सत्य घटनेवर आधारित तुफ्फान प्रेरणादायी Video | Nitin Banugade Patil Latest Speech

Ойын-сауық

प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZread Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZread Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Official KZread Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2020 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe KZread Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude

Пікірлер: 457

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar31012 жыл бұрын

    खुपच प्रेरणा देणारे भाषण सर धन्यवाद!आपल्या भाषणाने अनेक निराश झालेलेल्या व्यक्तींना पुन्हा जगण्याची उमेद मिळते.

  • @priyankaganeshgosavivlog8321
    @priyankaganeshgosavivlog8321 Жыл бұрын

    सर खरच खूप छान तुमच्या भाषणा ची गरज आहे जनतेला 👏👍🙏👑

  • @shubhamjadhav9869
    @shubhamjadhav98693 жыл бұрын

    खरच मुलं तुमच्या भाषणे मुळे अभ्यास करू शकते

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @vilaschatarkar7818
    @vilaschatarkar78183 жыл бұрын

    धन्यवाद सर तुमच्या बोलण्याने मेलेले मुडदे सुद्धा चालायला लागतील..... 👌👌👌👌👌

  • @akshaymore5779

    @akshaymore5779

    3 жыл бұрын

    👌

  • @entertainmentallisone2580

    @entertainmentallisone2580

    3 жыл бұрын

    @@akshaymore5779 Hii

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @yogesh_chaudhari_official_

    @yogesh_chaudhari_official_

    3 жыл бұрын

    Nice

  • @truptikarande2447

    @truptikarande2447

    2 жыл бұрын

    Right

  • @baluchauhan6188
    @baluchauhan61883 жыл бұрын

    शब्दांचा सह्याद्री म्हणजे बानगुडे सर ❤✍️

  • @sakshigoral..5943

    @sakshigoral..5943

    3 жыл бұрын

    हो 👍

  • @sandiprathod835

    @sandiprathod835

    3 жыл бұрын

    Nice video

  • @realfactsbyshejal3397

    @realfactsbyshejal3397

    3 жыл бұрын

    Sahyadri nahi mt.everest😎

  • @sakshigoral..5943

    @sakshigoral..5943

    3 жыл бұрын

    @@realfactsbyshejal3397 right 👍

  • @realfactsbyshejal3397

    @realfactsbyshejal3397

    3 жыл бұрын

    ✌✌✌💥💥💥

  • @ClassyDishesMarathi
    @ClassyDishesMarathi3 жыл бұрын

    ज्ञानाचा भांडार आहे सर तुमच्या कडे 👌👌👌

  • @maheshmodker8247
    @maheshmodker82473 жыл бұрын

    असफलता को सफलता में परीवर्तन की क्षमता आपके विचारों में है । अदभुत अप्रतीम अदवीतीय अलौकीक अवीषमरनीय और अतीसुंदर तथा हुदयस्परसी सर्वोच्च सर्वोत्कृष्ट व्याखान ।आपका तहेदिल से धन्यवाद । नितीन बांनगुडे सर ।

  • @vilaskore918

    @vilaskore918

    3 жыл бұрын

    Nice message sir

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @madhivkolite1450

    @madhivkolite1450

    2 жыл бұрын

    @@vilaskore918 0

  • @amolkadam5400

    @amolkadam5400

    2 жыл бұрын

    @@madhivkolite1450 ..

  • @pranaynalawade781
    @pranaynalawade7812 жыл бұрын

    सर भारी वाटल ऐकून..👍

  • @marutikurane585
    @marutikurane5852 жыл бұрын

    भानुगडे सर महाराष्ट्राचा शिवरत्न आहे

  • @rupeshsubhedar1969
    @rupeshsubhedar19693 жыл бұрын

    प्रेरणादायी विचारांचा अथांग सागर म्हणजे बानगुडे सर, 🙏

  • @NPtycoons8797
    @NPtycoons87972 жыл бұрын

    तुमचं भाषण ऐकून अंगावर काटा येतो सर 🔥🔥🔥

  • @diptishewale1079
    @diptishewale10793 жыл бұрын

    अप्रतिम व्याख्यान सर मला तुमच्या व्याख्याना तुन प्रे र णा मिळते. माणसाच्या जीवनात अडचणी अडथळे आले नसते. तर माणसाचं आयुष्य धोकादायक झालं असत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या समस्या खूप माणसाला जीवन जगण्याची कला शिकवतात. तुकाराम महाराज म्हणतात. रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग या तुकाराम महाराजांच्या काव्य पंक्ति जीवनाच सार सांगतात.सर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो. अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते . धन्यवाद सर

