Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं राजकीय समीकरण, आकडेवारीसह आढावा
#sambhajinagar #chhatrapatisambhajinagar #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabha #loksabhaelection2024 #mahayuti #mva #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #amitshah
Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं राजकीय समीकरण, आकडेवारीसह आढावा
Video Credit : #sambhajinagar | Sudhir Kakde/Producer | Krishnadas Bansode/ Editor
Lok Sabha Elections 2024 | Sambhajinagar Lok Sabha | Maharashtra Politics | Imtiaz Jaleel | Chandrakant Khaire | ABP Majha
छत्रपती संभाजी नगर या लोकसभा मतदारसंघावर गतनिवडणूक वगळता सलग २० वर्ष शिवसेनेची एक हाती सत्ता होती. आता तीच शिवसेना दोन पक्षांमध्ये विभागली गेली आहे. या मतदारसंघात गेल्या दोन वर्षापासून भाजपा निवडणूक लढण्याची तयारी करते आहे तर एम आय एम ला देखील दोन शिवसेनेच्या वादात आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळेल अशी अपेक्षा आहे काय आहे. संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचं सध्याची स्थिती पाहुया हा रिपोर्ट..
Open पिटीसी ( महायुतीतील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाला छत्रपती संभाजी नगरची जागा हवी आहे. संभाजीनगर हा शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला मात्र कट शहाच्या राजकारणात इथे एम आय एम ने युतीचा पराभव केला तर या निवडणुकीतही अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे युती आघाड्यात ही जागा कोणाला मिळणार आणि इथे कोण बाजी मारणार चला पाहूया.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Maharojgar Melava Thane | Amit Shah Mumbai | Lok Sabha Election BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | Lok Sabha Election Live Updates | PM Narendra Modi Lok Sabha Election
Пікірлер: 1 100
पार्टी कोणतीही आसो माणूस निष्पक्ष पाहीजे जलील साहेब ईज बेस्ट मॅन
मी मराठा आहे पण वाशी मध्ये जो धोका दिला तो बदला घेण्या साठी जलील ला support करणार
@hearttouchingbeats3901
4 ай бұрын
True
@naturelover5784
4 ай бұрын
Yz ahe mg tu
@user-mb7mq4cr6v
4 ай бұрын
सहमत
@obc1943
4 ай бұрын
तुम्ही छत्रपती शिवाजी राज्याच्या काळात बी 90 टक्के लोकांनी मुघलाकडून माय घातली त्यात काही नवलं नाही
@vyankateshsonawane6815
3 ай бұрын
Tumi yz loka tumche purvaj shivya det asl tumala Varun
मि हिंदू आहे पण जलील यांना सपोर्ट करतो कारण लोकांचे कल्याण करायचे असेल तर धर्माचा काय फायदा
@dineshfulsundar3575
4 ай бұрын
आम्ही बीजेपी ला स्पोर्ट करणार
@user-jc3ss7uw6r
4 ай бұрын
pan amhi BJP. Ladeshatun tadipar karnar jay hind jay bhart
@manhimself654
4 ай бұрын
@@user-jc3ss7uw6rtuzya aaila zavin
@damodarverekar2659
4 ай бұрын
@@dineshfulsundar3575BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@sandeepdighe7390
2 ай бұрын
Kalel bhavishyat👍
मी मराठा मला भाजप पेक्षा जलील साहेब चालेल ❤
@r.n547
4 ай бұрын
तू गद्दार मराठा नाही,fake id
@mychoice4623
4 ай бұрын
औरंगाबाद चालतंय की तुला पण👌🏻👌🏻🙏🏻 जाधवांची जिजा बाई होत्या .काय होत्या त्या आणि काय तुम्ही 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@sachinmane1661
4 ай бұрын
@@mychoice4623 are dada, BJP la virodh kranyasathi kiti khali jatil loka sangta yet nai
@ketanligade1529
4 ай бұрын
हा मराठा नाहीये, अरे एवढा तो झुकला आहे.😂😂
@papita3276
4 ай бұрын
@@mychoice4623 kay kele BJP ne marathyan sathi sang bara? Lathi charge, firing, 18000+ cases takle fadanvis ne marathyan vrti ikde jaleel pehlya pasun awaj uthautoye marathyan sathi, thode hindu muslim madhun baher nigh ani doke vapar
भाजपपेक्षा इम्तियाज बरा ❤
@user-bw6vb1bg6v
4 ай бұрын
कसा ते सांग..
