सघन केशर आंबा लाखाची शेती जबरदस्त तंत्रज्ञान विकसित
Ғылым және технология
आपली शेती आपली प्रयोगशाळा
आंबा लागवड कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे फळबाग आहे. आंबा लागवड कशी करावी व का करावी लवकर फळ काढणीसाठी यासाठी वरील व्हिडिओ उपयोगी राहिलं
Pandharpur Kamble Subhash
Mobile 9405326072
Mobile 940-532-6072
विनय सुरेश वाघधरे केशर नर्सरी तांबवे (माळीनगर) माळशिरस सोलापूर
9922353097
7350504449
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#केशरनर्सरी
#deepakbunge
Пікірлер: 188
शेतकऱ्यांना खरी माहिती देणारा एकमेव मावळा 🙏🙏
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद भाऊ
चांगली आणि खरी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@yogeshkambere7902
Жыл бұрын
50 kg maal naye nighu shakat Sagan padhdhatit
@manoharzagade4096
Жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala ❤a00
खूप छान माहिती मी दर वर्षी आंबे घेतो खूपच छान चव असते
खूपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर💐💐
bhau tumhi ekdum vicharpurvak ani perfect prashna vicharta, tyamule changli mahiti milte.
Dipak bhahu, Aprtim 👍👍👍 Mahiti sagitliy,
🙏🙏 खूप महत्वा ची माहिती दिली 🙏🙏
दादा आपण विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद❤
Sir khup chhan mahiti sangitli thanks.
उत्तम आणि वास्तववादी व्हिडीओ आहे. धन्यवाद भाऊ👍
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
दीपक आसाराम बुणगे हे नाव ऐकल्यावर एक आदर निर्माण होतो. खुप छान काम.
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
आपण शिक्षणक्षेत्रात आहात... सेवानिवृत्त प्राध्यापक आहात राष्ट्रीय सेवावृत्तीचे काम करत आहात खुप खुप धन्यवाद
sir धन्यवाद आपलय माहिती पूर्ण व्हिडिओस बद्दल फक्त एकच अपेक्षा आहे कि जर कोणी कल्टार टाकून आंबाच्या लवकर उद्पादन घेत असेल तर त्याला ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक म्हणणंय पेक्षा रेसिडून फ्री आंबा म्हणावं , हा ऑरगॅनिक म्हणून विकन चुकीचं आहे
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
मान्य भाऊ
@amitbhau
Жыл бұрын
भाऊ कल्टर म्हणजे वाढ रोधक झॉल ग्रुप चे केमिकल आहे त्याचा वापर फक्त मुळाच्या क्षेत्रात टाकतात ते झाडं मध्ये त्याचा अंश फक्त काही दिवस रहातो त्यामुळे झाडाला नवी पालवी येत नाही. हे पॅट्राब्युटाझोल संजीवक म्हणून सुद्धा वापरतात सोयाबीन, कापूस, तूर पिकात
खरच खूप हुशार शेतकरी आहात तुम्ही .
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
खूप छान माहिती,धन्यवाद बुणगे सर
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
khup hardwork ahe shetila nantar paise miltat
Nice1.......
Sir very useful good information provided by this video
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
Sunder.. 👌👍❤️
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
सेंद्रिय मध्ये फक्त खते सेंद्रिय असून नाही चालत बुरशी नाशक आणि कीटक नाशक हे पण सेंद्रिय पाहिजे. तेच घातक आहे
खुप छान माहिती दिली आहे दादा
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
Khup chan dhanyawad
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
1 nu.ber sir ji
Verry nice
मस्त
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
जे आहे ते सत्य सांगता आपण
खुप छान व्हिडिओ. आजपर्यंत आंबा शेतीविषयी पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ.
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
छान माहिती
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
👌👌👍👍
Very nice sir.
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
धन्यवाद चांगली माहिती
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
Bunge Sir Original Reality Bolte Hay
Very nice video
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
🇮🇳🙏🌷🌾Jai gurudew sir 🌾🌷🙏🇮🇳
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
जय गुरुदेव
mastach
जबरदस्त भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
कलटार वापर., ड्रीप खते, स्प्रे शेड्युल तरीपण 100% सेनद्रीय हे काय समजले नाही भाऊ...
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
रेसीड्यू फ्री हे योग्य
गुजरात केसर आणि महाराष्ट्र केसर आंबा फरक वरती व्हिडिओ बनवा चव, आकार, पिकण्याचा कालावधी कोणता चांगला आहे ...???
ज्यांना रोपे विकायची आहेत ते अती घन लागवड करण्याचा प्रचार करतात. नर्सरी वाले खूप जोरात मार्केटिंग करत आहेत घन लागवडीचे. शेतकऱ्यांनी विचार करून निर्णय घेणे.
