सैराट Movie मधील सुप्रसिद्ध कलाकार 'आकाश ठोसर' यांनी अनुभवला सह्याद्रीचा थरार 🥵|Waterfall Rappelling

Note- गिर्यारोहण हा साहसी क्षेत्र आहे.एखाद्या डोंगर सुळक्यावर Trekking, Climbing किंवा Rappelling करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा Rope, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली Climbing किंवा Rappelling कराव्या..
सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे ..
कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.
►KZread - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Psycho prashil
► KZread - kzread.info/dron/6fOaVgA.html...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.

Пікірлер: 508

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN11 ай бұрын

    हा एडवेंचर भरला ब्लॉक कुणाकुणाला आवडला आणि आकाश ( परश्या ) दादाची कोण कोण फॅन आहेत 💫🔥

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hiii all

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hii

  • @user-lk2rc8st9u

    @user-lk2rc8st9u

    Ай бұрын

    ​Ggu

  • @prashantmurudkar
    @prashantmurudkar11 ай бұрын

    व्वा फारच छान तु मराठी कलाकारांना घेऊन केलेला ट्रेक तुझ्या चॅनल ला तर वरती घेऊन जाणार च तसेच मराठी कलाकार सुद्धा एडवेंचर करु शकतात असा आत्मविश्वास आकाश ने सुद्धा दाखवला ❤ 👍👍👍

  • @vilaspatil4066
    @vilaspatil406611 ай бұрын

    खूप छान असे मराठी कलाकार येत राहिले तर आणखीन मजा येणार एकदम भारी प्रशिल 🌹👍🌹

  • @1crazyboy421
    @1crazyboy42111 ай бұрын

    आकाश तर आहेच hero पण प्रशिल तु आमचा असली hero 👍

  • @ravirajghardale
    @ravirajghardale11 ай бұрын

    शेवटी पर्श्या आणि जब्या एकत्र आलेच😂😂❤❤❤❤

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare308611 ай бұрын

    दादा तू न थांबणार वादळ आहे 🌪🌫 जय श्री शिवराय जय श्री शंभूराजे🧡🧡

  • @s.k2468
    @s.k246811 ай бұрын

    I am huge fan of Aakash 😍😍 thank you for capturing him ✨

  • @Chicku-wr9ek

    @Chicku-wr9ek

    11 ай бұрын

    Pn to tula olakhot nahi 😅

  • @Swapnilbhoir5888
    @Swapnilbhoir588811 ай бұрын

    Best part of this vidio "परश्या ची special भजी "❤❤

  • @anandbhosalecommercetutori6684
    @anandbhosalecommercetutori668411 ай бұрын

    खरोखरच अप्रतिम विडिओ आहे..आपल्या साहसाला माझा मानाचा मुजरा..आकाश फक्त सिनेमात हिरो नाही तर प्रशांतकुमार तो आपल्या सारखाच रियल हिरो असल्याचे जाणवले...आम्ही हा अनुभव प्रत्यक्षात कधीच घेवू शकत नाही पण आपल्या द्वारा तो नक्कीच घेता आला...प्रशांत कुमार मी आपले विडिओ नेहमीच पाहतो मला ते प्रचंड आवडतात आपली धाडसाला दिलेली विनोदाची फोडणी खमंग वाटते.आपणास एक विनंती करावयाची आहे माझी एक कादंबरी आहे ,निमिष, नाव आहे कादंबरीचं ती मला आकाश ठोसर साहेबांना द्यायची आहे..मी ती आपल्या पत्त्यावर पाठवू काय ?? मी खामगांव जिल्हा बुलढाणा(विदर्भ)येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे..कृपया मला याबाबतीत मदत करावी.. हि नम्र विनंती..माझा संपर्क:9834914761.---आपलाच:प्रा.डॉ.आनंद भोसले..खामगांव

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...715011 ай бұрын

    लय भारी भाऊ धन्यवाद . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amollokhande7224
    @amollokhande722411 ай бұрын

    याड लागलं र ..yaad लागलं...wow akash la घेऊन सह्याद्रीत trek केला..लय भारी दादा.... खूप खतरनाक...

