No video

Sambhaji Bhide स्टेजवर बसून राहिले, मनोज जरांगेंनी काय केलं पाहा... | Manoj Jarange Patil | SA4

Sambhaji Bhide स्टेजवर बसून राहिले, मनोज जरांगेंनी काय केलं पाहा... | Manoj Jarange Patil | SA4
#marathareservation #manojjarange #jarangepatil #sambhajibhide #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 239

  • @adikthawal2799
    @adikthawal279910 ай бұрын

    भिडेच्या नादी लागून आंदोलन बिघडवू नका जरांगे पाटील साहेब

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh10 ай бұрын

    टरबुजचा एजंट आला....😂😂😂

  • @user-je9pz6nj2d
    @user-je9pz6nj2d10 ай бұрын

    हा नासका आंबा काही तरी नासवणार जरांगे साहेब याला पळवा 🙏

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap574410 ай бұрын

    अरेरे ह्या मनुवादयांना हुसकावून द्या, आया बहीणींवर सरकारकडून अत्याचार केलाय तेव्हां हा फसणवीस ची वकीली करतोय...

  • @tatyashelar3874
    @tatyashelar387410 ай бұрын

    हा भिडे अनाजी पंतांचा वारस उपोषण स्थळी याला येऊ सुद्धा देउ नका,

  • @kunalrasal8061

    @kunalrasal8061

    10 ай бұрын

    Dada ha varas baji prabhu deshpade cha pan asu shako. Apan asha comment ni mein muda sodun rajkaran kartayet

  • @arungaikwad9682

    @arungaikwad9682

    10 ай бұрын

    हो तुम्ही सूर्या /खंडू जी खोपडे/गणू जी नाहीत हि खात्री करा आहात

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad877210 ай бұрын

    मनोहर भिडे म्हणजे अनाजी पंत पॉलिसि? सावधान आपण मावळ्यांनी सावध राहिलं पाहिजे

  • @c_sj77

    @c_sj77

    10 ай бұрын

    Pl get out of caste politics.

  • @dona281

    @dona281

    10 ай бұрын

    Kare Kota khau ? Desh khato ka.

  • @job9173

    @job9173

    10 ай бұрын

    Right 👍 ..

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari736210 ай бұрын

    मनोज जरंगे पाटील यांना एक विनंती आहे तुमच्या लढाई चे श्रेय कोणालाच घेऊन देऊ नका 🙏 जय जिजाऊ,, जयशिवराय 🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @kisanmore7641
    @kisanmore764110 ай бұрын

    भजपा दूत आहे. सांभाळून.

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke845210 ай бұрын

    जसा माॅब घरी पाठवला तसं याला घरी पाठवा.हा फसवणीसचा दुत आहे.

  • @jagannathgarule1182

    @jagannathgarule1182

    10 ай бұрын

    फडणवीसचा चमचा आहे, दूत नाही. निव्वळ हरामखोर औलादीचा आहे.

  • @shadabinamdar1236
    @shadabinamdar123610 ай бұрын

    महात्मा गांधीजी,महात्मा फुले यांचेबाबत आक्षेपार्ह वक्तव्या करणारा उपोषणाच्या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार नाही

  • @sambron9441
    @sambron944110 ай бұрын

    हे बीजेपी ने पाठवलेले पिल्लू आहे पण मनोज पाटील खूप हुशार आहेत त्यांना सगळंसमजलं बीजेपीचा हा डाव बरोबर मनोज पाटलांनी ओळखला आहे

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil73910 ай бұрын

    मराठ्यांनो सावध राहा अण्णाजी पंथाचे अवलाद आली आहे मनोहर कुलकर्णी

  • @manikpatil5235
    @manikpatil523510 ай бұрын

    भिडेला वाटते आपला खरा हेतू कोणाच्या लक्षात येत नाही yz 😃😃😃😃

  • @amittadavi5514
    @amittadavi551410 ай бұрын

    मनोहर कुलकर्णी च्या नादाला लागू नका ।

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar768610 ай бұрын

    जरांगे पाटील कुणाचे ऐकु नका उपोषण मागे घेतले का नंतर काही होणार नाही

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari761710 ай бұрын

    अरे बाबा द्या भिडे च्या नादी अजिबात लागू नको

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc10 ай бұрын

    जरांगे पाटीलांनी चांगला शालजोडीतून हाणला . तुम्हाला मी चांगला ओळखतो म्हणाले . जो संवाद जरांगे यांनी साधला त्याला तोड नाही आनाजी पंताचा डाव ओळखला .