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आंबा घनलागवड मध्ये अडचणी काय येतील
एक नंबर भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
Chagle,drjedar kesar aaba ropte kuthe miltil?
We r trying to plantaion which system is nice high density or low density
tumchey video far changle astat
घनलाग वड मध्ये सारखी छाटणी विरळणी करावी लागेल ज्यामध्ये mature काड्या पण काढाव्या लागतील म्हणजे उत्पादन कमी येईल.बरोबर का.ही बाग 12*8 आहे यातून ट्रॅक्टर ही जाऊ शकत नाही.manually फवारणी करावी लागेल
Ropanchi nivad kartani kiti varshache zad ghyave.
Mast
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
Reshmi kosh ch size lhan yet ahey taych sati ky karch
सर अंबड जिल्हा जालना मध्ये कुठे आहे केसर ची बाग मला लागवड करायची आहे बघायला जायचं आहे plz असेल तर सांगा
साहेब पंढरपूर पासुन नेमकी शेती आपली कोठे आहे ते कळवा ही नम्र विनंती
कारण मी पण दोन एकर केशरआंबा लागवडीसाठी प्रयत्न करणार आहे तरी आपले मार्गदर्शन व्हावे
रोपांचा खर्च किती १ रोपाची किँमत काय रोप घेतल्या नंतर रोप देणाऱ्यांचरी जबाबदारी घेतात काय कृपया कळवावे
दिपक भाऊ गोठ कांदा बियाणे केवहा तोडावे व किती टके बियाणे दिसले कि गोठ कांदा तोडणीस आला हे सांगावे लवकर विडियो बनवा
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
व्हिडिओ टाकतो भाऊ
संत्रा लागवड बाबत सर्वांगीण विडिओ टाका .
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
टाकतो भाऊ
सर तुम्ही मोहगनी वनशेती बदल व्हिडिओ बनवा please
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
टाकतो भाऊ
गुजरात केशर आणि महाराष्ट्र केशर असा केशर अंबा च्या जातीचा काही प्रकार आहे का.?जर असेल तर कृपया योग माहिती द्या...
@vinaywaghdharekesharnurser8432
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/ZHau1NSJp6_VqpM.html
@ifsfarming716
2 ай бұрын
या बद्दल माहिती द्या ....
अडचणी काय काय आहेत आंबा शेती मध्ये त्याबद्दल माहिती द्या
Cultar मुळे लवकर मोहर येतो.
सर जवळ लावली तर उत्पन्न होते का
चार्ट दया वाघधारे साहेब नी दिलेलं
कलटार टाकून शेंदरीय म्हणतात काय राव
Side boundaries la shevari kiva katesamber lavata nahi yenar ka, varyapasun aarakshan sathi
@devendrakamble2482
2 жыл бұрын
तसे करता येते... शेवरी पेक्षा शेवगा फायदेशीर ठरेल कारण शेवग्याला कायम फुले असतात मधमाशी भरपूर प्रमाणात राहतील
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
जमते भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
बरोबर आहे
जास्त उत्पन्न कशातून मिळते सीताफळ फळबाग की आंबा फळबाग
कल्टार वापरून सेंद्रिय आंबा कसे काय
कधी गेले होते पंढरपूर ला दीपक भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
दर्शनासाठी आलो होतो भाऊ
सर केशर आंबा मी बाधावर लागवड केली 20*20 आहे
Cultar he javik ahe kay
झाड वाढले कि आद्रता वाढते आणी आद्रता वाढली रोग वाढतात भुरी कुठल्याही औषधाने कंट्रोल नाही होत मग ते सर्वात भारी टेबिकोनाझोल असणारचे कनटेन असो लोकानी त्यामुळे लोकाना बाग काढून टाकले योग्य अंतर १५ बाय १२ च आहे योग्य उत्पादन मिळते
रोप खरेदी केलेली नसऀरी कोठे आहे
छान माहिती. कृपया आपला फोन नंबर द्यावा
तांबडी चुनखडी जमिनीत केशर आंबा लागवड सक्सेस होईल का.
@funforlaughshare9056
2 жыл бұрын
नाही
Hello sir, khup chan mahiti miltey...tumche sarvch video pahat asto.. tyani sangitlyapramane August madhe cultar vaparlenanterche khatanche schedule/aushdhanche schedule bhetave hi vinanti...