@vikasjatale3922
4 ай бұрын
घ्या उरावर
@user-bw6vb1bg6v
4 ай бұрын
@@vikasjatale3922 इम्तियाज डबल ढोलकी
@user-jq8iu1zs5h
4 ай бұрын
तुझ्या बापा पेक्षा, आईला अब्दुल चांगलाच वाटला असणार 100%😂
@vaibhavniranjane4573
4 ай бұрын
Imtiyaz kunamude nivdun aal ate tar sang
तुमच्या पैक्षा जलील साहेबांचे विचार खुप चांगले आहे
@shoorveer6000
4 ай бұрын
हो ना औरंग्याच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवून हिंदूंच्या भावना फाट्यावर मारतो 😂
@shubham-oh4ki
4 ай бұрын
Wasim rizvi 26 ayat sarch kar
@actively-passive7119
4 ай бұрын
Chat
@Fundmutalmy
2 ай бұрын
हाथी चे दाखवायचे दात आहे .mim पक्ष नाव आहे .
@actively-passive7119
2 ай бұрын
Jara itihas wacha ani Arif ajakiya, naziaya ilahi khan Kay boltatat search kara AIMIM badal.....apple lok bhole ahet
जलील चालतील खुप हुशार आहे ते लोकसभेतील भाषण ऐकून तेच योग्य आहे..
@Critic72x786
4 ай бұрын
Aurangzeb ko baap bolna shuru karde kalse😅
@user-hh4mc5xh9l
4 ай бұрын
भाजप पेक्षा इम्तियाज बरे
@user-hh4mc5xh9l
4 ай бұрын
भाजपपेक्षा इम्तियाज बरे
@Critic72x786
4 ай бұрын
@@user-hh4mc5xh9l wahi bol raha hu bhai jo tumhe acche lag rahe hai unka baap aurangzeb hai phir woh tumhe accha kyu nahi lagta.
@user-rj9zp8sk2i
4 ай бұрын
@@Critic72x786tum jaise chutiyo se musalman badnaam hai.
कमेंट वाचल्यानंतर जलील भाई वर लोकांचं प्रेम खूप आहे
फक्त एक इम्तैज जलील सर 👌 खूप सुंदर खासदार चांगले काम मेहनत 🎉13:46 13:46
@Macdemello
4 ай бұрын
Chatrapati sambhaji nagar made aurangjeb kutra cha pilavali cha kai kam
भाजपा नको रे बाबा 😅😅😅
@WasemskSk
4 ай бұрын
Good ❤❤❤😂😂😂🎉🎉🎉
@user-of5ji9lt6w
4 ай бұрын
मग घी भोकांडी mim 😅
@Pn99fiirst
4 ай бұрын
Are mim yenar hindu che mata puthnar
@sofiyansayyed740
4 ай бұрын
@@Pn99fiirstAmi lok tas nai re bhava Amala manuski ahe
@kachrusable5256
4 ай бұрын
Jay Bjp Jay Modiji Amit shahji Ekanath Shindeji Fhadnvisji jay Yogiji .
भाजप नको.... जलील बेस्ट
@bhushankhaladkar1693
4 ай бұрын
Bjp is best
@MiMRaj782
4 ай бұрын
Imtiaz Jaleel
@m2market125
4 ай бұрын
aurangzeb vishai prem karanare nako ...
@moinbagwan229
4 ай бұрын
❤❤❤ औरंगाबाद ❤️❤️👍
@Marathavs
4 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर ♥️
भाजप नको... इम्तियाज जलील चालतील ..
