संत नामदेव । जीवन आणि कार्य । इंद्रजित भालेराव । 8432225585

दृश्य निर्मिती - हर्षवर्धन

Пікірлер: 104

  • @pramodkarmase639
    @pramodkarmase63911 ай бұрын

    संत नामदेव महाराजांचे थोडक्यात फार योग्य व अभ्यासू विवेचन केले व सर्वसामान्यांना ज्ञानाचे भांडार उपलब्ध केले त्याबद्दल आपले अभिनंदन.💐💐💐

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 Жыл бұрын

    पुनः पुन्हा ऐकावे असे विवेचन 🙏🙏

  • @tulashirammaharajlabade5424
    @tulashirammaharajlabade54248 ай бұрын

    विश्वसंत नामदेव महाराज यांचा परिचय खूप छान

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 Жыл бұрын

    Khupach chan mahiti dilet sir ektana khup chan vatala. Mahiti sangnyachi paddhat chan vatali ektana khupach bare vatale.Thank you Sir ashich mahiti det raha 🙏🙏🌹🌹💯💯

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate7932 жыл бұрын

    सर अप्रतिम मांडणी संत शिरोमणी नामदेव महाराज हे समाज सुधारक होते त्यांचा कार्याचा आवाका भारत भर होता

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 Жыл бұрын

    Jai Namdeo mahraj ki jai. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishlohar1690
    @satishlohar16907 ай бұрын

    शरण शरण जी हनुमंता 👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩

  • @ravindrakarmarkar4091
    @ravindrakarmarkar4091 Жыл бұрын

    खरोखर तुमच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून तुम्ही साक्षात नामदेव आमच्या समोर उभा केला सर. धन्यवाद

  • @saurabhgawai9624
    @saurabhgawai96242 жыл бұрын

    ❤️ नामदेव कबीर फूले आंबेडकर ❤️

  • @Paikraonilesh
    @Paikraonilesh3 жыл бұрын

    आदरणीय सर🌻🙏🌻नमस्कार. खुपच छान मांडणी 👌 आमुच्या ज्ञानात भर. 🌹संत नामदेवांना विनम्र अभिवादन 🌹 🙏

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe Жыл бұрын

    कमी वेळेत अप्रतिम मांडणी केलीत सर...! वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक राष्ट्रसंत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन...!

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan Жыл бұрын

    फारच मौलिक विवेचन केले सर. धन्यवाद.

  • @PRAYAG07SLICE
    @PRAYAG07SLICE Жыл бұрын

    Very good night Sir

  • @sds1999
    @sds19992 жыл бұрын

    संत नामदेव यांचे निरुपण आपण मोजक्या शब्दात मांडले तसे ही आपण प्रत्येक विषयाची मांडणी अप्रतीम सर हे महत्वाचे विषय सर्व सामान्याना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत आपण सादर करता आपल्या भाषेवर आपले प्रभुत्व आहे उत्तम आवाजाची देणगी स्पष्ट उच्चार हे विशेष करुन मी सांगू इच्छितो खुप च छान

  • @balusalve8772
    @balusalve8772 Жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @yogeshkadam9487
    @yogeshkadam9487 Жыл бұрын

    धन्यवाद

  • @nileshshimpi9993
    @nileshshimpi9993 Жыл бұрын

    Jay namdev🎉

  • @sachinbhamre3179
    @sachinbhamre317911 ай бұрын

    खुप सुंदर विवेचन ❤

  • @prashantraut6274
    @prashantraut62742 жыл бұрын

    Aaplyala hi Sant wani labhali aahe sir Apratim

  • @user-hd3lg3fd9k
    @user-hd3lg3fd9k19 күн бұрын

    खूप छान सांगितले.🎉

  • @p19realdeals97
    @p19realdeals97 Жыл бұрын

    आदरणीय सर, खुप छान विवेचन आहे, आजच्या जॅक न जील ने सुरुवात केलेल्या पिढी ला या संत चरित्र माहिती आणि महती समजणे गरजेचे आहे. यासाठी आपले हे योगदान पिढ्या न पिढ्या लक्षात राहील.utube चे आभार मानावे तितके कमीच आहे कारण साधरण वाचनाच्या कंटाळा करणारे युवक ह्या माहितीमुळे नक्कीच आपल्या ह्या प्रयत्नामुळे वाचनाकडे व संत साहित्याकडे ओढले जातील असे वाटते.आपले खुप खूप आभार. असेच अनेक दीर्घ vdo ही प्रेषक वर्ग अपेक्षित करत असतील .

