Satguru Shri Wamanrao Pai यांची विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना | Mahesh Kale | Vishwaprathana
Музыка
सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना | Singer- @MaheshKaleOfficial | Vishwaprathana (in marathi) | Universal prayer
निर्मिती: जीवनविद्या मिशन
संकल्पना: श्री प्रल्हाद वामनराव पै
गायक: महेश काळे
विशेष आभार: मंगला प्रभुखानोलकर फाउंडेशन
Audio and Video ©Jeevanvidya Mission
सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना-
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
For more details you can visit our Website | Universal Prayer - jeevanvidya.org/universal-prayer/
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
♪ Set Vishwaprathana as Callertune ♪ :
JioSaavn- bit.ly/jiovishwaprathana
Wynk (Airtel)- bit.ly/airtelvishwaprathana
VI Customers- Dial 5371175282 and follow the instructions
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Credits -
Singer - @MaheshKaleOfficial
Project Supervision- Mayuresh Pai
Composer & Music Arranger - Mithilesh Patankar
Music Arranger Assistant: Savni Bhatt
Chorus - Umesh Joshi, Arohi Mhatre, Madhura Paranjape, Vijay Dhuri, Janardhan Dhatrak, Pragati Joshi
Sitar - Purbayan Chatterjee
Flute - Rakesh Chaurasia
Pakhavaj - Bhavani Shankar
Tabla - Ojas Adhiya
Spanish and Base Guitar - Manish Kulkarni
Santoor - Mangesh Jagtap
Violin - Manas Kumar
Sarod - Rupak Naigaonkar
Percussion - Pratap Rath
Vibraphone - Dnyanesh Dev
Recorded, Mixed and Mastered by - Anand Dabre at L.M.Studio
Recoding Assistant - Vedant Uttarkar
Video Direction and Compilation - Rohita Narayan More - Chavan
Cinematographer - Prathamesh Rangole, Prasanna Rangole , Rahul Narvekar, Yatin Bhute
Post production -In house
Produced by - Jeevanvidya Mission
Concept - Shri Pralhad Wamanrao Pai
Special Thanks- Mangala Parbhu Khanolkar Foundation
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #universalprayerforall #universalprayer #vishwaprathana #satguru #pralhadpai #maheshkale
Пікірлер: 589
ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर सकारात्मक विचार (Positive thoughts) ची खाण आहे😍 😍🙏🙏 याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त स्वतः विषयी न मागता, सर्वांविषयी मागितले आहे ❤
@jeevanvidya
11 ай бұрын
🙏🏻
विश्व कल्याणकारी प्रथानेला विश्वविख्यात गायकाचा आवाज,,,,, हा तर सर्वांसाठी दुग्ध शर्करा योग असून सद्गुरुंचा गोड प्रसाद आहे..... जो हा प्रसाद घेणार (विश्वप्रार्थना मनापासून म्हणणार) त्याच्या जीवनाचं कोट कल्याण होणार...!!!
@ChhayaJadhav-tu8yd
10 ай бұрын
Very good and amezing
@pushpapatil2334
9 ай бұрын
:-[
@uttambhagwat1805
5 ай бұрын
Qol झ a Pp ** /झ to q Pal
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
सतत एकत रहावी. अशी हवीहवेशी वाटणारी मनाला आनंद देणारी. विश्व प्रार्थना. मनाला भावली. देवा सर्वाचे भले कर. ❤❤
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
खुप सुदंर अप्रतिम Always Satguru Bless You 🙌🙌जय सद्गुरू🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
God bless you too🙏
अप्रतिम , सुंदर विश्व प्रार्थना .
विठ्ठल विठ्ठल 😊अप्रतिम गायिकी 🎉🎉सद्गुरु पै माउली, प्रलहाद दादा,महेश कालेजी उनकी टीम,समस्त जीवन विद्या परिवार को बहुत-बहुत धन्यवाद 🎉🎉❤❤😊
अप्रतिम गायन. महेश काळे ❤ यू.
