संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर बिजची झाले तरु...या विषयावरील चिंतन

Музыка

रामकृष्णहरी'' महाराष्ट्रातील सर्व वारकरी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.श्रोतेहो,या कीर्तनाच वैशिष्ठ्य म्हणजे, बाळकृष्ण दादांनी अद्वैत भक्तिमार्ग या विषयावर निरूपण केलेले आहे.
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 35

  • @babanandhale382
    @babanandhale382 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @subhashveer7193
    @subhashveer71932 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @dattak.mahanor9796
    @dattak.mahanor97962 жыл бұрын

    जय हरि दादा नमो सदगुरू

  • @balusonawane1830
    @balusonawane18302 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @awatadetejashri4920
    @awatadetejashri49202 жыл бұрын

    रोज ऐकावयास वाटतं आसे अप्रतिम कीर्तन

  • @rameshwarsonune
    @rameshwarsonune Жыл бұрын

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @annasonalawade1492
    @annasonalawade14922 жыл бұрын

    Ram krishna hari dada maharaj 🙏🙏🙏

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 Жыл бұрын

    🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽

  • @sadguru8031
    @sadguru80312 жыл бұрын

    जय हरी माऊली🙏

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs2 жыл бұрын

    Guru mauli khup chan... Charan sparsh

  • @kishorshinde4022
    @kishorshinde40222 жыл бұрын

    Ramkrushna Hari

  • @user-nx3nr1pe5w
    @user-nx3nr1pe5w2 жыл бұрын

    जय हरी माऊली आमची परंपरा मूळ हंस - ब्रम्ह अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा चव्हाण घोटी रामदास बाबा घोटी ही आहे जय हरी

  • @saritaashtekar7337

    @saritaashtekar7337

    Жыл бұрын

    Jai hari mauli

  • @prasadmane9943
    @prasadmane99432 жыл бұрын

    रामकृष्णहरी 🙏🚩

  • @omprakashbhandari3852
    @omprakashbhandari38522 жыл бұрын

    माऊली भले हि मी खूपच गरीब आहे, पण एक ना एक दिवस मी तुम्हाला माझ्या घरी पंढरीच्या पांडुरंगाचे गुणगान गायला तुम्हाला बोलणारच..... हिच प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी... किर्तन केलो तर तुमच्याच अमृत वाणीतून नाही तर नाही, 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻 जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @user-nx3nr1pe5w

    @user-nx3nr1pe5w

    2 жыл бұрын

    माऊली दादांकडून अनुग्रह घ्या जीवन सार्थक होईल

  • @santoshghorpade9454
    @santoshghorpade94542 жыл бұрын

    🌹🙏🙏Ram Krishna Hari 🙏🙏🌹

  • @user-kn2dc5ee2i
    @user-kn2dc5ee2i Жыл бұрын

    He

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology2 жыл бұрын

    खूप खूप छान 👌👌👌अप्रतिम विवेचन🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @Sunny47243
    @Sunny472432 жыл бұрын

    हरी अनंत हरी कथा अनंत❤️ पांडुरंग हरी❤️ राम कृष्ण हरी❤️

  • @bhagwankhokad6433
    @bhagwankhokad64332 жыл бұрын

    माऊली रामकृष्ण हरी 🌹🙏

  • @meghrajpuri7853
    @meghrajpuri78532 жыл бұрын

    दंडवत प्रणाम गुरुवर्य

  • @shivajivarute1717
    @shivajivarute17172 жыл бұрын

    🙏🚩राम कृष्ण हरि 🙏🚩❤

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe022 жыл бұрын

    अप्रतिम दादा 👌🏻💐.... राम कृष्ण हरी 💐🙏🏻

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी दादा श्री 🙏

  • @harijadhav1071
    @harijadhav10712 жыл бұрын

    Ram krishan hari mauli

  • @rupalisarvankar9800
    @rupalisarvankar98002 жыл бұрын

    🙏Ramkrishna Hari🙏

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa14872 жыл бұрын

    मानवी जिवानाचा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे "भक्ती" तसेच त्यासाठी साधन म्हणजे मुर्तीपूजा. "निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे". सगुणाची पूजा करताना अधिष्ठान निर्गुणाचे असावे. किती सोपं करून सांगितलं दादा तुम्ही ! मनःपूर्वक धन्यवाद ! रामकृष्ण हरी !

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @nagnathburande4434
    @nagnathburande44342 жыл бұрын

    😍🙏

  • @user-nx3nr1pe5w
    @user-nx3nr1pe5w2 жыл бұрын

    दादा एकदा गुरुपरंपरा ची मालिका सांगता का तुमची तुम्ही सुद्धा आमच्या श्रीपाद बाबा सारखे तत्वज्ञान सांगतात त्यांनी सुद्धा ओरडुन ओरडुन जगाला सांगितले पण ज्यांच्या प्रारब्धात होते त्यांनाच त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला बाकीच्यांनी दुर्लक्ष केले

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    2 жыл бұрын

    सद्गुरु गुरुलिंग जंगम महाराज निंबर्गी, सद्गुरु भाऊसाहेब महाराज उमदी, सद्गुरु गुरुदेव रानडे निंबाळ, सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर, गुरुवर्य बाळकृष्ण दादा वसंतगडकर... 🙏🙏

  • @user-jjmg
    @user-jjmg2 жыл бұрын

    ओम नमो नारायण दादा आपले संस्थान कुठे आहे

  • @arunbhise
    @arunbhise2 жыл бұрын

    दादा खुप मनोमन इच्छा होती या विषयावर कुणीतरी अधिकारी व्यक्तीने चिंतन आजच्या समाजासमोर मांडले पाहिजे..... भगवंताने आज तुमच्याकडून माझी ही इच्छा पूर्ण केली.... खुप सुंदर... 👌 सगळया किर्तनकार मंडळीनी आपल्यासारखे अध्यात्म सोप्या भाषेत समजावून सांगणे आवश्यक आहे....! 🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    2 жыл бұрын

    🙏🙏🌹🌹🙏🙏

Келесі