सह्याद्रीतील सर्वात अवघड मानला जाणारा ट्रेक । AMK Trek । अलंग किल्ल्याचा थरारक अनुभव | किल्ले अलंग

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.
गडावरील ठिकाणे
किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई,औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा
घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.
घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Instagram- sahyadri Rock Adventure
/ sahyadri_rock_a. .
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
►KZread - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZread - kzread.info/dron/6fOaVgA.html...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#AMK #AlangFort #Thriller #Adventure #BhairavgadFort #BhairavgadTrekk #भैरवगड #PadargadFort #BhimashankarJungle #पदरगडकिल्ला #kothaligadFort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar

Пікірлер: 1 000

  • @rohitkamble144
    @rohitkamble1442 жыл бұрын

    जेवढं प्रशिल करतो ते तर थरारक आहेच नेहमी पण पवन दादा हो बिना आधारच जात होता that's was therilling 🔥 सलाम त्यांच्या हिमतीला 🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @DSNofficial42

    @DSNofficial42

    2 жыл бұрын

    Waaa prashil bhau I salute you

  • @shubhampawar9745

    @shubhampawar9745

    2 жыл бұрын

    @@sanketjadhav410 ,

  • @shubhampawar9745

    @shubhampawar9745

    2 жыл бұрын

    Sb

  • @adityasawant1470

    @adityasawant1470

    2 жыл бұрын

    Kon Pawan dada??

  • @user-tv2oo8xt5j
    @user-tv2oo8xt5j2 жыл бұрын

    जय भवानी जय महाराष्ट्र जय शिवराय जय हनुमान जयंती साजरी केली आहे भवा खूप शानदार कामगिरी केली आहे

  • @Sachin-ui5jl

    @Sachin-ui5jl

    2 жыл бұрын

    Jayanti nahi janmotsav mhanaw

  • @user-tv2oo8xt5j

    @user-tv2oo8xt5j

    2 жыл бұрын

    @@Sachin-ui5jl जय भवानी जय भवानी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pradiprekhate9962

    @pradiprekhate9962

    2 жыл бұрын

    @@psychoprashil hii

  • @yogkamal1073
    @yogkamal10732 жыл бұрын

    बघूनच धडकी भरते...गडावर पायरया कशा बनविल्या असतील...पण Salute तुम्हा सर्वांना...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @dhananjaypatil7945
    @dhananjaypatil79452 жыл бұрын

    हाताच्या कोपरापासून दंडवत मंडळी🙏💐!!! एवढा अवघड ट्रेक बघताना सुध्दा श्वास अडकत होता परंतु तुम्ही तो अगदी सहज पार पाडलात. आणि नव्वद अंश रॉक क्लाईंबिंग करताना एका हातात कॅमेरा घेऊन केलेले शुटिंग... सलाम तुमच्या टिम स्पिरीटला...💐💐💐💐💐

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @Vaibhavpatil-ij8zr
    @Vaibhavpatil-ij8zr2 жыл бұрын

    भावा अभिमान आहे तुमाच्या सर्वांचा... असच कार्य करत रहा ... आई मां भवानी आणि छत्रपति शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद तुमाच्या पाठीशी आहे. जय भवानी,जय छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभू राजे❤️❤️❤️love you from Belgaum Karnataka

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @shubhambhosale5534
    @shubhambhosale55342 жыл бұрын

    एक दिवस million मध्ये subscribers असणार तुझे ही खात्री आहे मला असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आमच्यासाठी घेऊन येत जा 👍🏻

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sonofsahyadri7039
    @sonofsahyadri70392 жыл бұрын

    दादा, खूप छान व्हिडिओ आहे। मी पण गेलो होतो, vlog पण बनवला, पण तुझी commentry खूप छान आहे।👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ninadkhater444
    @ninadkhater4442 жыл бұрын

    U r doing trekking, vlogging, and stand up comedy simultaneously very nicely 🙌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rohankharat9999
    @rohankharat9999 Жыл бұрын