@aniljadhav8141
4 ай бұрын
प्रकाश आंबेडकरा मुळे जलील निवडून आला
@user-hh4mc5xh9l
4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@indianpolitics7668
4 ай бұрын
@@aniljadhav8141why he lost akola then several times
@user-tr6ke9hh8s
4 ай бұрын
वाह रे वा
@AniketPatil112
4 ай бұрын
जिकवा मुसलमानाला जिकवा आणि हिंदू तोंड ताणा
मी मराठी आहे जलील साहेब म्हणून खासदार चांगले आहात
@user-mb7mq4cr6v
4 ай бұрын
👍👍👍👍👍
@Macdemello
4 ай бұрын
Chatrapati sambhaji nagar made aurangjeb kutra cha pilavali cha kai kam
@vikasnaikwade2955
4 ай бұрын
शी व सेना
इम्तियाज जलील 100% निवडून येणार आहेत.......
@MR.BAKHTIYAR_07
4 ай бұрын
1😊😊😊😊😊😊😊 pp happy ol llp
@ehglt
4 ай бұрын
Nahi issbar nahi 😊
@kaleemuddinquazi4467
4 ай бұрын
Aurangabad me Jalil ❤
@bhanudasghole1879
4 ай бұрын
🔔🔔🔔🔔🔔🔔
@WaseembegamBagwan
4 ай бұрын
Inshallah again eleccted imtiyaz sahab
मराठा इम्तियाज जलील यांना मराठा समाज मतदान करणार यावेळी
@Bandook_Bahadur
4 ай бұрын
Nota la kara saap ahe Landa
@ehglt
4 ай бұрын
Yaveli fakt khaire saheb
@r.n547
4 ай бұрын
🤣🤣😂😂
@umeshvibhute9825
4 ай бұрын
ओन्ली खैरे साहेब.. बाकीचे शेंडे कापुन घ्या 😂
@papita3276
4 ай бұрын
@@umeshvibhute9825khaire SC aahe maratha nahi
Only one imtaiz jaleel sir 👌 your best 👌 MP IMTAIZ JALEEL good 👍 work good 👍
इम्तियाज जलील हे बाकी उमेदवारापेक्षा हुशार आणि बुद्धिमान आहे त्यांचे इंग्रजी आणि हिंदी कमांड आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लोकसभेत आवाज उठवला. संपूर्ण मराठा समाज सर त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर इम्तियाज जलील मराठा आरक्षण मिळवून देण्यास निश्चित मदत करतील.
@shoorveer6000
4 ай бұрын
आणि एक औरंग्या भक्त पण आहे 😂
एक साहेब जलील साहेब
भाजप हाटाओ जलील को जिताओ
@shoorveer6000
4 ай бұрын
😂😂
@Macdemello
4 ай бұрын
Chatrapati sambhaji nagar made aurangjeb kutra cha pilavali cha kai kam
@RWKRightwayofknowledge
4 ай бұрын
तु हिंदू धर्म सोडून दे, तु संभाजी महाराजांना धोखा देणारे औलादीचा आहे वाटत 😂... संभाजी महाराजानी धर्मासाठी बलीदान दिले..
इम्तियाज जलील चालतील पण शिवसेना आणि भाजप नही चालणार
@mychoice4623
4 ай бұрын
औरंगाबाद चालतंय की तुला पण👌🏻👌🏻🙏🏻 मुघलांचे सरदार
@__Marathi_Manus__
4 ай бұрын
@@mychoice4623 अरे अरे लांद्भकट अनधभक्त नाव धर्म जात सोडून विकासाच्या नावावर निवडून येण्याची तुमची आवकात नाही रे 😅
@amolsonawane3297
4 ай бұрын
Jewha dange hotil tewha Jalil chya salwar madhye lapshil ka , kalank aahe tu deshmukh nawala
@ankushdhadke2212
4 ай бұрын
काय अवस्था झालीये, जे छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करतात त्यांना मराठे मतदान करणार व्हा.
@officialcritisizer6462
4 ай бұрын
@@ankushdhadke2212 मग करा तुम्ही भाजप ला मतदान, तुम्हाला विकून खातील मग कळेल।
इम्तियाज जलील एक अभ्यासू व्यक्ती आहे. संसदेत त्यांचे काम उत्तम रितीने झालेले आहे. हे आपण पाहिलेले आहे. तसेच स्थानिक पातळीवर पण बरीच कामासाठी सतत आवाज उठवलेला आहे. म्हणूनच जनतेने पण हिंदु -मुस्लिम असा वाद न करता एका अभ्यासू व्यक्तीला संसदेत पाठवणे आवश्यक वाटते.
