No video

सत्यपाल महाराजांनी केला पर्ची वाल्या बाबाचा भांडाफोड

प्रबोधनकार सत्यपाल महाराज
हार्मोनियम श्री गजानन चिंचोलकर
तबला -श्री रोशन राऊत
सहकलाकार -सुनीलकुमार
व्हिडिओ ऑपरेटर श्री राजेश काइंगे
व्हिडिओ एडिटिंग -डॉ धर्मपाल चिंचोलकर
ग्राफिक्स- गुरुवंदन ग्राफिक्स प्रज्वल वानखडे

Пікірлер: 214

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar7 ай бұрын

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे !

  • @niteshrohankar1554

    @niteshrohankar1554

    6 ай бұрын

    Aata nhi aahe

  • @SachinKhobragade-wt6hj

    @SachinKhobragade-wt6hj

    6 ай бұрын

    एकट्यालाच नाही आहे 😂😂

  • @asslamshaikh1

    @asslamshaikh1

    6 ай бұрын

    खरंच

  • @CYBERSAGAR20
    @CYBERSAGAR206 ай бұрын

    सत्यपाल समजणे यासाठी सुद्धा बौद्धिक पातळी उच्चतम असावी लागते...राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा तरुण भारतीय जनतेसमोर मांडणे ह्यासारखं चांगले काम आणखी काय असू शकते.

  • @Rahulkankal-ru9rs
    @Rahulkankal-ru9rs7 ай бұрын

    खरंच आजही तेवढेच परखड ,सत्य व मनाला भिडनारे शब्द ..2003 सालात कीर्तनाचा लाभ प्रत्यक्ष घेतला होता. असेच शेकडो कीर्तन होवोत हीच सदिच्छा ....

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w6 ай бұрын

    तुमचे कीर्तन ऐकून किती सुधारले हा संशोधनाचा विषय आहे.

  • @pradeepmeshkar4610
    @pradeepmeshkar46106 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य खरोखर आपला ऋणी राहील, खरे प्रबोधनकार आहात तुम्ही.

  • @adikakharat9793
    @adikakharat97936 ай бұрын

    महाराष्ट्रातील एकमेव सत्य प्रबोधन किर्तन कार

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade15097 ай бұрын

    जनसामान्यांचे. प्रबोधन करणारे प्रवचनकार 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AlfaRomeo_143
    @AlfaRomeo_1436 ай бұрын

    खरच तुमची खुप गरज आहे महाराष्ट्राला 🙏🙏🙏

  • @namdevsarate8384
    @namdevsarate83847 ай бұрын

    नमन महाराज यांना E v m. विषई महाराज सांगा

  • @Babachmtkar

    @Babachmtkar

    6 ай бұрын

    Aarkshan lavkarch band hoil Ani evm madhe Ghol asel tr te changlach ahe

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari6 ай бұрын

    बागेश्वर महाराज ने खूप हिंदू लोकांना हिदू धर्मात आणले घरवापसी केली...ते प्रसिद्ध झाले..हे मुख्य दुःख आहे सनातन विरोधिंच..

  • @nandurkarranjit
    @nandurkarranjit6 ай бұрын

    महाराष्ट्राला सत्यपाल महाराज लाभले महाराष्ट्राचे सौभाग्य

  • @amolbhuskade5084
    @amolbhuskade50846 ай бұрын

    राहुल गांधी ची भारत जोड़ो यात्रा सुरु आहे सोबत शाम मानव याना पण घ्या ,महाराजाजाच आवाज देशाच्या काना कोपऱ्यात पोहचला पाहिजे.👍✋😆

  • @devendra-2095

    @devendra-2095

    6 ай бұрын

    😂😂

  • @devendra-2095
    @devendra-20956 ай бұрын

    आध्यात्माचा काडीमात्र अभ्यास नाही.नौटंकी चालली फक्त....😂

  • @rashidmujawar4725

    @rashidmujawar4725

    6 ай бұрын

    अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @amolgavhane6156

    @amolgavhane6156

    6 ай бұрын

    बोगस गप्पा मारतोय हा

  • @3top146
    @3top1466 ай бұрын

    हे संपूर्ण महाराष्ट्राचं भाग्य आपल्या सारखा देवमाणूस या संत भूमीत जन्माला आला. आपले आभार मानावे तितके कमी.