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
धन्यवाद
@devendrakamble2482
2 жыл бұрын
नक्की व्यवस्थित माहीती मिळेल माझ्याशी संपर्क साधा 9405326061
काळीजाड जमीनीवर आंबा लागवड सक्सेस होतेका कृपया यांच्यावरही एक विडिओ बनवा
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
होय भाऊ
@user-tn8cr8xq3j
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
लागवड कशी करावी पुर्व पश्चिम कि दक्षिण उत्तर
Shevkari Bandhu cha address deta ka?
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
नंबर दिलेला आहे भाऊ
Mala ek smjl nhi ki 100rs kg 50kg ek zad te 5000rs hoil .....aankhi barobr sanga
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
शेतकरी यांनी 20 किलोच सांगितले आहे भाऊ पण आपण सरासरी काढतांनी 10 किलोची काढली आहे. पुर्ण व्हिडिओ बघा ही विनंती
@swapnil8739
2 жыл бұрын
Bhaue tumhi khup chan mahiti deta..thod confusion hot mhunn vichrl tumcha me fan ahe bhaue tumhi je idea sagta tynch shetkriyna khup fayda hoto me pn ek tarun shetkri ahe bhaue
या बागेला बंदराचा त्रास होतो काय. त्यावर काय उपाय योजना करतात.
Rate Kay Ropache
दिपक भाऊ तुमच गाव कोणते
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
8847740229 व्हाट्सअप नंबर आहे
Cultar हे केमिकल आहे
Kesar mango dwaraf varaity plant hai
सर हिन्दी में माहिति देना
बागेचा पत्ता सांगत जा
सर मला एका गुंठ्यामध्ये आंबा लागवड करायची आहे तर अंतर किती ठेवावे आणि किती जाड असतील याबद्दल मार्गदर्शन करावे
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
योग्य नियोजन करत असाल तर 10*5 12*6 या पैकी एक निवडा भाऊ
भिरूड लागला आहे आंबेच्या झाडाला उपाय सागा
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
सुराक शोधुन पेट्रोल टाका किंवा क्लच वायर टाकुन आळी मारा
मला तुम्हाला भेटायचं आहे भाऊ
पिवर काळी जमिनीत आंबा लागवड जमेल का?
@amitbhau
Жыл бұрын
नाही आंबा जगेल पण माल सगळ्यात शेवटी निघेल मार्केट ला त्या मुळे दर परवडणार नाही.
Dada आमच्याकडे 20rs/kg suru aahe
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
जिल्हा गाव
@nitindeshmukh6955
2 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala चिखली मार्केट(तालुका) बुलडाणा जिल्हा
माकडाला कोण आवरणार दादा
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
सोलर झटका मशिन वापरता येईल भाऊ
@Mr.Funny8484
3 ай бұрын
Dukre pan khup tras detat amchayakade
Rope kuthalya nursary madhun ghetali address sanga
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
व्हिडिओ पुर्ण बघितला नाही भाऊ
Vinay waghdhar sahebanchi nursery kuthe aahe aani tiyancha mo.no.diya dipak bhau
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये नंबर आहे भाऊ
@sikandaralikhan1512
2 жыл бұрын
@@ApliShetiApliPrayogshala thanks bhau
एक एकरांत 15 बाय 15 फुटांवर लागवड केली तर एक एकरांत किती झाडे बसतात
@amitbhau
Жыл бұрын
फक्त 180 झाडं 😇
१२×६ लागवड करु नये, कारण दोन झाडं दाटू लागतात...
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
या अंतरावर आगोदर बरेच आंबा फळबाग आहेत व उत्पन्न वाढविण्यासाठी मदत झाली आहे भाऊ
@harunsayyad9755
2 жыл бұрын
लागवड १२×10पेक्षा कमी अतंर नसावे
१०*६ अर्धा एकर लवण योग्य निर्णय होईल काय?
सघन फळ बाग लागवड म्हणजे नर्सरी वाल्या चा फायदा बस
@ApliShetiApliPrayogshala
2 жыл бұрын
सघन लागवड विषयावर काही मुद्दे असतील तर लिहून टाका नवीन माहिती होईल.
@kishorsalunke7393
2 жыл бұрын
Tute ky aahet te sanga
@kishorsalunke7393
2 жыл бұрын
Aanter 12/8 nahi jast vatat aahe
सर केशर आंबा 50केलो जातात मी मराठवायातील आहे मला मार्केट मिळत नाही
@amitbhau
Жыл бұрын
एक तर आंबा अक्षयतृतीयेला मार्केट मध्ये आना किंवा उशिरा माल येत असेल तर स्वतः विक्री करण्याचे नियोजन करा 😇
कातळ वर होते का घन लागवड
सर मी एका झाडाला 50 केलो आंबा काढतोय
@rushikeshkulkarni4862
Жыл бұрын
Sir mala apla contact no. Dya mala information havi ahe
Contact no screen var dya
सर्मी