संतचरणरज लागता सहज | सुप्रसिद्ध अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

Музыка

Пікірлер: 20

  • @akankshakadam1614
    @akankshakadam1614Ай бұрын

    खूपच छान जय हरी बाबा

  • @kronenb9975
    @kronenb99754 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🌹🙏🌹

  • @sunilkirve1867
    @sunilkirve18674 ай бұрын

    हार्मोनियम वादन एकदम मस्त 🙏🙏

  • @nitunshejav1555
    @nitunshejav15553 ай бұрын

    फक्त तबला वादक छान हवा खुप छान अभंग आहे 😍

  • @user-xg4qg3nr5n
    @user-xg4qg3nr5n2 ай бұрын

    Mast ❤❤ Ramkrishna Hari mauli.

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 Жыл бұрын

    जय हरी

  • @user-nu9sy5sv5b
    @user-nu9sy5sv5b Жыл бұрын

    जय हरी माउली

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Жыл бұрын

    🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आबा आपणास उदंड आयुष्य सुख समाधान समृद्धी लाभो हीच श्री पंढरीच्या पांडुरंगाचे चरणी प्रार्थना 🎂🎂🎂

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Жыл бұрын

    खरच.आबा.लय भारी चाल आहे.पेटी.तबलावादक खरच एकच नंबर. काय सुंदर साथ केली .जय श्रीराम आबा.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Жыл бұрын

    वा..खरच खुप सुंदर चाल.आहे.खरच आबा खुप सुंदर गायन केल महाराज धन्यवाद. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आबा.आपणास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आपल्या .हातुन आपल्या.भक्तीरस संध्या युट्यूब वर आहेच समाज प्रबोधन घडो .आशीच मी ईश्वर. पांडुरंग चेरनी प्रार्थना करतो.राम कृष्ण हरी.महाराज आबा.नाना पुणे .तबलावादक तात्या .पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज आपल मनापासून धन्यवाद

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Жыл бұрын

    आबा आपल्या वाढदिवसा निमित्ताने गायलेला अभंग खूप सुंदर तसेच तात्या महाराज खूप सुंदर तबला वाजवला आहे तसेच पेटी मास्तर एकनाथ सरजि अतिसुंदर पेटी वाजवतात तसेच आबा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण मुंबई

  • @nandumahale8307
    @nandumahale8307 Жыл бұрын

    व्वा आबा अप्रतिम शब्द दुसरे नाही तुमचे कौतुक करायला 🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👏👏👏👍👍👍

  • @popatjagdale5143
    @popatjagdale514310 ай бұрын

    Sundarchal avaj

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Жыл бұрын

    खूप छान अभंग गायन केले आहे. गायक,वादक पेटीवादन यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @VitthalBarde-uv6ri
    @VitthalBarde-uv6ri10 ай бұрын

    ❤🎉

  • @samikshafolane9615
    @samikshafolane9615 Жыл бұрын

    👌👌🤲🤲🙏🙏🥰🚩🚩

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 Жыл бұрын

    🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महराज एकनाथ काळे सर आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा खूप सुंदर अभंग सादर केला...🌹🌹🌹🌹💐💐

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Жыл бұрын

    किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देओ हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना. अभंग उत्कृष्ठच गायनझाले.फारच आवडले.जय हरी आपणा सर्वाना.अभिनंदन आपणा सर्वांचे.🙏🙏🙏🙏🙏🎂🧁

  • @sunitakokate9328
    @sunitakokate93282 ай бұрын

    या अभंग चालीचे हार्मोनियम नोटेशन द्या ना

  • @dnyaneshwarchorge6558
    @dnyaneshwarchorge6558 Жыл бұрын

    Notetion pathvla na

Келесі