मृत्यूला स्पर्श करण्याचा सरस गडावरचा थरारक अनुभव । Sarasgad Fort | Pali cha Killa |

गडावर जाण्याच्या वाटा
पाली गावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. गणपती मंदिराजवळून म्हणजे देऊळवाड्याकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणेही सोयीचे आहे. दक्षिणेच्या बाजूकडील कातळमाथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून ९६ भक्कम पायऱ्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो. मध्यभागी असण्याऱ्या वाटोळ्या सुळक्याभोवती चक्कर मारता येते. या ५० मीटर उंचीच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी टाकी, तळी, कोठ्या, गुहा, तालीमखाने आहेत. याच गुहांमधे पांडवानीही वस्ती केली होती असे म्हणतात
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
►KZread - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZread - kzread.info/dron/6fOaVgA.html...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#SarasgadFort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall
-------------------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 900

  • @anujakhamkar4787
    @anujakhamkar47872 жыл бұрын

    रात्र झाल्यावर गडावरच राहत चला;स्वतःचा जीव अशाप्रकारे धोक्यात घालू नका...काळजी घेऊनच व्हिडिओ बनवत चला..Best wishes to all of you 👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @jyostnasurve5965

    @jyostnasurve5965

    2 жыл бұрын

    ..

  • @opgamer-ii1th

    @opgamer-ii1th

    Жыл бұрын

    🙏🥺🔥

  • @dashrathlonkar6944

    @dashrathlonkar6944

    Жыл бұрын

    ​@@jyostnasurve5965 आजचा विडिओ

  • @suragsinday395

    @suragsinday395

    11 ай бұрын

    SachinAher👍👍👍👍👍👍👍

  • @SonawaneSanket
    @SonawaneSanket2 жыл бұрын

    वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.... तुझ्या साहसाच्या कहाण्या ,अतिशय प्रेरणा दायी आहे prashil भाऊ.... इतिहास याची नोंद नक्की ठेवेल... उत्तम काम करतोय तू.....इतिहास प्रसाराचे..👍👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sunilbaikar2627
    @sunilbaikar26272 жыл бұрын

    मित्रा खूपच खतरनाक ट्रेकिंग केलीस तु, एवढं जीववर उधार होऊन करून नकोस. बघताना मला ही तुझी भीती वाटत होती...... 🚩🚩जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunitapatil8529
    @sunitapatil85292 жыл бұрын

    मस्त भावा..kallji घे स्वतःची... एकटा जात असतोस... तुझ्यामुळे आम्हाला बघायला millatei थरारक ट्रेकिंगचा अनुभव...🚩🚩🙏🏻🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @manojpatil948

    @manojpatil948

    2 жыл бұрын

    जय महाराष्ट्र भावा

  • @PRAJYOT...17
    @PRAJYOT...172 жыл бұрын

    भावा तुझ्या सारखा vlogr कुठेच बगितला नाही💯🚩तुला सलाम

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @alankarzinge8324

    @alankarzinge8324

    2 жыл бұрын

    💯🙏

  • @sirravi
    @sirravi2 жыл бұрын

    सुखरूप उतरलात ते बरे झाले 👍 घसरड्या उभ्या पायऱ्यांवरुन जाताना कॅमेरा नीट अँगल मध्ये पकडून तुम्ही काय दिव्य करता आहात ते कसे काय दाखवता काही कळत नाही - ड्रोननी घेतलेली दृश्य फार आवडली - धन्यवाद 👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sunitagudade8531
    @sunitagudade85312 жыл бұрын

    भाऊ, इतकं भयानक. जीवावर उदार होऊ नको ,जीवन एकदाच मिळते 👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @prajktanagpurkar28
    @prajktanagpurkar289 күн бұрын

    अतिशय सुंदर अंगावर काटे येणारा असा हा व्हिडिओ अदभुत. तुझे पूर्ण व्हिडिओ बघते ❤❤

  • @eknathagiwalevlogs
    @eknathagiwalevlogs2 жыл бұрын

    खूपच छान भाऊ परत एकदा thrilling अनुभव व किल्ल्याची माहिती पण खूप छान दिली आहे....