    मित्रा तुझ्या धाडसाला सलाम आहे. खुप छान ट्रेकिंग केलास आहे. माझा एक लाईक 👍 1 M सारखा आहे.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤

  • @anilshende3765
    @anilshende37652 жыл бұрын

    You are a true adventurer....Keep going bro. ..🤗😘👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sangitatadavi2190
    @sangitatadavi21902 жыл бұрын

    खूप छान ट्रेकिंग vlog यात सर्वात महत्वाच कार्य म्हनजे पवन दा च त्याच्या शिवाय हा ट्रेक पुर्णज होवू शकला नसता आणि प्रशिल दादा तु खूप छान माहीती दिली अशीज नवीन नवीन माहीती देत जा.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rggeming302

    @rggeming302

    Жыл бұрын

    Please tu lay bhari ahe bhava

  • @rggeming302

    @rggeming302

    Жыл бұрын

    Mal tula bhetaycha ahe

  • @lalitpingale9461
    @lalitpingale94612 жыл бұрын

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje Mitra khupach thararak aani changla vlog zala aapla ha aitihasik theva britishani tyachi keleli vatahat he pahun khup vaait vatale, drone shots apratim aahet.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k2 жыл бұрын

    पवन ला मनापासून salute. कसा काय चढाई केली 🙏😍🔥🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @amolpadale9862
    @amolpadale98622 жыл бұрын

    Nice concept of water tanks.....old construction technology must be appreciated....Also Prashil, ur vlogs inspiring young generation for go to trek.....Happy Climbing❤

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pavanm2024
    @pavanm20242 жыл бұрын

    One of dangerous video watched over internet 2022 This is awesome !!!👌🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @amitbhingarkar6252
    @amitbhingarkar6252 Жыл бұрын

    Khup Chan Bhawa Lavakar 1 Million Purn hoao हर हर महादेव

  • @prayaggawad4183
    @prayaggawad41832 жыл бұрын

    व्हिडिओ खूप छान आहे ❤️😘✨😎 अशाच नविन व्हिडीओ साठी खूप खपू शुभेच्छा ❤️😀✨😎 जय जिजाऊ 🙏✨ जय शिवराय 🙏✨ जय शंभुराजे 🙏✨ जय महाराष्ट्र ❤️🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @prafullthote2569
    @prafullthote25692 жыл бұрын

    I have completed this treck २ times...it's really amazing

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @31ashie
    @31ashie2 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय.......जय भवानी जय शिवाजी....... जय मल्हार .......खुप छान मित्रा .......take care ..wg for madan गड.......thank u

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale68312 жыл бұрын

    Khup sundar Apratim video 🤩🤩 Most Thrilling experience 😱😱 Very very hard work 💯👍👍 So proud 👍👍🤘🤘 Very nice Information Thank You 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rasikapatil4320
    @rasikapatil43202 жыл бұрын

    Tum sab jo bhi karte hoo uska kuch jawab nahi very nice 🔥🔥👑👑👑👑👑

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sarthakmunde8489
    @sarthakmunde84892 жыл бұрын

    PAVAN DAD YOU AER REAL SUPERHERO 🦸‍♂️ IN THE LIFE............ PLEASE TAKE CARE ALL DADA ......... Tuncha video baguan amala khup bhit vata..... Prashil DADA you are great please home tower kadi karanar ani please lavkar video kata please... Love you all❤💞😍😇👑

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @viveksatpute3215
    @viveksatpute3215 Жыл бұрын

    तुमचे गड किल्ल्यावरील व्हिडिओ आम्ही घरातील सर्व मंडळी पाहतो

  • @Yuvi.com.123
    @Yuvi.com.1232 жыл бұрын

    बेस्ट गाईड्स.mr.pavan sir ❤❤.and.good work all teem.....thanks 💗

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @madhuripadvi2818
    @madhuripadvi28182 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 Khup थरारक आहे... तुम्हाला चढतांना बघून मीच घाबरून गेली होती 😱😱😰😨 एका क्षणासाठी वाटलं होतं की मि पडलीं असं. बापरे काय ते दृश्य.. भयानक 🙏🙏 तुम्हाला 🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @kbanna09
    @kbanna092 жыл бұрын