  • @suvarnazende5681
    @suvarnazende5681 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @rameshjavirkashthshilppain575
    @rameshjavirkashthshilppain575 Жыл бұрын

    खूप सुंदर मांडणी केली आहे धन्यवाद

  • @balajikale5651
    @balajikale56513 жыл бұрын

    सर नमस्कार अप्रतिम मांडणी साक्षात आपण नामदेव महाराज यांच्या कालखंडात वावरत आहोत असे वाटत होते.

  • @sandeepchhipa1324
    @sandeepchhipa13242 жыл бұрын

    Jay shree ram jay shree krishna 🙏🙏

  • @rajendrawani2445
    @rajendrawani24456 ай бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @madhav_gavhane
    @madhav_gavhane3 жыл бұрын

    खूप खूप छान.नामदेव महाराजांच्या चरित्राची अतिशय महत्वाची माहिती सांगितली आहे सर.

  • @digambarandheri4469
    @digambarandheri446911 ай бұрын

    🌹🙏🙏🌹

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m6 ай бұрын

    जय मल्हार

  • @santoshgathe8185
    @santoshgathe81853 жыл бұрын

    क्रांतिकारी समाज सेवक सर्व समाजाला एकत्र आणणारे थोर संत नामदेव महाराज यांच्या विषयी आणखी माहिती ऐकण्यास आवडेल 🙏🙏🙏

  • @vishalsarad607

    @vishalsarad607

    2 жыл бұрын

    Barobar aahe sir

  • @balajipanchal2171
    @balajipanchal217110 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @sanjivsonawane1156
    @sanjivsonawane11563 жыл бұрын

    सरजी, अप्रतिम मांडणी...💐👌👍

  • @rvbembare
    @rvbembare3 жыл бұрын

    सर, आपले हे अध्यापन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील मराठी विषयाच्या सर्व प्राध्यापकांसाठी एक आदर्श ठरणार आहे.

  • @anandmaharajkakade5104
    @anandmaharajkakade51043 жыл бұрын

    यथार्थ चिंतन वाह सर खूपच सुंदर

  • @simanagre7562
    @simanagre75622 жыл бұрын

    Great work sir

  • @tryambakwadskar7666
    @tryambakwadskar76663 жыл бұрын

    नामदेवांचे विविध पैलू सुंदर पद्धतीने मांडले 💐💐 सर धन्यवाद

  • @lalitashirsath814
    @lalitashirsath8142 жыл бұрын

    खूप छान सर किती सुंदर रित्या lविषय सोडवून सांगितलाय👌👌👌 आणि हो सर अगदी बालपण आठवलं माझं माहेर नर्शी नामदेव जवळच म्हणून "आंगड "शब्द आम्ही पण म्हणायचो शर्ट ला 🙏🙏🙏वा सर विद्यार्थी तर चांगले अभ्यासक घडतील पण सर्व बहुजन सुधारतील 👍🏻👍🏻👍🏻100%👌👌👌

  • @smitakulkarni9855
    @smitakulkarni9855 Жыл бұрын

    Very nice 👌🏻👌🏻

  • @nanaharak34
    @nanaharak34 Жыл бұрын

    श्री इंद्रजीत भालेराव सरांनी फार सुंदर वाङ्मयाचा अभ्यास केलेला असून संत श्री नामदेव यांचे बद्दल माहिती दिलेली आहे

  • @user-gy4lx1nc9j
    @user-gy4lx1nc9j3 жыл бұрын

    क्षमस्व तुमच्या चुका काढायांच्या म्हणून नाही लिहल मी मन लावून सतंचरित्र ऐकते खूपच छान माहिती सागता तुम्ही धन्यवाद

  • @ManoharGaikawad-hn7vn
    @ManoharGaikawad-hn7vn3 жыл бұрын

    अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे सर

  • @digambarmatale3058
    @digambarmatale30583 ай бұрын

    अपुरी माहिती!

  • @uttampawar1502
    @uttampawar150211 ай бұрын

    Fine description

  • @ashokkulkarni9924
    @ashokkulkarni9924 Жыл бұрын

    खुप छान विश्लेषण. अजात शत्रू संत नामदेव छान रीतीने उभा केला, आभार

  • @satishchaudhari8638
    @satishchaudhari8638 Жыл бұрын

    छान माहितपूर्ण विवेचन

  • @avinashpoinkar353
    @avinashpoinkar3533 жыл бұрын

    सर अप्रतिम, महत्त्वपुर्ण अभ्यासपुर्ण मांडणी. छान माहीती दिली. धन्य झालो.

  • @shailejagorde2112
    @shailejagorde21126 ай бұрын

    खुप सुंदर सर 🙏

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade29903 жыл бұрын

    नामदेवांचा समग्र बायोडेटा ...

