संत ज्ञानेश्वर महाराजांचे नीरा स्नान लोणंद मध्ये आगमन. विथ डिजिटल वारकरी mauli nira snan palkhi

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्या पंढरपुरात प्रवासला जाताना 20 दिवसाचा गप्पा पार करत असताना अनेक किलोमीटर चालत असताना हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन लोणचे झाले असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत मिरास्नान झाले मिरासनांच्या कार्यक्रमाला अनेक लाखो भाविक भक्त देशविदेशातून आले होते हा सोहळा पाहण्यासाठी लोणावळा राज्यातील लोकही जमले होते देशाच्या फोटोग्राफर कॅमेरामन प्रवासी यांचाही सहभाग होता वारकरी विठ्ठल रुक्मिणीचा गजर करत ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा नामाचा गजर करत अविरतपणे रथ चालत होता नीरा नदीमध्ये निरामातेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे स्नान झाले आणि हा भूतपूर्व सोहळा मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी लोणंद मीरा निरास्नान संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळा आषाढी सोहळा आषाढी वारी पायी वारी पायी दिंडी अजित थोर बोले डिजिटल वारकरी

Пікірлер: 84

  • @kashinathpatil9583
    @kashinathpatil95838 күн бұрын

    माऊली माऊली माऊली माऊली जगाची आई ज्ञानेश्वर माउली जगाची आई ज्ञानेश्वर माउली

  • @Ganeshbochare-ht3mr
    @Ganeshbochare-ht3mr10 күн бұрын

    खुप भाग्यवान आहे पालखी सोहळा मध्ये येनारी गावे ज्यांना सेवा करण्याचे भाग्य लाभते राम कृष्ण हरी

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    ☺️🙏✨

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    9 күн бұрын

    हसत खेळत वारी चालली खुप छान विडीओ काढत दाखवत आहे छान आहे माऊली कृपा

  • @user-pe2wk1ot2s
    @user-pe2wk1ot2s10 күн бұрын

    जय हरी माऊली

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj10 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻जय रामदास स्वामी 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻मना सज्जना भक्ती वंभे ची जावे तरी श्रीहरी पाव जतो स्वभावे 🙏जय ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏 माऊली 🙏🏻माऊली माऊली 🙏🏻माऊली🚩🙏🏻

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh2310 күн бұрын

    ❤धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥ हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥❤ शब्दें केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥❤

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d10 күн бұрын

    व्हिडीओ बघून हसू आवरेना..... टकलुहैवान लाईच..भारी..... हसुन मन....खुश आणि relax झालं.

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    😁☺️🙏✨

  • @sanapdayneshwar1818
    @sanapdayneshwar181810 күн бұрын

    आजचा विडीओ खूपच भारी झालाय

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद भाऊ.

  • @babajipawar9604
    @babajipawar960410 күн бұрын

    लय भारी 😂❤❤❤ राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल ❤❤❤

  • @sdcvlogs3570
    @sdcvlogs357010 күн бұрын

    फलटण ला कांदा पोहे प्रसाद घ्याला या सर 9/07/2024 सकाळि 8am la

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud413910 күн бұрын

    खुप आनंद मिळतोय तुमचे व्ही डी ओ बघतांना राम कृष्ण हरी माऊली

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद आपले माऊली

  • @Aditya.w
    @Aditya.w10 күн бұрын

    अमरावती वाले ❤❤🎉 राम कृष्ण हरी

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    आपण म्हणतो कलीयुग चालु आहे पण आज वारी मधे फक्त म्हातारी माणसं सोबत युवा पीढी सुध्दा तेव्हढीच आहे जय हरी माऊली

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp10 күн бұрын

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz10 күн бұрын

    व्हिडिओ पाहिला कि आम्ही सगळे या वारीत सहभागी होतो मनाने जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production475410 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @bharatdharkar7428
    @bharatdharkar742810 күн бұрын

    Very Good Digital Warkari

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    Thank you

  • @SandipPatil-fj8rn
    @SandipPatil-fj8rn10 күн бұрын

    खूप छान होता विडिवो

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    धन्यवाद

  • @shreesha_023
    @shreesha_02310 күн бұрын

    खूप खूप खूप भारी 1 no विडिओ खूप हसलो आम्ही❤❤❤❤❤

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi218310 күн бұрын

    राम कृष्ण हरी खुप छान video

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    धन्यवाद दादा

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni201810 күн бұрын

    जय विठ्टल पांडुरंग माऊली

  • @KedariPatil-y8j
    @KedariPatil-y8j10 күн бұрын

    Thank. You

  • @HinduraoDeshmukh-pd4yh
    @HinduraoDeshmukh-pd4yh9 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar917110 күн бұрын

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏. कुठली ग्यांग दादा 😂😂👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c10 күн бұрын

    Khupch chan video tumhala vari anubhavayla milthe

  • @Aditya.w
    @Aditya.w10 күн бұрын

    दादा पालखीत ले अभंग पण रेकॉर्ड करा. अभंग पण ऐकू देत चला आम्हाला. बाकी तुमचं काम एक no. राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    रोज पायी प्रवास करून व्हिडिओ काढुन लोकान समोर कांहीतरी नवीन आणे ही एक कलाच आहे जय हरी माऊली

  • @maheshmangalvedhekar
    @maheshmangalvedhekar10 күн бұрын

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @sunildhutadmal5612
    @sunildhutadmal561210 күн бұрын

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput867410 күн бұрын

    🚩अप्रतिम खूपच छान विडिओ दादा 👍🙏🏻जय हरी माऊली👏🚩

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje581710 күн бұрын

    खूप छान video banvata rao❤🎉❤

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    धन्यवाद माऊली

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    व्हिडिओ काढणे व तोच व्हिडिओ पाहणे यात खुप फरक आहे

  • @mitalitawde5824
    @mitalitawde582410 күн бұрын

    Khup sunder video . Apratim 🎉🎉❤❤

  • @moorelee2354
    @moorelee235410 күн бұрын

    माऊली ड्रोन घ्याना. अजून मजा येईल.