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @kingshorts9544

    @kingshorts9544

    2 жыл бұрын

    No.1

  • @akshaykahu7044

    @akshaykahu7044

    2 жыл бұрын

    Itna risk mat liya kro sir... Bahot hi danger situation hua tha

  • @sanketauti1637
    @sanketauti16372 жыл бұрын

    काळजी घेत जा भावा..लवकर जात जा ❤️ बाकी व्हिडिओ खूपच सुंदर.. ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mayurimohite8790

    @mayurimohite8790

    2 жыл бұрын

    Chaan

  • @charusmitashinde7260

    @charusmitashinde7260

    2 жыл бұрын

    @@psychoprashil cb

  • @sureshgangawane5549

    @sureshgangawane5549

    2 жыл бұрын

    रायगड किल्ला दाखवा

  • @crowngamingff760

    @crowngamingff760

    2 жыл бұрын

    सामान गड दाकवा

  • @nileshjadhav5896
    @nileshjadhav58966 ай бұрын

    दादूस आता परतचा बेस्ट व्हिलॉग बघितला खूप भारी वाटलं. मी पण गेलेलो काल म्हणून थोडी माहिती बगत होतो तर तुझा व्हिलॉग बघितला मन हलक झाला.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k3 күн бұрын

    तुझ्या जिवाला जप दादा खूप अवघड ठिकाणी जातो पण रात्री उशिरापर्यंत गडावरती कशाला थांबता जबरदस्त

  • @quazisharfoddin2305
    @quazisharfoddin23052 жыл бұрын

    ती सगळ खर आहे मित्रा पण हे किल्ले तयार करणारे जे लोक होते ते आपल्याच मातीतील होते आणि मी ते तयार करणाऱ्या लोकांना सलाम करतो आणि हे सगळे इतिहास दाखविण्यासाठी तुझा ब्लॉग फार मोलाचा ठरतो. हिंदी. इंग्लिश भाषी लोक आहेत त्यांना पण ही सगळी माहिती झाली पाहिजे या साठी तू विचार कर

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे..

  • @shilpaswami8208
    @shilpaswami82082 жыл бұрын

    Keep it up prashil... Ajun ek thrilling experience 🔥🔥🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @nareshpatil3429

    @nareshpatil3429

    2 жыл бұрын

    🤘🏻🤞🏻

  • @shailajasule5200
    @shailajasule52002 жыл бұрын

    अरे बापरे किती खतरनाक आहे ही चडण बघून काळजात धस्स झाले कमालीचे धाडसी आहात तुम्ही अरे पोरांनु काळजी घ्या रे बाबांनु आईवडिलांना किती काळजी वाटत असेल देव सांभाळून घेईल तुमच्या धाडसाला सलाम💐👌👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.18002 жыл бұрын

    खूप छान दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण मस्तच मज्जा आली व्हिडिओ पहायला 👌👌👍👍🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ravisonawane5514
    @ravisonawane55142 жыл бұрын

    मुजरा माझ्या राजाला आणि त्यांच्या बहाद्दर शूरवीर व पराक्रमी रयतेच्या मावळयांना जय भवानी जय शिवराय

  • @user-zs2xm1wk7w
    @user-zs2xm1wk7w2 жыл бұрын

    भावा महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घे रे ❤️🙏... खुप भयानक आणि अंग शहारून टाकतात तुझ्या व्हिडिओ... शुभेच्छा पुढील वाटचालीस...❤️👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @surajrider1213
    @surajrider12132 жыл бұрын

    खरंच तू सनकी आहेस.... एका दिवसात तुझे सगळे मान्सून व्हिडिओ पाहिले... hats off ❤❤

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @rajkumarbhosale5801
    @rajkumarbhosale58012 жыл бұрын

