कुरवपूर महात्म्य आणि (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे काय?? कुरवपूर येथील प्रवचन नक्की ऐका |

कुरवपूर महात्म्य कुरवपूर येथील प्रवचन (अ) घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे काय??
#कुरवपूर #kuravpur #shripadshrivallabh #shripad #diwali #vasubaras #gurudwadashi #gurudatta #dattaguru #dattakshetra #temple #krushna
kuravpur
how to go kuravpur
ghorkashtodharan stotra meaning
kuravpur mahatmya
pravachan
Rojnishi_vlogs

Пікірлер: 509

  • @rashmiangwalkar2320
    @rashmiangwalkar23208 күн бұрын

    आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती, ते ऐकून मी धन्य झाले,खूप छान

  • @jayantzende7821
    @jayantzende782123 күн бұрын

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली असे वाटतेय की कधी एकदा कुरवपूर ला जाऊन श्री पाद स्वामी चे दर्शन घेतोय 🙏🏽

  • @user-ys2et7zx2e
    @user-ys2et7zx2e7 ай бұрын

    आम्ही कुरवपूर ला जाऊन आलो पण कृष्णामाई ची ओटी डाळ गुळाने भरतात माहिती नव्हते नेहमीप्रमाणे साधी आपल्या पद्धतीने भरली. आपण सांगितलेली माहिती खूप आवडली,बऱ्याच गोष्टी नव्याने ऐकल्या.आपली वाणी सुमधुर आहे. आपल्या ज्ञानाला प्रणाम.असेच नेहमी आपल्याकडून ऐकायला मिळो ही सदिच्छा 🙏श्रीपाद राजं शरणं प्रपदे🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @rojnishi_vlogs866

    @rojnishi_vlogs866

    7 ай бұрын

    नक्की प्रयत्न करेन अजून छान छान विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा..

  • @surehkagulave3959

    @surehkagulave3959

    7 ай бұрын

    प्रणाम् आपण कुरवपुरची कथा आमच्या काना प्रत्यत पोहोचली कुरवपुरला जाण्याची ओढ लगली आहे अजुन एक जाताना मात्र हरभराळ आणि गुळानी नक्की कॄष्णा माईची ओटी भरू हे माहित नव्हते माहित करून दिले धन्यवाद 🎉श्री गुरु देव दत्त🎉श्री स्वामी समर्थ🎉

  • @UshaJogalekar-jn4gj

    @UshaJogalekar-jn4gj

    7 ай бұрын

    😊😊😊😊9

  • @prachigokhale819

    @prachigokhale819

    6 ай бұрын

    खूपच छान माहिती मिळाली,, आपला आवाज खूपच मधुर आहे,, ऐकतच राहावे वाटत होते,, अजून काही असे माहिती असलेले you ट्यूब वर तुमचे असल्यास link share कराल का खूप खूप धन्यवाद

  • @vijayajoshi2129

    @vijayajoshi2129

    6 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @aadityaattarde5009
    @aadityaattarde50096 ай бұрын

    ताई तुमच्या गोड आवाजात खुप छान माहीती दिली तुम्ही मी रोज घोर कष्ट ध्द रण स्तोत्र वाचते आज अर्थ कळाल्याने आणि कुरव पुर बदादल माहीती मिळाली त्या बद्दल आपली आभारी आहे❤

  • @murlidalvi5460
    @murlidalvi54604 ай бұрын

    साक्षात दत्तगुरुदत्तात्रेय यांच्या मुखातून अमृतवाणी ऐकल्यासारख वाटल तृप्त झालो यतिराया🙏🙏 किती कवतुक करावं तितकं कमीच आहे खरच समाधान वाटल

  • @anitabhosale4155
    @anitabhosale415520 сағат бұрын

    Khup sundar mahiti dili tai 🙏🙏तुमचा आवाजही खूप सुंदर आहे

  • @sangitachoudhari174
    @sangitachoudhari1747 ай бұрын

    कुरवपूर क्षेत्राची महती आणि अघोर कष्टोध्दारक स्तोत्राचा अर्थ अत्यंत सुमधुर वाणीत आपण दिलीत याबद्दल आदरपूर्वक नमस्कार .😊

