Sakal Survey 2024 : मुख्यमंत्री पदासाठी जनतेची कुणाला पसंती? पाहा सकाळचा सर्व्हे
#SakalSurvey2024 #maharashtrapolitics #eknathshinde
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये जनतेची मुख्यमंत्री पदासाठी पसंती जाणून घेण्यात आली. सकाळ समूहाच्या सर्व्हेमध्ये जनतेने कुणाला पसंती दिली पाहा...
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
Пікірлер: 500
उद्धव साहेब ठाकरे हेच होणार आता मुख्यमंत्री
ऊद्धव ठाकरे पाहिजे❤
जो शेती कर्ज माफी देईल त्याचे सरकार येणार
@ravindradesai1376
8 күн бұрын
कर्ज तुंबवून ठेवलय वाटतं. शरद पवारच्या कुत्रं. शरद पवार अशीच सरकारी पैशात कुत्री बाळगलीत. राज्य, देशाची वाट लागली तरी चालेल पण माझ्या चैनिची सोय झाली पाहिजे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️❤️
@rekhamohite9270
25 күн бұрын
Udhav takare nahi tyachalade yevde chatuty nahi
@SandipKangane
4 күн бұрын
Uddav Thakre
@SandipKangane
4 күн бұрын
Udhav. Thakre
ते पळून गेले म्हणुन पसंती नाही
चुकीचा सर्वे आहे 100 % मुख्यमंत्री उद्धव साहेबांनाच पसंती आहे
एकनाथ शिंदे आणि अजित दादा ची निशाणी जर कोर्टाने काढून घेतले तर किती टक्के मते वाढतील कि कमी होतील
ठाकरे साहेब cm होणार
@anandraomagdummagdum4343
26 күн бұрын
Ghanta nahi BJP yenarach nahi totl 100 pan yenar nahit
@user-ov5hd5pp6b
26 күн бұрын
@@SNCTZNGROUP😂😂😢😅😅😅
@shobhatejam6999
25 күн бұрын
जनतेला लुटल ते कमी आहे का.
@user-hw6ij5vp5c
20 күн бұрын
नाना पाटोळेने उद्धव खानाच्या धुगणावर लाट घातलीस आहे उधावाखान मुखमंत्री म्हणून आम्हास अजिबात चालणार नाही काँग्रेस ने जाहीर केले आहे याची आघाडी 100% तुटणार आहे अपडेट्स राहत जावा
उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री कोर्टाने निकाल दिला तर भाजपा 50 सिट मिळणे मुश्कील
नँरेटिव्ह सेट करणे सुरू झाले आहे आज पर्यत कुठल्याही सर्वे खरा ठरला नाही
@rajanpawar6332
23 күн бұрын
MVA 175+ SIT JINKNAR HA MAZA SARVE 100% KHARA THARNAR.
उद्धव ठाकरें फक्त
@shobhatejam6999
25 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा C.M.व्हायला पाहिजे.
उद्धव ठाकरे साहेब
@user-hw6ij5vp5c
20 күн бұрын
उद्धव ठाकरे नाही उद्धव खान
उद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होणारच
हा सव्है कुठे घेतला?? आता फक्त एकच मा उध्दव ठाकरे साहेब हेंच 🚩🐯💐🙏👍
महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार येईल होणार मुख्यमंत्री
ONLY UBT
विकाऊ news
@user-hw6ij5vp5c
20 күн бұрын
हो बिकाऊ न्यूज कुठल्या गाविजावून किती माणसांना भेटून सर्वे केला का स्टुडिओमध्ये बसून केला
तुमच्याच चौघांतुन व्हा कोणी तरी एकजण बाकीचे तिघे उपमुख्यमंत्री कश्याला फुकट कोणाचा सर्वे करता
ठाकरे सरकार ला महाराष्ट्र राज्यातील जनतेची पहिली पसंती आहे कारण त्यांचा कार्यकाल सर्व स्तरातील लोकांच्या करिता समान न्यायाचा राहिला
@user-ib7fz2we4v
26 күн бұрын
शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂 ठाकरेंना अक्कल कधी येणार
@user-ku7lw4bk3k
24 күн бұрын
Saduna nyay dila🥰 ketakichitale naya dila kharmusela🥰nyay dila patrakar arnvagosavila nyay dila miltari adhikari yas naya🥰dila tula thodi jari vivek budhi asati🥰tar ase voments kele nasate
@user-ku7lw4bk3k
24 күн бұрын
Hi maharastra😘chi janta😂navtika
@medhatambat7258
23 күн бұрын
कसा राहायला समान तत्वाचा ते तर सांगा. हा माणूस मुख्यमंत्री असताना बाहेर पडला नव्हता. सर्वांना दमदाटी सुरू होती. टीका करणार्यांना मारहाण नाहीतर जेलमध्ये विनाकारण टाकत होते. खंडणी वसुली तर जोरात चालू होती. स्वत च्या वडिलांशी उध्दव ठाकरेंनी गद्दारी करून सोन्याच्या पायाशी सत्तेसाठी लोटांगण घातले. अशी व्यक्ती बिलकूल नको.