  • @nayanyadav3382
    @nayanyadav338211 ай бұрын

    खूप छान च प्रशिल दादा मनापासून खूप खूप धन्यवाद तुझ्या मुळे आम्हा सर्वांना इतिहासातील नवनवीन माहिती आणि नवनवी गड बघायला मिळतात खरंच तुझं मनापासून खूप धन्यवाद आणि तुझ्या कामगिरीला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @vinodjade5268
    @vinodjade526811 ай бұрын

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Chhatrapati Veer Jhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai Superb.

  • @amitmhatre3911
    @amitmhatre391111 ай бұрын

    अप्रतिम भन्नाट मराठी डिस्कवरी बघतो मनप्रसन्न होत अस सह्याद्री मधले तुझे विडिओ बघून खूप मोठा होशील तू पण तूझ्या टीमला सोडू नको पावनदा त्याची टीम भारी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @MaheshValvi-nc9fb
    @MaheshValvi-nc9fb11 ай бұрын

    खुप छान , प्रशील भाऊ आणी मराठी कलाकार सुद्धा आले , खुप छान मजा आली पाहायला 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र

  • @mamtanarvekar6510
    @mamtanarvekar651011 ай бұрын

    लयभारी व्हिडिओ,अप्रतिम Full adventure and full enjoyment

  • @prathameshdawkore5909
    @prathameshdawkore590911 ай бұрын

    Best vlog aahe bhau tujha aaj paryant cha ,,,mast vatla ekdum 👌🏻 छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN11 ай бұрын

    दादा हा व्हिडिओ मला खूप आवडला कारण आपल्या महाराष्ट्राचे लाडके आकाश दादा तुमच्या सोबत होते 😘

  • @anilkasar946
    @anilkasar94611 ай бұрын

    एडवेंचर खूपच थरारक आणि मस्त, आकाश ठोसर यांना माझ्या कडून शुभेच्छा, 🙏जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩

  • @kirankumarrathod9184
    @kirankumarrathod91849 күн бұрын

    very nice from Hingoli, god bless you. all India is crazy about you. superb

  • @roshansutar2370
    @roshansutar237011 ай бұрын

    प्रशील खूप भारी वाटला वीडियो आकाश पण मस्त आहे निसर्ग प्रेमी आहे खूप खूप धन्यवाद ❤❤❤ खूप खूप प्रेम ❤❤❤

  • @_sigma_force_
    @_sigma_force_11 ай бұрын

    THIS CHANNEL DESERVES ATLEAST 20 LAKH FOLLOWERS ....

  • @kishorpatil1669
    @kishorpatil166910 ай бұрын

    Prashil bhau jindagiche asli maje t tuch gheu rahila bhau....khatarnak vdo. Great prashil

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141Ай бұрын

    Mst thararak trilling anubhav..majja aali Akash Tosar brobrcha blag bhaghayla..Aalpa sahyadri..Apratim ..Adventures..keep it up.

  • @zeeadivasisunil7703
    @zeeadivasisunil770311 ай бұрын

    खूपच छान भाऊ निसर्ग देव नेहमी तुझ्या पाठीशी राहील

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew950311 ай бұрын

    प्रशील दादा तु वेडा आहे, खरोखरच आपल्या शिवबांचा मावळा

  • @maheshlalit8769
    @maheshlalit876911 ай бұрын

    तुमच्या ग्रुपमध्ये आकाशलाही सामील करून घेतलं, आणि तुमचा हा स्टंट जो काही आहे तो.. लाजवाब, जबरदस्त, खतरनाक,आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असाच आहे, मित्रांनो तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @abhaygotmukle4646
    @abhaygotmukle464611 ай бұрын

    महाराष्ट्राचा बेयर ग्रिल super video

  • @ishwarmali5995
    @ishwarmali599511 ай бұрын

    👌👍❤एक नंबर भाऊ सलाम तुझ्या हिमतीला❤❤👍

  • @rav5098
    @rav509811 ай бұрын

    *Aakash* : Khupachhhhhh apratim bhau..... Down to Earth ❤❤❤❤❤

  • @mani.290_
    @mani.290_11 ай бұрын

    Ek superstar hokar bhi simplicity is most important point of life❤❤

  • @syedmushtaq2409

    @syedmushtaq2409

    11 ай бұрын

    Kon suparstar

  • @abhishekshinde-td2lp
    @abhishekshinde-td2lp11 ай бұрын

    Bruh Prashil Your Vlogs are pure inspiring and entertaining!!!!!!!💛

  • @rajnikam4905
    @rajnikam490511 ай бұрын

    Khup chhan.Akash Thosar v Prasil nice .mast.wa wa.

