हरी प्राप्तीशी उपाय | सुंदर चाल | एकदा अवश्य पहा | ऐका |

Музыка

eknath music melody हा आपला नवीन चैनल आहे.या चैनलवरती तुमच्या आवडीचे 🎤🎤
नोटेशनसहित हिंदी मराठी मिक्स गाणे मिळतील
तरी कृपया खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपल्या eknath music melody 🎸🎸ह्या चैनलला लाईक शेअर कॉमेंट तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद......🎹🎹
/ @eknathmusicmelody5323

Пікірлер: 435

  • @kantabaikamble6872
    @kantabaikamble6872Ай бұрын

    खूप छान अभंग आहे राम कृष्ण हरी

  • @PremSasane-r5l
    @PremSasane-r5l6 күн бұрын

    खूप छान अभंग असतात माऊली तुमचे

  • @poojarohini1481
    @poojarohini1481 Жыл бұрын

    👌👌आबा खुप छान गायन

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj70722 жыл бұрын

    फारच छान माउली रामकृष्ण हरी

  • @ravindrakale4780
    @ravindrakale4780 Жыл бұрын

    खुप छान नवीन गायक यांना मार्ग दर्शन काळे परिवार कडून धन्यवाद

  • @balajipatil7117
    @balajipatil711711 ай бұрын

    हरी प्राप्तीसी उपायधरावे संताचे ते पाय सुंदरसुंदर आवाजबाबापांडुरंगाचा .🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @SUNILSunil-nh6br
    @SUNILSunil-nh6br2 жыл бұрын

    आबा लय भारी अभंग तुमचे अभंग ऐकून आम्ही ही तुमचे अभंग आवडीने गातो.आपण असेच अभंग गात रहा.

  • @dhaneshgavali1052
    @dhaneshgavali1052 Жыл бұрын

    अप्रतिम गायन आणि संगीत साथ

  • @tusharavhad8772
    @tusharavhad87725 ай бұрын

    Eknath Bhau Nana आदरणीय आबा एकनाथ भाऊ आणि तुमचे अभंग मी सुद्धा भजनात आता अभंग गायला लागलो आहे.आबांचा गोड आवाज शब्दातील स्पष्टता,तुमची गोड साथ-संगत सर्व काही अलौकिकच रामकृष्ण हरी !!! नाथा किती बोलू आता!!

  • @janardanbhalchim2896
    @janardanbhalchim28963 ай бұрын

    आबा जनार्दन महाराज यांच्याकडून खूप खूप अभिनंदन

  • @bhagwanmaske9969
    @bhagwanmaske99694 ай бұрын

    खुप. खुप. छान. माऊली. वादन. गायन. संगित सर्व. ठिक. आहे

  • @swpanilmaharajgirad7795
    @swpanilmaharajgirad7795 Жыл бұрын

    माऊलि काय हो तुमचा नम्र पणा मन भारावल महाराज

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Жыл бұрын

    जय हरी माऊली सुंदर अभंग त्रि मुर्ती मस्त 👍🏾👍🏻🙏🏽

  • @antaraghojage3944
    @antaraghojage394410 ай бұрын

    छान आवाज आहे तुमचा

  • @govindwagh7628
    @govindwagh762811 ай бұрын

    आवाज एकदम भारी आहेत आणि चाल खरोखर सुंदर आहे.

  • @jagannathbhangale5186
    @jagannathbhangale518611 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज आहे आबा तुमचा भजन ऐकून माझे मन तृप्त होते

  • @HarichandraJadhav-ip9fq
    @HarichandraJadhav-ip9fq4 ай бұрын

    जय हारी माऊली खुप छान आहे आवाज 🚩🚩🙏🙏

  • @namdevmundhe1425
    @namdevmundhe1425 Жыл бұрын

    मावली तुमची गोळन जबरदस बसवली आबा मि

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 Жыл бұрын

    या वयातही सूनंदर आवाज, अभिनंदन रत्नागिरी

  • @dhanajisuryawanshi7234
    @dhanajisuryawanshi7234 Жыл бұрын

    ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हे अभंग मना

  • @manoharmirgal385
    @manoharmirgal385 Жыл бұрын

    Khup Sundar Aavaj Sundar Chal

  • @shardadarekar2414
    @shardadarekar2414 Жыл бұрын

    Tumache bhajan aikun khup aanand vatala.

  • @vijaypadir4788
    @vijaypadir47882 жыл бұрын

    खरोखरच सुंदर अभंग आहे.