  • @suhasarondekar3899
    @suhasarondekar38996 ай бұрын

    आजचा हा दत्त जयंती चा दिवस माझ्या साठी देव कृपेचाच आहे, आपल्या सुमधुर वाणी द्वारे कुरवपूराची महती आणि अघोर कष्टोद्धर स्तोत्रा अर्थ कळला व दुसर्या एका चॅनेल वर निर्गुण पादूकांची माहिती ऐकली. फार फार धन्यवाद. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shubhashridani9979
    @shubhashridani99792 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात आपण पूर्ण माहिती दिलीत....आवाज पण अतिशय सुमधुर , ऐकतच रहावा असा आहे ....श्री गुरुदेव दत्त.

  • @PadmajaPatil-ho7cl
    @PadmajaPatil-ho7cl6 ай бұрын

    मी शिरोळ मध्ये राहते. इथून नृसिंह वाडी अगदी जवळ आहे. तुमची माहिती ऐकल्यावर ‌वाटल मी किती नशीब वान आहे.वाडीत दत्तमहाराजांच्या मंदिर जवळ स्वामी समर्थ मंदिर आहे मी तीथे जाते. आता सप्ताह चालू आहे.या काळात हे ऐकायला मिळाल खूप बर वाटलं .धन्यवाद ताई.

  • @akashrajchougule7069
    @akashrajchougule70695 ай бұрын

    मागच्या महिन्यात मी कुरवपूर ला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन आलो .., तिथे मला महाराजांचा प्रसाद भेटला नाही नंतर 8 दिवसांनी मी सोलापूर च्या एका भक्ताकडे ते कुरवपूर ला चालले असता,दत्त प्रभुंसाठी तुळशीचा हार आणि बेल पत्र पाठवून दिले....त्यानंतर 8 दिवसांनी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी माझ्यासाठी पोस्टाने प्रसाद पाठवून दिला ....मी धन्य झालो ...🙏🙏🙏💝 ओम नमो भगवते श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏💝

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar486522 күн бұрын

    ताई मला दत्तप्रभूंनी ऑगस्ट 2024 कुरवपूर येथे बोलावले आहे,तिथे कृष्णा माईची डाळ गुळाने ओटी भरतात हे समजले मी आता नक्की घेऊन जाईल डाळ गुळ. आपण अतिशय गोड आवाजात सर्व माहिती दिलीत. आभारी आहे.

  • @user-qd4hn7zy2b
    @user-qd4hn7zy2b3 ай бұрын

    घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ स्पष्टीकरण खूप चांगलं सविस्तर समजले खूप आम्हाला मोलाची माहिती मिळाली मी रोज 108 वेळा म्हणते पण मला एवढा काही अर्थ माहित नव्हतं थोड्याच माहीत होता आज मला संपूर्ण सविस्तर माहिती मिळाली समाधान वाटले ऐकून असो धन्यवाद❤❤

  • @gurudattanatu7389
    @gurudattanatu73894 ай бұрын

    आम्ही परवाच दिनांक 29 व 30 जाने. ला कुरवपुरला जाऊन आणि आज तुमचा व्हिडिओ पहिला खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.

  • @kashk1869
    @kashk18696 ай бұрын

    माऊली प्रणाम.आपल्या ओघवत्या सुमधूर वाणीने पूर्णं सतसंगाचा लाभ घ्यावा वाटले.आपल्यावर सदगुरुंची असिम कृपा आहे अशीच सेवा आम्हालाही लाभावी अशी प्रेमळ विनवणी आहे.लवकरात लवकर आपल्या भेटीचा योग यावा🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏

  • @shubhangidani8871
    @shubhangidani88715 ай бұрын

    खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही मी पण आज पासुन प्रयत्न करणार आहे हे स्तोत्र रोज नियमित म्हणन्याचा मी म्हणते पण बऱ्याच वेळेस राहुन जाते कामाच्या गरबडित पण स्वामी ना सांगनार आहे माझ्या कडुन रोज म्हणून घ्याच हि विनंती करणार आहे

  • @preetideshpande7379
    @preetideshpande73796 ай бұрын

    मला असच फेसबुकवर एकिने हे स्तोत्र म्हणायला सांगितले मी खूप त्रासात आहे पण त्याचे महत्व तुमचे अर्थपूर्ण समजले 🙏

