दहा लाख रुपये देणारी आंबा फळबाग लागवड एकरी लाखोंची शेती

Ғылым және технология

Пікірлер: 85

  • @surykantchole4166
    @surykantchole41662 ай бұрын

    माजी कळकळीची विनंती आहे शेत करी भोळा भाबडा आहे त्या मुळे माहिती खरी सागतजा

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati49142 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे, सरजी. खरच अशा पद्धतीने शेतकरी आत्मनिर्भर होईल ; ‌ आणि शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होवून सन्मानाने जीवन जगेल. धन्यवाद. व्हिडिओ खरेच खूप प्रेरणादायी.

  • @vitthalpathade2781

    @vitthalpathade2781

    2 ай бұрын

    अगदी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता दिलेल्या माहितीनुसार माझ्याकडे सुद्धा केशर बाग असल्यामुळे तुमच्या अनुभवाची अधिक माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद

  • @user-iq1ue9yt8i

    @user-iq1ue9yt8i

    2 ай бұрын

    Verry good vidio

  • @SanjayPathade-ec7px

    @SanjayPathade-ec7px

    Ай бұрын

    G pp Zzkokk​@@vitthalpathade2781

  • @sudhirpatil6000
    @sudhirpatil6000Ай бұрын

    केशर आंबा बागाची अतिशय सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @surabhienterprises1619
    @surabhienterprises16192 ай бұрын

    दीपक भाऊ, व्हिडिओ छान आहे, माहितीपूर्ण आहे. ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देत जा. इतर शेतकरी बांधवांना मदत होऊ शकते

  • @PandurangKumbhar-gj4qz
    @PandurangKumbhar-gj4qz2 ай бұрын

    आम्बा ़लागवडीची अतिशय उत्कृष्ट माहिती दिली,धन्यवाद.

  • @rahultarle7717
    @rahultarle77172 ай бұрын

    रस्ताजवळ असल्या मुळे विक्री स्वता करतात म्हणुन नफा दिसतोय व्यापारी काय भाव देईल ते पण विचारा

  • @user-oy2is1kw2s

    @user-oy2is1kw2s

    2 ай бұрын

    30 ते 40 रुपये देतात

  • @amitbhau

    @amitbhau

    2 ай бұрын

    ​@@user-oy2is1kw2sकेसर 60 रुपये होलसेल चे भाव

  • @balasahebghule7212

    @balasahebghule7212

    Ай бұрын

    किरकोळ विकरी केल्याने नफा होतोच

  • @sachinkhedkar876

    @sachinkhedkar876

    26 күн бұрын

    😂

  • @sopan880
    @sopan8802 ай бұрын

    वास्तव माहिती,खूप छान

  • @ashokmandle8432
    @ashokmandle84322 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @TAOTuljapur-sh2dh
    @TAOTuljapur-sh2dh2 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs10 күн бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @deepak23kurkute
    @deepak23kurkute2 ай бұрын

    छाटणी नंतर चा viedo जरूर दाखवा तेणे शेतकरी चांगले माहिती मिळेल

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat20252 ай бұрын

    छान माहिती दिली

  • @vinodrathod5758
    @vinodrathod5758Ай бұрын

    छान माहिती मिळाली सर 👌👌👌

  • @rajendranavgire8526
    @rajendranavgire8526Ай бұрын

    छान माहिती

  • @gajanankhodke8351
    @gajanankhodke8351Ай бұрын

    Jabardast👌 🙏

  • @DeepakJadhav-yj5zf
    @DeepakJadhav-yj5zf2 ай бұрын

    खूप छान सर

  • @prakashrenge1352
    @prakashrenge1352Ай бұрын

    केशर आंब्याचे रोपटे कुठून आणले होते.रोपट्याची उंची किती होती. शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर देणे.

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni932 ай бұрын

    सद्यःस्थितीत अवकाळी पावसा पासून आंबा वाचवा.

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant71812 ай бұрын

    Nice

  • @sopanbidgar1220
    @sopanbidgar1220Ай бұрын

    Very nice

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516Ай бұрын

    Very very nice

  • @manohardesale4136
    @manohardesale4136Ай бұрын

    Khupach chan

  • @user-vm3yv8mu5j
    @user-vm3yv8mu5j2 ай бұрын

    👍

  • @mahadevkumbhar8108
    @mahadevkumbhar8108Ай бұрын

    जागेवर कोय लावून शेतकरी स्वतः कलमं करून उभे केलेले बाग दाखवा . रोप खरेदी करणं परवडणारे नाही

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511Ай бұрын

    पाण्याचं नियोजन? पाणी किती दिवसा आड दिले?

  • @bharatarinathmodake5281
    @bharatarinathmodake52812 ай бұрын

    अवकाळी पावसापासून संरक्षण कसे करावे.

  • @santosh1192
    @santosh11922 ай бұрын

    सर्व माल रोड साईडला विकतो का

  • @bhalchandragangawane273
    @bhalchandragangawane273Ай бұрын

    रोपे कोठून आणली एक रोप कितीला मिळालं छाटणी कसी केली माहिती सांगा!