  • @icycool2836
    @icycool28366 ай бұрын

    याला म्हणतात CarryMinati चा गुरू.. यांनीच खूप वर्षांपासून दुसऱ्यांवर टीका करून पोट भरण्याचा धंदा सुरू केला आहे. 😂🙏

  • @sanjayshinde1351
    @sanjayshinde13516 ай бұрын

    सत्यपालच किर्तन म्हणजे तमाशा

  • @RavindraPatilCreationMH20
    @RavindraPatilCreationMH205 ай бұрын

    सत्य म्हणजेच सत्यपाल महाराज ❤

  • @user-kj3vy8nt5n
    @user-kj3vy8nt5n7 ай бұрын

    आगोदरच ठरावीक सर्व नाटक

  • @ANILRANSHUR
    @ANILRANSHUR6 ай бұрын

    अशा प्रबोधन कारांची समाजाला गरज आहे...

  • @dnyaneshwaravchar1872
    @dnyaneshwaravchar18726 ай бұрын

    तुम्ही कीती चांगले काम करता हे माहीत आहे

  • @user-or1xn3cs4w
    @user-or1xn3cs4w5 ай бұрын

    टीका करन याच्या इतक पाप काहिच नाहि महाराज असुन अश्या संत लोकांनवर टिका करतो असा कसा महाराज हा

  • @yrgouhg
    @yrgouhg5 ай бұрын

    Khup chan maharajah. Aaj ya deshala tumchya sarkhya mahapurushanchi khup garaj aahe

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare70665 ай бұрын

    सत्यपाल महाराजाना मी 12-13 वर्षाचा असता पासून यांचे किर्तन ऐकत आहे पण महाराज आपल्याला आत्मज्ञान शुन्य आहे असं वाटते सनातन धर्माच्या आपण विरुद्ध दिसता अरे मानुस तोच जो तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आला त्या देवाच्या तोंडातून कधीही कुणाही विषयी ईर्षा ऐकली नाही त्याचे नाव स्वामी विवेकानद त्याच्या पायाची कणाची आपण बराबरी करु शकणार नाही तुम्हांचा हा पोटभऱ्या धंदा आहे तुम्हाला लखलाभ

  • @marotichintale8613
    @marotichintale86136 ай бұрын

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी देवा ‌🙏🌹

  • @nitinjamgade4035
    @nitinjamgade40356 ай бұрын

    खरा समजप्रबोधन ❤

  • @user-dw2ic9nw8j
    @user-dw2ic9nw8j6 ай бұрын

    सनातन हिंदू धर्म की जय जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🛕🛕

  • @virpakshjangam6066
    @virpakshjangam60667 ай бұрын

    भारतीय संस्कृती यालाच म्हणतात

  • @pankajpadole9315
    @pankajpadole93155 ай бұрын

    खुप छान किर्तण

  • @KashinatVetal
    @KashinatVetal6 ай бұрын

    Koti koti Pranam Maharaj

  • @dilippawar8811
    @dilippawar88116 ай бұрын

    सत्यपाल महाराज पहिले तुम्ही तुमचं बोलणं सुधारा ते लोक दैवाचे काम करता तुम्ही देवाला मानत नाही तुम्ही तुमचं तुमचं बघा

  • @user-nm2qi7lj2h

    @user-nm2qi7lj2h

    6 ай бұрын

    Dev ahe ka

  • @user-el7vk4qo7g
    @user-el7vk4qo7g7 ай бұрын

    Stya pal maharaj apan aple kirtan karave dusrya.kade lakshya /tyachi ninda Karu naye

  • @amolnavale7759
    @amolnavale77596 ай бұрын

    वा खूप छान वाटले

  • @narendradandekar9083
    @narendradandekar90837 ай бұрын

    Satya lokana aawdt nahi aata ithe pn kahi andhbhakt lok chidalele aahe

  • @veerrao977
    @veerrao9776 ай бұрын

    Satysodhak Maharaj..... Satya Kirtankar

  • @prakashamale9223
    @prakashamale92237 ай бұрын

    Jayguru महाराज जी

  • @prafulla2002
    @prafulla20026 ай бұрын

    Khup sundar

  • @dinkardhiwar50
    @dinkardhiwar505 ай бұрын

    🙏🙏🙏👍👍👍

  • @FarukhSoudagar-in2no
    @FarukhSoudagar-in2no7 ай бұрын

    What a great person...

