संपूर्ण गिरनार दर्शन मराठी मध्ये
मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडियो आवडला असेल तर ह्या विडिओ
ला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE केला नसेल तर नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
धन्यवाद मित्रानो......
If you like this video, please LIKE this video as well as SHARE this video with your friends and if you haven't already SUBSCRIBE your channel, then SUBSCRIBE. Also click on a bell icon next to the SUBSCRIBE button, and you will also receive notifications of new videos coming to your channel. Thanks guys ...
#marathivlog #omkara #incredibleindia #travel #travelvlog #god #temple #devotional #hindutemple #dattaguru #dattatrey
Girnar itinerary from Maharashtra:-
• Option 1
1) Train:-
a) Saurashtra Janta Express (Daily)
Mumbai (Bandra terminus) to Veraval
b) Veraval express
Ratngairi - Panvel - Vasai Road to Veraval
Departure Station:- Junagadh
2) Bus/Auto:- Junadh to Girnar
• Option 2
1) Train:-
a) Mumbai to Ahmedabad / Rajkot
2) Bus:-
a) Ahmedabad / Rajkot to Junagadh
b) Junagadh to Girnar
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे.
स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.
ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!
१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.
श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
स्थान
कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.
ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.
Пікірлер: 1 400
संपूर्ण गिरनार परिक्रमा मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html Like, Subscribe & Share
@kamaljogdand7832
Жыл бұрын
Khup chan🙏🙏🙏
@a-25sanikanalawade6
Жыл бұрын
#lii li
@mariyawilliam9499
Жыл бұрын
रोपवने पव॔ता पय॔त नेतात का मधेच सोडतात
@user-wk5tn5tk9r
Жыл бұрын
||श्रीगुरूदेवदत्त ||
@sakharamgawade5015
Жыл бұрын
😢❤
गिरनार ची माहिती मिळाली. खूप समाधान झाले. मलाही 10,000 पायऱ्या चढायची गुरुमाऊलीने शक्ती देऊन दर्शन घडवावे ही गुरुचरणी प्रार्थना 🙏🏻🌹
तुमच्या मुळे आम्हीला गिरनारचे येवडे दर्शन मिळाले गुरु देव दत्त महाराज
खुप छान माहिती दिली दादा खुप ईछा आहे जायची देव कधी बोलवेल काय माहित श्री गुरु देव दत्तं 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
Like Subscribe and Share Omkara Vlogs ❤️
श्री गुरुदेव दत्त.जय गिरनारी. मी आत्ताच दर्शन घेऊन आलो. मनात भीती होती पण दत्त गुरूंच्या आशीर्वादाने दर्शन छान झाले. गुरू शिखरावर श्रीचे दर्शन झाल्यावर नवी शक्ती,तेज प्राप्त होते. सर्वांनी एकदा तरी दर्शन घेऊन आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे.🌺🌺🌺श्री गुरुदेव दत्त.जय गिरनारी🙏🙏🙏
इतकं आवडलं इतकं आवडलं ।सगळा गिरनार बघून मन भरून आलं ।पाच हजार पायऱ्या कधी बांधकाम केले असेल ।सगळं आश्चर्य आहे खूप भारी वाटलं।❤
@OmkaraVlogs
Жыл бұрын
Like Subscribe and Share Omkara Vlogs ❤️
१ नंबर आहे …..आम्ही आताच जाऊन आलो १०००० पायऱ्या चढुन उतरलो आणि प्रसाद पण अतिशय उत्तम ….🙏🏻जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
हा व्हिडिओ पाहुन जुनी आठवन आली. आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा रोपेवे नव्हता. १०००० पायऱ्या चढालो.आणी दोन दिवस चालता आले नाही.त्या वेळी माकडे खुप होती. खुप छान चित्रिकरण आहे.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
आज प्रथमच बगायला मिळालालला व्हिडीओ मधून हे सुंदर वर्णन बगायला मिळाले जय गिरनारी बाबा जय गुरु
दत्तप्रभुंची भक्तांवर केलेली कृपादृष्टी म्हणजेच गिरनार! आयुष्यात एकदा तरी गिरनार जरूर कराव! दत्ता दत्ता तुझीच कृपा! 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@rekhagupta3755
Жыл бұрын
@@OmkaraVlogs go
@anjanaisapure124
Жыл бұрын
@@OmkaraVlogs )all)
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा. जर माझ्या मनात श्री दत्त चरणी खंबीर विश्वास आहे आणी दत्त कृपा जर माझ्या वर असेल तर जगातील कुठलीही शक्ती मला त्यांच्या दर्शना पासून वंचित ठेऊ शकत नाही. जय जय श्री गुरू देव दत्त. दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
3 divsa purvich majhya navrya ne girnar darshan karaycha ahe as sangital ani aj tumcha video baghital..... Dhanyavaad ani abhari ahe shri gurudutt yancha darshan dilya baddal.... Shri Gurudev Dutt 🌹🌹🌹🌷🙏🙏🙏❤
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
