Scam 2003: स्टॅम्प घोटाळा करणाऱ्या तेलगीची कुंडली बाहेर काढणाऱ्या Sanjay Singh यांची मुलाखत

Ойын-сауық

स्टॅम्प घोटाळा करणाऱ्या तेलगीची कुंडली बाहेर काढणाऱ्या लेखक संजय सिंग यांची मुलाखत
#AbdulKarimTelgi #Scam2003 #StampPaperScam
स्टॅम्प घोटाळा करणाऱ्या तेलगीची कुंडली बाहेर काढणाऱ्या लेखक संजय सिंग यांची Exclusive मुलाखत
maharashtra politics,stamp paper scam mastermind,telgidead,telgi scam,telgi passed away,telgi news,telgi death,telgi 2001,abdul karim telgi death,telgi dead in bengaluru,death,abdul karim telgi 2001,counterfiet stamp paper,stamp paper,indias biggest scam,india scam,top 10 scam of india,बहुत बुरी मौत मरा भारत का एक वक्त का सबसे बड़ा घोटालेबाज,abdul karim telgi cleared in stamp paper scam case,chhagan bhujbal latest speech,chhagan bhujbal in telgi scam

Пікірлер: 53

  • @Milind3582
    @Milind358211 ай бұрын

    आपण स्कॅम करणाऱ्या लोकांना हिरो बनवतो ज्या लोकांनी हा स्कॅम समोर आणला त्या लोकांवर बोला गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना एवढं महत्त्व देवून आपण त्यांना हिरो बनवतो आणि म नवीन पिढी गुन्हेगार क्षेत्रातील लोकांचा आदर्श घेतली...

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv11 ай бұрын

    खानापूर च्या जयंत तैनीकर ने सर्व प्रकरण बाहेर आणलं. हे सिंग बिग झालेल्या गोष्टीवर चर्चा करायला येतात फक्त.

  • @pandurangnandyalkar8107
    @pandurangnandyalkar810710 ай бұрын

    तेलगीची खरीखुरी कुंडली खानापूरच्याच जयंत तिनईकर यांनी बाहेर काढली!

  • @JayantTinaikar
    @JayantTinaikar11 ай бұрын

    तेलगीला अटक केल्यानंतर त्याची कुंडली काय बाहेर काढणारा अस कधी होत काय ? म्हणजे हे असं झालं तयार बिर्याणी आणायची आणि मीच शेफ /उत्तम स्वयंपाक केला म्हणून मिववायच तेलगीला अटक झाली २००१ मध्ये त्याच्या आधी संजयसिंगने काय केलं ते सांगु दे ,

  • @ak47simba

    @ak47simba

    11 ай бұрын

    मी आपला रेफरन्स वर दिलाय 🙏🏻 मी तुम्हाला बरंच ऐकलंय! तुमचं म्हणणं 🎯

  • @iam992003

    @iam992003

    11 ай бұрын

    @JayantTinaikar सर या केस मधे तुमचे योगदान अमूल्य आहे. तुमची मुलाखत एक लोकल चॅनेल वर ऐकली. तुम्ही जेवढे प्रयत्न केले त्यास तोड नाही. एवढ्या धमक्या येऊन प्रिंसिपल वर ठाम राहिलात , एवढीच अपेक्षा आहे कि atleast तूम्हाला याच क्रेडिट मिळावं

  • @yogeshparit6762
    @yogeshparit676211 ай бұрын

    अहो तेलगी स्टॅम्प वटाला बाहेर काढला ते खानापूरचे जयंत तेलंगकर कर म्हणून आहेत हे कोणाचंही नाव पुढे करून जनतेपुढे खोटी माहिती सांगू नका

  • @umesh5469
    @umesh546911 ай бұрын

    नार्को टेस्ट मधु छगन भुजबळ आणि शरद पवार चे नाव घेतले त्याबद्दल काय ते पण सांगा ना

  • @jayeshrbackboneinc4424
    @jayeshrbackboneinc442411 ай бұрын

    डॉ खरच ते दिवस आठवतात , बाकी लोकाना काय आहे बोलत राहतील , जे काय करू शकत नाही ते काही ही बोलणार . तू फक्त लिहत राह . 👍👍👍

  • @Appcodecafe
    @Appcodecafe11 ай бұрын

    very cool and educated reporter, right questions and patience to listen....pls do more videos like this.

  • @adityapathak6172
    @adityapathak617211 ай бұрын

    Very Unique interview 👌 👍 👏

  • @rajivpanvelkar4273
    @rajivpanvelkar427311 ай бұрын

    एक "तेलगी "फेम इंडियात तर दुसरे "तेलगी "फेम महाराष्ट्रात.

