मुलाखत: तेलगी स्कॅम💰उघड करणारे👨🏻Jayant Tinaikar | Abdul Karim Telgi | Scam 2003

📽️About this video:
जयंत मुकूंद तिनैकर हे मुळचे खानापुर, कर्नाटकचे. हॉटेल हा त्यांचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय गेली १०० वर्ष ते खानापूरात करतात. भष्ट्राचारविरुद्ध कसं लढायचं याचं बाळकडू तिनैकर यांना वारश्यातच मिळालं. त्यांच्या या लढ्यात त्यांना त्यांच्या परिवाराने खूप साथ दिली. भारतातील सर्वात मोठा स्कॅम ज्या गावातील व्यक्तीने केला ते गाव खानापूर व तो व्यक्ती म्हणजे स्टॅंप पेपर घोटाळा स्कॅममधील प्रमुख आरोपी अब्दुल करिम तेलगी. या तेलगीच्या स्कॅम जगासमोर आणण्यात तिनैकर यांचा मोलाचा वाटा राहिला. यासाठी त्यांनी गेली ३० वर्ष सतत पाठपुरावा केला. यासाठी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, पैशाची लालुच दाखवली गेली. परंतू तिनैकर मागे हटले नाहीत व त्यांनी आपला लढा कायम सुरु ठेवला. या व्हिडीओच्या माध्यमातून आपण जयंत तिनैकर यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
ಜಯಂತ್ ಮುಕುಂದ್ ತೀನೈಕರ ಕರ್ನಾಟಕದ ಖಾನಾಪುರ ಮೂಲದವರು. ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 100 ವರ್ಷಗಳಿಂದ ಹೋಟೆಲ್‌ಗಳ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸನಿಂದಲೇ ತೀನೈಕರ ಅವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಹೇಗೆ ಹೋರಾಡಬೇಕು ಎಂಬ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅವರದು ತಂದೆ ತಾಯಿಂದ ಪಡೆದಿದ್ದರು. ಅವರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅವರ ಕುಟುಂಬದವರು ಸಾಕಷ್ಟು ಬೆಂಬಲ ನೀಡಿದರು. ಖಾನಾಪುರ ಗ್ರಾಮದ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಭಾರತದ ಅತಿದೊಡ್ಡ ಹಗರಣ ನಡೆಸಿದ್ದು, ಸ್ಟಾಂಪ್ ಪೇಪರ್ ಹಗರಣದ ಪ್ರಮುಖ ಆರೋಪಿ ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ತೆಲಗಿ ಕೂಡ ಇದೆ ಊರನವರು. ಈ ತೆಲಗಿ ಹಗರಣವನ್ನು ಜಗತ್ತಿಗೆ ಬಹಿರಂಗಪಡಿಸುವಲ್ಲಿ ತೀನೈಕರ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ್ದರು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕಳೆದ 30 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟ ನದಿಸಿದರು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕೊಲೆ ಬೆದರಿಕೆ, ಹಣದ ದುರಾಸೆ. ಆದರೆ ತೀನೈಕರ ಹಿಂದೆ ಸರಿಯದೆ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರೆಸಿದರು. ಈ ವೀಡಿಯೋ ಮೂಲಕ ಜಯಂತ್ ತೀನೈಕರ ಜೊತೆ ಮುಕ್ತವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ್ದೇವೆ. ವಿಡಿಯೋವನ್ನು ಕೊನೆಯವರೆಗೂ ನೋಡಿ.
Jayant Mukund Tinaikar is a native of Khanapur, Karnataka. They are doing their traditional business of hotels past 100 years in Khanapur. Tinaikar inherited the knowledge of how to fight against corruption. His family supported him a lot in his lot of fight. The biggest scam in India was carried out by the person from the Khanapur, Abdul Karim Telgi, the main accused in the stamp paper scam scam. Tinaikar played an important role in exposing this Telgis stamp paper scam to the world. For this he continuously pursued for the last 30 years. For his continuously efforts exposing stamp scam, he and his family received death threats, greed for money. But Tinaikar and his family did not back down and continued his fight. Through this video, we have openly chatted with Jayant Tinaikar. Watch the video till the end.
-------------------------------------
👨🏻अब्दुल करिम तेलगीवर पैसापाणीने प्रसिद्ध केलेले व्हिडीओ:
एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- • तेलगीने Bar Dancer💃 वर...
पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- • Abdul Karim Telgi - Ma...
-------------------------------------
🚫स्कॅम सिरीजमधील भन्नाट व्हिडीओ:
हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- • Harshad Mehta Scam 199...
एमबीए चायवालाचे काळे सत्य?- • Why MBA Chaiwala Faile...
हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- • अशी रोखली होती दमानींन...
हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- • केतन पारेख घोटाळा नक्क...
बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- • बीअर कार्टेलचा बेताज ब...
अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- • अनेकांना रस्त्यावर आणण...
-------------------------------------
👉🏼पैसापाणी वॉट्सॲप ग्रुप लिंक: wa.openinapp.co/zzwb5
📩 टेलिग्राम: telegram.openinapp.co/l8n2j
-------------------------------------
⏯️ या प्ले-लिस्टला नक्की भेट द्या:
👬🏻भन्नाट मुलाखती- bit.ly/3bg3wF3
📈गोष्ट यशस्वी ट्रेडर्सच्या- bit.ly/3S2HWEL
💰पर्सनल फिनान्सशी संबंधीत व्हिडीओ- bit.ly/3JbmAAV
🎒चला मार्केट शिकुया- bit.ly/3BmeFPp
----------------------------------------------------
📚JOIN OUR COURSE:
✏️ तुम्हाला एक चांगलं युट्यूबर बनायचं असेल, युट्यूबशी संबंधीत सर्व गोष्टी शिकायच्या असतील तर नक्की हा कोर्स जॉईन करा. इंडस्ट्रीमधील एक्सपर्टने हा कोर्स बनवला आहे. कोर्स लिंक- bit.ly/NYoTube
------------------------------------
FOLLOW US ON:
🌐पैसापाणी - bit.ly/3PCSjNO
📘फेसबुक - bit.ly/3wCiNbz
🐦ट्विटर - bit.ly/36FtJu9
📸 इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
📩 टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
▶️ KZread - bit.ly/3IxYI8I
#AbdulKarimTelgi #Telgi #JayantTinaikar #TelgiScam #Scam2003 #Scam1992 #Scam #KarimTelgi #Khanapur

