Chhagan Bhujbal vs Manoj Jarange Patil | ते स्वत:लाच गाढव समजायला लागलेत, जरांगे भुजबळांवर पलटवार
#Chhaganbhujabl #news #jarnage
tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
Пікірлер: 758
जेल मध्ये का गेला होता हे स्पष्ट कर छगन गोर गरीब जनतेला लुटून खाल्ला
@tatanvastadvastad8146
6 ай бұрын
पवाराच्या नादाला लागुन गेलता😂 आता गंजारगे कुनाचं ऐकतोय ..तो पण जानार भविष्यसूचक😂
@jagannathage7966
5 ай бұрын
😂 se@@tatanvastadvastad8146
खरंय भुजबळ साहेब आम्ही येवलेकरांनी एक गाढव वरती बसवलंय ...तुम्हीच सांगा कसं पडायचं 😂😂
@shivajiraoghodke4467
6 ай бұрын
100%बरोबर
@komaltungar3811
6 ай бұрын
Right
@lahudake8536
6 ай бұрын
बरोबर
@rajendrajadhav8412
6 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे चा आशीर्वाद होता म्हणून.
मराठा समाजाचा येवल्याचा एक तरूण युवक व मतदार - एक मराठा कोट मराठा...जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पदाचा गैरवापर केला आत मध्ये गला तुला हिंदी यते तर बेशन भाकरी खाल्ली कशाला शेतकरी ची भाषा अशीच राहते म्हणून तर आमचा हक्क मागतो
@Janardan647
6 ай бұрын
Jail मद्ये besan kalal tari best Sasryach tukdyavar jagat nahi bujabal साहेब
@Jack.sparrow787
6 ай бұрын
@@Janardan647 तुझ्यासारख्या भडव्याच्या घरी येऊन गेला तरी तुम्ही त्या बेसनबॉय लाच मानणार लवड्या 😂😂😂😂
@lahudake8536
6 ай бұрын
@@Janardan647 छग्या चा जाहीर निषेध
@Janardan647
6 ай бұрын
@@lahudake8536 manya cha jahir nishedh
साहेब तुम्ही महापौर झालात हे ठासून सांगितलं आमदार झाले ते पण जोरदार सांगितले पण साहेब तुम्ही जेल मध्ये जाऊन आले कशा मुळे कोर्ट ने तुम्हाला जेल मध्ये टाकले ते का नाही सांगितलं... साहेब 🙏
बरोबर आहे, येवल्याच्या लोकांनी टाकीवर चढविले
@cricketlover7392
Ай бұрын
Ho jaregelan😅😅
छगन साहेब काय हा मोठेपणा सांगत आहात आमदार, महापौर होऊन काय केलंस सामान्य जनतेचा पैसा खालास आणि हे पण सांग की जैल मध्ये पण गेलो होतो तिथे काय काय खाल ते ...
@devidastompe4618
6 ай бұрын
Sheth upatale yed zavnyan mahapor aani aamdar houn
@sourabh_shorts87
5 ай бұрын
गु खाला असेल😅😅😅
जरांगे जिंदाबाद, छ ग्या, जय शिवराय!
@Spameer
6 ай бұрын
छगन मगन बजन 😂
@DhananjayKale-ny8px
6 ай бұрын
@@Spameer 😂😂😂😂😂😁
@omiiiiiiiiiiiiiiiiii
Ай бұрын
कित्ना भी उड मगर बाप को मत भुल - भुजबळ साहेब 🚩💥🔥
ज्यांनी मंत्र्यांना निवडून दिलंय त्यांनी ही भाषा बघा काय समजतात सामान्य माणसाला
@swamisswamis53
6 ай бұрын
Jqrange bhadaway yewadhe warsha bhadaway kuthe zopala hotass
@chatrpatishivajimaharajste5695
6 ай бұрын
@@swamisswamis53tuzhya aaivr udt hota bhenchot tula koni vicharly madarchod
यांच्या वादामध्ये फडणवीस चांगला हसतोय😅😅😅
@viveknaik776
6 ай бұрын
No. No relation of Fadanvis Saheb.