@naimshaikh208
3 ай бұрын
❤❤
धर्म जाति व पक्षाला बाजूला ठेवून आणि लोकसभेत प्रश्नाला वाचा फोडनारे अभ्यासु व्यक्ती, व युवातुर्क मा. जलिल साहेबांना लोकसभेत पाठवायला हरकत नाही!
Atishay shant talented sarvancha ladka khasdar Imtiyaz Jaleel saheb
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार
@Naturelove1331
4 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर ❤
@proudofindianarmy8195
4 ай бұрын
या वेळी नाही निवडून येत जलील साहेब, औरंगाबाद ला निर्णायक मत दलित समाजाचे ठरणार आहेत, मागील वेळी बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली होती mim सोबत म्हणून निवडून आले जलील या वेळी ओबीसी, दलित समाज खैरे साहेबांच्या पाठिशी असणार.
@LalaKhan-yw7sj
4 ай бұрын
@@proudofindianarmy8195 नक्की निडून येणार आहेत
@naturelover5784
4 ай бұрын
Ghe bhokat ghalu ourangya la
इम्तियाज जलील ❤
इमतियाज जलील चालतील भाजप शिंदे अजित पवार अजित पवार एक्स इम्तियाज जलील साहेब चालतील विकणारा माणूस नाही भाजप कोणाला बी विको घेऊन टाकते त्यापेक्षा त्यापेक्षा जलील साहेब चालतील लोकसभा मध्ये चांगले विचार मांडतील
सध्या कोणाकडे जलील सारखा नेता नाही..... कराड नगरसेवक ही होउ शकत नाही... खैरे काही ही कामचे नाही विनोद पाटिल याना कौन ओळखत नाही.... कांग्रेस व NCP यांचे अस्तित्व च नाही.....
@rehanmoh5866
4 ай бұрын
भाजपा जाती चा राजकारण करते खैरे सर गेले कित्येक वेळा खासदार होते पण त्यांनी संभाजी नगर चा काही विकास केला नाही. जलील सर पुन्हा एकदा खासदार म्हणून चालेल.
@naimshaikh208
3 ай бұрын
Konach kadech nahi Asa neta sir garage nice neta
Only Imtiyaz Bhai
Sab ka saath sab ka vikas MIM ke saath.
कोणी कितीही भावनिक बोललं तरीही ,मराठा समाज हा त्याचा राग मतदानात दाखवणार ह्या एक्क्याला आणी टरबूज्याला आणी उद्धव ,शेरू,आज्या ,राज्या,सर्वांना, येणार तर फक्त जलील पुन्हा ,मागील वेळेपेक्षा रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार.
Imtiaz zaleel is great leader
Jalil saheb only
मी लिंगायत हिंदु आहे तरी पन मला इम्तियाज सर निवडून जावे ही मना पासुन इच्छा आहे
@actively-passive7119
2 ай бұрын
Taycha Paksh Wadhwayachay tayal
कोन कीतिही उड़िया मारा औरगाबाद मधे फक्त एम आय एम चे इम्तियाज जलील साहेब जिकनार बाकी चा लोकाचा डिपॉजिट जप्त होनार औरगाबाद मध्य फक्त इम्तियाज जलील साहेब
@BabaGhadge-mn9df
4 ай бұрын
😅
@Rock-star143
4 ай бұрын
भाऊ मी पण जलील साहेबांना मतदान करणार आहे पण छत्रपती संभाजी नगर म्हण....
@Macdemello
4 ай бұрын
@@Rock-star143tumcha sarakha gaddar mule Hindu cha ghar zala afganistan Pakistan Bangladesh ya Mughalani ghetala Ani aata shillak rahilela Bharat ghenya chi tayari gajwa a hind ..
कामाच्या बळावर मतदान झालं तर जलील fix
बाळासाहेब आंबेडकर किंगमेकर ❤️❤️❤️❤️❤️
Imtiyaz jalil
abp माझा …. आता तुम्ही जातीय गणित करणार .. तुम्ही news वाले आहेस ???
