SGB म्हणजे काय? | भाग - ५० | CA Rachana Ranade
SGB स्कीम २०२३-२४ - rbi.org.in/Scripts/BS_PressRe...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCou...
काही समस्या असल्यास +९१ ९०२२१९६६७८ या नंबर वर व्हॉट्सअँप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Time Stamps:
00:00 - सुरुवात
01:14 - सोन्यात गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय
01:40 - SGB म्हणजे काय?
02:57 - SGB चा भाव कसा ठरवतात?
03:53 - SGB मध्ये गुंतवणूक कधी करू शकतात?
05:01 - सोन्यात गुंतवणुकीचे फायदे?
06:35 - SGB मध्ये गुंतवणुकीचे फायदे?
08:57 - SGB मध्ये जोखीम काय आहे?
10:12 - SGB रिडिम कसे होईल आणि टॅक्स किती लागेल?
12:27 - SGB चे तपशील
#carachanaranade #stockmarket #sovereigngoldbonds
Пікірлер: 509
Tai तुमच्या channel मुळे मला investments ch महत्व समजले mi 6 months पासून तुमचा channel follow करते आणि investments सुद्धा केल्या आहेत आणि स्टॉक मार्केट सुद्धा शिकतेय हे सगळं तुमच्या मुळे khup khup थॅक्स आणि ढीग प्रेम ❤
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
असंच शिकत राहा आणि तुमचा अभिप्राय देत राहा.. धन्यवाद 😊
@varadbamane5242
5 ай бұрын
@@CARachanaRanadeMarathi why we should not use SGB as a collateral in bank ?
तुम्हाला च एवढं ज्ञान कसं हो! कमाल आहे बुवा मानलं तुमच्या बुद्धीला सॅल्युट
सर्वसामान्य गृहिणी साठी म्युच्युअल फंड बद्दल माहिती द्या सोप्या व सुटसुटीत भाषेत कोणाकडे गुंतवावे कधी किती किती वर्षांसाठी गुंतवावे
खरंतर तुमचा इंग्रजी चॅनल आपली इंग्रजी improove व्हावी या साठी जॉईन केला मग investment चे महत्व समजल inflation काय चीज असते हे कळलं आणि मग मराठी चॅनल आला आणि खऱ्या अर्थाने अर्थसाक्षर व्हायला सुरुवात झाली माझी खूप खूप धन्यवाद अश्याच शिकवत रहा ताई🙏🙏☺️
अजून एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे सोन्याची होनारी झिज... आणी इतर maintenance cost.. याद्वारे टाळता येते . धन्यवाद!
खूप सोप्या शब्दांत समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद mam.. तो आजी बाईंचा punch एकदम भारी होता...old and new tax regime वर video करा please!
मी तुम्हाला पाहूनच गुंतवणूक करायला शिकत आहे ,,,ते पण कासवाच्या गतीने....😊खूप खूप आभार....mdm 🙏🙏
मॅम खूप छान 👌. जर आपण असेच मराठी मध्ये stock market trading बद्दल व्हिडीओ बनवलात तर खूप मराठी लोकांना त्याचा फायदा होईल... इतकी विनंती. 🙏
उपयुक्त व्हिडिओ आहे....😊 digital format आणि Gold bonds ह्या स्वरूपात सोनं विकत घ्यायचं असेल तर ते कसं करावं हेही सांगितलं तर उत्तम होईल ताई...😊
Rachana tai tumchya channel mule maharatriayan lokana investment kashi karaichi te kalal lagla aahe tumhi kharach samaj vikas ghadvanyache karya karat aahat thank you🙏
SGB मधील गुंतवणुकी बाबत खूप छान माहिती आपण दिली आहे... धन्यवाद !💐💐💐
Tai kup chan boltes and advice helpfull astat
अतिशय साध्या सोप्या भाषेत , अन विनोदी भाषा शेलित आपण एजू केटेड करता मॅडम। खरंच मनापासून धन्यवाद
मराठी भाषेत सोप्या व दुसऱ्याना समजेल असे छान बोलता ताई मला आवडते .
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
ताई, आपण खूप खूप छान माहिती सांगता. इतक्या सोप्या शब्दात आपण गुंतवणूक कशी करावी हे विस्तृत सांगता, नवनवीन गोष्टी समजतात. God bless you tai.
