Bandhu ji,Your vdo presentation is too impressive n simple to convey the deep meaning n works of great saints n personalities.wishing you great success in your efforts to spread the Marathi literature of Saints. 👍👍👍👍👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@kailashsatav3017 Жыл бұрын
सर संत नामदेव महाराज यांचे जन्म ठिकाण नर्शी नामदेव हे सेनगाव तालुक्यात नसून हिंगोली तालुक्यात आहे
@mukundvelapurkar94022 жыл бұрын
संत नामदेवांबाबत विवेचन आणि मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण आहे हे निर्विवाद. खेदाने एक बाब नमूद करावीशी वाटते, राग नसावा. अनेक ठिकाणी 'न' ऐवजी 'ण' असा उच्चार आहे, हे ऐकताना खटकते. 20 वर्षांपूर्वी उत्कृष्ट वक्तृत्वपटू म्हणून मी आपले नाव ऐकले आहे, दुरुस्ती व्हावी ही सदिच्छा.
सुंदर विवेचन, सुंदर अभंग, स्पष्ट वाणी जणुनामयाची, खूप छान सर
@dilipkawale39782 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन 🌹🙏🙏🙏
@chandrakantpatil26013 жыл бұрын
खूप छान सर नतमस्तक 🙏🙏🙏
@pratikshalandgu4616 Жыл бұрын
sir tumhi khup chan shikavtat khupch mast mla marathi ch kahi hav asl t pahile me tumch nav search krte
@aathavanitilovya46393 жыл бұрын
दोन्ही अभंग तर छान आहेतच आणि तुम्ही विवेचन पण खुप सोप्या भाषेत केले आहे.🙏🙏
@satyamaivijayate7933 жыл бұрын
सुंदर विवेचन जय नामदेव
@ganeshmarewad3313 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. छान मांडणी झाली.
@dhanashrilandge79043 жыл бұрын
खूप छान वाटतला अभंग 👍
@balajikale56513 жыл бұрын
सर नमस्कार अतिशय सुंदर विवेचन.🙏🙏
@rajendrapatil99982 жыл бұрын
सन्माननीय भालेराव सर आपण देत असलेली माहिती खूपच उपयुक्त व मनाला भावणारी आहे . खरोखरच आपण समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहात . प्राध्यापक राजेंद्र पाटील .
@jagrutisawant45592 жыл бұрын
Sir khup chan Aap le Adhyapan prabhavi Aahe Kathin ghatak Sulabh vaatataat
@neetabhise73103 жыл бұрын
वा !खूप आवडतं आहे
@vasantsathe74702 жыл бұрын
🙏👍👍
@sangitaghuge73953 жыл бұрын
खूप छान सर
@vasantsathe74702 жыл бұрын
Khup Khup Chhan Awadle.
@amarnathacademy15083 жыл бұрын
Thank you sir....
@Mspn73 жыл бұрын
महत्त्वाची माहिती मिळाली
@sandipjadhav67010 ай бұрын
संत कबिरांचे 64 लाख शिष्य झाले 600 वर्षापुर्वीत् या मधे संत नामदेव संत मिराबाई सत मलुक दास संत दादू दास संत गीसा दास संत गणिका संत नानक साहेब संत धर्म दास संत जिवा दत्ता संत रविदास हे सगळे संत कबिरांचे शिष्य होते संत नामदेवांनीवारकरी संप्रदाय सोडुन संत कबिरांच्या शोधात ते उत्तर प्रदेशात गेले आणी तेथे सत्य आदी रामाचा प्रचार केला दशरथ पुत्र रामाचा नाही म्हणुन संत नामदेवांनी कर्मकांड आणि मंदीर मज्जीदामधे देवनाही हा प्रचार केला 0:52
@bapuraoingole18473 жыл бұрын
खुप छान सर 💐 नर्सी नामदेव हे हिंगोली तालुका व जिल्हा आहे
@deelipmeher51903 жыл бұрын
फारच छान
@namdevmusale8977 Жыл бұрын
speak with due respect to Namdev Maharaj don't speak with singular
Пікірлер: 30
खूप छान राम कृष्ण हरी
आदरणीय कवी. लेखक माहिती उपयुक्त आहे
उत्तम स्पष्टीकरणे आहे.
👍👍🙏🙏
Khup Chan vivechan aahe Sir namaskar
Bandhu ji,Your vdo presentation is too impressive n simple to convey the deep meaning n works of great saints n personalities.wishing you great success in your efforts to spread the Marathi literature of Saints. 👍👍👍👍👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
सर संत नामदेव महाराज यांचे जन्म ठिकाण नर्शी नामदेव हे सेनगाव तालुक्यात नसून हिंगोली तालुक्यात आहे
संत नामदेवांबाबत विवेचन आणि मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण आहे हे निर्विवाद. खेदाने एक बाब नमूद करावीशी वाटते, राग नसावा. अनेक ठिकाणी 'न' ऐवजी 'ण' असा उच्चार आहे, हे ऐकताना खटकते. 20 वर्षांपूर्वी उत्कृष्ट वक्तृत्वपटू म्हणून मी आपले नाव ऐकले आहे, दुरुस्ती व्हावी ही सदिच्छा.
नामदेवांच्या अभंगांसोबत महात्म्य विषद करणारं विवेचन...