संभाजी नगर मध्ये फक्त इम्तियाज जलील निवडून येतील...त्यांनी काम तस करून दाखवलाय....माणूस कोणत्या पक्षाचा आणि धर्माचा आहे हे बघण्यापेक्षा त्यांनी काय करून दाखवलं ते मतदारांनी बघावं...❤
@Rajput-zi1gb
4 ай бұрын
फक्त त्याला संभाजी नगर ला विरोध होता
@user-xv9ih8tj5s
4 ай бұрын
@@Rajput-zi1gb अरे सोडा अशा नाव आणि गावाला ! त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करून मतदान करा. 🤣🤣
@Rajput-zi1gb
4 ай бұрын
@@user-xv9ih8tj5s काय घन्टा काम केल त्या ने,,, मी पण संभाजी नगर ला राहतो,,,
@lion-eo4rn
4 ай бұрын
@@Rajput-zi1gbमी पण राहतो जलील कामदार आहे
Imtiaz Jalil sar next MP 2024 ki
AURANGABAD madhe Fakt IMTIAZ JALEEL.
@user-kk3kq8ph8g
4 ай бұрын
Bar atankwadi
@nil4u432
4 ай бұрын
It is chatrapati sambhajinagar
@Macdemello
4 ай бұрын
Chatrapati sambhaji nagar bol randecha
@manhimself654
4 ай бұрын
@@nil4u432tumhi Jaleel la nivdoon dilyanantar Aurangabad ch mhannar hinkutri
मीम माझा जीव आहे
@KrishnaDhale-mw2zp
4 ай бұрын
Tuhzya ammi cha bhok😊
2024 औरंगाबाद शहराचे खासदार , सुशिक्षित दमदार व्यक्तीमहत्व , इम्तियाज जलील सर ..
Imtiyaz jalil ❤AURANGABAD❤
राष्ट्रीय संपत्ती आडाणी -आंबाणीलाा विकाणा-या महायुतीला मतदान करणार नाही
@techbalaji4909
4 ай бұрын
Chandrakant khaire chaltil aata
@amolsonawane3297
4 ай бұрын
Tula fukat kahi milala nahi watata bhikmangya
एक बात बोलूंगा जनाब जब पहली बार 2014 में इम्तियाज जलील साहब एमएलए के लिए औरंगाबाद से मैदान मे थे तो कोई नहीं कह सकता था चुन कर आएंगे मगर आ गए 🥰 फिर 2019 में संसद के लिए खड़े हो गए किसी को यकीन ही नहीं हुआ की चार बार जो जीत कर आया था शिवसेना से उसे ऐसी पटखनी दी जो किसी ने कभी सपने में भी नहीं सोचा था 🥰 महाराष्ट्र में मुस्लिम का 2019 ka इकलौता sansad होने का बहुमाँन हासिल किया और टोटल इंडिया में मजलिस का दूसरा खासदार होने का रिकॉर्ड बनाया फक्र है हमें इम्तियाज जलील साहब हमारे सांसद है और हम औरंगाबाद से हैं ❤️❤️ फिर कहेंगे जोरों से 2024 में जीत कर आएंगे शोरो से ❤️❤️ कहो दिल से इम्तियाज जलील फिर से❤️ मिशन 2024❤️ औरंगाबाद लोक सभा
जलील well सुशिक्षित मुद्देसूद प्रस्न मांडनारे खासदार ..
Jalil sahab ❤❤❤
छत्रपती संभाजीनगर ओबीसी 6.30 लाख लोकसंख्या ही भाजपसोबत आहे🚩🚩
@Ayush_online
4 ай бұрын
तरी भाजप उमेदवार इथून निवडून येण अशक्य
@AM-ns1lg
4 ай бұрын
Mag BJP cha OBC candidate ka nivdun yet nhi😂
@rahul.kshirsagar
4 ай бұрын
@@AM-ns1lg अरे बोलायचं काय आहे तुला बाळा स्पष्ट बोलत जा रे लेकरा..
@ramjanpinjari8407
4 ай бұрын
tu sc ahe na
@rahul.kshirsagar
4 ай бұрын
@@ramjanpinjari8407 नाही हिंदू आहे..