  • @adakhode
    @adakhode5 ай бұрын

    असत्यपालजी तुम्ही 50 वर्षांपासून कार्यक्रम करून राहिले पण तुमच्या प्रोग्राम ला 1 हजार लोक पण नसतात पण ज्यांच्यावर तुम्ही टीका करता त्या बागेश्वर महाराज यांच्या प्रोग्राम ला पंधरा लाख च्या वर लोक असतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला

  • @narendaramalwar9912

    @narendaramalwar9912

    5 ай бұрын

    खर बोलला भाऊ

  • @Prajwal-9k

    @Prajwal-9k

    5 ай бұрын

    Bheed kutton ki hoti hai 😂😂😂

  • @shyampareek8730

    @shyampareek8730

    5 ай бұрын

    Tum galat ho

  • @sagarmali5764
    @sagarmali57646 ай бұрын

    Kharach Satyapal Maharaj correct aahet , ashya Probhidan karana moth kel phajie

  • @vishalg4839
    @vishalg48396 ай бұрын

    Maharaj 1 Number ....❤❤

  • @ashwinikarwande685
    @ashwinikarwande6856 ай бұрын

    खुपच छान अस सर्व धर्म सोबत घेऊन पूढे चलनारे लोक पाहिजे आहेत खुप कमी आहे अशा छान विचारंच्या लोकांची 😊

  • @devendra-2095

    @devendra-2095

    6 ай бұрын

    मुसलमान लोकांनी पण असे करावे

  • @OmkarChavan-ys7gu
    @OmkarChavan-ys7gu6 ай бұрын

    महाराज भाष्याजरा जपुन वापरा

  • @kamlakarrest923
    @kamlakarrest9236 ай бұрын

    Maharaj🙏🫡 tumhich sacche aahat Baaki he lucche kase hyanchi manasikata He khare Ha-Ram-Khor Bhageshwar bobo

  • @sagarwakdikar6133
    @sagarwakdikar61336 ай бұрын

    हाच माझा महाराष्ट्र ❤

  • @niteshrohankar1554
    @niteshrohankar15546 ай бұрын

    Satpal maharaj khup mage aahe tumhi

  • @purushottambornare5507

    @purushottambornare5507

    6 ай бұрын

    नाही रे दादा

  • @niteshrohankar1554

    @niteshrohankar1554

    5 ай бұрын

    बागेश्वर सरकार को देखो

  • @gunvantubhale5750
    @gunvantubhale57506 ай бұрын

    Jai shree Ram

  • @kantmeshram8133
    @kantmeshram81336 ай бұрын

    Solid आहेत सत्यपाल महाराज 💪💪

  • @kunalpatil50504
    @kunalpatil505046 ай бұрын

    परम पूज्य बागेशोर बालाजी धिरेंद्रा शास्त्री महाराज की जय🙏🏻🚩... निंदकाचे घर असावे शेजारी...

  • @user-ds1pk9yv7r
    @user-ds1pk9yv7r7 ай бұрын

    हे कुठल्या पद्धतीने किर्तन आहे

  • @KashinatVetal

    @KashinatVetal

    6 ай бұрын

    Tula konate kirtan pahije

  • @ANILRANSHUR

    @ANILRANSHUR

    6 ай бұрын

    समाज प्रबोधन

  • @icycool2836

    @icycool2836

    6 ай бұрын

    याला म्हणतात CarryMinati चा गुरू.. यांनीच खूप वर्षांपासून दुसऱ्यांवर टीका करून पोट भरण्याचा धंदा सुरू केला आहे. 😂🙏

  • @dipakhinge2441
    @dipakhinge24416 ай бұрын

    सत्यपाल महाराज तुम्ही हिंदु असुन बागेश्वर महाराजांचा विरोध करता , तुम्हांला काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल अजुन त्त्यांना सिद्धी आहे त्यामुळ पुर्ण माहिती घ्या आणि मग बोला , जय श्रीराम 🚩

  • @vikramniungare1413

    @vikramniungare1413

    6 ай бұрын

    अध्यात्म परमेश्वर प्राप्ती आहे. सिध्दी प्राप्तीसाठी नाही.संत तुकारामांचा आदर्श घ्या.