    जय महाराष्ट्र भावा मी rhutik भोसले from dapoli ratnagiri सांभाळून ट्रेकिंग कर खूप छान काम करतोय तू तुझ्यामुळे हे सगळे गड आम्हाला पाहायला भेटले ....तुझ्यासोबत eekdatari ट्रेकिंग करायची eecha आहे ...भावा पुढील वाटचालीस तुला khupsarya शुभेच्छा ....जय महारष्ट्र

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @pareshkadve640
    @pareshkadve6402 жыл бұрын

    You're vlogging style is totally amazing, Loved it ❤❤💥💥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @aaradhyasathe8108
    @aaradhyasathe81082 жыл бұрын

    Khup bhyank amala bghunch itk bhyank vaty tumi ky aanbhvl asel 🙌 tuje trekking che dusre hi video mi pahile mala khup avdle ....thnx 😊

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @shashijadhav96
    @shashijadhav962 жыл бұрын

    khupch yaar chitt thararak anubhav aahe hya bhawacha Naad ch. Hyachi bolnyachi an video tun nirgarga ani gad kille dakhvnyachi padhach kuch or hai. 😍😍😍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @viralsongs9434
    @viralsongs9434 Жыл бұрын

    दादा तुला जवळपास सगळे गड थरारक वाटतात, पण वीडियो अन माहिती चांगली आवडतीय आम्हाला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @ajaymanjarekar512
    @ajaymanjarekar5122 жыл бұрын

    खुप छान बनवतो भावा ब्लॉक खरचं छान 🙏👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @jaykasar5282
    @jaykasar52822 жыл бұрын

    भावा तुझे सगळे व्हिडिओ खूप भयानक असतात तुझी व्हिडिओ creativity khup छान आहे

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @atulchikane330
    @atulchikane3302 жыл бұрын

    जबरदस्त जबरदस्त जबरदस्त जबरदस्त फॅन झालो दादा मी तुमचा फारच रिस्क घेऊन चढाई करता दा तुम्ही तुमचे भरपुर व्हिडिओ बघीतले आहेत मी तुमची बोली भाषा फारच छान आहे तुम्ही स्वतःहा गडावर चढता पन मल व्हिडिओ बघतानाच अंगावर काटा येतो तुम्ही कशे चढाई करता ईतक्या अवघड जागेतुन तुमच तुम्हालाच माहीत बा काळजी घेत जा दादा बस

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @user-dz3kx4ps6i
    @user-dz3kx4ps6i2 жыл бұрын

    भाऊ तुझे ब्लाॅग खूप छान असतात, आम्हांला प्रत्यक्ष तिथं जाणं शक्य नसलं तरीही तुझे विडिओ पाहून प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद होतो, खुपचं थरारक असतात तुझे विडिओ, धन्यवाद

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sayaligujar4678
    @sayaligujar46782 жыл бұрын

    Pali maz gav ahe Ani khup bhayank chadni ahe Ani khup bhitti pn vatte bhava tu amhacya sarsagadav gelas khar khup bhari vattl👍❤️🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @surajchitte3216
    @surajchitte32162 жыл бұрын

    भाऊ काळजी घेत चला, खूपच चित्तथरारक salute तुमच्या धाडसाला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @madhurigarud4034
    @madhurigarud40342 жыл бұрын

    मी जाऊन आले आहे सरस गडावर .. खूप सुंदर वातावरण आहे.... 😍😍😍🥰🥰🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sunilsavare6281
    @sunilsavare62812 жыл бұрын

    खुपच सुंदर व्हिडीओ आहे भावा सो नाईस

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @archanadagale6666
    @archanadagale66662 жыл бұрын

    It's a very amazing and touch my heart . really you are the real life hero 👍☺️😊👍and wish your next step 👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale68312 жыл бұрын

    Prashil tuzya dhadsach manapasun kautuk 💯👏👏👏 Awesome vlog 🤩😍 be safe & Take care 👍👍🙏 Jay Shivray 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Jay Shivray🚩🚩🚩 . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @subhashtakale370
    @subhashtakale3702 жыл бұрын