Пікірлер: 1 100

  • @PaisaPani
    @PaisaPani

    👨🏻अब्दुल करीम तेलगीशी संबंधी सर्व व्हिडीओ

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850

    तुम्ही शरद पवार आणि छगन भुजबळ यांच नाव घ्याल ही अपेक्षा होती..

  • @atulrajput1598
    @atulrajput1598

    अब्दुल तर प्यादा होता खरे सूत्रधार तर माननीय, सन्माननीय, नामदार ,आमदार हेच होते

  • @ravindraghorpade9595
    @ravindraghorpade9595

    छोटा वा मोठा कोणताही घोटाळा बिना नेत्यांच्या मदतीने होत नाही.

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481

    सरांना भारत रत्न दिला पाहिजे

  • @ayurvedasarvansathi2013
    @ayurvedasarvansathi2013

    एक असामान्य कार्य जीवावर उदार होऊन करणाऱ्या या व्यक्तीला सलाम

  • @phantomworld6318
    @phantomworld6318

    छगन कमळ बघ 😂

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317

    आजोबांनी एकदा पण शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव नाही घेतले 😢

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662

    आपल्या सारखे काहीच जण प्रमाणिक विकले न जाणारे आहेत म्हणून थोडी तरी नैतिक तेने काम करत आहेत. तुमच्या धैऱ्या ला सलाम!

  • @creditafinancials2676
    @creditafinancials2676

    आपल्याला ज्या ज्या लोकांनी, इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी त्रास दिला त्या सर्वांची नावे उजेडात आना सर आणि यावर एक चांगला चित्रपट प्रवीण तरडे यांनी तेलगी ला खलनायक दाखवून हा चित्रपट बनवावा

  • @kunalnage4652
    @kunalnage4652

    माणूस गरीब असताना लक्ष देत नाहीं पण पैसे कमवलेकी लगेच असल्या लोकांना पोटात दुखत

  • @sculptor-dentist
    @sculptor-dentist

    तिनईकर साहेबांचा मी भक्त आहे. दोनहजार एक सालापासून हे प्रकरण follow करत होतो.

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523

    यतो धर्मस्य : ततो जय :

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589

    बंधुवर्यानो - अब्दुल्ल करीम तेलगी ( स्टॅम स्कॅम) या बरोबर महाराष्ट्रातील बरेच मोठे-मोठे राजनीतिक परीवार या अब्दुल्ल करीम तेलंगी यांचा पाठीशी होते हे सत्य 100% आहे ।

  • @7423St
    @7423St

    अतिशय शुद्ध मराठी👍

  • @sumitmore7322
    @sumitmore7322

    चित्रपट यांच्यावर आला पाहिजे.. या लोकांना हिरो म्हणून लोकांसमोर आणले पाहिजे.. घोटाळेबाजांना नाही

  • @VaibhavMisale005
    @VaibhavMisale005

    जयंत तिनेकर साहेबांचा संघर्ष बघून अभिमान वाटला बेळगाव मधून हा एपिसोड बघतोय पैसापाणी चॅनेला खुप खुप धन्यवाद💐🙏

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    याआधी समोर न आलेली माहिती तुमच्या माध्यमातून माय मराठीतून पहाता आली याबद्दल आभारी आहोत. असेचं तरूणांना मार्गदर्शक व आदर्श ठरणाऱ्या गोष्टींची उकल दिवसेंदिवस होत राहो.

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950

    जयंत सर.... खरंच आपणास स्यालुट..👍👍आपण आमच्या सारख्या खऱ्या माणसं साठी आदर्शच...

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785

    जयंत सर, आपल्या निर्धारावर ठाम राहण्याच्या आपल्या क्रुतीला कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद सर. 👌👌👍👍🙏🙏🙏🙏

Келесі