमस्कार💐
निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ ही ना नेई त्याला पर लोकी ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रधे सहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया ज्या स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🥰❤️🥰🙏
@user-Ganesh725
2 ай бұрын
🕉️
ओम गुरुदेव दत्त.दत्त माझे ध्यान... दत्त माझे गुरु देवगडा जाऊन अनुभूती घेता प्रसन्न मन होत असे... जय गुरुदेव दत्त.
नित्य नेमाने हे गाणे आम्ही सगळे ऐकतो मनाला प्रसन्न वाटते स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹❤❤❤❤❤❤❤❤ ब्रम्हांडनायक 🌹🙏🌹🌹❤️🚩🚩
ईतक सूंदर दत्त स्तुती काव्य ऐकायला मिळण हे माझ्यासाठी भाग्यची गोष्ट ठरली.या स्तुती साठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना भगवंताची साथ आहे.त्यांचा आवाज एकुण माझ्यासारख्या क्षुद्राला शांती मीळाली.जय गूरुदेवदत्त 🚩🌼
@BTSkiduniya0621
3 ай бұрын
🌹जय गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏
@user-hu9ib7ef6d
3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 💐🙏
@manishphulware6955
3 ай бұрын
❤
@ShailaVartak
2 ай бұрын
😊
@pradipdhawale3326
Ай бұрын
🌺🌺जय श्री गुरुदत्त🌺🌺🙏🙏
मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा अभंग ऐकते.🌺🌺🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त❤❤❤❤ आम्ही ऐकतो खूप छान वाटतं 🙏🙏
Khup chan aani prasann wat ekun Avdutchintan shri gurudev datta swami samart maharaj ki jai
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त. दत्तात्रेया आमच्यावर तुमची अशीच कृपादृष्टी राहू द्या. देवा सर्वांना चांगले आरोग्य द्या. सर्वांना आनंदात, सुखात, समाधानात ठेवा. 🙏🌻🌻🌻
🚩अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त 🚩 अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी रोज सकाळी संध्याकाळी ऐकून माझ्या घरात धन, संपत्ती येते. मला ऐकायला खुप आवडते, माझे काम करत असताना .🙏श्री गुरुदेव दत्त🙏
@user-uv5pr5ih5b
7 ай бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏 kzread.info/head/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये 🙏 श्री नृसिंह सरस्वतींना नमस्कार 🙏🌺😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐 श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏💐अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏श्री स्वामी समर्थ नमो नमः🙏💐
खूप छान ऐकायला खूप बरं वाटतं मन प्रफुल्लित होत ❤👌👌
जेव्हा पासून ऐकल आहे तेंव्हा पासून खुप आवडते जय गुरदेव दत्त
ॐ श्री गुरूदेव दत्तात्रेयाय नम: "जगतवंद्य अवधुत दिगंबर दत्तात्रेय गुरू तुम्हीच ना , अनन्य भावे शरणागत मी भवभयवारन तुम्हीच ना.. " मनाला प्रसन्न आणि मेंदूला शांत करणारे अप्रतिम, सुंदर भक्तीगीत. गायले ही मधुर आहे.
खूप छान माऊली ने प्रसंगा सही सलामत बाहेर काढले
श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त मला फक्त माझ्या वैभवासाठी प्रार्थना करत आहे त्याला भरपूर आयुष्य आणि खुपच आनंदी आणि सुखी ठेव इतकीच इच्छा आहे श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव
गुरूचरित्राचा सारांश ऐंकायला मिळतो . खुप छान वाटते . आभारी आहे . श्री . गुरूदेव दत्त 🙏🙏🌺
❤अवधूत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤ हे गाणं म्हणायला खूप प्रसन्न करतं सर्वांनी ही प्रार्थना रोज ऐकावी खूप छान❤ श्री स्वामी समर्थ
किती गोड आवाज ...किती सुंदर गायले आहे भजन.....अप्रतिम भजन. ऐकून मन शांत झाले.....