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 Жыл бұрын

    खरच वारकरी संप्रदाय चाल म्हनाले वा आनंद वाटला गोड नाही आंबट नाही तिखट नाही कडू नाही ज्याच्यात खरी मजा आहे ते म्हनजे खरपुस आसा तूमचा आवाज आहे छान आहे अभीनंदन

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve29322 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Жыл бұрын

    जय हरी आबा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ynpatil7538
    @ynpatil7538 Жыл бұрын

    आबा मला ...काळ देहाशी आला खाऊ ....आम्ही आनंदें नाचू गाऊ...हा अभंग तुमच्या आवाजात ऐकायचा आहे... युवराज पाटील खेबुडकर .. करवीर

  • @balajimaharajkalgawkar3473
    @balajimaharajkalgawkar3473 Жыл бұрын

    आदरणीय बापू बोलिले वाल्मीक तैसे मी करीन.. या अभंगाची चाल युतुबवर कुठेच नाही सापडत एकदा तेवढी इच्छा पूर्ण करावी खूप इच्छा आहे ती अभंग तुमच्या कडून ऐकायची

  • @budhhavitevari
    @budhhavitevari2 жыл бұрын

    आबांच्या आवाजात सरस्वती माता वास करते भरत महाराज यांचे तबला वादन पेटी वादक काळे सर आपण संगीत विशारद आहात आपणा सर्वांना पांडुरंगाचा आशिर्वाद सदैव लाभो आबा कृपया श्री संत चोखामेळा महाराज‌ यांच्या अभंगांचे ‌सादरीकरण करावे ही विनंती आहे जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री संत चोखामेळा महाराज‌ की जय हो धन्यवाद माऊली

  • @shashikantsable4964
    @shashikantsable4964 Жыл бұрын

    खूप छान वाटत आबा तुमचा आवाज ऐकुन

  • @ashishbane945
    @ashishbane945 Жыл бұрын

    उत्तम माऊली.... कोरस नसूनसुद्धा उत्तम अभंग उठवता ## कौतुक करावे तेवढे कमीच आहे.👍👌👍👍👍

  • @baburaoajabe3298
    @baburaoajabe3298Ай бұрын

    खूप छान आबा खूप खूप आनंद झाला ऐकून

  • @ramachandrashinde6712
    @ramachandrashinde67129 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली जय बोधराज

  • @ishwarjadhav8606
    @ishwarjadhav86062 жыл бұрын

    खुपच सुंदर आवाज

  • @subhashkamble3917
    @subhashkamble39173 жыл бұрын

    खुपच सुंदर साथ संगत आहे ... आवाज पहाडी असुन ; अतिशय मधुर आहे . आम्ही आपले भजन काळजी पुर्वक ऐकत असतो जि.बुलढाणा येथुन.. राम कृष्ण हरी... राम राम पेटी / तब्बला / खजरी / उत्कृष्ट वाजवितात...

  • @bhagwatphatake3676

    @bhagwatphatake3676

    Жыл бұрын

    याला.मणतात.भजनी.मंडळ.कोटी.कोटी.पयणाम

  • @sanjayprasadtiwari8551
    @sanjayprasadtiwari85515 күн бұрын

    खूप छान.,... अति सुंदर.🎉

  • @LaxmanJadhav-ku3tf
    @LaxmanJadhav-ku3tf4 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dineshpawar5972
    @dineshpawar59722 жыл бұрын

    खुप खुप सुंदर तुम्ही नविन आभंगांना चाली लावून मनमोहुन जाते आभंग आईकताना

  • @bhaginathkale7266
    @bhaginathkale72662 ай бұрын

    खरोखरच आबा खुपच छान..... सर्व छान

  • @user-lp2ft3sy2w
    @user-lp2ft3sy2w2 жыл бұрын

    Khup chan chal aaba shakuntla kamode

  • @adhikbhosale9676
    @adhikbhosale96763 жыл бұрын

    Atishay SUNDAR Abhang gayan SATH sangat🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @baliramwayal8772
    @baliramwayal8772 Жыл бұрын