आपला व्हिडिओ पाहून जानेवारी 2023 ला गिरणारला जाऊन श्री दत्तगुरु पादुकांचे दर्शन घेण्यासाठी प्रेरणा मिळाली.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
आम्ही पण आताच जाऊन आलो. खूप प्रसन्न वाटले. दत्त महाराज आपल्याकडून करून घेतात असे वाटते.श्री गुरुदेव दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
खरच दादा तुमच्या मुळे आम्हाला घरी बसुन श्री दत्त गुरूचे गिरनार पर्वत बघायला मिळाले. आम्ही खूप भाग्यवान आहोत धन्यवाद दादा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏🌹
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
वा दादा खूप छान आज गिरनार दर्शन करवले तुमचे खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
चालत जाण्याचा एक वेगळा अनुभव असतो.... आयुष्यभर आनंद वाटतो...❤
खूप छान माहिती.मागील vrshi मी जाऊन आले.आणि दत्त गुरूंनी हे गाणे गाऊन घेतले🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
@OmkaraVlogs
3 ай бұрын
Thanks for Watching Omkara Vlogs. तुमचे Videos मी बघितले छान आहेत सर्व.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.भाऊसाहेब आपण गिरणार तिर्थक्षेत्राबद्दल प्रत्यक्ष स्वानुभवातून माहीती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
खूप सुंदर विडीओ आहे आम्हाला जणू तुमच्या बरोबरच गिरणारचे दर्शन घडल्या सारखे वाटले ||जय गुरूदेव||
@OmkaraVlogs
Жыл бұрын
Like Subscribe and Share Omkara Vlogs ❤️
अतिशय सुरेख चित्रण आणि ओघवते प्रवासवर्णन. मनपूर्वक धन्यवाद. जय गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा खूप छान माहिती दिली तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे घरबसल्या आम्हाला दर्शन करून दिले तुम्ही
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
संपूर्ण गिरनार परिक्रमा मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
आम्हाला ही असाच अनुभव आला आहे ! आदल्या दिवशी पर्यंत बंद असणारा रोप वे , आम्ही जायच्या दिवशीच पहाटे बरोब्बर सुरू झाला ! गुरुदेव दत्त !
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
माझ्या नवऱ्याने 3 वेळा पाई चालत गिरनार परिक्रमा केली ...2015 ..2016 ..2017...त्याच्या तोंडून खूप वर्णन ऐकले होते ...पण आज तुमच्या व्हिडिओ मधून हे सुंदर वर्णन बघायला मिळाले ...जय बाबा गिरनारी ..जय गुरदेव दत्त महाराज , जय सद्गुरु...🙏🌺🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Thank you Bhau, khup chan darshan dilat guru shikharacha. Ekdam titech pochavlat. Thank you so much. God bless you. Shri Swami Samarth
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खूप आवडला... अजिबात फालतू गिरी नाही आणि जे दाखवायचं ते तेच दाखविले... आणि विस्तृत माहिती दिली.. श्री गुरु दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
मी या आधी एकदा प्रत्यक्ष आणि आज या व्हिडिओच्या माध्मातून गिरणारचे पर्वतराजीत अंबाजी व दत्तगुरुदत्तात्रेय चे दर्शन घडले.जय अंबाजी जय दत्त गुरू 🚩🙏🙏🚩🌺🌹🌺🌷🌺🌷🌺🌷
🌼✌🙏🙏🙏किती मस्त बंधुनो प्रत्यक्ष दर्शन, धन्यवाद बंधुनो शत शत प्रणाम बंधुनो 🙏🙏🙏🌼🌼🌼✌👍
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
दादा खुप सुंदर दर्शन घडवलेस , तुझ्या आवाजात देखील सुंदर भाव आहे
🙏🙏🌺🌺❤️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️🌺🌺🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏...पुढच्या आठवड्यात गिरनार ला श्री दत्त गुरू महाराजांच्या दर्शनाचा योग आला आहे...त्यापूर्वी तुमचा हा व्हिडिओ पाहिला...त्यामुळे भीती वाटत होती ती निघून गेली...आणि उत्साह द्विगुणित झाला..खूप खूप धन्यवाद 🙏,😇
@OmkaraVlogs
9 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏 दत्त गुरु आपल्या पाठीशी आहेतच. दर्शन झाल्यावर आपला अनुभव कळवा. 🙏🙏 Like, Subscribe & Share Omkara Vlogs
जय गुरूदेवदत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
ह्या Video च्या आधीची प्राचीन नरसिंहपूर च्या मंदिराची सुद्धा video पहा 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
जायची खूप इच्छा होती पण जायला जमत नाही कारण खुप लांब रहात आहे कोणी घेऊन पण जात नाही पन्नाशी गाठल्या मूळ😊 कोणी नेत नाही ।असो पण तुमच्यामुळे घर बसल्या दर्शन झाले धन्यवाद😊
@OmkaraVlogs
Жыл бұрын
Like Subscribe and Share Omkara Vlogs ❤️
तुम्ही विडियो दाखवले म्हणून अमी दर्शन घेऊ सकलो जय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ❤👌👌👍🌹🌹🌿🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
Hare Krishna! Tuhmi Chan Mahiti Dilit ,Dhanyavad, Hare Krishna, Radhe Radhe.