  • @jyotsnazoting7107

    @jyotsnazoting7107

    2 жыл бұрын

    नमस्कार सर अभ्यासपूर्ण माहिती सांगितली संत नामदेव महाराज राष्ट्रसंत धर्मनिरपेक्ष अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण भारतभर पसरलेल्या नामदेव आपण खुप छान सांगितला धन्यवाद सर

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik73142 жыл бұрын

    सर नामदेवांचे निधन झाले असे आपण सांगितले पण आम्ही आता पर्यंत असे ऐकत आलो की महाराजांनी विठ्ठल मंदिराच्या पायरीत समाधी घेतली या बद्दल विस्तृत पणे सांगावे ही विनंती

  • @bhandhkamnews4078
    @bhandhkamnews40782 жыл бұрын

    Jay namdev maharaj

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode71423 жыл бұрын

    सर,संत नामदेवांबद्दल सखोल अभ्यासपूर्ण माहितीची पर्वणी मीळाली.

  • @VISHALTAYADE
    @VISHALTAYADE3 жыл бұрын

    सर, खूप अभ्यासपूर्ण विवेचन.

  • @jalandarsahane7079
    @jalandarsahane70793 жыл бұрын

    अप्रतिम विवेचन ,रसाळ वाणी धन्यवाद सर

  • @anandmaharajkakade5104
    @anandmaharajkakade51043 жыл бұрын

    लाख लाख दंडवत सर 🙏

  • @pravinpatil6019
    @pravinpatil60192 жыл бұрын

    Sar. Khote. Mast. Boltat

  • @janardanpinnalwar9758
    @janardanpinnalwar9758 Жыл бұрын

    Best information.Thanks Bhalerao ki.

  • @malikwaghmare1565
    @malikwaghmare1565 Жыл бұрын

    Thank you Sir

  • @gopalpahinkar5964
    @gopalpahinkar59643 жыл бұрын

    खूप छान

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 Жыл бұрын

    नामदेव दामा रेळेकर , अस नाव आहे

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 Жыл бұрын

    country rame Hindustan

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Жыл бұрын

    Sant Namdevani Sikh dharmacha paaya rachla.

  • @prabhushinde7656
    @prabhushinde76563 жыл бұрын

    छान सर.....!

  • @nandkumarchoudhary1858
    @nandkumarchoudhary18582 жыл бұрын

    Very beautiful and in-depth description of Namdeo. Please avoid telling about “Chamtkar of his Life. They are part of his Bhakti .One can not dissociate Namdeo and his Bhakti. Your vivechan is very Sweet ( Rasal).

  • @harishchopde7191
    @harishchopde71912 жыл бұрын

    Sanjivan Samadhi Chya Subechya.

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli54713 жыл бұрын

    खूप छान मांडणी सर

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 Жыл бұрын

    नमस्कार 🙏🙏🌹 धन्यवाद सर 🙏🌹👌👌

  • @kamalfarad
    @kamalfarad Жыл бұрын

    सर ... खूपच छान माहिती मिळाली

  • @bakuljoshi4471
    @bakuljoshi44712 жыл бұрын

    नमस्कार सर . मला संत नामदेवांनी अभंगाची व्याख्या ज्या अभंगात मांडली आहे , तो संपूर्ण अभंग लिखीत स्वरुपात आपण देऊ शकाल का? त्याची सुरवात अशी आहे "अभंगाची कळा नाही मी नेणत ". हा संपूर्ण अभंग मला लिखीत स्वरूपात मिळाला तर खूप उपकार होतील.

  • @santoshdhadge6138
    @santoshdhadge61382 жыл бұрын

    अतिशय सुंदर. फक्त एक प्रश्न असा आहे की तुमच्या म्हणण्यानुसार नामदेव आणि ज्ञानेश्वर माऊली दोघांच्या वयात केवळ 1 वर्षाचेच अंतर होते. बहुतेक विद्वानांच्या मते ते अंतर किमान 10 वर्ष तरी होते. माऊलींचा जन्म इ.स. 1270 आणि समाधी सन 1292 तर नामदेव महाराजांचा जन्म 1255 ते 1260 दरम्यानचा. नक्की बरोबर काय?

  • @gajanansolanke6979
    @gajanansolanke69793 жыл бұрын

    सर अप्रतिम ...मी सगळे भाग न विसरता बघतो.

  • @nandkumarpardeshi342

    @nandkumarpardeshi342

    2 жыл бұрын

    खुप खुप छान वाटलं

  • @ramkrishnarawale6484
    @ramkrishnarawale64842 жыл бұрын

    खूप छान माहिती....