  • @aijaiohm63
    @aijaiohm6311 ай бұрын

    Very very interesting interview

  • @swapnilkadam7957
    @swapnilkadam795711 ай бұрын

    This story shows how corrupt and rotten our government and system 😢

  • @rahulwagh1678
    @rahulwagh167811 ай бұрын

    ha scam khara jayant tinaikar yani open kela aahe 2001 konihi credit geun gajawaja krayla laglet

  • @madankulkarni1715
    @madankulkarni171511 ай бұрын

    There is a totally different version given by Amil Gote just few hrs before to Rahul kulkarni. Its now responsibility of mumbaitak to call both & ask questions in the interest of nation . Otherwise this is a timepass show.

  • @manishdakh6099
    @manishdakh60998 ай бұрын

    सर आपण बुक लिहले तेलगी वरती परंतु आपल्याला मराठी येत नाही वेवस्तीत्त याच दुःख आहे.

  • @Shivsonu99
    @Shivsonu9911 ай бұрын

    पाऊस नाही पाणी नाही शेतकरी चिंतेत आहे. या आठवड्यात पाऊस नाही पडला तर पाऊसवर अवलंबून असलेली शेतातील पीक जळून जाणार.

  • @mgrowdy6421
    @mgrowdy642111 ай бұрын

    पवार भुजबल 😂😂 cash 💵 on dilivery

  • @ANILPATIL-mn4wv
    @ANILPATIL-mn4wv11 ай бұрын

    ह्या अभिजित करंडे चा मालक पण होता म्हणतात ह्या स्कॅम मध्ये,तेलगी ने नार्को टेस्ट मध्ये त्याच नाव पण घेतलं होतं.

  • @laxminarayankatker6648
    @laxminarayankatker664811 ай бұрын

    Read book by jayant tinaikar who is the real person who exposed the scam

  • @must604
    @must60410 ай бұрын

    तेलगी चे गॉड फादर मजेत आहेत.स्वछ पांढरे कपडे घालून राजकारण करत आहेत. दुसरे गॉड फादर पण तुरुंगात जाऊन सुटले.

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil477810 ай бұрын

    आपण पुराणातील मढी उकरून काय साध्य होणार आहे देशापुढे अनेक समस्या आहेत त्या दूर अथवा निरसन करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याविषयी एपिसोड करा जनतेला जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत

  • @must604

    @must604

    10 ай бұрын

    इतिहासातून शिकायचे असते.म्हणून उकरून काढायची. अर्थात तेलगीचे खरे God father मात्र मजेत आहेत.

  • @Appcodecafe
    @Appcodecafe11 ай бұрын

    feedback at the end - be fearless and ask questions about narco test

  • @iam992003
    @iam99200311 ай бұрын

    Aho pan tumhi Jayant Tinaikar yanna bol lat ka .. hya mansane swatchchya aani family chya life chi parva na karta sagle investigation kele.. eka hi offer la accept nahi kele..

  • @ashwinis1562
    @ashwinis156211 ай бұрын

    Kon ha manus. Ghotalanbaher kadhnare tar tikekar ahet je belgavi khanapurche ahet

  • @Sourabh_81

    @Sourabh_81

    11 ай бұрын

    Belgav mhana

  • @must604
    @must60410 ай бұрын

    नार्को टेस्ट मध्ये काय झालं?

  • @must604
    @must60410 ай бұрын

    ततेलगीने नार्को टेस्ट मध्ये कुणाची नावे घेतली होती? मोठे राजकारणी होते म्हणे। तेलगीला injection देऊन मारले का?

  • @saurabhgawli2167
    @saurabhgawli216710 ай бұрын

    The way he was scared to name the 4th 5th scam... Demonetisation and PM cares fund

  • @anitauday
    @anitauday10 ай бұрын

    The real man who revealed this scam was Jayant Tinaikar from Belguam Khanapur.. Why you people saying this Singh has revealed it..please investigate this before sharing with people.. would appreciate if you show real hero Jayant on your channel

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari255210 ай бұрын

    सामान्य जनता काय करणार

  • @kedarnathpatil5042
    @kedarnathpatil504211 ай бұрын

    Mumbai tak wale tumhi khar tar jayat tineikaranchi mulakhat ghyayla pahije hoti he pustak lihun paise kamawanryanchi nahi

  • @4444sha
    @4444sha11 ай бұрын

    Hya Abhijeet cha sutki chehra bagha 😂😂

  • @sachinsanake547
    @sachinsanake54710 ай бұрын

    its a fake one...jayant tinaikar is real hero...

  • @jaihind887
    @jaihind88710 ай бұрын

    संजय सिंग नी नाही ...तर तीनईकर ह्यांनी काढली.....संजय सिंग आयत्या बिलावर नागोबा

  • @pratikdivekar4057
    @pratikdivekar40578 ай бұрын

    Main politician baddal kahich nahi bolale

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco700911 ай бұрын

    तेलगी ला अहो जाओ का करता?

  • @abhigitpatil1587
    @abhigitpatil158711 ай бұрын

    करंडे पत्रकार मिडिया वाले तुम्ही मागचे 4:17 प्रकरने सोडा व सध्या च्या प्रकरणावर पडदा पाडायचा काय.

  • @info-tech2017
    @info-tech201711 ай бұрын

    नोटबंदी

Келесі