    Ek number bhava

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @viveksatpute3215
    @viveksatpute3215 Жыл бұрын

    तुमचे ट्रॅक चे व्हिडिओ बघायला खूप मजा येते

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @sneharalebhat6440
    @sneharalebhat64402 жыл бұрын

    नेहमी सारखा अप्रतिम ट्रेक खूपचं 👌🤩malang fort kulang fort ट्रेक सो excited

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @shabnamshaikh7975
    @shabnamshaikh79752 жыл бұрын

    Awsome work..,,nice trek video 👍👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar70192 жыл бұрын

    नेहमी सारखा अप्रतिम ट्रेक 🤩🤩🤩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pratikpathak9359
    @pratikpathak93594 ай бұрын

    खूप छान भाऊ तू खूप भारी व्हिडिओज बनवतोस तुझे सर्व व्हिडिओज मला खूप आवडतात.जय शिवराय 🧡🚩

  • @skp02k19
    @skp02k198 ай бұрын

    खूप भारी विडियो आहे त तूझे

  • @amitbjagtap
    @amitbjagtap2 жыл бұрын

    those steps made me dizzy and this guy is calmly recording, talking, enjoying....cool

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @monaliparab6810
    @monaliparab68102 жыл бұрын

    खूप थरारक अनुभव 🙏🙏 ...घरबसल्या Tv च्या मोठ्या screen वर पहात असताना खूप रोमांचकारी वाटला ... मनात खूप असतं आपणही जावं... पण सारे काही शक्य होत नाही ... कधी वेळेच्या अभावी तर कधी न सांगता येण्यासारखे अनेक problems ....पण तुझा प्रत्येक vlogs मी आवडीने पाहते ... Trekking माझा आवडता विषय... 🤗🤗 खूप सुंदर चित्रीकरण करतोस ... अन् बोलतोस सुध्दा भारी...मला आवड असल्याने मी एकटीच छान enjoy करत असते... असेच छान vlogs आमच्या पर्यंत पोहोचवत राहा. थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर माहीती देत जा... ऐकायला आणि पाहायला खूप खूप आवडेल... जिथे आम्ही पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी तू आम्हांला घेऊन जातोस... मनापासून धन्यवाद प्रशील... 🚩🙏🙏जय भवानी जय शिवराय 🙏🙏🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Next time nkkich try krnr.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rav5098
    @rav50982 жыл бұрын

    Jai Hanuman 🕉🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳 Jai Jai Shivaji🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Awesome Trek #TrekTitan 🕉🕉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rohitagarekar2703
    @rohitagarekar27032 жыл бұрын

    प्रशिल भाऊ हा व्हिडिओ सुध्दा जबरदस्त होता . तुझा लहान भाऊ सुध्दा खुप धाडशी आहे . तू तुझ्या लहान भावाला खुप धाडशी बनवलं आहे . असेच ट्रेकिंग किल्ले सैर करत रहा तू खुप समोर जाशील . आम्ही तुझ्या या व्हिडिओ च्या दुसऱ्या पार्ट ची वाट पाहत आहे लवकर घेऊन ये . Best of luck Jai Hind

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @maniiyer1391
    @maniiyer13912 жыл бұрын

    👍 Great, I used to climb kalsubai shikhar in 1997, it was thrilling experience. Abhi apko dekhke vo purana din yaad aaya, keep it up and be safe.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @shubhambhosale5534
    @shubhambhosale55342 жыл бұрын

    जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🙏

  • @kailasmengal5067
    @kailasmengal5067 Жыл бұрын

    Khupach thararak kshan. Good luck.bhavano. khup chan gad tumhi sar kela.salam tumachya himtila, jay shivray.jay maharashtra

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.. Jay Shivray... Jay Maharashtra.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sagrsdhumal
    @sagrsdhumal2 жыл бұрын