येवल्यातल्या लोकांनीही एका गाढवाला असंच टाकीवर बसवलं आहे 😂😂😂
महापौर कुणामुळे झाला, उपकार वीसरला मराठा समाजाचे
Mumbai made पडला म्हणून तर येवल्यात आणून पुनर्वसन केलं😅
अगोदर जन्म झाला म्हणून कुणी हुशार होत नाही. सरकारमध्ये राहून कुणाला पण बोलता येत. राजीनामा देऊन सरकारला अंगावर घ्या. दादा म्हणतील ते धोरण. बांधतील ते तोरण. एक मराठा. कोटी मराठा. जयोस्तु मराठा. जय जिजाऊ. जय शिवराय. ओन्ली संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील. 🚩
जरांगे ने छगन ची झो प उडवली
@hiddentruthshorts6098
6 ай бұрын
फक्त 3 सभांनी कोणाची झोप उडली हे सर्व कमेंट वरून समजत आहे.
@softwaretechies..6277
6 ай бұрын
Ankhi sahebani 2-4 sabha ghetlya ki yachi fatel😂😂
@Jack.sparrow787
6 ай бұрын
@@softwaretechies..6277लँड फरक नाही पडत लवड्यानो 🤙😂😂
@anonymousboy2620
6 ай бұрын
@@hiddentruthshorts6098 😂😂😂💛💛💛
@yog7640
6 ай бұрын
गाढवा छगन ने फक्त 3 सभा घेतल्या जरांगे दररोज घेतो। झोप कुणाची उडाली।
आपण एवढं चांगले असूनसुद्धा भुजबळ साहेब तुम्हाला जरागे पाटलाच्या प्रत्येक बाबीचा कागदावर लिहून या वयात अभ्यास करावा लागतो आहे. नाकात दम आणून सोडलंय पाटलांनी तुमच्या.
गाढव उंचीवर कसं गेलं ते नंतर बघू आधी गाढव jail made कसं गेलं ते सांगावं😅
@raj.comedy4606
5 ай бұрын
😂😂😂
एक मराठा लाख मराठा
छागान पण टाकीवर चढला आता लोक खाली उतरनार😂 हे त्यानीय सागितल
जय ज्योती जय क्रांती जय संविधान
एक सामान्य माणूस जरांगे सगळ्यावर भारी पडलाय
रोज रोज बातमी देके मेरे डोसके को तान मत दो आमच्या दुःख पर मिठ मतं चोळो
@madanchauthe3970
6 ай бұрын
😅😅😅
@ajjjjiiiittt
6 ай бұрын
वाह रे वा चोंग्या 😂😂😂
@darasingwaghmare3153
6 ай бұрын
वाह रे वा चोंग्या 😂😂😂😂😂
@indianreactiontime7446
6 ай бұрын
Ek number tarangya 😂😂
येवला मराठा...लक्ष ठेवा
बाळासाहेब ठाकरेंनी हेच केलं तुझ्या बाबतीत आता काय करायचे ही पंचायतायत पडली आम्हाला
पाऊस पडला गराचा छगन भुजबळ बराचा
भाजी विकत होता
तुझी शुद्ध भाषा घाल चुलीत लोकांना समजेल अशी भाषा बोलतो जरांगे पाटील
छगनया
सौ सोनार की, एक लोहार की झालं याच सूरू 😂😂
मीडिया ने पण अशी दोन्ही समाजामध्ये वाद होईल अश्या बातम्या दाखवू नये
पण गड्डारी केलीच ना प्रामाणिक राहीले नाही.
सभा कोण घेत तु का भुजबळ भुजबळ चया तीन सभा झाल्या आज पर्यंत तु दिवसांत चार चार घेतो 😅
1 सभा 15 दिवसातुन पण पाटील लगेच कोमात 💯
@Shivaji2maharaj
6 ай бұрын
Jarange तेच तेच बोलतात...भुजबळ खरच किंग आहे राव 😮
@shivajiraoghodke4467
6 ай бұрын
सर्व राजकारणी ची सभा म्हणजे भावी आमदार म्हणून घेणे साठी नेते स्टेजवर दिसतात फक्त
@samadhankagde3589
6 ай бұрын
🍌🍌🍌🍌
@spg7743
6 ай бұрын
जेल मध्ये का गेला ते तर सांग रे नंतर सभा वर बोल सभा वैगरे ते तर तुला कळेलच नंतर आदी भुजबळ जेल मध्ये का गेला लोकांचे पैसे खाल्ले चोर साला भ्रष्ट्राचारी
@kiranshinde3113
6 ай бұрын
Ar bhava kunachi baju ghetoy Jane gor garibana lutun khale Ani jail madhe Gela tyala thuu.are mi kunala support kart nahi sadhya. pan jo gor garib lutun khato tyacha jahir nished .
