Nitin Bangude Latest | प्रेमात व युद्धात सर्व काही चालते । अष्टपैलू भाषण
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZread Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZread Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Official KZread Channel of Pro.Nitin Banugade Patil
© Copyright 2019 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Please Subscribe KZread Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
#nitinbangudepatil
#गनिमीकावा
#Guerrillawarfare
Пікірлер: 589
गनिमी कावा धन्य ती युद्ध नीती जय छत्रपती शिवाजी महाराज
खरच आपल्या जिभेवर माता सरस्वती आहे अस वाटत...छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, यांचा इतिहास आपल्या तोंडून ऐकताना हरवून जातो आम्ही..❤️❤️❤️अस वाटत आपल भाषण संपूच नये..खूप भारी सर..🙏🏻
@tejaskadam2417
2 жыл бұрын
T
@santoshsonawane1168
5 ай бұрын
%😊%%😊%😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@tejaskadam2417
सर खरंच तुम्ही ग्रेट आहात तुमच्या अभ्यास व विचारासारणीला माझा सलाम.
सर तुमच्या आवाजा मधुन इतिहास ऐकला की काळजाला भिडतो 🙏जय शिवराय 🙏जय भिम
माननीय सर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अलौकिक आहे पण तुम्ही हुबेहूब डोळ्या सामोर रेखाटतात त्यामुळे आपणाला खूप खूप वेळा नमस्कार।
दादा ऐकताना अंगावर काटा येऊन राहिला काय ते शौर्य आपल्या महाराजांचं आणि काय ती हुशार बुध्दीमत्ता जसे महाराज तसेच युवराज सुद्धा. जय शिवराय जय शंभु राजे
@anishdere4334
4 жыл бұрын
💯😘
साहेब तुम्ही राजकारणात नको तुम्ही असे आहात.... तुमच्या तोडून शिवाजीराजेच्या साक्षात् इतिहासाचा स्पर्श होतो💪🙏🙏👍💐
@rajendramohite7736
4 жыл бұрын
@@healthiswealth3315 away away away for the az#as @)2 @2 #the
@uttambhusar728
4 жыл бұрын
Start with the i
@nikhilgavali2826
3 жыл бұрын
U66i77u66u6ii66656i66u6uuu6uuu66iuuu6u6u6u6u6u6u66u5itu6uu6u766uuu766uuuuu6666u5uu5uu6i6uuii66656uu6666uuuur5u6t6uu656u666tu6666uuiu6u6u67ruuuui6666iuu6666uuu6uu6666uu6uuu65u6u6uuuy5i766666666iu6u66ui66uuu6uuu666uuuu6i6u666u5uuu6iuuu66r6u66666r6u6u56uu6uuuu6u6uuu6uu6u666uu6u6u66uu6rr6u55u6ruu6u6uuuruu66u65i6uuu6u766uury6ui6656uuiruu5uur6u6u6uu5uuuu6uii65uu65uu665uu6u666u66666uuu66u5u666r5uu5uui66666r66uuuur6uu6u6uui676uuiuu6ui6666uiu6i6ui6rui6uuu66uu6uu6u6i5uuu6uuuur66uuuuu6uuruuuuu6ru6r6u666uu6u6uuuu6666666u6u6uiu6r6uu6ruu6r66u6uu6ur6uuu6u666u6ru66uu6uruu6u6776u66uu5t6r6i6u66u656uu6ur66666u6uuu6uu6uuuuu6uur5uu56uu66u66iur6r6u666i6u6e65u6r66i6ur66ui6u766666iut6u6uruuu66666uuuu6u6ui66uuuu66666u66u6u6uus6r6666jidd66j6nt6isj6in6j666en6s6rinizrissjiriid6ijrisji6is6i666i6t66rzj6sti6rs6n6ir6siriu66ji6rseijs6rr6j6ij6dj66sii6r6ji6jin6ijnj6snisrjn6rnti6n56566niri6r6tsistisr6iij6iriijisjdrs6n6rirs6ej6irri66rjrnzn6jtj6rn6jnni6s6j6ijr6j6i6jrjs66ij66eijsneiji6rjjsi6n66t6j6i66i6rj6ri5djr6rijisinzi6i6rsnnsjiz6dinjisr66r6dijdjzjinrriidnti6ijjjjtinrijtis6rjsr6irnizi5ijr6rsss66ss6r6665ui6isr666ssus66s6isui676ii6ii6rir6uri6r6ri6rirri66rri6i6iie66766665i6i7iu6d6i66ir66i666i6766u66i666r6i66666uuiiee6u666666666i66665i6i67666666r6i66ri6s6eu6666r66i6n6j6ijjisi6t6z 5j 58 505i
सर..आपल्या सारख्या... देश..भक्ती.जागृत कराचे.. ..खुप महत्त्वाचे काम...हाती...घेतले...
माझ्या राज्यासारखे शुरविर पराक्रमी राजे पुन्हा होणे नाही. पण आमच्या रक्तात राजांचे विचार संचार होवो. ईश्वर चरणी प्रार्थना. जय शिवराय .