  • @akashgamlng2895
    @akashgamlng289511 ай бұрын

    miss you akash sir .............. God bless akash..

  • @nikhildhage5770
    @nikhildhage577011 ай бұрын

    Bhai kadak kadak kadak ! Tula manla bhai !

  • @swetturavrajulu2109
    @swetturavrajulu210911 ай бұрын

    Adventurous ani Awesome asa ha trekkkkk ❤❤❤❤ *#Trek** Titan* 💎

  • @rbmanevlogs84
    @rbmanevlogs8411 ай бұрын

    Atishay khatrnak bhau you are so dearing baj trekar.....🙏jay shivray🙏 🚩🚩

  • @amritamanwar4033
    @amritamanwar403311 ай бұрын

    What a experiance mla suddha करायचं हे तुम्हाला आस बघुन खूप इच्छा होते superb आकाश आणि तू सुद्धा कमाल आहे dada येवढं कठीण असतं किती सोप्या पद्धतीने करून घेता

  • @chandrakantmandavkar1173
    @chandrakantmandavkar117311 ай бұрын

    प्रशील मस्त खूप भारी आकाश ला पण खूप शुभे्छा खूप छान

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs11 ай бұрын

    खूप छान आज आकाश ला पण सोबत घेऊन गेला होता मस्त व्हिडिओ भावा

  • @prakashbhogale6558
    @prakashbhogale655811 ай бұрын

    प्रशिल भाऊ खुप जबरदस्त ट्रॅकिंग आहे. आणि खरेच तुम्ही खुप मेहनत घेता हे सर्व करताना . त्यामुळे आम्हलाही सह्यद्रीची सफर करायला मिळते . मी तुमचे बरेच ब्लॉग पाहिले आहेत . आणी मला आपणास सांगावे से वाटते की आपण आपली सर्वो काळजी घेऊन हे सर्व करत जा .आणि आजच्या विशेष ब्लॉग मध्ये आपला लाडका हिरो परशा आल्यामुळे तर् प्रतीक परशा जोडी भारी वाटली .तरी तुमच्या सर्व सैराट टीम चे खूप छान प्रयत्न होते. खूप मस्त वाटले जय शिवराय जय जिजाऊ.❤

  • @sagarzugare9958
    @sagarzugare995811 ай бұрын

    हा video बगून असा वाटत गर्व आहे मी मराठी असल्याचा❤🎉

  • @swatisarate9715
    @swatisarate97153 ай бұрын

    Tumhi saglech hero ahat... Avde thararak video krty... Great👍👍

  • @janhvividhate9205
    @janhvividhate920511 ай бұрын

    खूप छान व्हिडीओ होता आकाश दादा 😍 भारी भजी banvlis👌osm

  • @poojashinde4903
    @poojashinde490311 ай бұрын

    खुप छान सह्याद्रीच दर्शन घडवीलेस प्रशिल खुप खुप धन्यवाद 🙏🙏 पण हे सगळं करत असताना काळजी घे बाळा स्वामी तुझ्या नेहमी पाठीशी उभे राहतील आणि हिच श्री स्वामी समर्थ चरणी , आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙇🙏🙏🌹🌹 आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप स्वामीमय शुभेच्छा 🙌💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaychikane5532
    @sanjaychikane553211 ай бұрын

    जबरदस्त व्हिडिओ एकदम धमाल ❤ you brother from Panchgani.

  • @kiranlad8262
    @kiranlad826211 ай бұрын

    किती दिवसा पासून वाट बघत होतो या विडिओ ची

  • @atishchatte5434

    @atishchatte5434

    11 ай бұрын

    किती दिवसापासून

  • @RANJESH.JANATHE

    @RANJESH.JANATHE

    11 ай бұрын

    www.youtube.com/@RANJESH.JANATHE

  • @siddheshwarlangote1743

    @siddheshwarlangote1743

    11 ай бұрын

    Aata downlod kr aani bs bgt

  • @Chicku-wr9ek

    @Chicku-wr9ek

    11 ай бұрын

    Kiti nalla ahes tu😊

  • @rajeshdongare3105
    @rajeshdongare310511 ай бұрын

    Hey Prashil , Amazing ,👌 Marvelous ❤ Video and the + point is Akash *** Very nice Akash to see you in this video , hop you enjoyed a lot. Thanks guys for such amazing videos ! Good luck to your next blog 👍 and Take care.