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी महापौर व आमदार केले त्यांच्याशी गद्दारी करुन त्यांना जेलमध्ये टाकले हे पण सांग
महापौर झाला कोणामुळे ते सांग
शाहू फुले आंबेडकर का म्हटले जाते भुजबळ साहेब तुम्हाला चांगले माहित आहे. मराठ्यांनी तुमचा माणूस पुढे घेतला याची जाणीव ठेवा
खरच यडपट
उत्तर दिल ,पण त्यात तर्क नाही ....... शेवटी गाढव टाकीवर आहे ......😄😄जय ज्योति जय क्रांति .......
@Jack.sparrow787
6 ай бұрын
तर्क उत्तरात नाहीच पण छगन भडवा होता अन आहे हे पण तेवढाच खरंय 😂
@shivajiraoghodke4467
6 ай бұрын
उगी महान समाज सुधारकांची नावे घेऊन गाढवाला प्रतिस्टा देऊ नका
@kishorpatil5255
6 ай бұрын
अरे भावा या गाढवाला लोकांनी मंत्री केले त्याला आत्ता खाली कस उत्रवायचे ते विचार करावा लागेल अस तो स्वताला उद्देशुन बोलत आहे
@lahudake8536
6 ай бұрын
केळ्या छग्या जेल वारी करुन आला आहे ना
@sorry-u7r
6 ай бұрын
Barobar
भाषा कशी आहे हे महत्वाचे नाही त्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा आहे छग्या
6000हजार कोटी कसे कमावले ते एक सभा लावून सांग एकदा
जरागे ला टाकीवरून खाली उतरवा 🤣
@shubhampatil1602
6 ай бұрын
Layki naslele udat ahet aata 😂😂
@siddhantbachkar2352
6 ай бұрын
💯😂
@pankajkale4065
6 ай бұрын
Aani tujaivar chadava😅😅😅
@maheshghadage7918
6 ай бұрын
तुझ्या आय वर गाढव उढव 😂😂😂😂
@vishvaghodse4035
6 ай бұрын
ka tuzhyvar udvayach ka
जरांगे साहेब भुजबळ साहेब आपल्या ववडिलांच्या वयाचे आहेत आरेतुरेची भाषा वापरने हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही येवढं मराठा समाजाचे नेतृत्व छान करता आहात त्याचा आम्हाला अभिमान आहे. जय शिवराय ❤❤
छगन अजून शहाणा हो
छगन भुजबळ जरागे पाटील यांना बोलत नाही सर्व मराठा समाजाला बोलतंय भाऊ मराठा समाज जागा व्हा एक मराठा लाख मराठा ❤❤
भुजबळ ❤
Yedpat😢😂
छगन भुजबळ ला भावपूर्ण
@navnathraykar216
6 ай бұрын
Tula pn re
@softwaretechies..6277
6 ай бұрын
Jaran gay la pn bhavpurn shraddhanjali 😅😅
@Janardan647
6 ай бұрын
Tu rahun kay karnar tula pan bhavpurn shradhanjali as pan jagun कुणबी honar tu kay fayda tuja
@madhavgiri6889
6 ай бұрын
Tu la pan sharadhanjali li 😜😔😓😝🤕
@anonymousboy2620
6 ай бұрын
Jarangya la zawadi shraddhanjali
आम्ही कुणबी मराठे छगन भुजबळ यांच्या सोबत आहोत-जय कुणबी सेना
@Swamisevak9797
6 ай бұрын
पागल झाला का भाऊ तू अरे तू तरी तस म्हणू नको मराठ्यांची वाट लावली यांनी आता तू सांग विदर्भातील मुलगा आणि मराठवाड्यातील मुलगी यांच लग्न झाल. मुलगी मराठा, मुलगा कुनबी मग तुम्ही कशे वेगळे होसाल यार. तुम्ही महात्मा जोतिबा फुले यांच्या पुस्तकात वाचा ना. फक्त तीन जाती होत्या अस ते म्हणतात कुनबी माळी तेली मराठा हे त्यांच्या पुस्तकात नाही. ना भाऊ.