  • @SandipPatil-fj8rn
    @SandipPatil-fj8rn10 күн бұрын

    ❤❤❤

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k10 күн бұрын

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi218310 күн бұрын

    वारी संपली की तुम्ही वर्षेभर video काढत का नाहीत डिजिटल वारकरी

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    कशाचे काढू

  • @NPRRavindra

    @NPRRavindra

    10 күн бұрын

    Job karat asal na tumhi

  • @nananalawade7832

    @nananalawade7832

    10 күн бұрын

    परतवारीचे शुटिंग दाखवा

  • @vanajibangar7816
    @vanajibangar781610 күн бұрын

    किती तारखेला येऊ वारीला

  • @madhurdespande
    @madhurdespande9 күн бұрын

    Mi yetoy vidani madhe

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    8 күн бұрын

    Ok

  • @dwarkachavan1002
    @dwarkachavan100210 күн бұрын

    Aajcha video jagat bhari hota

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya996810 күн бұрын

    वरी झल्यवर पण व्हिडीओ बनवा ओ डिजिटल साहेब

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    रोज रोज तेच तेच शुट करू चालत नाही त्या बद्दल ची माहिती सांगणे नवीन लोकांना भेटणे त्यांचे आचार विचार जाणुन घेणे

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h10 күн бұрын

    Mauli tumhi palkhi Barobar calta ka

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    तुमचे व्हिडिओ पाहुन काही तरी नवीन शीकायला मिळते +लोकांन समोर कसे सामोरे जायचे हे कळते

  • @mithunpawar9649
    @mithunpawar96499 күн бұрын

    पंढरपूरला आल्यावर तुमचं लोकेशन टाका. भेटायला येईन. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली.

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    तुम्ही येव्हढ छान काम करत असतांना तुम्हाला चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी अनुभवायला मीळाल्या असतील ना

  • @shubhamlad1955
    @shubhamlad195510 күн бұрын

    नमस्कार दादा मी 2022 पासून तुझे वारीचे video पाहतोय. खूप छान वाटतात तू आपली परंपरा लोकांना दाखवतोय. एकीकडे view मिळावा म्हणून नंगा नाच चालू आहे. पण तुझा सारखे youtuber मूळे आज आपली संस्कृती परंपरा ची सामजिक धार्मिक ओळकख खूप जवळून होत आहे खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    नि

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी 6:01

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h10 күн бұрын

    Mauli amhi roj Tumchya vedeoci rojaci vat pahato

  • @Nova_Gamer_77Yt
    @Nova_Gamer_77Yt10 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @ganeshjanglephotography255
    @ganeshjanglephotography25510 күн бұрын

    Mast❤

  • @devendrabhosale8247
    @devendrabhosale824710 күн бұрын

    Mi bagitala tula kaal ratri....jejuri madhe....vilas lunch home shejari hotel madhe jewan karatana...10.15 la

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz10 күн бұрын

    माऊली आपण काय उद्योग करता म्हणजे नोकरी धंदा पाणी ते सांगा आणि वारी संपली तरी व्हिडिओ असेच टाकत राहावे चांगले असतात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    धन्यवाद दादा मला चालु केलेल्या स्पर्धमध्ये कालच्या व्हिडिओ मध्ये ३ नंबर दिल्या बद्दल धन्यवाद व खुप खुप आभार

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje581710 күн бұрын

    First view❤

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी

  • @user-vt7gy2xj6x
    @user-vt7gy2xj6x9 күн бұрын

    ह्या वर्षी नीरा नदीला पाणी आहे गेल्या वर्षी पाणी नव्हते

  • @varunpawar-u8h
    @varunpawar-u8h10 күн бұрын

    तुम्ही पालखी बरोबर चालता का

  • @madhurdespande
    @madhurdespande9 күн бұрын

    Aapn vidani gawat tal Phaltan la bhetu

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    8 күн бұрын

    ओके

  • @saibhamare3
    @saibhamare39 күн бұрын

    Over acting

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p127310 күн бұрын

    कसय ना माऊली घरी बसुन ही सर्व मजा बघणे किंवा आनुभवणे किंवा स्वता प्रतेकक्ष आणभवुन घेणे यात खुप जमीन असमान चा फरक आहे आणि तो तुम्ही अनुभवता आहे जय हरी

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    नि

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी 6:01

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    नि

  • @DigitalWarkari

    @DigitalWarkari

    10 күн бұрын

    मला वाटलच होत.... तसं काहीतरी होईल... बदलतो....पण आत्ता नाही...नाहीतर यूट्यूब ल प्रॉब्लेम होईल.....सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @MangeshRamdas-bt7gz
    @MangeshRamdas-bt7gz10 күн бұрын

    निवेदन देण्यासाठी आलेल्या साहीबांना विनंती आपली बोलण्याची भाषा सुधारावी

Келесі