@ashokbagul3548
20 күн бұрын
@@user-ku7lw4bk3kअरे झाम्या न्याय द्यायचं काम कोर्टाचा असतं
माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब फक्त
मुख्यमंत्री फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच हवेत
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
उद्धव बाळासाहेब ठाकरे
सध्या काय चाललंय हे लक्षात येते राज्यातील राजकीय उलथापालथ झाली घोडे बाजार सुरू आहे हे पहातच महाराष्ट्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे वाटते, मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे,
Uddhav Thakre
ठाकरेंचा मुख्यमंत्री काळ सब काली रात्री
ज्या उमेदवाराला लोकसभेला समाजाने नाकारले त्यांची मुख्यमंत्री म्हणून पसंती काही अंधभक्त दर्शवतात कीती हास्यास्पद आहे
@rkz2345
13 күн бұрын
तुमची का gand लाल होते 😂😂😂
@VishnuSanap-uw5yx
11 күн бұрын
तुझ्या बुडाला का आग लागली
आम्हाला केस दाढी काळी करत बसणारा, दुसऱ्यांने लिहून दिलेले भाषण वाचणारा मुख्यमंत्री अजिबात नको
3 ह उध्वठाकरे मुख्यमंत्री होतील
🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩
ठाकरेच जय महाराष्ट्र
During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Carona work and awarded him number 3 position in the world for his best Carona work. jai Bhavani jai Shivaji Maharaj 🙏
ठाकरे 🚩
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩
फडणवीस कोणत्याच रोगावर चालणार नाही,एक वेळ मुख्यमंत्रि नसला तरी चालेल पण हा बिल्कुल नको?
@medhatambat7258
23 күн бұрын
बहुसंख्य सूज्ञ लोकांना फडणवीस च पाहिजेत. ते संयमी व सुसंस्कृत आहेत. लबाडीने वागणार्यांना ठाकरे हवे आहेत.
ताई साहेब 🎉🎉🎉🎉मुख्यमंत्री होणार
महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतची पसंती
उद्बव thakre
मा.ऊध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री व्हायला हव्यात
@medhatambat7258
23 күн бұрын
कशाला? राज्याची वाट लावायला?
Ubt 22.4 😮
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार
मी मतदान केलं तेव्हा मुख्यमंत्र्याच्या पसंती मध्ये देवेंद्र फडणवीस ला दोनच टक्के होते
भाजप चा टक्का कायम मग लोकसभेत फक्त 9 जागा का ?
मुख्यमंत्री कोण होणार.... हे सांगणं जरा कठीणच आहे कारण आपण विधानसभेत यांना निवडूण देतो महाराष्ट्रात आणि हे सरकार स्थापन करतात परराज्यात.निवडून आले की फरार होतात नाही तर आम्ही साखर झोपेत असताना हे शपथ घेतात महाराष्ट्राची आणि जनतेची या लोकांनी पार खाटेवर घातली .
@dhananjaymodak4028
12 күн бұрын
आणि एका सोबत निवडणूक लढवून, वर बहुमतही मिळवून माती खातात
OBC ने पंकजा ताई सांगितल त्यांना मत द्यावे🚩
@hhmahadeoshelke3763
27 күн бұрын
पंकजा मुंडे यांना कुणी निवडून देत नाहीत देवेंद्रफडणवीस हेच मुख्यमंत्री असतील
आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान बाळगणारा मुख्यमंत्री पाहिजे. छोट्या छोट्या बाबीसाठी दिल्ली वारी करणार नसावा.
Pankajatai munde 🔥🔥🔥
फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
सकाल.वर्तमानपत्र. पवार.घरातील. सदस्य.आहेत.त्यामुले.किती.विशवास.ठेवावा
साहेब आपण लोकांच्या मध्ये का नाही जात,त्यांना जाऊन विचारा जस लोकसभेच्या वेळी मुंबई मध्ये झाला होता सर्वे फक्त कोकण ,ठाणे आणि कल्याण मध्ये चुकीचा निर्णय आला बाकी मुंबई महविकास आघाडी कडे कौल गेला
गडकरी साहेब पंतप्रधान व्हावेत आणि मुख्यमंत्री ठाकरे साहेब 🚩🚩
खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई दुसरे धनगर मराठा आरक्षण यामुळे हे सरकार पायउतार होणार आहे
उरण विधानसभा च्या बाबतीत तुमच्याकडे आलेला सर्वे दाखवा... म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय असा प्रत्येक प्रश्न वाईज सर्वे दाखवा
Udav, Balasaheb Thakre,ek,no
Onlly UBT
Only mva Maharashtra mahdye yanar 180+
भाजप चा धुव्वा उडविला जाईल हे लक्षात ठेवा
Only ubt 🎉🎉🎉
भावि मुख्यमंञी मा उध्दव साहेब किंवा मा मनोज जरांगे पाटील.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
पंकजा ताई 🎉
@hhmahadeoshelke3763
27 күн бұрын
लोकं निवडून देत नाहीत तुम्हाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील
@Surajxhkl
27 күн бұрын
@@hhmahadeoshelke3763 असू दे..ते पण BJP चेच आहेत
@mallikarjunmedico-rp5qw
26 күн бұрын
😂😂😂😂 कुठेही पडते ...