🙏🏻🙏🏻khup sunder video ahe khup Chan maritime milali
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी .
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
अगदी खर सांगितल. तरुण वयात देवदर्शन करा. खुपच सुंदर
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@akshaydhumal2129
Жыл бұрын
💯
खूप छान माहिती.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.श्री स्वामी समर्थ.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Last sentence लाख मोलाचा sangitals भावा 👍👌❤️
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Chan Super 🌺👍 Jay Datta Prabhu
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
श्री गुरुदेव दत्त।सुंदर दर्शन घडवले
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
TUHMI Khup Chan Mahiti Dilit tyache Aabhar,Bhagavant Aaplyala Sukhi Thevot, Dhanyawad. Radhe Radhe Radhe Radhe
खुप सुंदर आपण माहिती दिली. तुम्ही आयुष्यात भरभराट होत राहो हीच शुभेच्छा
@OmkaraVlogs
Жыл бұрын
धन्यवाद. जय दत्तगुरु 🚩🚩
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌺 सुंदर आणि छान माहिती दिली. आम्ही 38 किलो मिटर गिरनार परिक्रमा केली आणि पायऱ्यावरून चालत जाऊन दर्शन. 🙏 घेतलो
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@popatkatore892
Жыл бұрын
आम्ही ३वेळा गुरू शिखर दर्शन घेतले आहे. परंतु परिक्रमा केलीली नाही आम्हाला परीक्रमेची माहीत द्याल का?
@OmkaraVlogs
Жыл бұрын
@@popatkatore892 नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
@@popatkatore892 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला सात लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
🙏🏼गुरुदेव दत्त 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼 छान माहिती दिलीत. दर्शनाची खूप इच्छा आहे. इच्छा तेथे मार्ग निश्चित 👍
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
ह्या Video च्या आधीची प्राचीन नरसिंहपूर च्या मंदिराची सुद्धा video पहा 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अंगारकी संकष्टी गणपतीपुळे दर्शन 🙏🙏🏞️🏞️ Like, Subscribe & Share kzread.info/dash/bejne/p3mrusRuqLvTeLA.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Khupch sunder mahiti👌👌Jai shree guru dev datta 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खुपच छान माहिती मिळाली श्री गुरुदेव दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
श्री गुरुदेव दत्त.👌
खुप छान माहिती दिलीत 🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Khupach chhan mahiti dilit tya baddal dhanyawad shree gurudev datta
खूपच छान commentry ! सर्वच छान दाखवले . धन्यवाद,🌷🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Nice information.. Thanks for sharing🙏🏻
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
जाऊन आले मागच्या वर्षी जानेवारीमध्ये 10,000 पायरया माझ्याकडून दत्त महाराजांनी. चढून घेतल्या मला त्यांनी ताकत दिली. फार छान वाटलं दत्त महाराजांची मूर्ती आणि पादुका बघून फार फार आनंद झाला.