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale356210 ай бұрын

    याला, टेजवर, घेऊन, उपोषणाचा, सत्यानाश केला

  • @anadraoraut4856
    @anadraoraut485610 ай бұрын

    आज जरांगे पाटलांचे ऐकून असे वाटू लागले आहे की हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही मोठा नेता जालन्यामध्ये आहे

  • @ravindrapujari3977

    @ravindrapujari3977

    10 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @HarveySpectre163

    @HarveySpectre163

    9 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @vijaybalid7781
    @vijaybalid778110 ай бұрын

    भिडयाला हाकला तेथून

  • @manualdias4567
    @manualdias456710 ай бұрын

    जरांगे ह्यांचं नका ऐकू , हा महा चाप्टर .

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul582710 ай бұрын

    मनोहर कुलकर्णी अंबेवाला बाबा

  • @d.m.5410
    @d.m.541011 ай бұрын

    सरकार ने काहीतरी लेखी अधिकृत प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजेत

  • @MansaBhagyawant
    @MansaBhagyawant10 ай бұрын

    हे धतार कडणीस चा चेला

  • @user-lf7zt6dk8u
    @user-lf7zt6dk8u10 ай бұрын

    जरागे तुम्ही भिडे च्या बागेतील आंबा खा तुमची इच्छा पूर्ण होईन. हेच सांगितल ना भिडे नी. वडील धाऱ्या माणसानी योग्य मार्गदर्शन करण्याची इच्छा प्रत्येक अजाण बालकाला असते. पण हे भिडे म्हणजे..

  • @shivajidarekar266
    @shivajidarekar26610 ай бұрын

    चमचा कशाला आलाय.

  • @onkargiri9889
    @onkargiri988910 ай бұрын

    याला देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले वाटते हा काही पण बोलतो भिडे

  • @nitashinde8382
    @nitashinde838210 ай бұрын

    मनोज जरांगे पाटील जसा सर्व माणसं तुमच्या शब्दावर घरी पाठवले तसं हा फडणवीस पाठवला आहे यालाही घरी पाठवा एवढे दिवस कुठे गेला होता एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarkanade2736
    @dnyaneshwarkanade273610 ай бұрын

    जय शिवराय

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare7410 ай бұрын

    हे सरकारची वकिली करायला आले आहे काय?

  • @vijaydarade5672
    @vijaydarade567210 ай бұрын

    अरेरे हा मनुवादी आहे,

  • @hanmantpawar6759
    @hanmantpawar675910 ай бұрын

    विकृत माणसाला हाकलून द्या..

  • @swapnilkadam2324
    @swapnilkadam232410 ай бұрын

    आपल्या मतावर आणि सोबत असणाऱ्या लोकांच्या वरती ठाम राहिले पाहिजे हे खरोखरच जरंगे यांच्या कडून घेतले पाहिजे

  • @dipakkadam4199
    @dipakkadam419910 ай бұрын

    हा फक्त नाटक करायला आलाय,

  • @chitralayastudio2935
    @chitralayastudio293511 ай бұрын

    दादा तुम्ही भिडा....... कोण काय पण सांगूदे........

  • @anandpatil1091
    @anandpatil109110 ай бұрын

    जरागें पाटील अरे या किडेला महत्व देवू नका वाट लावली याने मराठा समाजाची, बहूजण समाजाची.नादी लागू नका

  • @manoharshikhare1623
    @manoharshikhare162310 ай бұрын

    जरांगे पाटील तुमच्या मागे अख्खा महाराष्ट्र कुणाचं ऐकू नक

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare894510 ай бұрын

    एक मराठा, लाख मराठा म्हणजे मनोज जरांगे पाटील... 🇮🇳👍🏻💐

  • @pc8551
    @pc855110 ай бұрын

    हा आपली ताकत चेक करायला आला आहे सावध रहा

  • @avadhutkhegade5171
    @avadhutkhegade517110 ай бұрын

    Hakla yala paila

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar564710 ай бұрын

    टरबुजाचा एक संकट मोचक थकला म्हणूनच टरबूजाने दुसरा पाठविला असेल.