नितीन पाटिल साहेब व्हीडिओ च्या पहिल्या 0:14 सेकंदात जे बोललेत त्यातच छाती गर्वाने फुलली जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩 सर आम्हाला तुमच्या सारखा वक्ता लाभला आम्ही खूप धन्य झालो... माझ्या राजे चा इतिहास तुम्ही हुबेहूब डोळ्यासमोर उभा करता.....👌👌
@sarvasvee4397
3 жыл бұрын
O🍮🍮🍮🍮🍮🍮🍮🍮🍮😀🍮🍮
@jadhavbhagvan9965
2 жыл бұрын
@@sarvasvee4397 ff
आम्हा महाराष्ट्रातील १८ पकड १२ बलुतांमधील असण्याचा आणि या मातीत जन्माला आलो जी माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे तिचा खरंच खूप अभिमान वाटतो ❤️❤️🚩🚩
@rahulmule4527
2 жыл бұрын
🙏qqqqqqqqqqqqqqqqqqqq🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymarotishindeshinde8023
2 жыл бұрын
Wish qaaaqa QA
आत्ता...खरी... शिव कालीन.. राज्य वेवस्थे ची गरज आहे.... आपल्या राज्यत.. चागल्या विचाराची गरज आहे 🙏🙏🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏जय संभाजी... राजे कीं जय 🙏🙏🙏
Shivcharitra cha achuk ani vastavavadi explain karnare shivaji maharajacha ek mawala nitin patil sir .....sir kharch tumch speech khup inspiration ani wastawawadi ahe .....mazya kahi khas ideal paiki apan ek ahat tumch speech khup kahi shikwun jat ....bhivishat apanas ekda bhetaychi khup ittcha ahe ..asch apl margdarsgan labhav hi sadicha
सह्याद्रीमधून फक्त तीनच जण फिरू शकतात.एक वारा,दुसरा वाघ आणि तिसरे मरहट्टे ,चौथ्याचं कामच नाही. ।। जय शिवराय।। #TejasMaheshKale
@sandipbhosale1004
5 жыл бұрын
मावळे
@mayurpatil5045
5 жыл бұрын
👍👍
@manojkhade6320
4 жыл бұрын
@Sambhaji Kongere .,
@aakasgmarathe1931
4 жыл бұрын
Jay shivray bhau ek maratha lakh maratha
@madhavbachapale1326
4 жыл бұрын
Hylcbg lhxtcy tzgxizhiditbc
आठवण झाली इलेक्शन २०२० ची फक्त दादा...🌙🌙🌹😘💗
खूप अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या मावळ्यांच्या बलिदानाचा
नितीन सर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं होणे नाही. आणि तुमच्यासारखा प्रेरणादायी वक्ता अजून पहिला नाही..जय शिवराय
साहेब तुमच्या साराखा वक्ता कधी होने नाही / तुमची अफाट बुद्धि मत्ते सलाम . मानाचा मुजरा.
@mathswallahsaurabh1939
5 жыл бұрын
Pradip Kathe shok I will
@sambhajijadhav1874
5 жыл бұрын
Khara ahe
@shubhampunavate5673
4 жыл бұрын
Tumhala manacha mujara rajabadaal ky bolta raw tuhmi manal tmhala
@omkarsawant4987
4 жыл бұрын
J by 6i
@jyotipote330
3 жыл бұрын
Kdkkk
नितिन सर अभिनंदन तुमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषण खडक आहे जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी जय जिजाबाई जय शिवाजी राजेसाहेब जय शंभू राजे
जय शिवाजी
त्यामुळेच माझ्या प्रभुंचे सर्व जग गुणगान गाते माझा राया शिवराया माझा देव. जय शिवराय जय शंभुराजे
sir खूप छान भाषण ...अफाट प्रचंड आवाज ...जय जिजाऊ । जय शिवराय ॥ 👏👏👏👏👌👌
@sonugawhare6183
4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@akashbhalke8100
2 жыл бұрын
@@sonugawhare6183 hi uto you I
खुप छान सर
खरंच आहे सर ..परिणामाची जाणीव ठेवून केलीली कृती यशकडे घेऊन जाते आणि जाणीव न ठेऊन केलीली कृती अपयशकडे ..🙏🙏
सर तुम्ही खूप ग्रेट आहेत सलाम सर
Chattpati shivaji maharj ki jay jay shivray
खुप छान👌👌👍
खूप खूप धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छान भाषण👍
पाटील खुप अभिमान आहे तुमचा तुम्हाला एखादा तरी शिवजयंती ला आनाव खुप ईछ्या आहे पण फी खुप आहे तरी पण एकदा तरी आनुत जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏹 MH 38 हिंगोली
@nageshgalande3650
3 жыл бұрын
MH 38 BASMATH
@Akshaypatil-qn8vi
3 жыл бұрын
किती फी आहे एक कार्यक्रमाची
@bhandutakale7424
2 жыл бұрын
।
@akshaylokhande5264
2 жыл бұрын
M
@chandrakantpatil1623
2 жыл бұрын
खरच
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
Jai shivaray ek no saheb
शिवाजी महाराज की जय।।।।
Very nice sir खूप छान भाषण
जय शिवराय