  • @devendra-2095

    @devendra-2095

    6 ай бұрын

    ​@@vikramniungare1413पण यामुऴे ते खोटे आहेत असा अर्थ होत नाही....सिद्धीचा वापर करायचा कि नाही हा नंतरचा विषय आहे.

  • @avi.2395

    @avi.2395

    6 ай бұрын

    अहो पण ते सिद्धी च वापर कशासाठी करताय ते पण पाहा... परमेश्वर प्राप्ती करून शेवटी तो पण एक स्वतःचा स्वार्थ च झालं ना की फक्त आपण ईश्वर ल प्राप्त करून घेतो... ते महाराज लोक सिद्धी का वापरून करीना पण लोक मद्ये आस्था तयार करतात ना​@@vikramniungare1413

  • @r.k6529
    @r.k65296 ай бұрын

    Great men

  • @Aparichit6666
    @Aparichit66666 ай бұрын

    Jay bageshwar baba

  • @SachinKhobragade-wt6hj

    @SachinKhobragade-wt6hj

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @panditpagare4743
    @panditpagare47436 ай бұрын

    1नंबर

  • @prashant_hindole
    @prashant_hindole6 ай бұрын

    कीर्तनाच्या नावाखाली तमाशा

  • @SachinKhobragade-wt6hj

    @SachinKhobragade-wt6hj

    6 ай бұрын

    Te तरी जमते का

  • @MsThe90

    @MsThe90

    6 ай бұрын

    Harach..konahi yete kahihi bolun jaate..ani yede taali pitat 😂

  • @SHIVAM22888
    @SHIVAM228885 ай бұрын

    Kharr bollle maharaj tumhi koni pan yeeun katha sangat aahe

  • @rohitsalivkar3315
    @rohitsalivkar33155 ай бұрын

    Swathachya prabhodhanat Shakti asawi . Dusryanche dosh dakwun prabodhan karnyat kahi Artha nahi

  • @vitthalmaharajrathod2287
    @vitthalmaharajrathod22876 ай бұрын

    तुकडोजी महाराजांच्या विचाराचा विपर्यास करतो हा माणूस, सगळं आयुष्य दुसर्यावर टीका करण्यात गेलं

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil94227 ай бұрын

    💐🙏💐🙏💐🙏💐

  • @user-jf3dc7gy4b
    @user-jf3dc7gy4b6 ай бұрын

    👍👍👌👌👌

  • @mh29mahi33
    @mh29mahi337 ай бұрын

  • @user-rq4qr4vw9i
    @user-rq4qr4vw9i6 ай бұрын

    Maharaj ase kunvar pan kanhi bolu nay, khas karun aplyala jyach gyan nasen

  • @sanghpalmaharajofficial5105
    @sanghpalmaharajofficial51057 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @dnyaneshwarrahatetabla1995
    @dnyaneshwarrahatetabla19956 ай бұрын

    तु पुस्तक वीक 10 रुपयेच

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil7397 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @ronaldo8649
    @ronaldo86496 ай бұрын

    Tuz aikun tari kay zata fark padnar he

  • @sagarthombare9951
    @sagarthombare99516 ай бұрын

    Sant Gadage babanni kadhaihi Hindu dharamala virodh kelela nahii...

  • @dnyaneshwaravchar1872
    @dnyaneshwaravchar18726 ай бұрын

    तुम्ही तुमचे काम करा महाराज तुम्हीं तुमचं रिकाम प्रबोधन करा त्या महाराज चा नाद नका करू