    खूप छान अभंग आबा

  • @prashantpawar5219
    @prashantpawar52192 жыл бұрын

    आबाआवाज चांगला

  • @dhyaneshawarraut8946
    @dhyaneshawarraut89462 жыл бұрын

    Khup. Chan. Baba. Gayl. Aabhang

  • @babasahebkalamkar5201
    @babasahebkalamkar5201 Жыл бұрын

    आवाजाचा नाद करायचा नाय आंबा 1नंबर

  • @prabhakargpimple3028
    @prabhakargpimple302811 ай бұрын

    जय हरी अबा खुप सुंदर आवाज

  • @sureshshinde9626
    @sureshshinde9626 Жыл бұрын

    जय हरी खुप सुंदर अभंग झालेल आहे मनापासून

  • @user-bc4kw9gb4x
    @user-bc4kw9gb4x Жыл бұрын

    खूपच छान आहे आवाज

  • @amolwakde190
    @amolwakde190 Жыл бұрын

    खूप छान गायन करतात

  • @meenashinde7183
    @meenashinde71835 ай бұрын

    खूप छान अभंग गाथा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 😊

  • @rajendraghogare1972
    @rajendraghogare19723 жыл бұрын

    फार छान आवाज व छान गायन 👍👍👍🙏🙏🙏

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    3 жыл бұрын

    धनेवादआबा

  • @uttamshinde5500
    @uttamshinde5500 Жыл бұрын

    ब्रह्मा विष्णू महेश्वर असे तिघेजण तुम्ही खूप खूप छान गायन

  • @sushilanikam7773
    @sushilanikam77732 жыл бұрын

    रामकृष्ण हरी अप्रतिम अभंग गायला साथ संगत फारच सुंदर आहे.खुप-खुप धन्यवाद

  • @vaishalisanap1

    @vaishalisanap1

    2 жыл бұрын

    खरंच बाबा खूप सुंदर आवाज आहे तुमचा आणि चाली पण खूप सुंदर आहेत बी वैशाली सानप तुमच्या भजनाला प्रोत्साहन देते

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Жыл бұрын

    सुंदर गायन वादन मस्त सुन्दर ताल लय स्वर मस्तच आहे 🙏🏾🙏🏾🙏🏽

  • @chandrakantghadage1932
    @chandrakantghadage1932 Жыл бұрын

    महाराज नमस्कार खूपच सुंदर

  • @ganeshingawale6757
    @ganeshingawale67577 ай бұрын

    👌 खूप सुंदर,,👌💐

  • @sandipspatil9632
    @sandipspatil96322 жыл бұрын

    आबा खरंच तुम्ही खूप छान गातात तुमचा आवाजत् अभंग परत परत ऐकवेसे वाटतात

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande88273 жыл бұрын

    नमस्कार मंडळी शुभ सकाळ सुंदर सादरीकरण केले खुप छान चाल धन्यवाद

  • @BhaktiRasSandhya

    @BhaktiRasSandhya

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @user-ju1vp1nt6p
    @user-ju1vp1nt6pАй бұрын

    एकच नंबर महाराज

  • @jalindharkumavat4509
    @jalindharkumavat45092 ай бұрын

    खुप सुंदर चाल आहे

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar81422 жыл бұрын

    वा आबा एकच नंबर अंभग सुंदर ते ध्यान शोभे सिहासनी हा अंभग पाठवा विंनती आहे

  • @keshavsandhan4657
    @keshavsandhan4657 Жыл бұрын

    छान , अप्रतिम आबाजी

  • @tanuanu239
    @tanuanu239 Жыл бұрын

    खूप छान आबा मी तुमचा फान आहे

  • @yashwantjopale7938
    @yashwantjopale79382 жыл бұрын

    जय हरी खूपचं सुंदर गायन वादन

  • @vijaypadir4788
    @vijaypadir47882 жыл бұрын

    अतीशय सुंदर.

  • @borude
    @borude3 жыл бұрын

    वा!खूपच छान माऊली खूप सुरेख आवाज आणि वादन आहे माऊली

  • @machindrawalke1720
    @machindrawalke17202 жыл бұрын

    Aba tumachya gavalni mi roj yekato awaj khup sundar ahe tumacha

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m6 ай бұрын

    आबा तुम्ही लय भारी भजन म्हणता राव गवळणी पण आबा तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @rameshkale8000
    @rameshkale80002 жыл бұрын

    फार छान फार छान

  • @mukatathokal3480
    @mukatathokal3480 Жыл бұрын

    To chill chal khup chan aahe

  • @dipakbakhale1379
    @dipakbakhale13794 ай бұрын

    जय हारी माऊली

  • @kantilallad7122
    @kantilallad7122 Жыл бұрын

    आबा खुपचांगला

  • @kamalakarborole3455
    @kamalakarborole3455 Жыл бұрын

    आपले भजनी मंडळ फारच छान गाते. एकदा तुमच्या सोबत भाजनस बसा वस् वाटतं

  • @hanumantdhakne2197
    @hanumantdhakne2197 Жыл бұрын

    खूपच छान महाराज

  • @vinayakbhos8304
    @vinayakbhos83048 ай бұрын

    हार्मोनियम एकच नंबर

  • @sandipspatil9632
    @sandipspatil96322 жыл бұрын

    रामकृष्ण हरी आबा खूप छान अभंग गायला आपण साथ संगत पण छान आहे

  • @09rautpashant58
    @09rautpashant583 жыл бұрын

    अप्रतिम गायन सहज सुंदर वाद्यांची साथ

  • @AnantJoshi-kt4jl
    @AnantJoshi-kt4jl4 ай бұрын

    खूप छान आवाज आणि साथ संगत. राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @SangitaSolvande
    @SangitaSolvandeАй бұрын