  • @user-oo9uj8nf7s
    @user-oo9uj8nf7sАй бұрын

    BAHUT ACHA G. THANK YOU G

  • @swag25
    @swag252 жыл бұрын

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kalpanapatil2084
    @kalpanapatil20843 жыл бұрын

    फारच छान सर अप्रतिम

  • @narayansutar2355
    @narayansutar2355 Жыл бұрын

    देशाचे नाव हिंन्दुस्थान करवि 1 असावे

  • @aniln.badgujar5408
    @aniln.badgujar54083 жыл бұрын

    नमस्कार सर,छान

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat99603 жыл бұрын

    सर स्मृतीस्थळात नामदेव केशीराजबास यांच्याकडे ज्ञानलालसेने आले होते पण महानुभाव पंथाचे एकेश्वरतत्वज्ञान पचनी पडले नाही म्हणून केशीराजबासांनीच सदाशिवावरुन नामदेवांची निष्ठा श्रीकृष्णावर दृढ केली व वारकरी संप्रदायाचा पाया घातला असे म्हणतात

  • @amitmoredeshmukh
    @amitmoredeshmukh Жыл бұрын

    नाय, देऊळ खरंच फिरलेय, म्हंजे नामदेवांनी स्टोरी तर सांगितली, देऊळ त्यांच्या दिशेने फिरले पण ते देऊळ (औंढा नागनाथ) actually फिरले आहे

  • @atmaramgadgil5379
    @atmaramgadgil53793 жыл бұрын

    Khupach chhaan

  • @juliesharad7426
    @juliesharad74262 ай бұрын

    खूप छान पण एक प्रश्न आहे, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या व्हिडिओ मध्येज्ञानेश्वरांचा जन्म 1296 मध्ये सांगितला आहे, आणि या व्हिडिओ मध्ये ज्ञानेश्वरांची आणि नामदेवांची भेट 1291 मध्ये झाली असे सांगितले, हे कृपया स्पष्ट करा

  • @user-gy4lx1nc9j
    @user-gy4lx1nc9j3 жыл бұрын

    खूप चांगली माहिती सा गितली पण एका ठिकाणी नामदेवा ऐवजी विठ्ठल बोललात बोलता नि भावनेच्या भरात होत असते दोनदा ऐकलं तेंव्हा लक्षात आल

  • @ankitdeshpande4788
    @ankitdeshpande47883 ай бұрын

    Sir hi etihasik pustak konti aahe 🙏🙏🙏 sant shree namdev ji

  • @prajaktabhambare
    @prajaktabhambare2 жыл бұрын

    This is by far the most informational video I watched on Sant Namdev. Please make a video series on this. Grateful for this video.

  • @varshamane1985
    @varshamane19852 жыл бұрын

    Sir , sant Mukta bai charitra sanga.

  • @vivekgurav1895
    @vivekgurav1895 Жыл бұрын

    Kharh tr bhtani santanla Maharashtra madhe. Net jagu dele nai

  • @MsSureshj
    @MsSureshj Жыл бұрын

    आधी संत नामदेवांचा पूर्ण अभ्यास करा, मगच बोला

  • @arunkamble7410
    @arunkamble74102 жыл бұрын

    ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी किती साली घेतली

  • @vinaykulkarni9455

    @vinaykulkarni9455

    Жыл бұрын

    नामदेवां नी विठ्ठलाची आरती लिहली आहे का? सर।तुम्ही नामदेवांविषयी खूप छान माहिती सांगितली ऐकून।खूप।छान।वाटले .

  • @MILINDNEWTON

    @MILINDNEWTON

    Жыл бұрын

    1296 chya sumaras. Jevha khilji che devagiri var akraman suru hote.

  • @user-tb2lc7lu4l

    @user-tb2lc7lu4l

    Жыл бұрын

    @@vinaykulkarni9455 Nahi Vishnu Das nama he aarti lihanare vegale ahet .mahur che ahet te

  • @meghanamoro4057
    @meghanamoro40572 жыл бұрын

    खुप छान माहिती

  • @nandiniurankar1796

    @nandiniurankar1796

    Жыл бұрын

    👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻

  • @gopalpahinkar5964
    @gopalpahinkar59643 жыл бұрын

    खूप छान

  • @abcbiology11

    @abcbiology11

    Жыл бұрын

    sir apan chamatkar ka nakarta

  • @nandiniurankar1796

    @nandiniurankar1796

    Жыл бұрын

    Sant Namdev Maharj Ki Jai. Khup khup chan mhiti Sir Thanks

  • @meghanamoro4057
    @meghanamoro40572 жыл бұрын

    खुप छान माहिती

  • @amolgurav8564
    @amolgurav85642 жыл бұрын

    खुप छान

Келесі