  • @vaishRK167
    @vaishRK16711 ай бұрын

    Awesome adventure bhava😍ekdam kadak🔥

  • @guruprasadmhadeshwar2221
    @guruprasadmhadeshwar222111 ай бұрын

    अरारारार... खतरनाक 👌👌👌

  • @TechnicalUmesh1
    @TechnicalUmesh111 ай бұрын

    खुपच आवडला आजचा वीडियो आणि परश्या दादाची भजी😋❤

  • @BlackHeartBN
    @BlackHeartBN11 ай бұрын

    प्रशिल तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री पहायला मिळते आणि स्वतःची पण काळजी घ्या😘🌍

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hii

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hii

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hiii

  • @BlackHeartBN

    @BlackHeartBN

    11 ай бұрын

    Hiii

  • @dikshasmusic2410
    @dikshasmusic241011 ай бұрын

    Waa re mere Sher 🔥🔥@akashthosar Prashil bhau Kamal ahes tu 😊👌 hat's off you all 👏👏

  • @janardhangarje9698
    @janardhangarje969811 ай бұрын

    भाऊचे व्हिडिओ पाहून आंगवर कटा येतो ,,🙏

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde290811 ай бұрын

    Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli

  • @mangeshmore87
    @mangeshmore8711 ай бұрын

    खूप जबरदस्त अप्रतिम भन्नाट मनप्रसन्न होत अस सह्याद्री मधले तुझे विडिओ बघून भारी आहे . तुमच्यामुळे आम्हाला सह्याद्री पहायला मिळते आणि स्वतःची पण काळजी घ्या. आम्हाला पण सह्याद्री फिराय आवडते.

  • @pushpapawar6779
    @pushpapawar677911 ай бұрын

    आकाश बरोबर मिळालेला अनुभव खूपच छान असेल तसा

  • @uddhaoshende17
    @uddhaoshende1711 ай бұрын

    फारच मजेदार ट्र्याकिंग होती. आकाश बाबुमुळे अधिकच रसमय प्रसंग वाटतो.

  • @mangeshwaghmare1778
    @mangeshwaghmare1778Ай бұрын

    जबरदस्त व्हिडीओ भावा

  • @swapnilsongire7556
    @swapnilsongire755611 ай бұрын

    Ek no 1 bhau Aai bhavani tuza patushi raho

  • @saritaambatimumbai3062
    @saritaambatimumbai306211 ай бұрын

    I love this video🎥🥰 🧿🤞 last part tar kup mast hota bhaji 😋🤤

  • @aadvata
    @aadvata11 ай бұрын

    ekk no. bhai....

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari398811 ай бұрын

    असा अनुभव सर्वाना मिळाला पाहिजे. 👌🙏

  • @dreams.2018

    @dreams.2018

    11 ай бұрын

    kzread.infogCZL_O0zXl8?feature=share

  • @gauravhandore1881
    @gauravhandore188111 ай бұрын

    Ek no ❤️🙌🏻🔥🔥

  • @MH15ADVENTUREMaharashtra143
    @MH15ADVENTUREMaharashtra14311 ай бұрын

    Amezing kaddak❤⚡🔥

  • @shortgamer4343
    @shortgamer434311 ай бұрын

    मस्त आहे धन्यवाद 🙋‍♂️

  • @riteshlondhe-zd6pd
    @riteshlondhe-zd6pd11 ай бұрын

    Layyyyyy layyyy bhari mitraaa

  • @sameerpatil8580
    @sameerpatil85807 ай бұрын

    खतरनाक मस्त

  • @kirankule8196
    @kirankule819611 ай бұрын

    ❤❤❤Darshan dada aasla tar aajunch majja yete video bagyla prashil❤❤❤

  • @globalpharmaengg4715
    @globalpharmaengg471511 ай бұрын

    SANG PUDHACHI JAGA KONTI AHE.... NAKKI CH YAYLA AWDEL.😍🤩

  • @sachinambade2110
    @sachinambade211011 ай бұрын

    Very good going Prashil 👍🏼💪 Love from Nagpur ❤

  • @sainathsutar1349
    @sainathsutar1349Ай бұрын

    दादा मला पण तुमच्या सोबत ट्रॅकला एका दिवस घेऊन जा तुमचे व्हिडिओ रोज बघतो मी खूप छान असतात 👌👌👌👌

  • @zeenatmujawar4864
    @zeenatmujawar486411 ай бұрын

    I m huge fan of Aakash..🥳🥳🎊🎊💐

  • @sandeepvitmal4028
    @sandeepvitmal402811 ай бұрын

    तुझी कोणतीही ट्रीप थरारक एकदम भारी एकदम bhaaaari....