खुप छान माहिती सागीतली ताई आणि अधुन मधुन जे गंमत करता ना तेहि खुप छान वाटत😂👍🙏🚩
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
Hello mam gm... Tumche topics kharach khup chan aastat... If possible gold mutual funds var ek chota vedio banvala plz...will b waiting for it..... 😊
ताई तुमचे विडिओ खूप छान असतात. तुम्ही खूप महत्त्वाचे ज्ञान देता पण विडिओ ची इडिटिंग आणि तुमचे संभाषण कौशल्य इतके छान असते की विडिओ बोर तर होतच नाही पण बघताना तीन चार वेळा तरी नकळत रियल हास्य चेहर्यावर येत. 😊 धन्यवाद.
बचत व गुंतवणूक तुमच्यामुळे समजले. ग्रेट
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
तुमच्यामुळे आर्थिक साक्षरता येते आम्हाला मॅडम…अनेक धन्यवाद 🙏🙏
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😊
खूपच सोप्या व मजेदार पद्धतीने हसत - खेळत माहिती मिळते आणि ज्ञान आणि आर्थिक वृद्धी होते. खूप खूप धन्यवाद ताई.
तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात.मला या व्हिडिओ मध्ये थोडे हे कळले नाही की ही गुतवणुक 1ग्राम एकदाच करायची आहे ही 8 वर्ष प्रतेक महिनेमध्ये.
@vikasgangadharkolhatkar946
10 ай бұрын
असे काहीही बंधन नाही.आपल्या सोयीनुसार,मर्जीनुसार केव्हाही करू शकता(फक्त द.सा.,प्रत्येक व्यक्ती ४ की.ग्रॅम)
To the point explained.... thank you👍🏻
रचना किती सुंदर माहिती सांगतेस. किती ज्ञान आहे तुझ्याकडे. तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण तू आमच्या ज्ञानात एवढी भर पाडते आम्हाला या गोष्टी कधीच माहिती नव्हत्या त्या तुझ्यामुळे माहिती झाल्यात खूप खूप धन्यवाद रचना आमच्या सर्वांच्या ब्लेसिंग तुझ्या बरोबर आहेत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ करत रहा कारण आजही अनेक गृहिणी या ज्ञानापासून वंचित आहेत त्यांना तुझा नक्की नक्की फायदा होत आहे. हॅट्स ऑफ यु रचना ❤👌👌👌
तुम्हाला काय सांगू मॅडम आमच्या आयांचा किती जीव आहे त्या सोन्यात. माझ्या आईचा तिच्या सोन्यात(म्हणजेच माझ्यात) नाही एवढा जीव गळ्यातल्या सोन्यात आहे. 2 दिवसांपूर्वी आईचा गळ्यातील सोन्याचा हार कोणी तरी मारला. तर 2 दिवस जेवली नाही ती. शेवटी दुसरा करून देणं पडला तेव्हा शांत झाली😂
51k nai ~59k aahe gold rate currently
अप्रतिम व्हिडिओ SGB बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...👍
He best aahe...jewellery imitated ghalaychi mhanje hous purn ani paise SGB madhe guntavayche...
Very nice explanation. One more thing I wants to add in it - if you buy physical gold, you have to pay 3% GST, but if you buy SGB, GST is not applicable on it. That is big saving. You might have skip this point for any reason,, b'z I don't believe you forgot this point. Thanks for nice and important video.
@vaishalipai4558
10 ай бұрын
❤❤very nice
खुप छान माहिती ताई🎉🎉
What an explanation U r the best Koi point nahi chhoda apne Doubt deemag aate hi next usko aap explain kar dete ho ... I envy you ma'am Being a sp subject teacher, i feel like apko sunta jau..i literally want to learn in and out of this And wish I could be a good teacher like u...so well explained. 11on 10
उपयुक्त व्हीडिओ.
This is the ideal way to know and learn financial aspects...Thanks for simplification of subject...keep going Rachana
Thanks for the information video Ma'am...😊
Thank you so much for sharing. Most awaited video. You are doing great job, especially for ladies who don't have much knowledge about investments.
Thank You
8 वर्षात काही आर्थिक अडचण आली तर सगळी मेहनत वाया जाणार आणि वरुण Tax पडेल तो वेगळाच. 😢😢
धन्यवाद
खूप महत्त्वाची माहिती दिली... धन्यवाद रचना मॅडम मॅडम
Khup knowledge milale ya video madhun....khup khup dhanyawad ❤❤
काश हि दिदि माझी बहिण असती, तर किती बर झाल आसत, मला सगळ समस्त, पण शाळा कमी झ्याल्यामुळे , पैसे कसे गुंतवणूक करायचे समजत नाही
Thank you
ताई तुम्ही पृथ्वीवरील एकमेव व्यक्ती असाल जी Economics इतकं सोपं करून सांगू शकते.. Thank you❤️
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
अरे बापरे!! खूपच मोठी कॉम्प्लिमेंट.. मनापासून धन्यवाद 😊
Superbly explained...👍🙏
nicely explained as always
रचना मनापासून आभार ही माहिती कधीही कुठेही मिळाली नसती ग खुप खुप आभार. मराठी असल्यामुळे सर्व खोलवर कळते... मी कजुंश आहे पण मी तुझं चॉनल सबस्क्राईब केलंय आणि शेअर पण करतेय😊😊😊
इखाद्या मोठ्या बहिनीप्रमाणे तुम्हीं investment बद्दल सांगता,खूप खूप धन्यवाद..