    सलाम तुमच्या हिमतीला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @sunilsolitudewanderervlogs4451
    @sunilsolitudewanderervlogs44512 жыл бұрын

    Awesome dear... very thrilling... spine chilled out watching you Great to watch you 👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @omkarghavat1810
    @omkarghavat18102 жыл бұрын

    जय शिवराय 🙏❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @harshkoli681

    @harshkoli681

    2 жыл бұрын

    @@psychoprashil kk

  • @user-ho4ty9dm5l
    @user-ho4ty9dm5l9 ай бұрын

    My god खूप थरारक AMK भाऊ god bless you

  • @rushikesh22
    @rushikesh222 жыл бұрын

    No 1 bhava jaberdst

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe60172 жыл бұрын

    Very much appreciated.enjoyed

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sarthakbhogil
    @sarthakbhogil2 жыл бұрын

    On another level🙌🔥😍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @snehalatakuraneeducational9303
    @snehalatakuraneeducational93032 жыл бұрын

    तरुण पिढीला ट्रेकिंगसाठी प्रोत्साहन देणारा व्हिडीओ👍👌👌👌👌👌 खूप छान माहिती गड किल्ल्यांची👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @chaitanyas.7545
    @chaitanyas.75452 жыл бұрын

    लेका, भल्ली मस्त वाट्टे तूयीवाली भाषा मले. तिचाच हासा येते मले. शेवटी आपण विदर्भाचे! बेस्ट ऑफ लक तुले दादा, असाच फिरत राय.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @amoldhurve5034
    @amoldhurve50342 жыл бұрын

    Thrilling experience sobat

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pratikshachavan3369
    @pratikshachavan33692 жыл бұрын

    Ek no. Rao....❤

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @Hkkadam
    @Hkkadam2 жыл бұрын

    तु ज्या भाषेत अँकरिंग करतोस ना ती माय बोली भाषा खरचं खूप भारी वाटते..असच करत राहा..काळजी घेत जा👌👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sandipmali2601
    @sandipmali26012 жыл бұрын

    प्रशिल दादा खूपच छान वीडीओ आहे.आणि तुला भेटून खूपच छान वाटत आहे.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @kumarshetty4628
    @kumarshetty46282 жыл бұрын

    I loved your vlogs, just have a suggestion for you. Please get a head mount for your camera to add to your safety while climbing difficult patch

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @user-jaykhadejk
    @user-jaykhadejk2 жыл бұрын

    1 No. Prashil Dada Eakdam Kdkk...😘🤩🥳❤️‍🔥🥳🤩😍 Dada Tuza Number Da na...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @saidigital7666
    @saidigital76662 жыл бұрын

    Khup mast

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @nimeshpalvi5586
    @nimeshpalvi55862 жыл бұрын

    खतरनाक 🤩🤩

  • @mayursasane1103
    @mayursasane11032 жыл бұрын

    Jay Shivray 🔥❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @siddheshghare4775
    @siddheshghare47752 жыл бұрын

    Jay shivray🔥🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @uddhaoshende17
    @uddhaoshende172 жыл бұрын

    बढ़िया। आगे बढ़ो किस्मत तुम्हारे साथ है।

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    ❤❤❤

  • @madhavlad83
    @madhavlad832 жыл бұрын

    खूप छान प्रशिल जय भवानी जय शिवाजी

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @prodkai4359
    @prodkai43592 жыл бұрын

    Jai Maharashtra

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Jay Maharashtra.... .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..