@dadaudhe6044
6 ай бұрын
त्यांच्या सोबत झोपा
@Swamisevak9797
6 ай бұрын
तुम्ही थांबा रे थोड़ वेळ येणार आहे. आम्ही फक्त शांत आहे. एक एक कॉमेंट वाचून हिसाब घेऊ
@marathayoddha96
6 ай бұрын
@@Swamisevak9797 जात बदलणारे मराठे कुणबीत कसे येवू लागले आम्ही गेली 40 वर्ष लढलो कुणबी आरक्षना साठी आणि तुम्हाला फुकट पाहिजे चालणार नाही- We support to ओबीसी योद्धा छगन भुजबळ साहेब
@Swamisevak9797
6 ай бұрын
@@marathayoddha96 बर
छगन चिल्लर व्यक्ती आहे. गांभीर्याने घेऊ नका. जेलमध्ये गोष्टी पण बोल
We all support Manoj jarange
छगन भुजबळ ओबीसी साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
Bhujbal saheb zindabad. Next CM of maharastr jai obc
गाढवाची गोष्ट नेमकी फीट बसली, झोंबली पण?
भुजबळ व जरांगा पाटील यांनी दोघांनी आपल्या भाषेला लगाम घातला पाहिजे दोघेही सुज्ञ व समजदार आहेत
Bhujbal saheb zindabad ❤l
आमचं खूप मनोरंजन होत आहे
त्या वेळी तु महापौर आमदार झाला हे अगदी बरोबर आहे पण कुणा मुळे तर आदरणीय बाळासाहेबांच्या मुळे झाला कारण त्या वेळेला तुझ्या बरोबर मराठा समाज होता
वा भुजबळ साहेब आपण खरे बोलत आहे, हा गावचा सदस्य होणार सुध्दा होऊ शकत नाही,
एक मराठा कोटी कोटी मराठा साम्राज्य
Jarage patil tum aage badho hum tumare sath hai
मुंबईचा महापौर आमदार होऊन चोऱ्या चोऱ्य.kelya
Bhujbal Rocks
खर तर त्यावेळीच याला आत टाकायला पाहिजे होते. याला तेथील पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही म्हणून हा सर्व तमाशा चालू आहे.
छगन भुजबळ मुख्यमंत्री बनणार आणि गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री बनणार आणिअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवत बसणार
@Raje45
6 ай бұрын
😂😂😂😂 मस्त जोक केला😂
@vishalpande4805
6 ай бұрын
तु कोण मग कोतवाल होणार लय माज नका दाखवू
@Raje45
6 ай бұрын
@@vishalpande4805 गप a बुळ्या तू पण तुझ्या छगन सराका चक्का आहे वाटते😂😂😂
किती खाल्लं छ ग्या
या अडाणी माणसाने फडण20 ला डाव करायला 2महिन्यांचा टाईम देऊन स्वतः वाटोळं केल मराठ्यांच😢
@omkarbendhale7959
6 ай бұрын
तु कोणत्या जातीचा आहे मिञा
@omkarbendhale7959
6 ай бұрын
मराठा क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील यांना अडाणी म्हणण्याचा तुला काय अधिकार आहे
सर्व पुढाऱ्यांच आणि मंत्र्यांचा एक भारीच असतं राव. जशी जनता असते तशी ते भाषा वापरतात आणि सर्वांचं मनोरंजन करतात आणि मूळ विषयाला बगल देतात.
बरोबर काढली जरंगेची अडाणी भाषा.