Thanks mam to give me good knowledge free of cost
Valuable video mam...👍 mam कृपया CIBIL Score बद्दल detail माहिती देणारा video बनवा ...(आग्रहाची विनंती🙏).तसेच cibil score कमी असेल तर कमी वेळेत जलदगतीने वाढवण्याचे उपाय कोणते याबद्दलही कृपया मार्गदर्शन करा. Plzzzz mam या विषयाबद्दल माहितीची खुप गरज आहे...plz...i kindly request. [या संदर्भातील माहिती असलेला तुमचा video search केला पण तो मिळाला नाही...]
Thank you mam👍
खूप छान फक्त NRI SGB विकत घेऊ शकतात का आणि टॅक्सेस कसे लागू होतील हे सांगितले गेले नाही
खूप छान माहिती दिली आहात धन्यवाद
very nice explaination mam😊
Thank you mam
Khupach chhan mahiti 🎉 GOD BLESS YOU 🌹
Thank you sister for SGB vedio.
U r best person to learn from ❤
सो सो सोने गुंतवणुक माहिती ऐकली. सो छान आहे . सो आणखीन नवीन माहितीची उत्सुकता आहे . सो ती माहिती येईलच . सो वाट पहात आहे.
@ushadixit7737
4 ай бұрын
😊😢😮😮😮😅😅😮😅😅😅
@bharatsontakke456
3 ай бұрын
सो....काय आहे
खूपच छान माहिती सांगितली थँक्यू व्हेरी मच मॅडम
आपण खुप छान माहिती देतात
रचना ताई खूप छान माहिती सांगतेस ग, एकदम मस्त, कठीण गोष्टी खूप सिम्पल करून सांगतेस, नक्की नक्की इन्व्हेस्ट करीन SGB madhe
Khatarnaak explaintion ......🔥🔥🔥🔥💥💥💥👏👏👏👏👏👏👏👏👏
Very good information
Hi rachna mam. Your videos are energy booster.
Khup chan saral bhashet sagtat👌👌
Excellent explain all issues❤
Thank you so much for valuable information❣️, I wish I could get all those your investment info in my early days so that, I can understand value of savings and investment not in the form of money and FD but in MF and stock
रचना मुळे गुंतवणूक कशी व कुठे करायची हे छान समजलेले आहे ❤
Usefullike❤❤❤❤❤
Thank you tai
छान माहीती सांगितली आहे. मला आवडली
Good presentation on SGB
Very nice information given by you in a very simple way which is very easy to understand. Keep up the good work. 👍
Khup chhan mahitee SGB. Thanks 🙏
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😊
Good info.the way you speak !
Excellent guide...
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
thanks you tai khup chan explain kelas
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😊
अतिशय उपयुक्त माहिती 👍
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
छान माहिती सांगितली आहे मॕडम
👌👌सोप्या पद्धतीत समजवल🙏
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
छान info
Very nice information mam
Thank you Ma'am🙏, tumhi khup easy explain karun sangta.hya channel mule barech knowledge milte. Mi halli regular channel follow karte. Thanks for sharing such important & useful information. 🙏🙏😊
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😇
काय लई मजेद लई भारी बाई
खूप छान माहिती सोने s g b
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😊
Ma'am tumhi khup chan explain karta mi just aata 1-2 month jhale tumhla follow kart aahe tr ❤ hope so mi tumche Videos baghun share market shiku shaknar
धन्यवाद मॉडम खुप छान
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद 😊
Thank u mam
Good information
ताई आपण फार महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे मी आपणास खुप खुप धन्यवाद देतो
Very useful information, thank you so much mam 🙏
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
ताई तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे
खूपच छान माहिती
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
Nice information
Thank you very so much ma'am for this very informative video
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
धन्यवाद !!
Aaj chhan mahiti milali
Khupch mast ❤❤ One of the best channel ❤
@CARachanaRanadeMarathi
10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊
Thanks
Khup chan mahiti