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil97310 ай бұрын

    भिडे गुरुजी जरांगे पाटील यांची भेट झाली ना बस झाले आता तुम्ही घरी जाऊ शकतात

  • @akashgopale8127
    @akashgopale812710 ай бұрын

    कीडेनी लावली वाट आंदोलनाची खतम कहाणी

  • @ganeshjagtap1438
    @ganeshjagtap143810 ай бұрын

    टरबूज चा एजेंट मुळआ आलाय....😂

  • @prasadrenge1748
    @prasadrenge174810 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale629710 ай бұрын

    दोन वाजेपर्यंत निरोप कळवला संपला आरक्षणाचा खेळ अशी धार महीन्यात नंतर येऊ शकत नाही

  • @user-op8mq7nx8q
    @user-op8mq7nx8q10 ай бұрын

    जय जरांगे.

  • @vaijayantnimsarkar8953
    @vaijayantnimsarkar895310 ай бұрын

    फडणवीस यांनी गुरुजी ला पाठवून दिले,बघा काय होतेय ते

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat896610 ай бұрын

    सगळ्यानाच मुर्ख बनविता येत नाही राव😊!

  • @sushantgawade5339
    @sushantgawade533910 ай бұрын

    🎉🎉🎉

  • @itssurajjj9178
    @itssurajjj917810 ай бұрын

    Jay Jarange

  • @santoshpradhan1062
    @santoshpradhan106210 ай бұрын

    Manohar Kulkarni ha betal comets karto Mahapurshya baddal.Tachyavar FIR hotat police atak Karat nahit, ashya Maharashtra drohi vakti sarkarcha agent manun yete. Yatun Sarkarchi Divide and rule mansikta samjhte.

  • @ashrubolbhat9920
    @ashrubolbhat992010 ай бұрын

    जरांगे पाटील कुलकर्णी आहे तो

  • @sushilbb
    @sushilbb10 ай бұрын

    बसुन कदरलं की रं __जी

  • @chetan4055
    @chetan405510 ай бұрын

    Je lok arakshan virodhi ahe te lok mancha vr kay karat ahe…

  • @hanochkodnaik8832
    @hanochkodnaik883210 ай бұрын

    Bhidela arrest kadhi karnar Fadnavis???

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan219310 ай бұрын

    Ye tyala hakla....re to kon ahe

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar981210 ай бұрын

    trbuj ne pathivle

  • @niharscreativity2563
    @niharscreativity256310 ай бұрын

    हे काय करतेय ईथे 😅

  • @nikheelvanjare5653
    @nikheelvanjare565310 ай бұрын

    अंडा भुर्जी जातीय आतंकवादी काय करायलाय तिथे

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale356210 ай бұрын

    जहांगीर, पाटील, या, नालायका च्या मागे कशाला लागलेत

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru51874 күн бұрын

    आरं भीडे ते जरांगे पाटील आहे पाटलाचा गनीमी कावा टरबुजाला पण कळला नाही तर तु कोन समजावून सांगनारा.

  • @padmakaranushthane3128
    @padmakaranushthane312810 ай бұрын

    Bide sar peanam namsakar bhide sar maratha sathi kahi kara aarkshan dene sea deasha aaghe bahdega

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar718810 ай бұрын

    असे अनेक जन भेटतील तेव्हा सावधान हे भाजप व फडणवीस यांनी पाठवलेला आहे

  • @dineshghatul4447
    @dineshghatul444710 ай бұрын

    किती जणांना आंबे दिले विचारा 😜😄

  • @TruthCheck7
    @TruthCheck710 ай бұрын

    Kulkarni astana phone vr nusta ikat hote te Kay hota …? Patil saheb

  • @classandclass4976
    @classandclass497610 ай бұрын

    धोतर ओढा

  • @sharadatkari2075
    @sharadatkari207510 ай бұрын

    हे म्हातारं भोंगळे करून हना हा नालयाक माणूस आहे याला मराठ्याच्या खूप राग आहे

  • @ajayshrirampatilajayajay7460
    @ajayshrirampatilajayajay746010 ай бұрын

    हे एकदम ग्रेट जरांगे पाटील छत्रपती संभाजी राजे चा मराठा आहे.

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant378510 ай бұрын

    Manuvadi therad yachi layaki nahi haklun dya fasn vis vela cha manus hai.