    खुप छान वाटल विडिओ पाहुन सुधागड पाली हा माझ्या जन्म स्थान आहे जय शिवराय भावा🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sachinnaitam977
    @sachinnaitam977 Жыл бұрын

    Khattrnak re bhavva amchi dhandrun geli hoti Andharatla payryancha slippery baghun 👍👍👍👍❤️❤️❤️❣️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤

  • @sanlake4959
    @sanlake49592 жыл бұрын

    Tuze videos pahun inspiration watti dada 👍💜 Jay Shivray 🚩🚩🔥💯

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sharvarisachinsule5837
    @sharvarisachinsule58372 жыл бұрын

    खूपच डेंजर, थरारक अनुभव होता. काळजी घेत जा. व्हिडिओ मस्त वाटला. किल्ल्याची माहीती सुद्धा छान दिलीस. Best of luck.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rekhasaswade4988

    @rekhasaswade4988

    2 жыл бұрын

    Khup chan Anubhav ahe kalji ghe all the best👍💯

  • @rahuldolare1019
    @rahuldolare10192 жыл бұрын

    सुंदर सादरीकरण अवघड आहे ट्रेक रात्री थांबायला पहाजे होता कॉमेडी भारी करतोस भाषा एकाच नंबर रात्री जाताना भारी गाणे लावलेस छान मला आवडतात व्हिडीओ तुझे खूप पुढे जा मेहनत सफल होऊ हीच छत्रपती प्रार्थना🙌⛳❣️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rahuldolare1019

    @rahuldolare1019

    2 жыл бұрын

    @@psychoprashil बस का भाऊ करणार ना

  • @NaitikBabar-x5b
    @NaitikBabar-x5b15 күн бұрын

    Apratim tuja mule amala asha chagla video kadto amacha Sathi tuja jiv khatrat taktos salute ahe tula😂😮🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @flixpods
    @flixpods2 жыл бұрын

    You courage , spirit is higher than the treks you do. Keep going...it is thrilling to see your adventures. You do the IRONMAN series of Maharashtra.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @vikaschauhan9736
    @vikaschauhan97362 жыл бұрын

    Guys don't be unprofessional, be prepare for worst and get proper shoes water bottle and high beam torch be safe rest the vlog is awesome ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . I will tc nxt time.... . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @amitlohakare5046
    @amitlohakare50463 ай бұрын

    भाऊ तू आणि तुझा जिगरी मित्रांना माझा सलाम खुप छान ब्लॉग बनवला.

  • @eknathgawas2468
    @eknathgawas24682 жыл бұрын

    अप्रतिम . एकदम थरारक,अंगावर काटा आला हा व्हिडिओ बघताना. ❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @psmarathi5287
    @psmarathi52872 жыл бұрын

    सलाम तुमच्या कार्याला🙏🙏👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @psmarathi5287

    @psmarathi5287

    2 жыл бұрын

    हो नक्की

  • @anujjj._.mh46
    @anujjj._.mh462 жыл бұрын

    खूप खूप सुंदर आणि खतरनाक ही 🌹🌹😨

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sangitachavan5240
    @sangitachavan52402 жыл бұрын

    मावळ्यांनो तुम्ही खूप धाडसी आहात. grate job

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤

  • @mohanish___007
    @mohanish___0072 жыл бұрын

    वा prashil दादा तुझा हा vlog पाहून खूपच छान वाटले आणि खूप dangerous trekking होत and काळजी घेत जा तुझ्याकडून अजून भरपूर vlog बघायचे आहेत keep it up दादा

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rjsvlog1096
    @rjsvlog10962 жыл бұрын

    Absolutely thrilling and amazing videos. But keep taking care. Don't put yourself in any unwanted situation just for the videos. ❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @targetcrackupsc7501

    @targetcrackupsc7501

    2 жыл бұрын

    @@psychoprashil rll

  • @dhaknekishor4646
    @dhaknekishor46462 жыл бұрын

    Jabardast 👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @ladgauri5580
    @ladgauri55802 жыл бұрын