    तुमचा आवाज खुप खुप छान आहे

  • @rajushind4565
    @rajushind45654 ай бұрын

    खूप छान महाराज आबा 🙏🙏

  • @raosahebjagtap5814
    @raosahebjagtap58143 жыл бұрын

    जय हरी आबा खुपच सुंदर चाल व पहाडी आवाज

  • @user-ho7md6ez2t
    @user-ho7md6ez2t10 ай бұрын

    Khup Chan aahe aaba tumcha aawaj aani saglech aabhaang mnapaun mi aikto tumche aabhaang ❤

  • @kolagekishor4178
    @kolagekishor41783 жыл бұрын

    वाह आबा आजचा अभंग फारच सुंदर गायला आहे.मला खुप खुप आवडला

  • @BhaktiRasSandhya

    @BhaktiRasSandhya

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @kisanrasal771
    @kisanrasal7713 жыл бұрын

    किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्ला सातारा जय हरी आबा खूप छान चाल गायली आवडली असेच नवनवीन अभंग ऐकवा आवाज सुध़दा कडक व पहाडी धन्यवाद राम कृष़ण हरी

  • @rohinichavat9199
    @rohinichavat919910 ай бұрын

    खुप छान आहे तुम्ही छान गाता नोटेशन दिले तर खुप छान होईल

  • @khanduphalke6005
    @khanduphalke60053 жыл бұрын

    जय हरी आबा. गायन खूपच सुंदर.

  • @sudamkakad8941
    @sudamkakad89412 ай бұрын

    खुप सुंदर आवज

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_17173 жыл бұрын

    खूप छान गायन...वादन भगवंत प्राप्तीसाठी साधा आणि सोपा मार्ग संत एकनाथ महाराजांनी सांगितला.... संताचे पाय धरा.... खूप छान अभंग

  • @BhaktiRasSandhya

    @BhaktiRasSandhya

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @ramnathkarad3850

    @ramnathkarad3850

    Жыл бұрын

    राम. कृष्ण. हरि. महाराज. आपला. आवाज व चाली खुपचं. छान. आहे. पेटी. मास्तर. ....... तबलजी. यांना. तर. तोडच. नाही. आणि. विशेष. म्हणजे. तुमचे. उच्चार. फार. स्पष्ट. अह्येत. त्यामुळे. अभंग. याईकताना. खुप. आनंद. वाटत

  • @rajendrapatil5391
    @rajendrapatil53913 жыл бұрын

    सुमधूर भजन🌹

  • @janabapatil9084
    @janabapatil90843 жыл бұрын

    Mauli khuph chan gayan mauli ya abhangache noteshan taka

  • @anandagurav8882
    @anandagurav88823 жыл бұрын

    एकदम छान गायले आहे आपणास व साथीदारांना लाख सलाम

  • @vrushaljanjire3626
    @vrushaljanjire36263 жыл бұрын

    तूम्ही तिघं खरंच देवाचे अंश आहात तुम्ही सगळे फार फार पुण्य वान आहात

  • @shubhangigaikwad8976
    @shubhangigaikwad89762 жыл бұрын

    खुप छान चाल

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar16712 жыл бұрын

    खुप गोड आहे

  • @sandipchavan686
    @sandipchavan6863 ай бұрын

    खुप छान आंबा

  • @bhaginathkale7266
    @bhaginathkale726610 ай бұрын

    आबा तुम्हाला साथ देणारे पण खूपच भारी आहे.

  • @BhaktiRasSandhya

    @BhaktiRasSandhya

    10 ай бұрын

    धन्यवाद

  • @sureshthite3552
    @sureshthite35522 жыл бұрын

    आबा फारच.छान

  • @vinayaktathe7294
    @vinayaktathe729411 ай бұрын

    छान बाबा...😊

  • @vaibhavrajput9081
    @vaibhavrajput9081 Жыл бұрын

    छान चाल आहे

  • @hanumantdhakne2197
    @hanumantdhakne2197 Жыл бұрын

    खूपच छान आबा

Келесі