  • @adildahiwale3499
    @adildahiwale34992 жыл бұрын

    Nice 🥰🥰🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ranjeetdhanare7912
    @ranjeetdhanare79122 жыл бұрын

    Dada khup chhan

  • @harshitabanbale8203
    @harshitabanbale82032 жыл бұрын

    तुमची माहिती देण्याची पद्धत outstanding, तुम्ही सोबत असल्याने थकवा जाणवत नसेल तुमच्या मित्रांना, 👍👍👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @tusharwaghmare1208
    @tusharwaghmare12082 жыл бұрын

    Bhau kuthe Rahatos please sang tujhya bolaych style khup bhari ❤️❤️❤️😊😅🤘🤘🙏💐🔥 love from jalna

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Me pune la asto mitra.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ombhure3203
    @ombhure32032 жыл бұрын

    Thrilling experience prashil dada🔥💯💯

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @suchitaghadigaonkar105
    @suchitaghadigaonkar1056 ай бұрын

    Superb efforts... hats of to all of u

  • @Rachitsasve2222
    @Rachitsasve22222 жыл бұрын

    😇❤❤

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @snehalt1848
    @snehalt18482 жыл бұрын

    प्रशिल दादा तुझ्या पहिल्या सिंहगड किल्ल्याच्या vlog पासून ते सह्याद्रीतील सर्वात अवघड मानला जाणारा ट्रेक पर्यन्त सगळे vlog मी पाहिले आणि मी खूप जास्त उस्तुक असते तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि माझी bj medical College Pune no लागला आहे तर मी तिकडे येणार आहे माझी ना खूप इच्छा आहे की तुझ्याबरोबर ट्रेक करायचं आहे please मला एक संधी देशील का तुझ्याबरोबर ट्रेक करण्याची. 😊❤️ आणि मला please reply de ❤️ god bless you 🧿

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pradeepbagal3712

    @pradeepbagal3712

    2 жыл бұрын

    Mazi pan

  • @user-rf3ck5oi6p
    @user-rf3ck5oi6p2 жыл бұрын

    जबरदस्त भाऊ सलाम तुम्हा सगळ्यांना

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @rajeshreesingh9727
    @rajeshreesingh9727 Жыл бұрын

    Jai Shivray dadanno 🙏🙏🙏🙏 Khupach chhan, comedy, bhitidayak, utsukhta, Aani romanchkarak video aahe... Tumhala gad chadtana aani utertana baghtana ase watat hote ki mi pan sobat aahe.... Khaternak chadhai aahe gadachi... Purviche lok greatest hote... Tyanche ter nehmiche Chad-utar asen kiti kashta dayak life hoti tyanchi.... Kiti himtiche lok hote te.... Koti Koti naman tya saglyanna🚩🚩🚩🚩🚩🚩🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @prathmeashdongare5125
    @prathmeashdongare51252 жыл бұрын

    💕✨✌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @surajchalke7952
    @surajchalke79522 жыл бұрын

    Great job 👏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @dadasahebmuthe9848
    @dadasahebmuthe98482 жыл бұрын

    एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे👌🏼👌🏼🎂⛰️🏞️🚩🚩🚩🚩💯🌴🌳

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ajaydesai5082
    @ajaydesai50822 жыл бұрын

    ओउटस्टँडिंग अँड danjerous... Superbbbbb जबरदस्त प्रशील भाई....... Love you from कोल्हापूर

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @kuldipnannware5484
    @kuldipnannware54842 жыл бұрын

    🧡🔥👑

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @kuldipnannware5484

    @kuldipnannware5484

    2 жыл бұрын

    @@psychoprashil 🧡🙏

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale73042 жыл бұрын

    प्रशिल तुझे व्हिडीओ बघताना उरात धडकी भरते, पण बघितल्या शिवाय राहवत पण नाही, काळजी घेत जा बाळा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @monalichaskar4544
    @monalichaskar45442 жыл бұрын

    Pawan dada tar....hats off ahe tyana...the strongest person ever...parsil tu pan chan kartos trek ...i loved your all videos ..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @rohitbhosale5109
    @rohitbhosale51092 жыл бұрын

    1 number bhava mast vedio hay kepp it up🥰🥰😇😇

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @amkgaiding8597
    @amkgaiding85972 жыл бұрын

    Bhau aare kadhi aala hota mhait nahi zale nahitr nakki bhetalo asato mi ambevadi cha aahe na bhau ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @bhalesharad3984
    @bhalesharad39842 жыл бұрын