  • @user-yw5re5jz6g
    @user-yw5re5jz6g2 күн бұрын

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @jaimalaghule1056
    @jaimalaghule10565 ай бұрын

    ह्यावेळी यायचं ठरलं असून सुद्धा येणे झाले नाही,म्हणजे अजून बोलावणंआलं नसावं🙏.पण ताई,तुझा व्हिडिओ पाहिला आणि मनाला खूप छान वाटलं.आनंद मिळाला. जय नाना🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra20117 ай бұрын

    अतिशय सुंदर निरूपण, खूप नवीन माहिती मिळाली,प्रवाही सोपी भाषा, उत्स्फूर्तपणे केलेल्या निरूपणा बद्दल मन: पूर्वक धन्यवाद आणि सस्नेह 🙏🙏🙏

  • @dipalikamble2132
    @dipalikamble21323 ай бұрын

    ताई तुमचा आवाज मधुर आहेच. आणि इतक्या सुंदर शब्दात तुम्ही सांगितलंत.खूपच छान. नुसत आम्ही पठण करतो या स्तोत्राचे पण तुम्ही त्याचा अर्थ सांगितला ,अजून त्याच्या स्तोत्राचे जवळ गेल्यासारखं वाटल . आणि आता नेहमी ते म्हणताना अर्थ समजून घेऊन म्हटल्यामुळे खूप समाधान मिळेल.आणि संकटे पण पळून जातील.

  • @user-hk6xx2do4f
    @user-hk6xx2do4f7 ай бұрын

    नमस्कार ताई खुप छान ‌माहिती दिलीत मी आपले बरेचसे लेख वाचलेत‌ माझ्या आवडत्या लेखिका.

  • @rachanakulkarni6636
    @rachanakulkarni6636Ай бұрын

    ताई छान माहिती किती गोड आवाजात सांगता खूप छान खू

  • @prabhagandhalikae6791
    @prabhagandhalikae6791Ай бұрын

    खूप छान ऊतम गोड आवाजात बोलण्याची पध्दत खूप छ

  • @user-zd3ib3ot9y
    @user-zd3ib3ot9y6 ай бұрын

    आम्ही पण आठ च दिवस झाले होऊन आलो खूप प्रसन वाटले दत्त गुरू च्या प्रत्येक ठिकाणी एक चमत्कारी अनुभव येतो 🙏

  • @shailaja4950
    @shailaja49504 ай бұрын

    अतिशय सुंदर सांगितले मॅडम मीपण खमितकर मध्ये आहे. आपले सोलापूर आकारावा णी वरील चिंतनपण बरेच ऐकलेत पिंपळे कर आमच्या भाजनात आहेत . आपके हे पण चिंतन ऐकुन खूप समाधान वाटले . दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🌹🌹

  • @Manishalifestyle695
    @Manishalifestyle6953 ай бұрын

    खूप छान माहिती ऐकून खूप छान वाटल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩🌷 श्री स्वामी समर्थ

  • @apoorv7289
    @apoorv72896 ай бұрын

    ताई, तुम्ही अतिशय सुंदर निरुपण केलं आहे.कुरवपूर च तसेच घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे महत्व सविस्तर विशद केले, आपणास खूप खूप धन्यवाद.

  • @meghabarmukh2637
    @meghabarmukh26373 ай бұрын

    खूप सुंदर माहिती दिली ताई तुमचा आवाज खूप छान आहे.माहिती ऐकून खूपच छान वाटले असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करावे ही विनंती. श्री गुरुदेव दत्त.