@OmkaraVlogs
5 ай бұрын
Like, Subscribe and Share Omkara Vlogs
@OmkaraVlogs
Ай бұрын
श्री नृसिंह जयंती 🚩🚩 नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/haSqwdSOd6qudrQ.html
Jay Shree Gurudev Datta.; Very nice Shikhar
श्री गुरूदेव दत्त समर्थ.🙏 छान video दादा.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Good information Jai Gurudev Datta
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
तुमच्याच मुले गिरनार च दर्शन झाले खूपच छान वाटत आभार
Nice vdo Sirjee 👍🚩🚩🚩
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
आत्ताच काही दिवसांपूर्वी आम्ही गिरनार ला जाऊन आलो ....आणि गिर परिक्रमा ही केली ..खरंच अविस्मरणीय अनुभव ....जय गिरनारी 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
जय सदगुरू 🙏🏻अतिशय सुंदर असं हे तिर्थक्षेत्र मन प्रसन्न झाले, काळजी घ्या, आणि असेच नवनवीन विडिओ पाठवत रहा, जय श्री राम🙏 जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
खुपच माहिती दिली. जय गुरु देव दत्त 🙏🌹
💐👌👌खूपच छान व्हिडीओ आहे 👌👌💐 💐🌹🌹🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹💐
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Avdhut chintan shri gurudev datta 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खूप छान व्हिडिओ , बघतल्यवर दर्शनाला जाण्याचा मोह नक्कीच झाला ,जय गिरनारी🙏🙏🙏🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय गिरनारी 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अंगारकी संकष्टी गणपतीपुळे दर्शन 🙏🙏🏞️🏞️ Like, Subscribe & Share kzread.info/dash/bejne/p3mrusRuqLvTeLA.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
अतिशय उत्तम वर्णन केले आहे. दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे.
@OmkaraVlogs
6 ай бұрын
Like Subscribe Share Omkara Vlogs
Khup sunder video kelay girnar darshan zale dhanyavad🙏🙏🙏
@OmkaraVlogs
7 ай бұрын
Like, Subscribe Share Omkara Vlogs
जय गिरनारी ...खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ ..पहाताना आपण प्रत्यक्ष चाललो आहोत अशी अनुभूती येतेच ...मला 2016 ला दत्त गुरूंच्या कृपेने गिरनार यात्रा सफल करता आली ..खूप छान अनुभूती आली ..पहिला 3000 पायर्यांचा टप्पा पुरा करेतोवर खात्रीच नव्हती की आपण हे आव्हान पार पाडू शकतो ..पण नंतर गुरूकृपेने सगळे टप्पे कसे पार पडले कळलच नाही ...पण एक मात्र खरच ...आपला सल्ला छान वाटला ..आपण धडधाकट असेतोवरच हे दर्शन प्रत्येकान जरूर घ्यावच 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
!! ॐ गुरु देव दत्त!!
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@subhashwaje7728
Жыл бұрын
@@OmkaraVlogs होय सर जी !! ॐ श्री गुरुदेव दत्त!! !! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खुप सुंदर माहिती सांगितली.आपण ही गिरणारला जावे असे मनातून खूप वाटते.63 वय आहे तरीही त्तुम्ही सांगितलेली माहिती आणि व्हिडिओ पाहून इच्छा तरी झाली आहे.गुरू माऊली केव्हा नेईल तेव्हा जायचे .व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला. 🌹🌹🙏🙏🌹🌹धन्यवाद,,,,नमस्कार.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Khup chan information dili thanks 🙏🙏🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
,🙏🙏🌹🌹 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Jai jai Gurudev Datta 🙏💐🎉
@OmkaraVlogs
Жыл бұрын
Like Subscribe and Share Omkara Vlogs ❤️
दादा मस्त खुपच छान आता सोय झाली आहे 1989 ला मि गेले होते ञिदेव गुरू दत्त
Khoob chhan Shri Gurudev Datt
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
खूप छान व्हिडिओ केलाय जसे आपण स्वतः च गिरनार ला गेलोय असे वाटते 👌👌 माझ्या मनातील शंका दूर झाली. खूप सुंदर रितीने दाखवले 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल.. श्री गुरुदेव दत्त,🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अंगारकी संकष्टी गणपतीपुळे दर्शन 🙏🙏🏞️🏞️ Like, Subscribe & Share kzread.info/dash/bejne/p3mrusRuqLvTeLA.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@balushinde6463
Жыл бұрын
े
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Khup Sundar Mahiti Dili aahe aapan.