  • @narayanraghuveer9627
    @narayanraghuveer962710 ай бұрын

    Hai bhide kaun hai

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare191010 ай бұрын

    येन केन प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडायचे सरकार ने ठरवले आहे म्हणुन हे मनोहर कुलकर्णी आले आहेत

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo10 ай бұрын

    😛😛😛 आता हा स्वत: ला नेता समजायला लागला . . फक्त नाटक सुरु आहेत.

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar529110 ай бұрын

    आता समजले पाटील

  • @dineshsonone9735
    @dineshsonone973510 ай бұрын

    Ase watate maharastra madhe konihi maratha mantri aamdar khasdar nahi😅

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate793910 ай бұрын

    आता हा आगलाव्या तिकडं पण का?

  • @amrutdevangre3812
    @amrutdevangre381210 ай бұрын

    Bhide chya bagetil aamba khalyavar aarakshan milte mahane

  • @dayanand453
    @dayanand45310 ай бұрын

    दगड कोणी मारली ते पण विचारा गुरुजींना

  • @badalte-vichar
    @badalte-vichar10 ай бұрын

    हे तर अहंकाराच लक्षण दिसतेय.....वागण्या बोलण्यातून....आपल्याच तोंडून आपली वाह वाही....गुरुजी समोर....

  • @ridersgroup1951

    @ridersgroup1951

    10 ай бұрын

    खरा स्वभाव

  • @bharatnikam2354
    @bharatnikam235411 ай бұрын

    Bhidaekashalaialatalabhaerkhada

  • @vinodkute551socialworker2
    @vinodkute551socialworker210 ай бұрын

    नास्का अंबा ला ठोकायला पाहिजे होत

  • @user-up2fn3re2p
    @user-up2fn3re2p10 ай бұрын

    ❤❤

  • @lalitagodambe7268
    @lalitagodambe726810 ай бұрын

    हकला साहेब याला

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari397710 ай бұрын

    Jarange. Laych mothe bolayla lagle😂😂😂😂😂

  • @navnathkale1629
    @navnathkale162910 ай бұрын

    Guruji devmanus ahet.

  • @sharadatkari2075
    @sharadatkari207510 ай бұрын

    Aho saheb he म्हातार nalyak ahe yachya नदी लागू नका

  • @shidheshwarshinde2576
    @shidheshwarshinde257610 ай бұрын

    patil khup hushar wyakti ahet bhghana mhatryala ks yed banaval

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild10 ай бұрын

    Bhide😂😂😂😂 ani aarakshan samarthan 😁😆😆😆😆😅😅🤣 Don pragat ani pudharalele samaj ekatra aale Brahmin ani maratha 🎉🎉❤

  • @liveforfood729
    @liveforfood72910 ай бұрын

    Dada, haka yanna

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy10 ай бұрын

    माल विकला आहे,

  • @ajitbhor8367
    @ajitbhor836710 ай бұрын

    भिडे आला त्याला हाकला तेथुन

  • @stsmartsales2300
    @stsmartsales230010 ай бұрын

    Jarange Patil hushar aahet, kunashi kay bolaycha tyana vyavasthit kalata

  • @ravindrapujari3977
    @ravindrapujari397710 ай бұрын

    Are jarange...bhide guruji chi broberi kru shakat nahi

  • @user-ml8jr2gj7k
    @user-ml8jr2gj7k10 ай бұрын

    Bhide....hate Jay shivray❤❤❤❤

  • @theartistvinny837
    @theartistvinny83710 ай бұрын

    Jarange hushar manus ahe sarkar ne bhide chya rupat trap lavaycha vichar kela pan pathyane adhich olakhla jati pramane bhide aala marathyacha andolan modayla

  • @kisannamdas7236
    @kisannamdas723610 ай бұрын

    हा म्हातारा पट्टी पाडण्यासाठी तिथं पोहचला.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse354210 ай бұрын

    Ha bhide la haklun lava ha fadnis cha chatu

  • @rajendraramraje007
    @rajendraramraje00710 ай бұрын

    फसवणीस चां चमचा... पाटील यांनी आपला घात असाच करत आला आहे पूर्वी पासून याला बामणी कावा म्हणतात. पण पाटलांनी याला भिक घातली नाही वाह पाटील.

  • @rahul4job
    @rahul4job10 ай бұрын

    Jarange mhanje faaltu footage ani trp vadhavtoy😂😂

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar163510 ай бұрын

    मनोहर कुलकर्णी .

Келесі