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय 😄👍👌💐🙏☝️😷🥵
Greet shiwaji maharajance karya 👌 👌
एकच नंबर लय भारी 🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
सर्वात जबरदस्त
छञपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी कितीही वेळा सांगा तरी ही त्या कमीच. .......जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@sonuthombare7174
2 жыл бұрын
0
खूप छान अप्रतिम
Khup chhan...👏👏👏
साहेब तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा प्रदेशाद्धक्ष समाधान चव्हाण शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य जय शिवराय
Sir aapki aawaz or aapka andaz josh se bhar deta , aapko or aapke andaz ko salaam
तुमचे भाषण ऐकून खूप छान विचार समजतात
नीतिनजी बानगुडे जिची शिवरायांची भाषणे हुबेहुब प्रसंग जीवंत करणारी असून उत्तम आहेत
खूपच मस्त जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराजे
जय जिजाऊ 🔥🔥जय शिवराय⚔️⚔️ जय महाराष्ट्र 🚩🚩जय भारत 💪💪
Shivaji Mahaarajanna trivar mujraa🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम भाषण आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज......🚩🚩
Jay Bhavani..jay shivaji
जय शिवराय जय शंभुराजे
Outstanding.What a wonderful performance.Feeling Great to hear you Nitin Sir.
@nandukumarvishwase1022
2 жыл бұрын
खुप छान
@pradnyapradnya7619
2 жыл бұрын
ब्शश ललललीतब्रशशषशसस9क्षक्षक्ष ल
@jitendrabane8213
Жыл бұрын
@@nandukumarvishwase1022❤
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय🚩
अंगावर काटा येतो हे सगळं ऐकून आस वाटते शिवकाळात आपण का जन्माला नाहींआलो
मस्तच भाषण. ...
@atulrokade2710
5 жыл бұрын
hi
Tumche vyakhyan aikatana angavar kata ubha rahto ..🙏🙏
vishay harddddd जय शिवराय जय शंभुराजे
महाराज 👑🚩🙏🏼🚩🙏🏼
पाटील साहेब आपणास तोड नाही
1नंबर वकता
सर खूप प्रेरणा मिळते तुमच्या व्याख्यानातून इच्छा फक्त एकच तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं आहे
नितीन सर प्लिज तुम्ही एक माहीतीची सिरीज बनवा अजून खुप काही बाकी आहे जे समोर आलेल नाही ते समोर आणा आणि जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ते व वेगवेगळे प्रकारे समोर
@dilippawar203
4 жыл бұрын
Eddd
@monukhupase4283
3 жыл бұрын
00
@sadhuperikulkarni3357
3 жыл бұрын
नक्कीच भावा मी एक चॅनल शिवचरित्र सांगण्यासाठी
@uddhavkapse2459
2 жыл бұрын
P
Outstanding speech
जय Shivray
जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏
Khup uttam khup jast
जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभराजे 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩
एकच नंबर
सर जी ग्रेट
कडक भाषण
जणु आपण शिवकाळात च आहोत,असा भास होतो
1नंबर साहेब
Jay Shivaji
सर जी तुम्ही भाषण करतात तुमचे भाषण ऐकून अंगावर काटा येतो तुमचा आवाज म्हणजे वाघाची डरकाळी जय शिवराय
जय शिवराय जय शिवराय एक मराठा लाख मराठा
Jay shivray
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
Khup Chan sir
अप्रतिम सर
जय भवानी जय शिवाजी. जय श्रीराम
@dilippawar203
4 жыл бұрын
Ddcdc tb
Thanks off brilian
उर दाटून आला 🔥🚩⚔️
Energetic man🚩🤗💪👍
Khupach chhan
तुमाला कसे फसवले तसेच शिवाजी राजानी आमाला फसवले,असं बाहदूरशहा औरंगजेबास बोलतो.. *जय शिवराय..* सर धन्यवाद..जबरदस्त
Khup chan sir
Aapan khupach inspirational aani motivational speaker aahat
Jay shivray ....🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे खूपच छान रित्या आपण आपल्या राजांचा इतिहास असामान्य कर्तृत्व मांडता त्या बद्दल हजारो कोटी धन्यवाद ही कमीच असं च व्याख्यानातून आमचे ज्ञान वाढवा व ह्या शतकांत ही अशेंच मावळे तुमच्या शब्द सुमनातून घडूद्या
@user-ib3nx1rl7n
Жыл бұрын
जय महाराष्ट्र
तारीख, वर्ष या गोष्टींचा उल्लेख केला तर अधिक अभ्यासपूर्ण होईल!!
जय शिवाजी जय भवानि
साहेब आपल्या भाषणाचे जितके कौतुक करावे तेवढे कमी आहे. 🔥🔥 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
😘😘😘jay shivray