  • @DigitalWartaLive
    @DigitalWartaLive3 жыл бұрын

    जीवन बदलून टाकणार व्याख्यान👌😊💐😊👌

  • @vishnukatare7645
    @vishnukatare76452 жыл бұрын

    महाराष्ट्राचा मुखयमंत्री म्हणून माझी प्रथम पसंती बानगुडे सर

  • @pratikshaborse7624
    @pratikshaborse76243 жыл бұрын

    जगण्याला स्फुर्ती देणारे भाषण

  • @user-iy6dl8il3p
    @user-iy6dl8il3p2 жыл бұрын

    सत्य घटनेवर बोला सर 🙏

  • @govindgarkar6141
    @govindgarkar61412 жыл бұрын

    Thanks sir khu must vatal video pahun

  • @vinodbedresupe
    @vinodbedresupe2 жыл бұрын

    1 no speech sir 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RahulKumar-cr6tq
    @RahulKumar-cr6tq3 жыл бұрын

    नैराश्य हे धारधार तलवारीवार साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती पुन्हा धारधार बनते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ✍🏻

  • @lalubandawane5800

    @lalubandawane5800

    3 жыл бұрын

    pppapaapappppappàapaaaaaaap

  • @lalubandawane5800

    @lalubandawane5800

    3 жыл бұрын

    ap

  • @yogeshrohidasjadhav7439

    @yogeshrohidasjadhav7439

    3 жыл бұрын

    साहित्यरत्न

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @surajmagar2111

    @surajmagar2111

    3 жыл бұрын

    Nice

  • @yogeshdavande7566
    @yogeshdavande75663 жыл бұрын

    विलक्षण अस एक व्यक्तिमहत्व म्हणून आपण ओळखले जाता या गोष्टीचा जणू अभिमानच...! आपले सर्व video मी नेहमी बघत असतो, आणि ते मी आत्मसाद ही करतो...

  • @sanjaymardane635

    @sanjaymardane635

    3 жыл бұрын

    मी आपले व्हिडीओ बघत असतो ऐकतो ही त्यामुळे चैतन्य मिळते.......

  • @dharmrajgade8922

    @dharmrajgade8922

    3 жыл бұрын

    आदरणीय सर मी तुमचे विडिओ सतत पाहतो तुमच्या विडिओ तून मला जगण्याची प्रेरणा मिळते

  • @sunilhake764

    @sunilhake764

    3 жыл бұрын

    @@dharmrajgade8922 z

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @vishalphalke1775

    @vishalphalke1775

    2 жыл бұрын

    @@sanjaymardane635 pppppp0 LP00p PPP p

  • @ravindrakakde2567
    @ravindrakakde25673 жыл бұрын

    Gret saheb 👍🙏🙏

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi Жыл бұрын

    समाजाला प्रेरणादायी वक्तृत्व आणि वक्ता 👍👍🙏🙏

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar49922 жыл бұрын

    Patil saheb great personality 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akkichavrekaryt1441
    @akkichavrekaryt14413 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏काय भाषण देता साहेब मानला साहेब तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @minalmorye8225
    @minalmorye82253 жыл бұрын

    अथक प्रयत्न करूनही अपयश पदरी पडतं ना तेव्हा मनामध्ये खूप निराशा येते आणि अशा मनाला तुमच्या प्रत्येक शब्दातून एक वेगळीच स्फूर्ती मिळते हार न मानण्याची, पुन्हा एकदा लढण्याची, पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची 😇 😇

  • @vishwaspandhare27

    @vishwaspandhare27

    3 жыл бұрын

    प्रत्येकाचा time zone असतो.त्या झोनमध्ये आपण आलो की यश मिळतंच.तोपर्यंत वाट पाहावी लागते. The Secret या पुस्तकाचे व्हिडिओ पहा you tube वर

  • @nareshshelar9816

    @nareshshelar9816

    3 жыл бұрын

    माणुस बदलत नसतो बदलते ती फक्त परिस्थिती

  • @minalmorye8225

    @minalmorye8225

    3 жыл бұрын

    @@vishwaspandhare27 हो मान्य आहे पण मनात कुठेतरी एखादी अपयशाच्या निराशेची ठिणगी असतेच ना जर वेळीच त्यावर सकारात्मक विचारांची फुंकर घातली नाही तर त्या ठिकाणीचा वणवा पेटायला वेळ नाही लागत आणि मग त्या वणव्यात आपल्यातले सुप्त गुण कधी होरपळून जातील समजणार सुद्धा नाही....... आणि मला असे वाटते की सर नितीन बानगुडे पाटील ह्यांच्या प्रत्येक शब्दातून सकारात्मक विचारांची फुंकर मिळते आणि त्यांच्या प्रत्येक शब्द follow केला तर अपयशाला मागे सारून आपण नक्कीच गगन भरारी घेऊ शकतो 🙏