  • @kavitagawali8681
    @kavitagawali86815 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🌹🙏🌹. खूप छान माहिती दिली.तुमचा आवाज पण् खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.धन्यवाद ताई. 🌹🙏

  • @gangus6359
    @gangus63595 ай бұрын

    श्री अवधूत चिंतन स्वामी ची माहिती खुप सोपं पध्दतीने सांगितले आहे.आमच्या ज्ञान त भर पडली. जय जय गुरुदेव दत्त दत्त.🙏🙏🌹🌹

  • @pallavibhatkar3783
    @pallavibhatkar37833 ай бұрын

    खुप खुप छान सांगल ताई तुम्ही .तुम्हाला भेटाव अस वाटत.श्री गुरुदेव दत्त .श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये ,,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @sulabhapokale8284
    @sulabhapokale82846 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ यांना अंनत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @sharayuwagh4251
    @sharayuwagh42513 ай бұрын

    ताई तूमचा आवाज खूप छान आपणं कुरवपूर ची छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar89995 ай бұрын

    धन्यवाद ताई फारच ऊपयुक्त माहीती दिली.।।श्रीगुरूदेव दत्त।।

  • @vamanraopatil
    @vamanraopatil2 ай бұрын

    Jay Shree Gurudev Datta koti koti Dandwat Pranam

  • @vidyashukla7516
    @vidyashukla75165 ай бұрын

    अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद अणि शुभेच्छा ❤❤❤

  • @sayalijathar3007
    @sayalijathar30076 ай бұрын

    ताई आभाळभर धन्यवाद. किती किती सुंदर माहिती सुंदर रित्या दिली आहे.

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive42136 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती मिळाली. ताई तुमचा अभ्यास अप्रतिम आहे. दत्त महाराजांची कृपा आहे आपल्या वर खूप खूप छान वाटले ऐकून. अशीच माहिती देत जा. ओम नमः शिवाय 😊❤🙏🙏🙏

  • @vaishaligaurshettiwar4892
    @vaishaligaurshettiwar48924 ай бұрын

    ताई तुम्ही खूपच छान, सुंदर माहिती सांगितली , कुरवपूर खूप सुंदर देवस्थान आहे , gangapur,girnaar dattanchya devsthani darshan zale. अप्रतिम,अवर्णनीय, साक्षात् ईश्वरी दर्शन घडले .अशीच कृपा प्रर्भुंची सदैव राहो .

  • @swarupamohite9824
    @swarupamohite98244 ай бұрын

    ताई,तुमचा आवाज खूप गोड आहे. पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटतो.खूप सुंदर माहिती सांगितली.चांगले ज्ञान मिळाले.धन्यवाद

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar46707 ай бұрын

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . ❤❤❤❤

  • @rekhagadgil9886
    @rekhagadgil98864 ай бұрын

    आम्हाला पण श्री नाना गुरूंनी कुरवपूर ला आणले पण डाळ गुळाने ओटी भरतात माहीत नव्हते परत योग आला तर बरे होईल खूपच छान वाटले आपली माहिती ऐकून

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen80185 ай бұрын

    ताई तूम्ही सांगीतलेले घोराष्टक स्तोत्राचे माहिती छान सांगीतले खूप छान वाटले

  • @user-dn3ih1po3p
    @user-dn3ih1po3p4 ай бұрын

    🎉🎉 आनंद देवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vishalsarode3589
    @vishalsarode35893 ай бұрын

    Kharach Tai itki chaan mahiti dilit sakshat Sarasvati bolat hotya Prabhunbaddal, Shreepad Rajam Sharanam Prapadhye 🙏

  • @sindhupatil6351
    @sindhupatil63515 ай бұрын

    खुप च उत्कृष्ट माहिती मिळाली ताई .कर्ता करविता श्रीपाद स्वामी आहेत. श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः .

  • @hiteshripatil5781
    @hiteshripatil57814 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🏼 ताई 🙏🏼 खुप सुदंर माहीती 👌🏼🌹🙏🏼 श्री पाद श्री वल्लभ 🙏🏼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏼

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar74133 ай бұрын

    अतिशय सुंदर व खुपच मधुर भाषेत छान माहीती सांगीतले. खुप खुप धन्यवाद

  • @latanarwa4349
    @latanarwa43497 ай бұрын

    Avadhoot Chintan Shri Gurudev Datta! Tai... Khoop khoop dhanyawad. Khoop chhan prakare vivaran kelat. Apla avajahi khoop god ahe. 🙏 Shri Swami Samarth!