    मी जायेल आहेरे या गडावर

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @bhalesharad3984

    @bhalesharad3984

    2 жыл бұрын

    @@psychoprashil जय शिवराय 🚩🚩

  • @bhalesharad3984

    @bhalesharad3984

    2 жыл бұрын

    जय जिजाऊ .जय शिवजी

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog2 жыл бұрын

    खतरनाक मित्रा सलाम तुमच्या धाडसाला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @priyankabagul7760
    @priyankabagul77602 жыл бұрын

    Tumchi bhasha mahiti denyachi padhat khup Chan ahe ani kelela pratyek Trek khup thararak ahe salute ahe tumhala

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @ajitgirha3784
    @ajitgirha378423 күн бұрын

    खूपच रिष्क आहे भाई

  • @mayank1371
    @mayank13712 жыл бұрын

    Kadak re Prashil bhau , dam thriller and advenchurous 👍🏻💯

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @cliffordswamy2409
    @cliffordswamy24092 жыл бұрын

    Jus by seeing ur 1 vid ive become ur fan n subscribed ur channel then n ther itself cos seeing ur dedication n love for wat u do is jus amazing nobody can say that ur new in this profession but the way u do it is jus nxt level truly speaking the way u narrate n capture all the vid n footage can bring shame to any vlogger, man i tell u, u r PRO MAX +++ jus keep up the good work n also make this dialogue famous wit my dialogue "aai cha gaavat aani bapaan cha shehrat".luv u bro👍👍❤️❤️💪💪

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @TimeboundExp
    @TimeboundExp2 жыл бұрын

    बहुत देर कर दी आते आते पण चित्रिकरण एकदम छान जय शिवराय हर हर महादेव

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @adwaibowlekar3943
    @adwaibowlekar39432 жыл бұрын

    खूप सूंदर आहे video

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @firststeptowin8586
    @firststeptowin85862 жыл бұрын

    Bapre,,khupch khatarnak.salam tumchya himtila🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @Pra680
    @Pra6802 жыл бұрын

    मस्तच ट्रेक आहे हा, मी केलाय मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये. पावसाळा संपताना, निसर्ग अप्रतिम होता अगदी.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @rohitverenker7448
    @rohitverenker74482 жыл бұрын

    khup chaan .......its very thrilling to see keep it up

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @Heartstealer-09
    @Heartstealer-092 жыл бұрын

    जोश येतो एकदम हे बघून असं वाटतं की आपण पण कुठं तरी निघून जावं ट्रेक ला # असंच भारी कार्य करत रहा मित्रा पण हुशारिने व अति काळजीपूर्वक पद्धतीने # गुड लक भावा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 Жыл бұрын

    पवनदादाचे अभिनंदन भाऊ.तसेच तुझे सुध्दा.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @imsuvel
    @imsuvel2 жыл бұрын

    जय शिवराय Lay bhari bhava khupch chaan

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @manishbhobe9973
    @manishbhobe99732 жыл бұрын

    तुमचा हा विडिओ बघून फाटली आहे खूप आणि तुम्ही हा मलंग गड पार केलात सलाम आहे माझ्या कडून तुम्हाला 👏👏जय शिवराय जय जिजाऊ

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Jai Shivray.. Jai Jijau🚩🚩 Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @missa.b3040
    @missa.b30402 жыл бұрын

    Khupch jabardastt 🤩,thrarak 🔥🔥ani mstt 👌👌prashil da amhi new trek video chi vatch pahun hoto 🤩🤩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sanjayhatate1188
    @sanjayhatate11882 жыл бұрын

    एक नंबर दादा खूप भारी झाला ट्रेक

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @kalpeshkalpya391
    @kalpeshkalpya3912 жыл бұрын

    खुप छान दादा,🚩 जय शिवराय जय शंभू राजे 🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v2 жыл бұрын

    खुप भारी विडयो बनतोस मस्तच पवन दा भारी आहे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 Жыл бұрын

    सुंदर, सलाम तुझ्या कार्याला...

Келесі