यावेळी गणित वेगळं राहणार आहे
Jalil saheb bhetlet hushar khasdaar bhetla jati cha rankaran nako
,हिंदु मते 1.युती 2.आघाडी 3.मराठा(अपक्ष) असे विभाजित होणार अल्पसंख्यक मते जलील कडे एकगठ्ठा जातील. वंजीत ची काहि मते जलील कडे गेल्यास जलील जिंकण्याची शक्यता.
@arefsiddiqui8993
4 ай бұрын
Jab tak E V M hai tab tak BJP ko koi hara Nahi sakta hai
@arefsiddiqui8993
4 ай бұрын
Is baar E V M Ban uva to B J P ke 40 seat milenge
गरीब लोकांची आवाज उठवनारा नेता तो आहे इम्तियाज जलील साहेब
या वेळी आपल्या घरातून कुणालाच मतदान नाही मराठा समाजाला obc मधुन आरक्षण भेटत नाही तोपर्यंत , जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩
MIM ला कोणी नाही रोखू शकणार कारण उमेदवार अभ्यासू आहे,खैरे सा नी 20वर्ष काहीच नाही केल,कराड सा ला ग्रामीण भागात मतदान नाही होणार,जलील साहेब ला आदर्श चे 65000लोक मतदान करणार त्यामुळे जलील सा निवडून येणार,मी हिंदू पण जलील ला मतदान करणार
@mychoice4623
4 ай бұрын
औरंगाबाद चालतंय की तुला पण👌🏻👌🏻🙏🏻
@KrishnaDhale-mw2zp
4 ай бұрын
Galichhh akirangabad chalat tula
@atharvapawar3721
4 ай бұрын
Randchi aulad nighlas tu tuja aivr landi chdlelaky
फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩
@ganeshtandale2337
4 ай бұрын
😂😂😂
@ganeshtandale2337
4 ай бұрын
😂😂😂
@rahuldesai972
4 ай бұрын
मायचा चिना आणि मायचा टन्ना , भिकार झवणे , आरक्षणं , छगन भुजवळ हे २/४ शब्द सोडून काय केळ कळत नाही, ह्या अडाणी जरांगे ला, गुलाल उधळण्याची खूप घाई झाली होती ह्या बधिर जरांगे ने?
@vishalsapkale3390
4 ай бұрын
😂😂😂😂
Inshaallah Imtiyaz Jalil sahab win ✌️
Imtiyaz Jalil Saheb ❤
Imtiaz Jalil Sahab khasadar hona chahiye Aurangabad Maharashtra se ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Imtiyaz jalil great khasdar ❤AURANGABAD❤
Imptiyaz jalil is well educated and good politicians
वंचित बहुजन आघाडी ज्याला सपोर्ट करेल तोच उमेदवार 100% जिंकून येईल जय भीम, जय शिवराय
Jalil saheb khasdar
वंचित ज्याचा मागे तो विन होणार
Imtiyaz jaleel abhyasu khasdar aahet ❤
महाविकास आघाडी जिंकणार 💯💯👑🚩🚩🚩🚩🚩🚩
जारांगे पॅटर्न 💯👑
या वेळेस शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे येणार आहे
Imtiyaz jaleel sarv dharam sambhav mp
मराठा बॅड आहेत आरक्षण नाहीतर संभाजीनगर मध्ये काही हो ऊ शकत
हर्षवर्धन जाधव यांना 299596 मत होती जवळपास 3 लाख
जातीपातीच्या राजकारण करण्यापेक्षा समाजाने विकासाकडे बघितलं पाहिजे जेव्हा संसदेमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी एकटा उभा राहिलेला खासदार म्हणजे जलील साहेब आहे
मराठा कुणबी समाज मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हेरे साथ है जो पक्ष आरक्षणावर काय बोललेत भाजपचे आमदार खासदार मंत्री बोलू शेकले नाही
मराठा आरक्षण बद्दल इम्तियाज़ जलील आवाज़ उठवतात बी जे पी वाले शिवसेने वाले फक्त निधि खातात.. वोट करा फक्त काम करणाऱ्या खासदाराला पैसे खाणाऱ्याला नाही वोट फोर इम्तियाज़ जलील शिक्षित खासदार
हिंदूंच्या मतविभागणी मुळे ,छत्रपती संभाजीनगर ची जागा परत निर्विवाद मा. इम्तियाज जलीलच जिंकणार
इम्तियाज जलील साहेब 🚩🚩
Jaleel kharach hushar aahe.. Prashn vicharta parliament mdi.. BJP peksha jaleel best aahe.. Jatich rajkaran kru rahile BJP wale.