  • @govindapawar2849
    @govindapawar2849Ай бұрын

    Ambyacha kalma Kota sanga

  • @vedantkhandare96
    @vedantkhandare96Ай бұрын

    छाटनी कशी करावी केव्हा करावी व्हिडिओ बनवा धन्यवाद भाऊ

  • @user-ny3ie1zc6h
    @user-ny3ie1zc6hАй бұрын

    10*4 फूट.अंतर.कृपया छाटणी किंव्हा करावी.आणि एकूण खर्च किती ?आणि त्याचे उत्पन्न किती येते...

  • @vijaykoti4583
    @vijaykoti4583Ай бұрын

    मालाचा + रेटचा जरा निर calculation सांगा सगळा गोलमाल च दिसतोय

  • @shankarahire6979

    @shankarahire6979

    Ай бұрын

    यात काय गोलमाल आहे .स्वतः विकला तर एवढा भाव मिळतो . व्यापारी अर्ध्या किमतीत घेतो. हे गणित प्रत्येक शेतमालाचा आहे .

  • @dattashinde485
    @dattashinde4852 ай бұрын

    माहिती चांगली आहे दीपक भाऊ आपला नंबर मिळेल का (नाशिक)

  • @user-nk7db6jk7d
    @user-nk7db6jk7d2 ай бұрын

    Rope kuthun aanli

  • @rakeshchoughule7110
    @rakeshchoughule7110Ай бұрын

    भाजी आंबा भाजी

  • @balasahebgaikwad7911
    @balasahebgaikwad7911Ай бұрын

    एक कलम किती रुपयांना मिळते?

  • @Mi_nisargpremi

    @Mi_nisargpremi

    Ай бұрын

    आजच मी केशर ,दशहरा वगैरे कलम आणली.२फुट उंच दोन वर्ष वय...३००रुपये.

  • @gajananraut2063
    @gajananraut206328 күн бұрын

    Kala jaminit lagwad Karu shakto kay

  • @vikasghuge1714
    @vikasghuge17142 ай бұрын

    Video Ekdum Chagla Vatla Simple MANUS

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox2 ай бұрын

    छाटणी हि कशी करतात ते दाखवा

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212Ай бұрын

    पाण्याचे नियोजन सविस्तर सांगने

  • @sopanshejawal433
    @sopanshejawal4332 ай бұрын

    साहेब अनुदान भेटेल का

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan85592 ай бұрын

    आदर्श शेतकरी खूपच कष्ट

  • @govindapawar2849
    @govindapawar2849Ай бұрын

    Ambika kalma Kota song

  • @Datta743
    @Datta7432 ай бұрын

    Ekri lakhachi sheti mhanu nko ek lakha mde kahi hot nahi

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky2 ай бұрын

    रोप किंमत काय

  • @sachinmane6593
    @sachinmane65932 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/oIZnuauMmdvViKg.html

  • @narayanshingne4860
    @narayanshingne48602 ай бұрын

    काय कलम आणली आणि कुठून आणले?

  • @prashantchavan3880

    @prashantchavan3880

    Ай бұрын

    Ho ya pranach uttar dya sir.

  • @Mi_nisargpremi

    @Mi_nisargpremi

    Ай бұрын

    आपल्या आजुबाजुला नर्सरी असेल तिथून घ्या.वय वर्ष दोन..दोनतीन फुट उंची चे झाड.कलम.३००रुपयेला पडते

  • @smitahonmutev1
    @smitahonmutev12 ай бұрын

    १०लाख खोटी माहिती

  • @kailasshelke6915

    @kailasshelke6915

    Ай бұрын

    एका झाडावर ३० kg, भाव ३०₹=९००₹ प्रति झाड. एक हजार झाडांचे नऊ लाख

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky2 ай бұрын

    किती बाय किती लागवड आहे,किती झाडे बसलीत

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi959813 күн бұрын

    शेतकऱ्यांचा नंबर द्या प्लीज

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un2 ай бұрын

    फोन नंबर सांगा

  • @awantiscorner1954
    @awantiscorner19542 ай бұрын

    Sub zut sir

  • @king_111.
    @king_111.Ай бұрын

    Mahiti chukichi ka sangtay yevde paise nahi bhetat

  • @eknathmehetre6842
    @eknathmehetre6842Ай бұрын

    काही फेकू नका...

  • @sandipsonaronline5570
    @sandipsonaronline5570Ай бұрын

    Mla 8 tarkhela bhet dyaychi me bharatkheda la yet aahe tari mla kisan sir tumcha number dya mla aaplya shetatla bhet dyaychi

  • @ArunKhelpande
    @ArunKhelpandeАй бұрын

    Fonenumber.full.adresskesath. 4:09 bheje😮

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav35575 күн бұрын

    तुमचा आणि शेतकऱ्याचा मो. नंबर द्या.

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516Ай бұрын

    तुम्हाला हात जोडून विनंती आहे या शेतकऱ्याचा फोन नंबर सेंड करा

  • @SopanThorave
    @SopanThoraveАй бұрын

    Phone number sanga

  • @SopanThorave

    @SopanThorave

    Ай бұрын

    Phone number aane gaon sanga

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale74822 ай бұрын

    माहिती फार सुंदर.

  • @BhagwanPachpinde-rd2un
    @BhagwanPachpinde-rd2un2 ай бұрын

    फोन नंबर सांगा

Келесі