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade28235 ай бұрын

    अपने वागों को बड़ा समझ के ऐसा कीर्तन नहीं करना किसको कमजोर नहीं बताना

  • @nirupataksande9064
    @nirupataksande90646 ай бұрын

    ,,,❤❤❤❤

  • @pw3990
    @pw39905 ай бұрын

    रहुद्या रे बा

  • @PRADEEPKIMMATKAR
    @PRADEEPKIMMATKAR6 ай бұрын

    JANTANE. WASHING MACHINE WALE PARTYLA. DESHATUN. HADEPAR KELAPAHEJAY

  • @swapnilbagul4373
    @swapnilbagul43735 ай бұрын

    अहो महाराज आपल्या संत बद्दलच बोला हीच हिंमत बाकीचे जे धर्मातले लोक बोलतात त्यांच्याबद्दल बोलण्याची ठेवा, एखादा माणूस जर काही चांगलं काम करत असेल तर त्याला आपल्याच लोकांनी टांग खेचून खाली ओढायची ही पद्धत आहे ना आपली हे बंद करा. धर्म टिकवा तुम्हाला नसेल टिकवायचा तर आम्हाला टिकवू द्या...

  • @sandippawar1722
    @sandippawar17225 ай бұрын

    ऐसे महाराज नही भराडी लोग बोलते है

  • @snehalnandagawali288
    @snehalnandagawali2887 ай бұрын

    My favourite satyapal sir

  • @minakshinagose5170
    @minakshinagose51705 ай бұрын

    Kirtan kra pn konala auddeshun nka bolu,,, direndra shastri guruji he,, hindu rashtra prachar krte he,,, jay shri ram🙏🙏🙏 notnki jese kirtn krne se acha he,,,, kisi ko acha marg dikhana🎉jay sanyasi baba🙏🙏

  • @DattKundkar
    @DattKundkar6 ай бұрын

    💐👏👏

  • @dnyaneshwarrahatetabla1995
    @dnyaneshwarrahatetabla19956 ай бұрын

    टीका करण्याचा ठेका आहे सत्तु भाई कडे

  • @AllinOne-oy7zf
    @AllinOne-oy7zf5 ай бұрын

    तुझ काय

  • @sumedhlone1569
    @sumedhlone15696 ай бұрын

    सत्यपाल महाराज गेल्या वरच लोकांना त्यांची किंमत कळेल असं वाटते

  • @harshadsawant1985
    @harshadsawant19857 ай бұрын

    Satyapal Maharaj ko Shastra padhne ki jarurat hai..... Aapka Kam hai Samaj prabodhan... Vo kijiye.... Bhakti Marg AAPKO HAJAM nahi hoga maharaj

  • @jawaleakash89

    @jawaleakash89

    7 ай бұрын

    सत्य बता रहे है, वो आपको हजम नही होगा.

  • @ilovemymom579

    @ilovemymom579

    7 ай бұрын

    Don’t worry , We support bageshwar dham sarkar 🙏 Many more came and gone but truth never lies ☝️

  • @user-mx5nt6ht6j

    @user-mx5nt6ht6j

    6 ай бұрын

    lavdha satya maluk hai

  • @jawaleakash89

    @jawaleakash89

    6 ай бұрын

    @@ilovemymom579 भोंदू बाबा है वो

  • @jawaleakash89

    @jawaleakash89

    6 ай бұрын

    सत्यपाल महाराजको नही आपको पढने की जरूरत है

  • @VikasKumavat-hq6fm
    @VikasKumavat-hq6fm6 ай бұрын

    बाबा तुम तुम्हारे मन से चुने हुए लोग बुला रहे हो क्योंकि वह तुमने उनको पहले समझाया है लिखकर लगे एक पुस्तक में उनको पढ़ा करो बता रे भूल न जाए इसलिए पुस्तक में लिख कर रखा है😂😂

  • @kapilbhalerao2442

    @kapilbhalerao2442

    6 ай бұрын

    Aisa o nhi krte iski guarantee kya hai...

  • @ilovemymom579
    @ilovemymom5797 ай бұрын

    Adhi mi tumche bhajan aikat hoto , Khup abhiman vatat hota , pan ata nahi.🙏🙏

  • @jawaleakash89

    @jawaleakash89

    7 ай бұрын

    सत्य पटत नाही, पचत नाही.