  • @minalmorye8225

    @minalmorye8225

    3 жыл бұрын

    @@nareshshelar9816 पण परिस्थिती आपोआप तर बदल नाही ना दादा...... परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागते, जोमाने प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो, उरात स्वत:ला घडवायची उर्मी असावी लागते, सकारात्मक विचारांचा दृष्टीकोन असावा लागतो मगच परिस्थिती बदलते 🙏

  • @nareshshelar9816

    @nareshshelar9816

    3 жыл бұрын

    @@minalmorye8225 i agreed with you.. But situation some time creare matter

  • @myagrosproducercompanylimi8749
    @myagrosproducercompanylimi87493 жыл бұрын

    खूप खूप सुंदर

  • @sandeepsakate9899
    @sandeepsakate98993 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे. साहेब 👌👌👌

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @shitalkumarlawate4427
    @shitalkumarlawate44272 жыл бұрын

    जबरदस्त

  • @bhagyashrigidde2199
    @bhagyashrigidde21993 жыл бұрын

    Super duper speech

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar9373 жыл бұрын

    *🙏जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे🙏*

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @ganeshsolanke544
    @ganeshsolanke5443 жыл бұрын

    सर तुमचे शब्द म्हणजे जणू बाणातुन ‌निघालेला तीरच.....🙏🙏

  • @navnathvirkar6532

    @navnathvirkar6532

    3 жыл бұрын

    NICE Sir..

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @rpkadam7815
    @rpkadam78152 жыл бұрын

    सत्य इतिहास अभ्यासक आदरणीय श्री नितीन बानुगडे पाटील. तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्वच भाषणांतून आणि व्याख्यानातुन आजच्या तरुण पिढीला एक परिवर्तनशील प्रभावित जीवन जगण्यासाठीची दिशा निश्चितपणे मिळतच असते. असे मला तरी वाटते. तुमच्या कणखर आवाजातून तत्कालीन वातावरण अदभुत असते. हे मी मुंबईत असताना अचानक तुम्हाला प्रत्यक्षात जवळुन अनुभवलोय. तुमच्या व्याख्यान शैलीला संपुर्ण महाराष्ट्रात तोड नाही. अप्रतिम 🙏🤝🙏👌🤝💯👌💯👌

  • @motivationkapitara6226
    @motivationkapitara62262 жыл бұрын

    अथांग ज्ञानाचा महासागर...!!

  • @vishalsinghjoshi7989
    @vishalsinghjoshi79892 жыл бұрын

    You are most respectful person ....dear sir

  • @sscm2exam.465
    @sscm2exam.4653 жыл бұрын

    Wow sir amazing 👌👌 speech just impiration speech for everyone...

  • @satoshentp
    @satoshentp2 жыл бұрын

    शब्दांचा सागर म्हणजे प्रो.नितीन बानुगडे सर

  • @struggleislife8531
    @struggleislife85313 жыл бұрын

    Shabdach prabutv milal tya mazya Maharashtra chya matitun. Marathi vyakranatun. Geat speech... 🙏🙏🙏

  • @yugasfavouritecorner7465
    @yugasfavouritecorner74652 жыл бұрын

    खुपच प्रेरणादायी👌👌👍👍👍

  • @swaralichavan6665
    @swaralichavan66652 жыл бұрын

    Sir your speech is amazing 👌👌👌sir I am Child and sir when I listen your speech I got new Confidence thanks sir Thanks so much 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ic5yz3gg5z
    @user-ic5yz3gg5z3 жыл бұрын

    तुमचा ऐकून खरंच लय डोकं चालत महाराज🙏👌

  • @SAM-iz6ef
    @SAM-iz6ef2 жыл бұрын

    Khup chan

  • @manikdahare6716
    @manikdahare67162 жыл бұрын

    खूप छान बानगुडे सर

  • @manikdahare6716

    @manikdahare6716

    2 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @shraddhasanap3888
    @shraddhasanap38883 жыл бұрын