    1 no bhai tujya Mule gad javlun bgayla bhetla tu tr bharich aahes 😊😊tnx bhai

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @_pedaaa_
    @_pedaaa_2 жыл бұрын

    Mala khup randomly tumchya video ch recommendation aala..and me tumcha kataldhar cha vlog baghitla..sakalpasun aataparynt 4 vlog baghun zalet..still khup excitement aahe tumche sagle vlog baghaychi..khup chan vlog banvta tuhmi..mala khup aavdle..thanku for taking us on adventure with you..🙏🏻 God bless u 😇

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @Commonman008
    @Commonman0082 жыл бұрын

    Khupach bhari hota ha anubhav me swata anubhavatoy asa vatat hota keep it up bhava ajun adventure pahije itarahi forts cha 🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @memegodgaming45
    @memegodgaming452 жыл бұрын

    खूप खतरनाक होत..आशेच व्हिडिओ बनवत जा..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @mss3189
    @mss31892 жыл бұрын

    Metra Mast mahite delis .... Jay Shivray bahu Mast 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @pushpalatakhambe5447
    @pushpalatakhambe544711 ай бұрын

    मी ह्या गडावर दोन वेळा जाऊन आले. मी पालीची आहे. खूप छान.

  • @FortSeekers
    @FortSeekers2 жыл бұрын

    अप्रतिम विडिओ भाऊ, फॅन झालो तुझ्या व्हिडिओचा 😍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @savojirahane7904
    @savojirahane79042 жыл бұрын

    MAST VIDEO BHAVA....JAY SHIVRAI ....JAY SHAMBHURAJE........

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher2 жыл бұрын

    बाबू,,,,, तू विदर्भाचा की काय..!!!.तुझा आवाज मला विदर्भाचा वाटून रायला.!!!

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... Ho mitra. . . Me proper vidarbhacha.. Chandrapur cha . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @bhartikumbhar3656
    @bhartikumbhar36562 жыл бұрын

    दादा हा व्हिडीओ खुप भयानक होता एवढ्या रात्री खाली उतरून येन बघूनच पोटात गोळा आला . अशे जीव धोक्यात घालून व्हिडिओ करू नये. पण तुमच्या पराक्रमाला सलाम.🙏🙏👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Next time nkkich kalji ghenar.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @sunitadharmrao9406

    @sunitadharmrao9406

    Жыл бұрын

    काळजी घे रे बाबा...मी नेहमीच तुझे व्हिडिओ पाहते.

  • @manavpatel1633
    @manavpatel16332 жыл бұрын

    Bhau aapki mahenat ko salam 🙏🙏great expirians

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @sahildere4955
    @sahildere49552 жыл бұрын

    Bhai sahab 🙌❤️🚩🚩🚩 Ek no thrill experience 🙌❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @santoshbhanudaskale6052

    @santoshbhanudaskale6052

    2 жыл бұрын

    @@psychoprashil well come🙏तुम्ही खुप खुप खुप माहिती दिली ज्यांना पायरी तयार करताना अनुभव आला त्या पेक्षा जास्त अनुभव तुम्ही नसता गड चढतांना अनुभव ला, पण आमच्या बरोबरच तुम्ही तुमची काळजी घ्यावी विनंती🙏😊 मनापासून धन्यवाद पुढील प्रवास सुखाचा होवो धन्यवाद

  • @santoshgamingkatta1684
    @santoshgamingkatta16842 жыл бұрын

    ❤️मस्त भावा तुझ्या व्हिडिओतून खूप काही बघायला मिळते, ❤️🙏सगळे व्हिडिओ खूप मस्त आहेत

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...