  • @ilovemymom579

    @ilovemymom579

    7 ай бұрын

    @@jawaleakash89 tech tr mhanat ahe mi ☝️

  • @jawaleakash89

    @jawaleakash89

    7 ай бұрын

    @@ilovemymom579 सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता - संत तुकाराम

  • @riteshvaidya4107

    @riteshvaidya4107

    6 ай бұрын

    Bhu797😅 5:19 😅

  • @Roshanraut-sm4we
    @Roshanraut-sm4we4 ай бұрын

    😂😊ooo😂

  • @SohamRajput-ph4ek
    @SohamRajput-ph4ek6 ай бұрын

    पैसा छापायचा चांगला धंधा आहे

  • @user-bt3xu3bh6n
    @user-bt3xu3bh6n6 ай бұрын

    काय घंटा सांगता भविष्य

  • @dhananjaykhaire1411
    @dhananjaykhaire14117 ай бұрын

    Swarala gadge Baba samjayla laglay ha

  • @GajananJadhav-bf8of
    @GajananJadhav-bf8of7 ай бұрын

    सत्यपाल महाराज समाज प्रबोधन कमी करतात आणि तमाशा जास्त करतात,तमाजगीर कुठले

  • @giridharlokhande7668

    @giridharlokhande7668

    6 ай бұрын

    Tu डोक्याचा इलाज करून घे तुझ्या

  • @jaihind5021

    @jaihind5021

    6 ай бұрын

    Khalun varun magun pudhun saglikadun zomblay bhau😂😂

  • @rajeshdurge8323

    @rajeshdurge8323

    6 ай бұрын

    बरोबर आहे भाऊ। नुस्त चीलर। पणा आहे । हा

  • @T-Series_theatre

    @T-Series_theatre

    6 ай бұрын

    ​@@rajeshdurge8323 🚩🚩 मोक्याचा ठिकाणी झोंबलेला दिसतेय😂😂

  • @as8401

    @as8401

    6 ай бұрын

    असत्य पाल महाराज कस बसलय हे येड्या भोकाच 😅

  • @sayyadtaher3636
    @sayyadtaher36367 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @user-mx5nt6ht6j
    @user-mx5nt6ht6j6 ай бұрын

    avdhi himmat asel tr siddha karun dakhva n maharaj jaiii sanatan maharaj tumhi ky karta lakh lakh rupaye gheun tuhi pn lutatach ahe n maharaj ek da swataha kade bgha mg dusryala

  • @bantai9463
    @bantai94636 ай бұрын

    kirtan karun garib jantela lutaych ani Prabhodhan sangyach 😂 kaam dhanda kara lokana lootane bandh kara Hindu virodhi

  • @dnyaneshwarrahatetabla1995
    @dnyaneshwarrahatetabla19956 ай бұрын

    मी कधीच कुणाला वाईट कमेंट करत नही पन याच नेहमीच देव धर्मावर टीका करण मला सहन झाल नाही,, अणि हे चॅनल त्यांचेच आहे म्हणून ह्या कॉमेंट,, बाकीच्यांना झोंबू देऊ नये

  • @chandramohanadhangle2221
    @chandramohanadhangle22216 ай бұрын

    Pan kundala. Nadi lavnyache Kam tar karat nahiyena

  • @user-dt5zm4uu7m
    @user-dt5zm4uu7m6 ай бұрын

    ह गायला. बसला काय😂😂😂😂😂

  • @narendaramalwar9912
    @narendaramalwar99126 ай бұрын

    तुम्हाला काय माहित हिंदू धर्माबद्दल. एवढच खरुज लागली तर जा बागेश्वर धाम ला. काढतील तुझी पण पर्ची. ससगळी रामजी ची शक्ती आहे. ते तुला समजणार नाही. जय श्री राम जय शिवराय

  • @dhirajkarwade7677
    @dhirajkarwade76777 ай бұрын

    👌😂

  • @maushiv635
    @maushiv6357 ай бұрын

    Bhasha!!!!!!

  • @HarshalSonar-pk7sb
    @HarshalSonar-pk7sb6 ай бұрын

    Khara ahe to muslim dharm , reformation ch aanat nhi, mhnun devala etke mantat

  • @user-dk5qj3wn6q
    @user-dk5qj3wn6q6 ай бұрын

    हे कसल कीर्तन,

  • @user-bl4de3xu7w
    @user-bl4de3xu7w5 ай бұрын

    Aapli layki ky aapn bolto ky hyach thod tri bhaan asudya satypal. Samorcha 15 lack lokat basun chitti kadhte ani tumhi jhatbhar public samor aaplich kadhta😂😂

Келесі