    Very nice sir 👍👍😊😊

  • @tatyabhauzite2979
    @tatyabhauzite29793 жыл бұрын

    Very nice

  • @yogeshkoti_08
    @yogeshkoti_082 жыл бұрын

    खुप छान आहे ❤️❤️

  • @shridharpachakar7332
    @shridharpachakar73323 жыл бұрын

    सरांच्या तोंडून कोणतेही शब्द बाहेर येवो... सरांचा फक्त आवाज ऐकला तरी अंगात एक वेगळीच ऊर्जा येते.. 💥🙏🙌👌

  • @crazyscientists1852
    @crazyscientists18523 жыл бұрын

    Sir apan Maharashtrala milaleli bhet ahat

  • @kailashkor3764
    @kailashkor376410 ай бұрын

    Good 👍👍nice💯💯💯💯legend💥💥💥awesome sir🔥🔥🔥

  • @ganeshpawara6647
    @ganeshpawara6647 Жыл бұрын

    exactly Very Good motivational speaker's Saheb 💯🤝🙏

  • @sanjaykawade892
    @sanjaykawade8922 жыл бұрын

    सर तुम्ही निराश झालेल्या सर्विना प्रेरणा देत धन्यवाद सर

  • @vishwaspandhare27
    @vishwaspandhare273 жыл бұрын

    खूपच प्रेरणादायी आहे सर! भाषणशैली तर खूपच प्रभावी आहे !👍👌💐

  • @samirderkar7974

    @samirderkar7974

    3 жыл бұрын

    .ll Mññgpp

  • @svmhatre2761
    @svmhatre27613 жыл бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @bkprakashmani310
    @bkprakashmani3103 жыл бұрын

    Kharch ghoda suddha udel ...yours speech is heating powers ......😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinsatav2317

    @sachinsatav2317

    2 жыл бұрын

    यल भारी

  • @abhiwani4537
    @abhiwani45373 жыл бұрын

    Very nice sir good job 👌👌👌

  • @kokategovind6763
    @kokategovind67633 жыл бұрын

    सर तुम्ही खरच खूप महान आहात 😊

  • @vijayrajmundada7003
    @vijayrajmundada70032 жыл бұрын

    SIR खरच No words..!!

  • @mmkingcreation6008
    @mmkingcreation60083 жыл бұрын

    Very nice sir 👍👍 Great knowledge 👌👌🌹🌹

  • @jaganathlutte8637
    @jaganathlutte86373 жыл бұрын

    Thanks sir tumechya mule me aaj self respect vadato🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @sampatgaikwad334
    @sampatgaikwad3342 жыл бұрын

    Super sirr

  • @allisamar8641
    @allisamar86412 жыл бұрын

    Lai Bhari

  • @user-gn6lm3nt2q
    @user-gn6lm3nt2q4 ай бұрын

    भारी आहे भाषण

  • @kurshnawayakr2199
    @kurshnawayakr21993 жыл бұрын

    जय शिवराय

  • @shubhamchaure1105

    @shubhamchaure1105

    3 жыл бұрын

    🚩🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🚩

  • @maheshpatil8904
    @maheshpatil89042 жыл бұрын

    Great Sir

  • @ganeshdhakare1732
    @ganeshdhakare17323 жыл бұрын

    धन्यवाद सर

  • @vikasshirode7775
    @vikasshirode77753 жыл бұрын

    अतिशय सुंदर

  • @surajjoyshi18
    @surajjoyshi182 жыл бұрын

    बरोबर आहे सर

  • @user-ic5yz3gg5z
    @user-ic5yz3gg5z3 жыл бұрын

    मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ पाहतो

  • @anilshinde9583
    @anilshinde95832 жыл бұрын

    Khupch chan ahe sr tumcha bhashn

  • @sushildhamanekar6689
    @sushildhamanekar66893 жыл бұрын

    So nice speech sir

  • @rushikeshgalande3745
    @rushikeshgalande37453 жыл бұрын

    Thank u so much

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @hiteshpatil3320
    @hiteshpatil33202 жыл бұрын

    🙏मि माझं ध्येय बदल होत पण तुमच्या मुळे मी नव्याने सुरवात केली थँक्स सर 🙏तुमच्या मुळे खूप मुलं पुढे जातीत तुम्ही सगळ्यांना आत्मविश्वास देतात 🙏😔मि तुमच्या मुळे नावाने सुरवात केली सर 🙏🙏🙏

  • @kabaddikrishnazzboys1544
    @kabaddikrishnazzboys15443 жыл бұрын

    यशस्वी होण्याचं सुञ

  • @rushidangat8873
    @rushidangat88732 жыл бұрын

    best speech❤️❤️

  • @RahulJadhav-zn9sk
    @RahulJadhav-zn9sk Жыл бұрын

    I proud of sir

  • @paisamadhanzurule1557
    @paisamadhanzurule15573 жыл бұрын

    Great Sir 👍 👌 👍

  • @drk9648
    @drk96483 жыл бұрын

    Father ऑफ real motivation

  • @jayrambhoye8985
    @jayrambhoye89852 жыл бұрын

    सर तुमच् भाषण एकूण दहा हतीची ताकत येते .

