©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official
©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या ऑडिओ-व्हिडिओ चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
Пікірлер: 1 100
पांगडुरंगाची पूजा करत असताना रोज हा काकडा फोन मध्ये लावतो मी खूप मन प्रसन्न होत ❤❤😊😊❤❤
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
🚩🚩🚩खुप सुंदर भजन राम कृष्ण हरी🚩🚩🚩👏👏
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान
जय हरी माऊली पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते आपले काकडा भजन
आपला काकडा ऐकून मन प्रसन्न होते
खुप खुप छान दादा नमस्कार नमस्कार नमस्कार
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
राम कृष्ण हरी माऊली सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत पहाटे उठून काकडा आरती संग्रह ऐकून समाधान वाटते
Niyamit Aapalya Barobar manato? Ramakrishna Hai ,!
खूप छान जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी खूप छान
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय राम कृष्ण हरी
@narayanraut1076
2 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏻🙏🌹😀🙏🏻
खूप गोड आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
किती तुमचे आणि तुमच्या सहकार्याचे आभार मानावे हे कळतच नाही
माऊली🌹🙏
विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष ला, गो,,
जय हरी माऊली
अप्रतिम काकडा आरती. आवाजाचा जादुगार व लयबद्ध चाली . तोड नाही .मुखामघे सरस्वती .
@mahadevyehale786
Жыл бұрын
pbypu
राम कृष्ण हरी दादा श्री
खुपच सुंदर काकडा माऊली🌹🙏
साक्षात पांडुरंग दर्शनाचा लाभ झाला महाराज काकडा आरती कीर्तन प्रवचन आईकल की मन प्रसन्न वाटत एक वेगळा आनंद होतो आवाज म्हटलं की एक वेगळा अनुभव ऐतो कीतीआयकाव आसवाटत की आनंदाचा डोही आनंद तरंग पांडुरंग
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹
श्रवणीय ...काकडा. ऐकून मन प्रसन्न झाले. ...काकडा अपलोड केल्याबद्दल धन्यवाद .
@parmeshwarvyavhare4255
2 жыл бұрын
छान.
🙏krishna हरि
🙏राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम दादा महाराज आवाज. Parmeshwari dengi.रामकृष्ण हरी.
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
Khup sundar dada........ 🙏🙏
खुप सुंदर चाली महाराज
अतिशय सुंदर
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सुंदर अतिसुंदर काकडा
Khup sundar ram krishna hari mauli 🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊली
Jay Hari,,, Jay Jay Ram Krishna Hari
Ram krusna hari
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Ram krushna hari,,👏👏
Dada tumchya galyat saraswati vas karte apali madhur vani eakun amhi dhanya jhalo Jai jai ram krishna hari₹💐💐💐💐
🙏💐Ram Krishna Hari 💐🙏
महाराज तुमचा काकडा कितीही वेळेस ऐकला तरी असे वाटते की ऐकतच राहावे ऐकतच राहावे चाल आणि आवाज खूप खूप छान जय हरी
@nanaraut8936
Жыл бұрын
डथडड णि यी डएल गला सारुक शिंदे अविढोल ताशांच्या गजरात अवि्हणाले होते आणि राहा योगेडेट योगे्रत्येक यी गला सारुक शिंदे अविढोल
@janardhanmhatre6451
Жыл бұрын
😡😘
अप्रतिम 🙏🙏
रामकृष्णहरीचा जप छान ऐकुन मनाला शांततावादी मिळाली
खूप छान राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे
दादा 🙏🙏जय हरी 🙏🏻🙏 खूपचं उत्कृष्ट 👍👌🌷🌹💐🌺🥀🌸🌻🌼🍀🪴🌵🌴🌴🌳🌲🌾
आपल्या गाेड सुमधुर स्वरात व संगीताच्या तालावर काकडआरती ऐकून मन मंञमुग्ध झाले आपणास शतशः प्रणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खूप खूप अप्रतिम
Mauli Ramkrushna Hari
जय हरि राम कृष्ण हरी जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🌹💐💐👌👌👏👏🙏🙏
@lakhknindalkar6601
Жыл бұрын
🐕
राम कृष्ण हरी 👏👏
Ram Krishna hare mauli🥀🌹🌹🌹🙏🙏🙏
Ram Krishna Hari
Aatm sukhachi prapti zali......jay hari
किती ही वेळा आईका गोडी वाढतच जाते. दादांचा हा गोड अवजाज फक्त आणि फक्त पांडुरंगाचे गुण गाण्यासाठी च आहे.. साथीदार पण खूपच अप्रतिम आहेत recording करणारा पद्मनाभ दादा great ..सर्वच चाली इतक्या सुंदर आहेत ..काही सांप्रदायिक काही रागदारी - भूप यमन जोग शिवरांजनी .... जो पर्यंत सृष्टी आहे तो पर्यंत हा काकडा चालू राहील ..लोक ऐकत राहतील राम कृष्ण हरी🙏🙏
@vasantgadkarofficial
7 ай бұрын
🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज
महाराज अप्रतिम काकडा भजन....आपले भंडारा डोंगर कीर्तन पण मंत्र मुग्ध करणारे होते
Ram Kurshna Hari
Jay Jay Ram Krishan Hari Vittal Keshwa...........