  • @mr_gaurav8262
    @mr_gaurav82622 жыл бұрын

    Bhaii kadakk re tu 1 no mahiti pohachavtoy

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @manoharkute9339
    @manoharkute93392 жыл бұрын

    Very nice video 👍👌👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @SwapnilGiri
    @SwapnilGiri2 жыл бұрын

    All bhavasathi one like kara Very nice video 👍👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,

  • @SwapnilGiri

    @SwapnilGiri

    2 жыл бұрын

    Ok

  • @rambo4979
    @rambo49792 жыл бұрын

    खुप खुप जबरदस्त पोरगा आहे बाबा तुमी

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi19772 жыл бұрын

    खुप छान भाऊ रिस्क घेऊन आम्हाला सुरजागड़ दाखवला धन्यवाद,

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sanmatipatil722
    @sanmatipatil7222 жыл бұрын

    कोणत्याही गडावर जाताना सांभाळून जा आपला जीव धोक्यात घालून नका कारण तुमचे vedio आणि माहिती चागली आहे काळजी घ्यावी 😊😊😊❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . Next time me nkkich kalji ghenar.. .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...

  • @ratanthakur9398
    @ratanthakur93982 жыл бұрын

    Take care brother...and amazing vlog....❤ keep it up ...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @santoshsalvi124
    @santoshsalvi1242 жыл бұрын

    Bapre kiti khtrnak ahe he bagtanach bhiti vatye tr tumhi tr real expiryens khrch bhava lay bhariii😍👌👌👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @anilkasar946
    @anilkasar9462 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे व्हिडिओ खूप छान आणि सुंदर झाला दादा राव, एकदम थरारक, सरसगड जितका सोपा तितके अवघड आहे. हा ट्रेक एकदम व्यवस्थित पार अभिनंदन दादा 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰✌️✌️✌️✌️👌👌👌👍👍🚩🚩🚩🚩

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @anilkasar946

    @anilkasar946

    2 жыл бұрын

    @@psychoprashil ok

  • @digambarshahapure5340
    @digambarshahapure53402 жыл бұрын

    Khup chan prashil 👌👌

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sunitawaghmare1170
    @sunitawaghmare11702 жыл бұрын

    पाली माझे गाव आहे जय शिवराय जय भीम 🚩🇪🇺

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vinodubarhande3934
    @vinodubarhande39342 жыл бұрын

    भाऊ ekdam मस्त खूप हसू आले

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @AnkitaDeshmukh4859
    @AnkitaDeshmukh48592 жыл бұрын

    Thank you so much aamchya pali gavatil Sarsgad killa etakya chan paddhatine dakhavalya baddal .take care of ur self for your next vlog

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dipalikambadi3972
    @dipalikambadi39722 жыл бұрын

    Nice video 💞 Khup Dil Dar ahe bhava tu 😊

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @arpanchitanvis9280
    @arpanchitanvis92802 жыл бұрын

    Prashil your vlogs are amazing! I am from ireland. I love to watch your vlogs! But take care brother🙏Keep it up👍

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @arpanchitanvis9280

    @arpanchitanvis9280

    2 жыл бұрын

    @@psychoprashil Nakkichh bhava👍👍👍

  • @user-kc5fo6yo3e

    @user-kc5fo6yo3e

    2 жыл бұрын

    @@psychoprashil 👍👍🎉

  • @abhisk-vv9of
    @abhisk-vv9of2 жыл бұрын

    Baapre😯😯 khupach thrilling hota ...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @sakshijadhavvijayalakshmi7905
    @sakshijadhavvijayalakshmi79052 жыл бұрын

    Salute bro tu khupach strong ahe aplya rajacha killq bgnya sathi tu yevdi 🚩😊❤🙏 adchan ahe proud to be a maratha🥰🥰🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @43snehalkirtikar64
    @43snehalkirtikar642 жыл бұрын

    Khupch Chan dada👍khupch dhadsi n talented ahes tu

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @asmapathan5545
    @asmapathan55452 жыл бұрын

    Take care brother....and amazing vlog... keep it up

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @Nilesh.shejwal_4554
    @Nilesh.shejwal_4554 Жыл бұрын