Jalil ❤❤❤
Hardworking Leader Imtiaz Jaleel ❤❤❤❤
महाविकस आघाडी
छत्रपती संभाजी नगर फक्त हिंदुत्ववादी खासदार येणार❤❤❤❤
औरंगाबाद जिल्हा भीमाचा किल्ला❤
@user-cm9jq8le4w
4 ай бұрын
😅
@Naturelove1331
4 ай бұрын
😂😂
@user-uf6hx4vj9b
4 ай бұрын
भीमाचा किल्ला ला सुरुंग लावतो पहा भीमाचा किल्ला कधी बांधला 😆😆😆
@user-uf6hx4vj9b
4 ай бұрын
भिमट्या 😂😂
@Bandook_Bahadur
4 ай бұрын
औरंग्याच्या पिल्ल्या संभाजीनगर आहे ते
Nice analysis man.
Jalil❤❤
छत्रपती संभाजीनगर ❤
मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला पाडणार इम्तियाज जलील ला निवडून देऊ पण भाजपला नाही जय शिवराय
संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल यांना पाठिंबा दिला आणि कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही आणि जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमदारला मतदान देणार नाही संभाजी नगर मध्ये फक्त जरागेपाटिल यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून येणार आहेत हे लक्षात ठेवा धन्यवाद जी
@santdarshancreation
4 ай бұрын
होय पेरे पाटील ला करा उभे 👌👌👌
खैरे साहेब विजय निश्चित आहे
@sohilkhatik3545
4 ай бұрын
Vote डिवाइड होणार
ONLY AURANGABAD
एक मराठा करोडो मराठे सत्ता मिळावी नवीन अपक्ष उमेदवारला मी देखील मराठा आहे माझा ह्या राजकारण्यांनवर जरा देखील विश्वास नाही सर्व एकाच माळेचे मणी गरीब धाय धाय रडतोय खरा न्याय देणारा प्रभु राम जय श्री राम कलियुगातले रावण राज्य संपाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय संभाजी नगर जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भीम 💙 जय महाराष्ट्र 🚩🙏
इम्तियाज जलील हा प्रकाश आंबेडकर साहेबांमुळे निवडून आला होता हे MIM ने लक्षात घ्यावं....
@AimimNews313
4 ай бұрын
बरबर 😂
@mushtaq_shaikh
4 ай бұрын
Aani VBA ne 25 Seats jinkli hoti 2019 madhe
@indianpolitics7668
4 ай бұрын
Akola ka harle mag 10 vela
@shaikhrizwan1209
4 ай бұрын
Akola ka harla mang
@all1facts672
4 ай бұрын
औरंगाबाद मध्ये तुम्ही जलील साहेबांना सपोर्ट करा. आम्ही अकोला मध्ये बाळासाहेबांना सपोर्ट करू .
Maratha factor ❤
. शिंदे गटाला द्यावी म्हणजे खरी शिवसेना कुणाची हे स्पष्ट होईल की मोठ्या फरकाने विजय किंवा पराभव हेदिसेल
संभाजीनगर.....🚩🚩 जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा
@mzk_vlog
4 ай бұрын
Nepal jaa
या वेळेस इम्तियाज जलीलच जिंकणार
आत्ता फ़क्त आणि फ़क्त पाटोदा गावचे सरपंच ❤❤पेरे पाटील👌👌🚩 यांना च उभे करून निवडून अना.....
जलील साहेब हे फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन बोलले
Only Imtiaz Jalil
भाजप सोडुन कोन पन चालेल जय महाराष्ट्र
@Jh5ew
4 ай бұрын
Jay Shri ram
@lion-eo4rn
4 ай бұрын
@@Jh5ewजय शिवराय BJP गेली उडत
Imtiyaz jalil sahab ❤❤❤❤❤