Sau Sashi Deodhar (सौ शशी देवधर) - Marathi Full Movie - Sai Tamhankar, Ajinkya Deo, Tushar Dalvi
Фильм және анимация
𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙝𝒆 𝒄𝙝𝒂𝙣𝒏𝙚𝒍 : tinyurl.com/4jhvpvx2
Shubhada loses her identity after a car accident and informs the police that she is Shashi Deodhar's wife. However, a man named Thakur approaches the police claiming Shubhada to be his wife.
Пікірлер: 41
Mla चित्रपट बघायला खूप आवडतात...मराठी हिंदी, साऊथ dubbing Hindi... त्यात अशे suspense वाले चित्रपट तर खूपच आवडतात.... खूप छान चित्रपट होता.... कधी पासून बसघायचा होता... शेवटी आज बघीतलाच...🥰🥰🥰
Outstanding movie..content khup bhaari..ani tyat sir ajinkya dev sir..❤❤
फार सुंदर चित्रपट, संहिता मस्त,,, सई आणि अजिंक्य देव दोघे अप्रतिम,,,, अजिंक्य देव फार छान अभिनेता,, कुंकू पासून त्यांचे सर्व चित्रपट पाहीले,,, संयत पण बोलका अभिनय,,,,,
खूप गोड आवाज ऐकतक राहावं
या चित्रपटाचे खूप चांगले review ऐकले होते,आणी आज इतक्या वर्षानी बघण्याचा योग आला. अंतर्मन च्या अंतरंग छान विश्लेषण करून उलगडले आहेत. नक्की बघावा असा, सस्पेन्स पण उत्तम.
सस्पेन्स छान घेतलाय..कथा उलगडत नेताना सायकालाॅजीचा वापर चपखल." स्लीप्ट " पर्सनॅलीटीच्या काल्पनिक जगातली पात्ररचना आणि प्रत्यक्षातील त्या व्यक्तीरेखांचा कथानकात वापर उत्तम! फक्त शेवट मानसशास्त्रीय संकेतांना धरून नाही. कारण स्वतः सायकीएस्ट्रीटने केस मध्ये पर्सनली कधीच इनव्हाॅल्व व्हायचं नसतं! 😮 अशा अनेक केसेस येतील, तर डाॅक्टर प्रत्येकीच्या प्रेमात पडून तिला "सौ. अजिंक्य" करेल का..
@1111san
2 ай бұрын
चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना गोड हवा असतो म्हणून शेवट असा घेतला असावा.
अप्रतिम,🎉🎉सई आणि अजिंक्य तर माझे खुप खुप आवडते कलाकार,त्यांचा अभिनय पण त्यांचा इतकाचं अप्रतिम,👏👏💐💐
अतिशय सुंदर,नक्की बघा हा मराठी चित्रपट
खूप छान मूव्ही आहे.. अजिंक्य देव एक नंबर हिरो माझा आवडता हिरो
अजिंक्य देव खुप काम छान करतात सगळे चित्रपट फार छान असतो कोणताही फिचर्स त्याचा भारी असतो
Very nice movie. Chaan chitrapat. Apratim acting by all. Good Star cast. Good acting by all. Sai Tamahnkar and Ajinkya also acted well. Also good acting by Late Shri Avinash Karshikar. Hats off to all the cast and crew of this movie.
छान सिनेमा आहे. मला थिएटरमध्ये पाहायचा होता आणि ऑनलाईन सुध्दा कुठेही मिळाला नाही. आज इच्छा पूर्ण झाली. ❤❤❤
Hats off to Sahi Tamankar for her performance par excellence ! Something like a suspense thriller. The Entire Star Cast too needs a Applause. Good Storyline and Direction. A Thumbs Up 👍
Beautiful movie..what an awesome concept..that's the dark shade of the society..bringing back the such affected people in the society is worth a challenge but such movies..adds in a ray of hope..applaud to the actors,story writer..🎉🎉🎉
Excellent movie .very thought provoking!!
Khoop chan movie ahe. ....kahitri veglhi story ahe ....saglhyanni hi movie baghavi
Excellent movie. I hope it has been successful in thetre.
Apratim ❤❤
अप्रतिम स्टोरी आहे
Nice movie ❤
खूप सुंदर
अप्रतिम
Really good movie, Ajinkya deo is awesome actor
Nice movie and concept
Very nice movie...
Nice movie❤
Very nice movie
Nice movie.
Nice moovie.
Nice movie
❤❤
nice movie
Mast
Nice picture
Nice movi
Nice Movie
अनाकलनीय,फसलेला शेवट.Dr. कुकणाकुणाशी किती वेळा लग्न करणार🤦
Waste
Nice movie