संपूर्ण कार्यक्रम : दिवाळी पहाट सूर दीपावली । विदुषी सावनी शेंडे । पं. शौनक अभिषेकी । पुणे ।
#pudharinews #marathinews #diwali2023 #diwalipahat #diwalicelebration #dipawali #classicalmusic #indianclassicalmusic #shounakabhisheki
संपूर्ण कार्यक्रम : दिवाळी पहाट सूर दीपावली । विदुषी सावनी शेंडे । पं. शौनक अभिषेकी । पुणे ।
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहात राहा पुढारी न्यूज...
shounak abhisheki | sawani shende | Indian Classical Music । Classical Music | pudhari news | pudhari news live | pudhari | pudhari news channel | pudhari live | pudhari news channel live | pudhari online | pudhari live news | pudhari paper
Пікірлер: 36
सावनी ताई कितेक वेळा मन जिंकाल
Sawani Shedde Apan Surel Swarat Laltt Rag Magal Gao Bajio Peshkela Abhindan.❤
अप्रतिम.................................. शौनकजींच गायन म्हणजे . पौर्णिमेच्या चांदण्याचा मध्यरात्रीचा अविस्मरणीय आनंद. आणि सावनीताईंच गायन म्हणजे.श्रावणातल्या निसर्ग सौंदर्याचा अविस्मरणीय आनंद. दुग्ध शर्करा योग.
खूप छान कार्यक्रम... शौनकजींचं गायन म्हणजे स्वर्गीय आनंद 🙏💐🌹💐
रटाळ निवेदन , सुमार निवेदनाने कार्यक्रमाची वाट लावली
अप्रतीम निवेदन
2.30 अप्रतिम
Apratim , bahardar......
खूप छान ऐकायला मिळाले
Atishay sundar karyakram...ghari basun aikayla milale ahobhagya dilet...
खूप सुरेख.आवाज,गायन प्रकार गझ ल सुरेख.मस्त मेजवानी.
नाट्यसंगीत आणि अभंग सादरीकरण व वाद्यवृंद अप्रतिम 🎉🎉❤❤
Also special appreciation of Nivedika ...tyancha aavaj karyakramas samarpak..shabd vechun vechun manatun umatlya sarkha samor..vyakt jhalya....thanku
Please mention names of raag please. Thanks.
Very nice sir😮
Sundar Apratim
छान कार्यक्रम🎉🎉
Vadakanche swagat kara.
Very nice sir
अप्रतिम संगीतमय पहाट 👏सावनीताई चे गायन म्हणजे सुमधुर आवाजाची मेजवानी . सर्व प्रकारच्या जिन्नसाचा आस्वाद. 🙏🏻🎉👌 बस फक्त सावनीताई चे गायन ऐकत राहावेसे वाटते.
प्रस्तावना कमी हवी.माईककेव्हा तरी मिळाला की किती बोलू असे होते.बोलावे किती याचे तारतम्य हवे
Atishay goooo...d , Naajuk, surel swar, dole mirun aikatach raahaavese vaatale. Mast.
कार्यक्रम सुरुवात 3:18
निवेदन का लांबवतात कळत नाही? रसिकांना काहीच माहिती नसते असे वाटते का? कार्यक्रम अतिशय अप्रतिम..
प्रस्तावना फार लांबवण्यात अर्थ नसतो. प्रस्तावना करणारी व्यक्ति फार बोलली असे वाटते.
Veenatainche ganyache sanskar distayat.chaan.
Are Kay bhashan aahe ka.kiti prastavana.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हा सगळा शिल्या कढीला ऊत वाला मामला वाटतो.
@svpp8509
8 ай бұрын
कसं काय . तुमचं वय झालेले आहे बहुतेक .
@sujatagarud3162
8 ай бұрын
True.
@svpp8509
8 ай бұрын
@@sujatagarud3162 खरं आहे ना
@atulkarambelkar1788
8 ай бұрын
@@svpp8509😅
@rajendraredkar5936
8 ай бұрын
नविन गाणी किती दिवस आवडीने गाई ली जातील हां प्रश्नाच आहे फक्त मेलडी हां गीतांचा एक् प्रकार आहे.