अप्रतिम
दिव्य प्रार्थनेला दिव्य आवाज 👍🙏🏻 Thank you #satguruShriPrahladWamanraoPai 🙏🏻
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
माझे यजमान नेहमी ही प्रार्थना म्हणतात पण आज खरा गोडवा कळला ❤
प्रार्थनेचे मुळे खुप आयुष्यात फरक पडला सतत सगळ्यांनी म्हणावी
@jeevanvidya
2 ай бұрын
👌👌🙏
Flute is awesome 👌 👏 👍
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
Jay Sadaguru❤
विश्र्व कल्याणकारी विश्र्व प्रार्थना महेश काळे यांच्या आवाजात अत्यंत सुमधुर स्वरानंद.🎻🙏
@kingffcobra
11 ай бұрын
Hi I
@indian62353
10 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
या विश्व प्रार्थनेतून माता लक्ष्मिजी माता सरस्वतिजी आणि भगवान गणेशजी या तीनही ईश्वराची प्रचिती आली.अनमोल हिरा विश्व प्रार्थनेला महेश काळेजी यांचा सुवर्ण आवाज म्हणजे शब्दात व्यक्त न करता येणारी भावना❤🙏
खूपच छान प्रार्थना आणि विठ्ठल नाम गायले आहे. 👌👌👌💐💐💐
मस्त आवाज महेश काळे यांचा
दिव्य अनुभव🙏
स्वर्गीय आनंदाची अनुभूती
अप्रतिम चाल त्यात महेश काळे यांचा आवाज म्हणजे सुखद अनुभव
जय जीवन विद्या! जय सदगुरू!
🙏👌 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू जय जीवन विघा मिशन 🙏👌
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
जय सद्गुरु जय जीवन विद्या
अप्रतिम👌👌❤❤
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
तन्मयतेने प्रार्थना म्हरली👏👏👌👍🙏🌹❤️ देवा सर्वाच भल कर🌹 विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@indian62353
9 ай бұрын
हो ना... 👌👌👌🙏🙏
पारथनेत मन रमून गेले. जय हरी विठ्ठल पांडुरंगा. अति उत्तम समन्वय झाला.
अतिशय सुंदर विश्वप्रार्थंना धन्यवाद 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🌹🌹🙏🏻
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
मन एकाग्र झाल प्रार्थनेत खुप खुप छान 🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
अतिशय सुंदर गोड आवाजात विश्वप्रार्थना गायलेली आहे धन्यवाद महेश काळे जी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री पै महाराज की जय
या प्रार्थनेत चार ओळी आणि सोळा शब्द आहेत. तुम्ही केंव्हाही कुठेही कोणीही म्हणू शकतो. जय सद्गुरु वामनराव पै महाराज.
👌👌 kamaaal 👌👌 🌞 _____Jai hari vitthal 🙏____
दैवी आवाजात स्वरबद्ध केलेली विश्वप्रार्थना ऐकून स्वर्गीय आनंद मिळाला.मला ही प्रार्थना खुपचं आवडते.खुप खुप धन्यवाद 🙏
@shobhayadav381
10 ай бұрын
खूप छान आहे प्रार्थना मी रोज ऐकते
खूपच छान आज सकाळीच ही प्रार्थना ऐकायची संधी मिळाली आज दिवस सुंदर असेल❤❤ धन्यवाद
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
अतिशय सुंदर गायन, उत्तम कोरस, वाद्यवृंदांचा सुरेख मेळ असा सुंदर मिलाप या प्रार्थनेत अनुभवायला मिळत आहे .. विठ्ठल नामाचा गजर अंतरीच्या विठ्ठलाला साद घालतोय असं वाटतं
अप्रतिम ❤
He ishwar sab ko sukh shanti sudhbudhi de🙏🙏
Atishy sundar. Man prasann zale.🎊👍🙏🙏
अप्रतिम,अप्रतिम, रसपूर्ण भावपूर्ण. ❤
@jeevanvidya
11 ай бұрын
🙏🏻
खूप छान सादरीकरण पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते 👌👌 विठ्ठल विठ्ठल 🌺🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
अप्रतिम 💐💐💐
Dhanyawad dhanyawad dhanyawad very very very nice sir ji bhaiji ji
खुप सुंदर विश्वाप्रार्थना ❤विठ्ठल विठ्ठल सलाम तुमच्या आवाजाला सर देवा यांचं भल कर
खूपच छान अतिशय आनंद मिळाला
॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ ॥श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल॥ ॐ卐ॐ卐ॐ卐ॐ 🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷
Satguru Mauli Bless you All 🙏🙏🙏 khupch Mast 🙏👍🌹
केवळ अलौकिक आणि अद्वितीय 🌹🌹
अतिशय उत्तम दैवी प्रार्थना दैवी आवाज महेश काळे यांचा जय सदगुरु 🙏🙏
@shilasalunkar6759
2 ай бұрын
Khupc. Sundar
No words to say🙏👍👌👌👌
दिव्य दिव्य प्रार्थना आणि दिव्य आवाज 🎉🎊👌👌❤️❤️🙏🏻🙏🏻 अप्रतिम अप्रतिम अप्रतीम💞🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर , स्वर्गीय अनुभव, संपूर्ण जगात जाऊदे, जाऊदे।
अप्रतिम प्रार्थना ,अप्रतिम गायन ,अप्रतिम विठ्ठल मंत्र छानच वाटतेय ऐकून.....कृतज्ञता पुर्व धन्यवाद
मनाला आनंद देणारी, हवी हवीशी वाटणारी विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना ✨
महेश गुरुजी आणि सद्गुरू आनंदी आनंद 🙏🏻👏🏼👏🏼😍👌🎉
मी रोज म्हणत असते
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
Richly Blessed towards yourself....Mahesh sir ❤❤Mauli richly blessed you with everything and really those who are you blessed to everyone those who are your students and everyone ❤️🙏🙏
अप्रतीम, तुमच्या आवाजात विश्र्व प्रार्थना ऐकायला मिळाली खुपच छान वाटत आहे. तुमच्या आवाजाची जादू मंत्र मुग्ध करत च असते आम्हा रसिकांना, खुप खुप धन्यवाद
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
अतिशय खूप खूप सुंदर असं वाटतं की पुन्हा पुन्हा ऐकत राहावं आणि त्या भक्तिमय रंगात रंगुनी जावं खूप गोड आवाज आहे...🎉
अतिशय सुंदर...धन्यवाद महेश काळेजी खूप खूप सुंदर🙏🙏🙏🙏👍👍👍
Pralhad dada I am thankful and grateful to you for this prayer in shri Mahesh Kale voice... Thank Thank Thank
Jay sadguru ❤
@jeevanvidya
2 ай бұрын
God bless you...🙏
जय सद्गुरू, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤
धन्य ती प्रार्थना, धन्य तो आवाज 🙏
अप्रतिम अप्रतिम भावपूर्ण गायली विश्वप्रार्थना
खुप छान मन अगदी प्रार्थनेत रंगून गेले 🙏🙏👌👌🌹🌹
@jeevanvidya
2 ай бұрын
God bless you...🙏
🙏जय सद्गुरू🙏
साक्षात विठ्ठलाच्या जाणिव होते अशी प्रार्थना गायली आहे अप्रतिम🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
अशाच आणखी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा🙏
🙏🙏🙏अप्रतिम आवाजातील विश्व प्रार्थना ऐकून मन तृप्त झाले. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद महेश jincha 🙏🙏🙏
सद्गुरु वामनराव पैं ची विश्वप्रार्थना सुंदर आहेच महेश काळे यांच्या गोड आवाजात अजून सुंदर झाली
महेश जी उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल
खुप खुप छान
ही विश्वप्रार्थना घराघरात पोहोचू दे. मनाला आनंद देणारी ,सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य या प्रार्थनेत आहे. ही प्रार्थना सर्वांचे कोटकल्याण करेल म्हणून ही सतत रिकामपणी केव्हाही कोठेही म्हणत राहा जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
खुप खुप छान. देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
खूप खूप छान सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
सद्गुरूच्या विश्वप्रार्थनेला जें महेश दादाने गायले डोळ्यात अश्रू आले.
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
महेश काळे आणि टीमचे आभार खूपच सुंदर
Divine Power with Divine Voice Thanks
अप्रतिम, अदभुत, देवी आवाजात विश्व कल्याणकारी विश्व प्राथना ❤
पहिल्यांदाच अशी त्याला सुरात प्रार्थना ऐकून खूप छान आणि कानाला गोड गोड वाटली धन्यवाद
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
अतिशय गोड आणि श्रवणीय
महेश काळे म्हणजे दिव्य विश्व प्रार्थनेला दिव्य आवाज.महेश काळे यांना सर्व नमधरकाकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
अप्रतिम आवाज, ही प्रार्थना म्हणजे येक साधनाच आहे, सतत ऐकत रहावी अशीच वाटते. आणि म्हणूनच मुखातून सहज येते
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
विश्वप्रार्थना सुंदर विचारांची खाण आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै. तुका म्हणे सोपा मंत्र त्री अक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरुनाथ महाराज की जय.
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
महेश काळे यांनी स्वरबद्ध गायलेली विश्व कल्याणकारी विश्वप्रार्थना अप्रतिम मनाला भावनारी असून मनमुक्त करणारी आहे. फार आवडली. उत्तम संगीत....
@indian62353
9 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
Subscribe to our channel for such more videos
Wonderful 🙏🙏
🙏 अतिशय मधुर आवाजात ईश्वर प्रार्थना 🙏
सद्गुरू श्री पै नाथांना कोटिकोटी प्रणाम प्रार्थना खूप सुंदर गायली महेशजी 🙏🙏🙏🙏🌺👌
Great Great Great... Grateful and thankful Pralhad Dada and Mahesh Kale Dada... Feeling Love for ALL... ❤
श्री सद्गुरु वामनराव पै निर्मित विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना प्रसिध्द गायक श्री महेश जी काळे यांनी वेगवेगळ्या चालीत अतिशय सुंदर पद्धतीने गायीले. विठ्ठल विठ्ठल नाम आलाप अतिशय सुंदर. सद्गुरु स्मरणात कृतज्ञतापूर्वक आभार. ईश्वरकृपेने त्यांचे खूप खूप भले होत आहे, त्यांना सर्व सुख, आनंद, ऐश्वर्य, शांती, समाधान आणि उत्तम आयु आरोग्य लाभत आहे, या मनापासून खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल देवा. ❤❤
@marutikhot7895
9 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
Vishavprarthana आणि महेश काळे म्हणजे स्वर्गीय आनंद ❤
अतिशय सुंदर संगीत.... अप्रतिम आवाज... विश्व कल्याणकारी प्रार्थना ... मंत्रमुग्ध झालो.🙏🙏🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏
सद्गुरु नाथाय नमाः. जयसदगुरू जय जीवन विघा
@jeevanvidya
2 күн бұрын
🙏
अप्रतिम व्हिडीओ❤❤ मनाला मोहून ,मोहिनी घालणारा आवाज आहे .❤खूप खूप आभार
श्री वामनराव पै ह्यांची विश्वप्रथा महेशजिंच्य दैवी आवजात गायल्यवर ईश्वर नक्किच प्रसन्न होतील आणि सर्वान्ना आनंदात ठेवतिल.धन्यवाद महेशजी 🌹🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
God bless you...🙏
@jeevanvidya
2 ай бұрын
Subscribe to our channel for such more videos
Wow...! Excellent Universal Prayer! While listening, it so easily leads us to divinity. Immensely grateful !!!
दिव्य आवाजात गायलेली विश्वप्रार्थना मनमोहुन टाकते धन्यवाद प्रल्हाद दादा.. 🙏 तसेच विश्व कल्याणासाठी ही प्रार्थना घराघरात पोहोचविण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व नामधारकांचेही खूप खूप आभार..🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏
Very nice 🙂
@urmilamalgaonkar5962
6 ай бұрын
फारच अप्रतिम ❤
Divine prayer with divine voice..... Beautiful❤😊
सुंदर सुंदर ......एक नंबर...विठ्ठल विठ्ठल
खुपच सुंदर आवाज .महेश काळे यांनी गाताना तन्मयेतेने गायले आहेत अगदि आत्मा सुध्दा समर्पित केलाय अस वाटत. सद्गुरुच्या प्रार्थनेचे महत्व खुप आहे. संपुर्ण टिमचे कृतज्ञतापूर्वक धन्यवाद
@jeevanvidya
2 ай бұрын
🙏