@OmkaraVlogs
Жыл бұрын
🙏🙏🙏 जय गिरनारी
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@rajanimasurkar8184
Жыл бұрын
Jay Shankar swme samarth
@OmkaraVlogs
Жыл бұрын
@@rajanimasurkar8184 जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
छान माहिती दिली. धन्यवाद🙏 गुरुदेव दत्त🌹🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/rKmjy6R_p8TYico.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
अतिशय सुंदर आमचे भाग्यआम्हालापहायला मिळाले
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खूपच छान परिक्रमा चे दर्शन घरी बसल्या करवले, तुमचे खूप धन्यवाद 🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
श्री गुरूदेव दत्त
खूपच छान व्हिडीओ केला आहे,घरबसल्या दर्शन ,धन्यवाद 🙏🌹
@OmkaraVlogs
5 ай бұрын
Thanks for Wtaching. Like, Subscribe & Share Omkara Vlogs
।। श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त ।।
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नमस्कार मंडळी 🙏🙏 चला आज दर्शन घेऊयात प्राचीन नृसिंह मंदिराचे. ह्या तीर्थक्षेत्राचा इतिहास महाभारत पूर्वकाळापासून आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पासून दहा किलोमीटर वर असलेल्या ह्या मंदिरात जगातील सगळ्यात मोठी शाळीग्रामातील मूर्ती आहे. जमिनीपासून १४ फूट खोल असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दोन टप्प्यात भुयारी मार्गातून जावे लागते. 🙏 शामराज की जय 🙏 kzread.info/dash/bejne/m41tu6yEf5bUo8Y.html Like, Subscribe & Share Channel "Omkara"
Very very Nice information from you. Jay Gurudev
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अंगारकी संकष्टी गणपतीपुळे दर्शन 🙏🙏🏞️🏞️ Like, Subscribe & Share kzread.info/dash/bejne/p3mrusRuqLvTeLA.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
छान माहिती दिली..
@OmkaraVlogs
Жыл бұрын
ह्या Video च्या आधीची प्राचीन नरसिंहपूर च्या मंदिराची सुद्धा video पहा 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खूप छान व्हिडियो 👍👍
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
आम्ही दोघे ही पायी चालत वर शिखरावर पोहचो दत्त प्रभूंच दर्शन सुध्दा खूप छान झाले आणि पुन्हा आम्ही दोघांनी परतीचा प्रवास सुध्दा पायीच केला, खूप प्रसन्न वाटले, मला वाटलं पण कधी येवढा प्रवास करेण, दत्त प्रभूंची एक आम्हा दोघांवर कृपा झाली , जय गुरूदेव,
@OmkaraVlogs
23 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🚩🚩
Tumhi dilela sandesh agdi barobar ahe, agdi lahan pana pasun Dev dharmala suruvaat keli pahije🙏🙏🙏
@OmkaraVlogs
10 ай бұрын
Like Subscribe & Share Omkara Vlogs 🤩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Khup chhan aahe ghari basun girnar baghayla milale dhanyavad🙏🙏🌹🌹
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
खूप छान माहिती दिली
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
जय श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
ह्या Video च्या आधीची प्राचीन नरसिंहपूर च्या मंदिराची सुद्धा video पहा 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
धन्यवाद 🙏🌺🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏

श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त🙏🙏🌹🌹
गूरू देवदंत नमस्कार 🙏 दर्शन मीलाले धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त 🙏🏼🙏🏼🌹🌹
@OmkaraVlogs
Жыл бұрын
अंगारकी संकष्टी गणपतीपुळे दर्शन 🙏🙏🏞️🏞️ Like, Subscribe & Share kzread.info/dash/bejne/p3mrusRuqLvTeLA.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
Guru dev Datta shree Swami Samarth Maharaj ki jai
@OmkaraVlogs
Жыл бұрын
जय दत्तगुरु 🙏🙏 आपण दिलेल्या उत्तम अशा प्रतिसादामुळे आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे मी आधी केलेल्या संपूर्ण गिरनार दर्शन या व्हिडिओला चार लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या ही व्हिडिओ बघून अनेकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतल्याचा अनुभव आला असे सांगितलं. याचबरोबर एक शंका निरसनाची एक व्हिडिओ करावी म्हणून मी एक नवीन व्हिडिओ केलेली आहे ती तुम्ही जरूर पहा. kzread.info/dash/bejne/a4BmlqqSnLDKiZs.html
@OmkaraVlogs
Жыл бұрын
नवीन व्हिडिओ संपूर्ण गिरनार "परिक्रमा" मराठीमध्ये kzread.info/dash/bejne/fKSduKOGd5SnqMY.html आपण आपले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. Like, Subscribe & Share
दादा तुमच्यामुळे दत्ताचे दर्शन झालं दादा तुमचे खूप खूप आभारी आहे श्री गुरुदेव दत्त ध्वनी उदंड आयुष्य देऊ दे
@OmkaraVlogs
7 ай бұрын
Like Subscribe Share Omkara Vlogs