Sunder arti👍🏻
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Namo Namah
तूची गूरू माय माऊली जगतजनी
जय हरी
दादा आपले गायन म्हणजे गंधर्व गायन.
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
माऊली 🙏
खूपच सुंदर
Khupchan 🙏🙏🙏👍👍👍 jay hari
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी दादा, आज काकड्याचा व्हिडिओ बघितला भगवंताशी एकरूप झाल्या सारखे वाटत आहे अप्रतिम 👣🌺👏👏
@dagadukarade5036
Жыл бұрын
छान गोड सुंदर सकल मंगल निधी
काकडा आयकून खूप गोड़ वाटले. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@shridhargiram6354
2 жыл бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली🌹🙏
Dhanywad Mauli.
Tanks jay hari
राम कृष्ण हरी 🙏🚩
Jail Hari mauli👌🌹
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah
जय हरि 🙏🏻🌹🙏🏻 राम कृष्ण हरि
उत्कृष्ठ... केवळ अप्रतिम ❤️❤️
@prasharamtarale4348
Жыл бұрын
👌👌🙏👌👌
राम कृष्ण हरी 🙏
mauli Ramkrishna Hari
अप्रतिम गायन
@balasahebthokal6687
Жыл бұрын
राम कृष्ण हरी
🙏 🙏 🌹 नमस्कार 🙏 जय is
@sambhajijadhav2459
2 жыл бұрын
Ram krushna har Mauli
जय जय रामकृष्ण हरी....ईश्वरी आवाज....अनुभूती.... कितीही ऐका कानाचे पोट भरत नाही... जय पांडुरंग..,.
@suhassurve3165
2 жыл бұрын
खर आहे
@kisandhadwad6995
2 жыл бұрын
Kisan Dhadwad One moth agkthr
@PruthvirajThaware-cy5rb
8 ай бұрын
Zee
खूप छान दादा
Ram krishnari ram krishnari
खुप सुंदर अनुभुती❤️🙏 दादा 🙌🌸
@ambicarokhala8191
2 жыл бұрын
खूप खूप सुंदर चाल लावली अभिनंदन महाराजांचा अभिनंदन खूप खूप अभिनंदन
छान
Ekdam bhari😊
राम कृष्ण हरि
@marutijadhav9644
Жыл бұрын
Jay jay Ram krishn Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काकड आरती ऐकल्या शिवाय चैन पडत नाही, खूप गोड आवाज आणि साथ पण त्याच तोडीची, आपली कीर्तने पण सुश्राव्य आणि आध्यात्मिक मार्ग दाखवणारी
@meenaxisarode1092
11 ай бұрын
❤राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी,
राम राम 🙏🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हृरे राम राम राम हरे हरे 🚩🌻🙏
@navnathkalel448
Жыл бұрын
Ram krusna Hari Dada Maharaj Chan kakada
राम कृष्ण हरी दादा
@lakhknindalkar6601
Жыл бұрын
द
धन्य धन्य सद्गुरू दादा आपला काकडा ऐकून स्वर्ग सुखाची प्राप्ती झाल्या सारखे वाटू लागले आपल्या चरणी शतशत लोटांगण
@vasantgadkarofficial
2 жыл бұрын
🙏🙏🙏
@vishnugarje3201
Жыл бұрын
V ear.good