  • @user-zv7qf9mb9g
    @user-zv7qf9mb9g2 жыл бұрын

    I REAL IMPRESS SIR

  • @abhisupekar5869
    @abhisupekar58692 жыл бұрын

    Proud of u sir 👏

  • @hiralalkare134
    @hiralalkare1343 жыл бұрын

    Kadak sir ❤️

  • @prajwalwaghmare6360
    @prajwalwaghmare63603 жыл бұрын

    Good line sir

  • @kartikpatil4025
    @kartikpatil40253 жыл бұрын

    1 Nambr Sir

  • @nagndragunjikar998
    @nagndragunjikar9983 жыл бұрын

    Sir Tumi far great ahee,,Tumi amchya sarkya ordinary lokana extraordinary vichar karayla shikavtaa

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @Rushikesh_dhanve
    @Rushikesh_dhanve2 жыл бұрын

    Nice sir

  • @komalbhagat4165
    @komalbhagat4165 Жыл бұрын

    Nice speech sir👍

  • @staadivashi7405
    @staadivashi74053 жыл бұрын

    Very very nice speech sar

  • @Avishkar-nq4kz
    @Avishkar-nq4kz11 ай бұрын

    नवीन काय कराव तेच सुचत नाही सर खुप प्रेरणा भेट ते पण कराव काय तेच समजत नाही..

  • @shivkanyakolse3140
    @shivkanyakolse31403 жыл бұрын

    Sir your great person

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @sharikadhumne9835
    @sharikadhumne98352 жыл бұрын

    Best sir 👌👌👌👌👍👍👍👍

  • @balajigangane7726
    @balajigangane77263 жыл бұрын

    So Motivated Story...👍👍👍🤞👏👏🙏

  • @ajaygondhalekar2163
    @ajaygondhalekar21633 жыл бұрын

    AAMACHE AADARANIY GURUJI MANANIY NITIN BANUGADE PATIL SIR YACHE VIDHAN PARISHADEVAR AAMADAR MANUN NIYUKTI ZALYABADDAL HARDIK ABHINANDAN

  • @sakshigoral..5943
    @sakshigoral..59433 жыл бұрын

    *सलाम सर तुम्हाला*

  • @drhari9115

    @drhari9115

    3 жыл бұрын

    खरंच सलाम

  • @sagartirse7832

    @sagartirse7832

    3 жыл бұрын

    Nice

  • @savitagund689
    @savitagund6893 жыл бұрын

    खूप छान आहे सर खूप प्रेरणादायी आहे

  • @sandeepagalave9601
    @sandeepagalave96013 жыл бұрын

    सर मी तुमचे सर्व विडीओ पाहिले मस्त वाटले तुमचे हे आयकुन धिर येतो जिद्द येते मन भारावून जात आपणं सुद्धा काहितरी करावं असं वाटतं

  • @badwoldlifevsmynewlife2878
    @badwoldlifevsmynewlife28783 жыл бұрын

    Great saheb

  • @rameshwar1979
    @rameshwar19793 жыл бұрын

    अप्रतिम विचार सर

  • @abhishekgaikwad6101
    @abhishekgaikwad61012 жыл бұрын

    सर मी तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या अंगात एक नवीन ऊर्जा तयार होते खूपच सुंदर आत्तात तुमचे व्हिडिओ 🙏🏻❤️

  • @rajnandinirathod5203
    @rajnandinirathod52033 жыл бұрын

    Mast sir mi tumchi khup mothi fan aahe 👌👌👌👍👍👍

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil88082 жыл бұрын

    👍❤️🔥👌

  • @dhananjaychaudhari839
    @dhananjaychaudhari8393 жыл бұрын

    Hatsoff to you honourable bangude sir for your emotional as well as inspirational speech indeed it;s awesome

  • @user-le6wq3fc6k

    @user-le6wq3fc6k

    3 жыл бұрын

    #dnyandarshan

  • @kamlesh_kamble1546

    @kamlesh_kamble1546

    2 жыл бұрын

    À

Келесі