@Gmgm189
25 күн бұрын
परळी सोडलं तर ग्रामपंचायती ल कोण सरपंच करणार नाही आणि cm म्हणे
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
Uddhav thakare saheb mukhymantri hoilch
Tai saheb 🎉🎉honar❤❤
यापैकी कुणीही होणार नाही.पुढचा cm दिल्लीतून आयात करावा लागेल.
महाराष्ट्र देवा भाऊ च चालू शकतात कोना ल्लूपणजू च काम नाही
सर्व सर्वे बोगस आहेत ही नाटकं बँड करा, तुम्हाला काही कामे नाहीत , बातम्या देताना तीच तीच बातमी फरवून फिरवून चार वेळा सांगता दाखवता , लोक कंटाळलेत , जरा तुमच्या बातम्यां बाबत जरा सर्वे करा म्हणजे समजेल
महाविकास आघडीचा महाराष्टाला पहिला महिला मुख्यम्नत्री मिळेल.
ठाकरे साहेब
Only Eknath bhau
भाजप मुळे महायुतीतील पक्ष्यांचा तोटा झाला तर काँग्रेस मुळे आघाडीतील पक्ष्यांचा फायदा झाला हे त्रिकालबाधित सत्य आहे
कारण सकाळ हा पवारांचा आहे.
मीच होनार
ऊदधव ठाकरे सो.
ताई सरकार 🎉🎉🎉🎉🎉
@hhmahadeoshelke3763
27 күн бұрын
ताई अगोदर निवडून या म्हणावं देवेंद्रफडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असतील
आधी निवडून या मग ठरवा कोण?
जरांगे पाटील मुख्यमंत्री
अमीत शहा 😅😅😅😅😅
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव पर्याय समोर आहे ❤
@ashokbagul3548
20 күн бұрын
हे खासदार नाही एक आमदार नाही
Tai.sobat.obc
ऊदव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत हे १०० %
Pm
Obc मत पाहिजे असेल तर पंकजा ताई
Udhav thakare saheb mukhymantri pahije Karan Janta shetkari anganvadi yancha fayada honar Karan te bolato tasa karato attache gaddar Maharashtrat disayala nahi pahije janta vaitagali yana
🍉🍉🍉🍉🍉🍉 कडून खोके भेटले वाटतं.
संघर्ष योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री होणार 🚩🚩
मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री असावेत
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री ? भारी जोक करताय राव.अन् नितीन गडकरी हजारदा बोलले आहेत की ते परत येणार नाहीत.मग कोणते लोक तुम्हाला गडकरीचे नाव का नाही हे विचारले.यात एक गोष्ट सिध्द होते की व्यक्ती कोणीही असो मुख्यमंत्री हा भाजपचाच पाहिजे असे मत आहे.
उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस -अजिबात नको, अजितदादा पवार - हा तर टाकावू कधीही नको, उद्धव ठाकरे - चालतील
पंकजाताईं
ऊधव,साहेब
ठाकरे सरकार
शिंदे मुळे मराठा समाज ओबीसी त गेला आहे म्हणून शिंदे एक नंबर साहेब
अजून ना जागा वाटप, ना बंडखोरी कळली, कोण कुठे किती होणार, क्रॉस voting कुठे होणार, झोनल wise % नी तिथल्या जागा आणि दोन्ही आघाडीचे समीकरण अजून काहीच स्पष्ट नाही
उध्दव ठाकरे जी
होऊन जाऊद्या उध्दव ठाकरे
मराठा आरक्षण
उद्धव ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद
आम्ही तर सकाळ न्युज चैनल वाले जो विकले गेला चॅनल ला पसंद करत नाही ? लोकसभेला झालं त्यापेक्षा बीजेपी जास्त मतदान च्या फरकाने पडणार आहे .तुम्ही एअरकंडिशन मध्ये बसुन घेतलेले हे सगळं काही विशलेशन लोकांना दाखवुन दिशा भुल करु नका .बिकाऊ मिडीया वाले तुम्ही लोक आहात .
काकांच्या घरचाच पेपर.