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot58395 ай бұрын

    🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत मालक खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख माहिती दिली ❤ धन्यवाद

  • @pratibhashirke7782
    @pratibhashirke77823 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @veenadodwad9083
    @veenadodwad90834 ай бұрын

    फारच सुंदर माहिती मिळाली डोळ्यासमोर बसल्या जागी कुरकुर उभे राहिले

  • @mrunmayikerkar7770
    @mrunmayikerkar77707 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली.मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @tusharmohite8009
    @tusharmohite80097 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🌸🌺

  • @mangeshjadhav1485
    @mangeshjadhav14852 ай бұрын

    श्रीपाद राजंम शरणम प्रपध्ये 🚩👏🚩

  • @muljim39
    @muljim393 ай бұрын

    Heard with emotional heart and deep " Aashta/ Bhavna for Guru dev. Simple words, rhythmic narrative, deep faith: admire and respect, I bow down to all Bhakt mandli present and to you ! Awadhut Chintan Shri Guru dev Datta.

  • @sujatashewale9509
    @sujatashewale950929 күн бұрын

    ताई खूप छान माहिती दिलीत आम्ही पुढच्या आठवड्यात कुरवपूर ला जाणार आहोत तेव्हा नक्की मी डाळ आणि गुळाची ओटी भरीन घोरकष्टक मला वाचायला खूप कठीण जात पण नक्की प्रयत्न करीन

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak78137 ай бұрын

    खूप छान माहिती सांगत आहेत या ...आवाज ,वाणी खूप छान .🙏

  • @kaavivyas2374
    @kaavivyas23744 ай бұрын

    फारच सुंदर बोलल्या ताई तुम्ही ...खूप धन्यवाद ❤

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri1385 ай бұрын

    🙏🪔🌹🌿 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये! 🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!🙏परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी चरणी लीन होऊन त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌿🌹🪔🙏😌🙏अप्रतिम अत्यंत गोड निवेदन..धन्यवाद..आपल्याला 🙏

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar45837 ай бұрын

    खूपच छान माहिती मिळाली, kurwpuri जाण्याचा योग आला. धन्यवाद

  • @rajshreechavan6579
    @rajshreechavan65792 ай бұрын

    ❤ खूप छान कथा सांगितली अंबज्ञ.

  • @indrayanibadgu3529
    @indrayanibadgu35292 ай бұрын

    श्रीपाद श्रीवल्लभाय नमः!

  • @sumitmalusare8781
    @sumitmalusare87813 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली ताई मनापासून ऐकली नमस्कार ताई. शारदा मालुसरे पुणे

  • @chandrakantchaughule2027
    @chandrakantchaughule20276 ай бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏👏👏 श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये

  • @user-gx2pi8ff2y
    @user-gx2pi8ff2yАй бұрын

    किती सुंदर ताई. दत्त गुरूंना नमस्कार. टेंभे स्वामी ना नमस्कार.आपल्याला नमस्कार

  • @suchitra5581
    @suchitra55815 ай бұрын

    Avdhut chintan gurudev datta🌺🙏🌺 Khup chan mahiti dilit, agdi dole bhrun ale, mi roj ghorkashtodharan mhnte , ani khrch jivnatle dukh kmmi kmmi hot challe, khup chan prachiti 🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri gurudev datta🙏🌺👍👌🚩🙏

  • @shridevishetty4260
    @shridevishetty42604 ай бұрын

    अतिशय सुंदर सादरीकरण केले. मी ।कुरवपूर ला।जाऊन आले आहे. तसेच ।स्वामी समर्थ जत केद्र।तर्फे।गुरु चरित्र।पारायण केले. खूपच छान, सुंदर आहे. ।अवधूत चिंतनश्री गुरु देव दत्त।नमोनमः।

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh69237 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏श्रीपाद श्रीवल्लभ यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹

  • @mitalnandedkar5038
    @mitalnandedkar50386 ай бұрын

    ताई नमस्कार, खूप छान माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद

  • @pqi1545
    @pqi15454 ай бұрын

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्या साठी आभार व नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @akshayjoshi9
    @akshayjoshi96 ай бұрын

    नमस्कार ताई..... खूप छान माहिती आजवर अस काही ऐकल‌. नव्हत. कान‌ तृप्त झाले आहे....श्री. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो नमः....🌲🌲🍓🍓💯 खरं आहे..