    किती अश्ट आमच्यासाठी भवा तुला मुजरा करा वाटतो bhava

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤

  • @prakashgawali1230
    @prakashgawali12302 жыл бұрын

    खुप खतरनाक चढाव सलाम तुमच्या कामगिरीला

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @nikitaraut8285
    @nikitaraut82852 жыл бұрын

    Bapreeee dada....Avdhya aandharat kshe gele tumhi prt...😳but vlog amazing aahe...🤩🥰

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sg_style0613
    @sg_style06132 жыл бұрын

    जय महाराष्ट्र आणि जय शिवराय

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @premakumar6822
    @premakumar68222 жыл бұрын

    Too good Prashil bhau. Apratim 👍🌷

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thank you so much dear.... Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @sharadnagane5211
    @sharadnagane52118 ай бұрын

    सलाम भावा..तुला अणि .. बरोबर असणाऱ्या सर्वांना

  • @anuragchivilkar6846
    @anuragchivilkar6846 Жыл бұрын

    Prashil, first of all thanks for showing us Sahyadris in an interesting way. But you have to understand Sahyadri is a very dangerous place and it is not a playground. Just to make your videos sensational, don't take risk. For eg there was no need to go Sarasgad in Evening, there was no need to climb the stairs with go pro in one hand, there was absolutely no need to descend the fort on a dark night. Sarasgad falls under a very easy category trek, you are vilifying it. If you are at the right place but at the wrong time, it is dangerous. Same if you are wrong place at right time, it is again dangerous, like you went to Chanderi from the wrong base village. So please dont put your life at risk. Guess your idol is Bear Grylls, Bear grylls goes to dangerous places with his whole crew and always has back up in place. Best of Luck Mitra, hey fakt suggestions ahet, baki you are mature enough to follow them or not.

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear.... Nkki kalji ghenar.. Jsa prem ani support KZread la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...

  • @KunalDayareVlogs
    @KunalDayareVlogs2 жыл бұрын

    Prashil dada thanks for motivation 🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @dr.haripalduseja1686
    @dr.haripalduseja16862 жыл бұрын

    पाहताना भीती वाटते.तुम्ही शूज पासून पाण्यापर्यंत सर्व सामग्री घेऊन च बाहेर पडा.टीम पाहिजे.काळजी घ्या.धाडसाला प्रणाम

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @vasantrane6658
    @vasantrane6658 Жыл бұрын

    Mitra tuze sarvach vlogs thrilling astat. Love you all your blogs

  • @psychoprashil

    @psychoprashil

    Жыл бұрын

    Thank you so much dear... 😊😊❤❤

  • @WelcomeItsMyAura
    @WelcomeItsMyAura2 жыл бұрын

    It's not easy to take video while climbing this fort.we can feel ur efforts ....plz take care of urself 1st while doing this🤗

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @bokyagamer6000
    @bokyagamer60002 жыл бұрын

    एकदम खतरनाक 💥🔥🔥🔥

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sagarawale1782
    @sagarawale17822 жыл бұрын

    खरचं अगदी शहारे आलेत अगावर 😍जबरदस्त भावा, तुझांमुळे थरारक ट्रेकिंगचा अनुभव पहायला मिळाला, मस्त व्हिडिओ झाला..🚩⛰🚩 थोडी काळजी घेत जा आपली व अपल्या टिम ची.. जय शिवराय 🙏

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @divya2591
    @divya25912 жыл бұрын

    Khupach Sundar vlog aahe without skip baghitla vlog ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u so much dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏

  • @VibesMarathi
    @VibesMarathi2 жыл бұрын

    Khatarnak re bhava😇

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam2 жыл бұрын

    laich dairing trek.....bhari....be safe..nice vlog..

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @priyapatole1944
    @priyapatole19442 жыл бұрын

    Khupch chaan anubhav. Far bhayank vatat pn

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi092 жыл бұрын

    Blog बघूनच मनात धडकी भरली...

  • @psychoprashil

    @psychoprashil

    2 жыл бұрын

    Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏

Келесі