  • @tulshirambangar6224
    @tulshirambangar622410 ай бұрын

    खूप खूप छान निसर्ग सौंदर्य❤❤❤

  • @pravinnaik1777
    @pravinnaik177711 ай бұрын

    One of the best vlog .. Prashil

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka11 ай бұрын

    Ohh wow❤❤❤😎 चित्तथरारक अनुभव

  • @user-ch3sc5ub5b
    @user-ch3sc5ub5b7 ай бұрын

    असा अनुभव सर्वांना मिळाला पाहिजे .👌🙏

  • @kavya_tv_kids_education_2101
    @kavya_tv_kids_education_210111 ай бұрын

    खुप छान 👌 जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩

  • @tilakgadkari2202
    @tilakgadkari220211 ай бұрын

    Will wait for that video Extieted

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant839111 ай бұрын

    पाऊस आणि तुझे व्हिडिओ एकदम झकास भाऊ

  • @-rcj1
    @-rcj111 ай бұрын

    Best of luck mama

  • @anilshinde3522
    @anilshinde352211 ай бұрын

    खुप छान मार्ग दर्शन जय शिवराय

  • @MARUTI455
    @MARUTI45511 ай бұрын

    🎉 khup khup sunder aahe❤❤❤Dada

  • @motivationalvibes5945
    @motivationalvibes594511 ай бұрын

    खूप खूप छान ....जबरदस्त

  • @chaitalihardas3641
    @chaitalihardas364111 ай бұрын

    Jabardast thril prashil and team 👌👍👍❤️

  • @rajeshwaritayade2091
    @rajeshwaritayade20916 ай бұрын

    Khup chaan 😊

  • @Ajinkyakatkar4
    @Ajinkyakatkar411 ай бұрын

    प्रशिल दादा तुम्ही पण सेलिब्रिटी झालात❤❤❤❤

  • @user-sy1ok5mc8u
    @user-sy1ok5mc8u11 ай бұрын

    Ek no..❤

  • @mhtechnicals8500
    @mhtechnicals850011 ай бұрын

    छान video आहे दादा खूपच भारी

  • @mayurikolge3812
    @mayurikolge381211 ай бұрын

    भारीच मजा आली बघून 👌🏻👌🏻

  • @SP-hp6ec
    @SP-hp6ecАй бұрын

    khup chhan dada😊😊

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale683111 ай бұрын

    Most Thrilling Experience & Full Entertaining Vlog 💯👍👍😯😯🥰😍 Very Very hard work 💯💪💪 Sooo Proud 💯🙌🙌 Enjoy And Be Safe 😍😍 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @tilakgadkari2202
    @tilakgadkari220211 ай бұрын

    Jabarjast 👌🏻💪🏻✊🏻🚩.

  • @user-yh6gi3mj6e
    @user-yh6gi3mj6e11 ай бұрын

    superb Prashil with ACTOR AKASH AND hole team

  • @SD8838
    @SD883811 ай бұрын

    Ajun 1 -2 hidden places Parshya barobar dakhva👍...khup down to earth ahe Aakash👌🏻

  • @omkarterani4106
    @omkarterani410611 ай бұрын

    मस्त👌अतिसुंदर🥰

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali833211 ай бұрын

    प्रशिल चे मी प्रत्येक वीडियो पाहतो तो एकदम रेस्की वीडियो बनतो माणूस पाहून घाबरला पाहिजे आणि आत्ता तर आकाश आणि प्रशिल जबरदस्त ट्रेकिंग होणार आहे परश्या सांभाळून रे बाबा पहिला दिवस आहे तूझा 🇮🇳🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @AmericanDiariesByAkshay
    @AmericanDiariesByAkshay11 ай бұрын

    Khup khush raha mitra, blessings from USA!

  • @priyankathakur3220
    @priyankathakur322011 ай бұрын

    Ek number bhava....🚩

Келесі