  • @harshalawadkar3168
    @harshalawadkar31687 ай бұрын

    श्री दत्त शरणं मम 🙏🙏 जय नाना 🙏🙏🙏 मला खूप सुदंर प्रचिती दिली महाराजांनी कुरवपूरला 🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @chhaya21

    @chhaya21

    7 ай бұрын

    काय अनुभव आले आपणास कृपया शेअर करावा.

  • @pramodpunde2515
    @pramodpunde25154 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🪷💐 खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद

  • @rupaghorpade3189
    @rupaghorpade31892 ай бұрын

    SHRI GURUDEVDATT..

  • @sudhapalsuley9235
    @sudhapalsuley92356 ай бұрын

    अप्रतिम स्नेहा ताई, खूप सुंदर कथन, माहिती सगळंच 👌👍👌

  • @surekhasonaje
    @surekhasonaje7 ай бұрын

    खूपच सुंदर 👌 अभ्यासपूर्ण विवेचन. 🙏

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane10197 ай бұрын

    ११तारखेचा, श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त☘️☘️☘️🌹🌹🌹👏👏👏

  • @annasahebghodake7753
    @annasahebghodake77534 ай бұрын

    मॅडम आपण खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.....🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnapuranik6456
    @suvarnapuranik64562 ай бұрын

    घोकंपट्टी स्तोत्राचा अर्थ व इतर सर्व महत्वपूर्ण माहिती दिलीत,धन्यवाद .अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त

  • @pradipsanyashi2784
    @pradipsanyashi27843 ай бұрын

    ताई फारच सुंदर माहिती दिली श्री गुरुदेव दत्त

  • @satishsbiradar3907
    @satishsbiradar39072 ай бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤

  • @hrushikeshdabke6290
    @hrushikeshdabke62907 ай бұрын

    खूप खूप अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वाणी 🙏 अतिशय छान विवेचन 🙏🙏💐

  • @mandakanase9794
    @mandakanase979417 күн бұрын

    खूपच छान माहिती मिळाली

  • @urmilamalgaonkar5962
    @urmilamalgaonkar596229 күн бұрын

    माहिती फारच छान सांगितली श्री अवधूत चिंतन श्री पद वल्लभ दिगंबर

  • @user-yw9kr1db2r
    @user-yw9kr1db2r5 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद,खूप छान माहिती दिलीत,मनापासून आभार 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @poojabodake5359
    @poojabodake53597 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏❤️

  • @chass_master
    @chass_master4 ай бұрын

    जय गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ🙏🙏तव शरणम🙏🙏🙏🌷🌷

  • @user-tv5rs7lm3f
    @user-tv5rs7lm3fАй бұрын

    खूप छान सांगितले, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🚩🌹

  • @vaishalikarande8922
    @vaishalikarande89222 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @samrudhipatil215
    @samrudhipatil2157 ай бұрын

    ताई आपण खूप छान माहिती दिली आम्ही गेलो होतो कुरवपूर डाळ आणि गूळ ओटी भरतात हे माहिती नव्हते घोरकष्ट अर्थ कळला धन्यवाद आपले ताई

  • @anjalibelwalkar9622
    @anjalibelwalkar96227 ай бұрын

    श्री गुरुदेवदत्त 💐

  • @malinishinde3986
    @malinishinde39867 ай бұрын

    खुपच छाण माहिती मिळाली खुप छाण वक्तव्य आहे

  • @suhasinideshpande6709
    @suhasinideshpande67093 ай бұрын

    खुप च छान❤❤

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat6467 ай бұрын

    अतिशय सुंदर निरुपण.धन्यवाद.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|

  • @archanasonawane4947
    @archanasonawane49474 ай бұрын

    खूप सुंदर माहिती दिलीत ताई श्री गुरुदेव दत्त ❤

  • @pritykumbhar4912
    @pritykumbhar49122 ай бұрын

    खूप सुंदर.. मार्मिक 👌🙏

  • @rajasagencies298
    @rajasagencies2982 ай бұрын

    Khup chan mahiti dili

  • @n.amusic9395
    @n.amusic93954 ай бұрын

    अवधूत चिंतन गुरूदेव दत्त स्वामी माऊली

Келесі