@anjudongre
9 ай бұрын
❤Q❤❤qaaqqa❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤q❤❤❤❤❤❤❤❤❤❤ããã❤❤❤❤
@pandurangjadhav225
9 ай бұрын
❤
कितीही अडचणी,टेंशन असूद्या हे सोत्र ऐकून मन अगदी प्रसन्न,शांत होते..🙏श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त...🙏🙏🙏
खूपच छान भजन आहे हे मनाला अगदी प्रसन्न वाटते
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
Mi he song Swami Samarth mandirat lavte khup chan aahe gaykala thanks tyanchyamile he song ekanyasathi milal thanks 🙏 shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@user-mh9re2zk7c
4 ай бұрын
👌
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री स्वामी समर्थ🌺 श्री श्री 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
महाराज सर्वांवर्ती तुमची कृपा दृष्टी राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.....🙏🙇🙌💖
ओम श्री दत्तगुरु नम अशीच भक्ती करण्याची शक्ती देवा मला द्या❤
अतिशय प्रभावशा ली, सुंदर आहे. श्री गुरुदेव दत्तात्रयांची स्तुती. खुपच छान आहे. ❤
@Rupalitathe2306
10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
श्रीदत्त गुरूंचे हे गीत ऐकले की माझे मन प्रसन्न होऊन दत्त चरणी लीन होते 🚩श्रीगुरूदेव दत्त🙏
खुपचं सुंदर गायन... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय🙏🙏🙏
मी दिवसातून एकदा हे भजन ऐकतो मन आगदि प्रसन्न होते कुठलीही चिंता राहत नाही जय गुरुदेव दत्त
@user-lr3kz5rn3j
3 ай бұрын
Rtue😂😢
कितीही ऐकले तरी मन भरत नाही ...गुरू चरित्र असेच आहे...आणि खूप गोड आवाजात सुरेल गायले आहे चालदेखील मनावर थसणारी अवीट गोडीची आहे....🙏🌹जय श्री गुरुदेव दत्त
@user-gl8li3qd4g
2 ай бұрын
गुरुचरित्र असेच नाही तर सर्व गुरुचरित्र ग्रंथात जे आहे ते या मध्ये आहे..कमी वेळेत गुरुचरित्राचा सारं ऐकण्याचा सर्वांना संधी भेटत आहे.😊
अवधुत चिंतन श्री गुरु देव दत्त श्रीस्वामी समर्थ श्री नरसिंह महाराज कीजय❤❤❤❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच छान आवाज आहे. तसेच श्री गुरुदेव दत्त ध्यान लावून केले तर जीवनात पूर्णपणे साकार होते
🙏 श्रीपाद श्रीवल्लभ श्रीकृष्ण श्री गुरूदेव दत्त.मी दररोज ऐकते. मन खुप प्रसन्न होते.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺🌺 ॐ नमो श्री गुरुदेव दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ नमः 🌺🌺🙏🙏 ॐ नमो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज नमः 🌺🌺🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Shree swami samarth Maharaj shree aavdhut chintan guru dev Datta 🌹🙏🌹 saglyannche rakshan Kara 🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤❤😊😊
गं गणपतेय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏
।। श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव शुभ सकाळ 🌹 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अव्धुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
श्री.गुरुदेव दत्त .अनंत कोटी ब्रम्हाडनायक.
🚩अवधुत चितंन श्री गुरूदेव दत्त🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अवधुत चिंतन क्षी गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@manikpotadar9928
Жыл бұрын
Shri Gurudeo Datta.
ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
आवाज खूप गोड लागलाय. सकाळी ऐकलं की खूप प्रसन्न वाटत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीपाद राजम शरणाम प्रपद्ये 🌹
खूप सुंदर दत्त गुरु ची स्तुती केली छान गीत आहे ऐकतच राहावं वाटत छान गायल मन भरून आलं श्री स्वामी समर्थ 🙏🙏
भजन ऐकून मन प्रसन्न होते व पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते🙏🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌷
💎🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त💎🌷
🌹 अवधूत चितन श्री गुरु देव दत्त 🌹 ॐ चैतन्य नवनाथ्य नमः 🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🌹🤗
सद्गुरु नाथा हात जोडीतो खूप छान गाणे आहे मन प्रसन होते❤
🌺🌸श्री गुरुदेव दत्त 🌸🌼
जय जय गुरुदेव दत्त की जय जय स्वामी समर्थ🙏🙏😇😇 तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करते भगवतां तुमची आर्शिवाद सदा राहु दे भगवतां तुमची कृपा कधीही विसरणार नाही भगवतां🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
❤❤❤ खुप च छान वाटचय श्री स्वामी सर्मथ
🌹🌹🙏🌹🌹Avadhut chintan shri guru dev datta🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💗💗💗💞💞💐💐🌹🙏🙏🌹💐💐
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री गणेशाय नमः शिवाय ओम नमः श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय हो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो
श्री गुरु देव दत्त, श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम जय जय राम राम जय जय राम राम
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼 अप्रतिम अदभुत 🌺🌼🌺🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌼🌼🙏🙏🌺🌼🌼💖💖👑👑
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🌺 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺
Mala hi datta stuti aekayla ani mhanayla khup avadte ani manala shanta vatte🙏🌹🙏🌷🌷⚘🌷🌷🌺🌺💐🌺🌺🙏🙏🙏🙏🙏avadhut chintan shri guru dev datta🙏💐💐🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
तुमच्या गोड आवाजात eekun मस्त वाटते 🙏🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
मनाला छान वाटलं ऐकून दत्तगुरूचा
खूप सुंदर गायले आहे, ऐकून मन प्रसन्न होते अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🙏🌺🌹अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌺🙏🙏
अप्रतिम सुंदर आणि भावपूर्ण गायन! श्री गुरुदेव दत्त!
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम अभंग आहे गायलय ही खूप छान 👌👌👌
🙏🌹श्री स्वामी समर्थ आई 🌹🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏
खूपच सुंदर आवाज आहे ताई तुमचा!! श्री गुरु दत्तात्रया श्री स्वामी समर्थ!!
इतके सुंदर भजन आणि त्यात इतका सुंदर आवाज मन भरून येत एक एक ओवी ऐकून 😌😌
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त खूप छान वाटते मन प्रसन्न होते ❤❤❤
श्री गुरुचरित्र सार यात आले आहे श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🌹
@PallaviGandhi-ov3je
11 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज जय 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏
ही प्रार्थना ऐकलीं की मन खूप प्रसन्न् होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल्भ दिगंबरा 👏🪻🌷🌹
खूपच भावनात्मक गायलं गेलेले आहे हे भजन....ज्यांना कोणाला गुरुचरित्र वाचायला वेळ भेटत नाही त्यांनी हे जरूर ऐकावे आणि तोंडपाठ झाले तर उत्तमच...कारण गुरुचरित्र अध्याय मधील सर्व कथांचे वर्णन ओवींमध्ये केलेलं आहे...जरूर ऐकावे🌺🌺🙏🙏
@Marathikadambari56
8 ай бұрын
खूप सुंदर
@minakshibargajesarose1178
7 ай бұрын
Ho khup chhan bhajan ahe mi roj aikate mla he bhajan khup avadt man prasann hote
@rahuljagade3129
7 ай бұрын
❤
@user-uv5pr5ih5b
7 ай бұрын
II श्री गुरू चरित्र IIअध्याय 1 ते 53 अवश्य श्रवण करावे 🙏 kzread.info/head/PLvH1diPGl-cgJK25bimo8IMBqM00vDzvS&si=mwkr4oDTdWStH4Fv
@RAHULP2223
7 ай бұрын
❤
||श्री स्वामी समर्थ||.....🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🌹‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ‼️🌹🙏
Shree ram swami samart👏👏 🌹🌹🌷🌻🌼🌹🌹🌹🌹🌹🍂🌹🌼
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जीवन कंटाळवाणे झाले असे काय तरी मार्ग दाखवा स्वामी 🥹
खूप छान शब्दरचना ऐकून मन प्रसन्न होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
खुप छान आवाज आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏 ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌺🌺🌺
खूप छान मन प्रसन्न होते हे हे ऐकल्यावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त 🙏🙏🙏🙏🌺
श्रीगुरुदेव दत्त श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय