सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व सर्वांना / तरूणांना निर्भय बनवणारे "जयलाभयश स्तोत्रम् "

|| श्रीगुरुदेव दत्त ||
प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचीत "जयलाभयश स्तोत्रम् " (श्री दत्तस्तव स्तोत्रम् ) हे ऐहिक व पारलौकिक, सर्व कामना पूर्ण करणारे असे आहे.
प.प.श्रीस्वामी महाराजांनी जयलाभयश स्तोत्रामध्ये दूषित देश व दूषित काल यामधून आलेल्या कोणत्याही रोगावर अत्यंत प्रभावी असा श्लोक लिहिलेला आहे त्याचा सर्वांनी पाठ करावा.
आत्ताच्या या करोना रोगाच्या संकटावर व पुन्हा हा रोग उद्भवू नये याकरिता ४ थ्या श्लोकाचा दैनंदिन पाठ करावा.
*******
संगजा देशकालोत्था अपि सांक्रमिका गदा: |
शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् ||४||
अर्थ:- ज्यांच्या स्मरणाने, संसर्गाने दूषितदेशातून व दूषितकालातून आलेले संक्रमणशील रोगही नष्ट होतात, त्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो.
********
ह्या स्तोत्रावरील चिंतन , प. पू श्री. शरद जोशी महाराज (प्रधान विश्वस्त, श्रीवासुदेव निवास ,पुणे) यांच्या प्रासादिक वाणीतून ऐकुन आनंद घेऊयात.

Пікірлер: 99

  • @snehalkulkarni6676
    @snehalkulkarni667619 сағат бұрын

    🙏🌹अवधुत चिंतन गुरू देव दत्त गुरूं ना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @dilipg7982
    @dilipg79823 жыл бұрын

    दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।

  • @swapnilkshemkalyani1700
    @swapnilkshemkalyani1700

    श्री गुरु देव दत्त

  • @pradnyarahatekar14
    @pradnyarahatekar143 жыл бұрын

    अंतर्मुख दृष्टीचे ज्ञान तुवा दिधले, देऊनी आम्हा सर्वा कृतार्थ तू केले,मज अज्ञानासी ज्ञानी तू केले, यास्तव तव चरणी हे मस्तक ठेले 🙏🌹🙏🌹🙏🌹 ॐ

  • @satishkhadilkar3995
    @satishkhadilkar39953 жыл бұрын

    प .पू . श्री सदगुरू श्री शरदभाऊ महाराजांना आमच्या सगळयांनचा साष्टांग नमस्कार . अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त .

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade93363 жыл бұрын

    प पू शरदभाऊ महाराज चरणी साष्टांग नमस्कार .🙏🙏.

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz3 жыл бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गुरुंना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @shobhasapre2804
    @shobhasapre28043 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar10253 жыл бұрын

    श्री सद्गुरू चरणी अनंत कोटी प्रणाम

  • @shubhangijoshi9692
    @shubhangijoshi96923 жыл бұрын

    नमस्कार महाराज, समाधान वाटले. आपण प्रत्यक्ष समोरच असल्याची अनुभूती. 🙏🙏🙏

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal99763 жыл бұрын

    shri gurudev datta 🌹🙏🙏

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar50523 жыл бұрын

    Shri Paratpar Sadhgurve Namah 🙏🙏 Shri

  • @kalyaniwalvekar5911
    @kalyaniwalvekar5911

    धन्यवाद कोटी धन्यवाद गुरूजी

  • @medhajoshi4333
    @medhajoshi43333 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्तायनम:💐💐💐

  • @shardashinde4784
    @shardashinde4784 Жыл бұрын

    Maharaj pranam🙏shree gurudev datta

  • @jagannathpatil9944
    @jagannathpatil99443 жыл бұрын

    धन्यवाद प पु.योगश्री शरदभाऊ महाराज खूप छान माहिती दिली.आपणास वंदन करतो.श्री गुरूदेव दत्त प्रभु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @shraddhanatu9033
    @shraddhanatu90332 жыл бұрын

    खूप सुंदर ,वाटते ऐकताना , जय गुरुदेव.🙏🙏

  • @shankarathalye6575
    @shankarathalye65753 жыл бұрын

    Shri Guru Sharanam. Shri guru dev Datt.

  • @anirudhshirsalkar1144
    @anirudhshirsalkar11443 жыл бұрын

    Pranam gurudev

  • @hrishikeshnanadikar1834
    @hrishikeshnanadikar18343 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV

Келесі