हम वाहा शनी देव के चवतरे पर ❌ डोके को ताण दे रहा उगाच की उगाच ✅😂😂😂😂 वाह रे वाह चोंग्या
आमदार झाला मंत्री झाला कोणामुळे झाला ते सांग
गाढवच उदा बरोबर आहे पण....... हे नेमक कुणाला लागुपडतय 😂
गाढव टाकीवर चढले 😂😂
@BhupendraJogi842
6 ай бұрын
तु गप बस नाहीतर तुझ्या **वर चढविन 😂😂😂😂
Par Ejjat kadhali bhujbal saheb tumhi manal rao tumhala panyachi taki😅
अरे तु पुढच्या वेळेस कसा निवडुन येतो बघतो आम्ही …….
ही गोष्ट खरिच आहे.आमच्या येवला तालुक्यातील लोकांनी पण 20 वर्षांपासून ऐक गाढव टाकीवर चढवले ते खाली कसे ऊतरावे हीच पंचायत झाली आहे.
ओबीसी गरीब कुटुंबांना तुझ्या प्रॉपर्टीतल मानधन दे छगन भुजबळ
निःस्वार्थ पणे जनतेची सेवा केल्याने जनता कुठे नेऊन ठेवते. हे बघा....... आमदार, महापौर आले मोजत
ओन्ली छगन भुजबळ साहेब. नाद करायचा नाय.
एकच पर्व ओबीसी सर्व जय ज्योती जय क्रांती
भ्रष्टाचार किती कोटीचा केला जनतेला लुटले सगळ्या महापौर व्हायला काय लागते
उंचीवर तोच जातो ज्याच्यापाशी इमानदारी आणि प्रामाणिकपणा असतो तुमच्यासारखं नाही गरीबाच्या मुंडी वर पाय देऊन वर जायचं आहे जेलमध्ये जाऊन मस्त कांदा भाकरी खाऊन घ्यायची हे पूर्ण जनतेला संदेश द्यायचा मी आज मी कांदा भाकर खातो संपूर्ण जनतेला माहित आहे कोणी कोणाचं खाल्लं हे तर असं झालं आपलं ठेव झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून
People are behind Corrupted man 😂
पाचवी नापास जरांगे 😂😂😂😂
@sudhirdalvi6478
6 ай бұрын
अगदी खर आहे. आणि मूर्ख लोक त्याच्या पाठीमागे फिरत आहेत.
@vinodshete946
5 ай бұрын
Bochalya tu kiti shikala re
येवल्याच्या मराठांनी छगन ला मत देऊन त्याला निवडून दिल्या बद्दल ,हार्दिक अभिनंदन
@shivajiraoghodke4467
6 ай бұрын
टाकीवर यांनीच तर बसवले येवलेकराणी
@user-ss7xd3ei8q
6 ай бұрын
गाढव supporter चि मत नको 😂
@user-lw3et2mi6j
6 ай бұрын
@@shivajiraoghodke4467१००%
@anonymous.4314
6 ай бұрын
@@user-ss7xd3ei8q तुझ्या आईच्या पुच्चीवर उडव छगन आणि गाढव
जेलमध्ये जाऊन पिठलं खाऊन आले नाहीत
तु महापौर आणि आमदार चोऱ्या करून झालं महिती आहे जनेटला
गरूड आहेत🦅🦅
मानलं भुजबळ साहेबांना खूप हसलो
जरांगे पाटलांची ऐवढी भिती का वाटते.??
येडपट पुढारी😂😂😂😂
@hiddentruthshorts6098
6 ай бұрын
Tu vatto jast
Nice saheb
बरोबर आहे येवल्यांच्या लोकांनी ह्या भुजबळांना टाकीवर चढवले
छ्गान मंतो पटिल मनले 😂
जणतेचा पैसा लुटला होता महाराष्ट्र सदन घोठाला
दैवत जरांग साहेब यांनी आता नविन पक्ष निर्माण करून नविन उमेदवार उभे करावे छगन जरांगे साहेब सरपंच नाही डायरेक्ट मुख्यमंत्री बनणार आम्ही जनता बनवणार छगन वाचून बोलतो जय शिवराय जय महाराष्ट्र
श्रीमंतांनी आपली जमीन भूदान खराब भूदान करा
जरांगे तूझ्या विणा येवडा बोल भाऊ,
छगन तु एवढा राजकारणी असुन आत कसा गेला ते सांग
Jarangecha study mantri& advocat kartat anady kon