No video

😢 सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी 💗 चिमणी माझी उडून गेली 🥰 अकाशभाऊ शिंदे | Akash Shinde

😢 सगळ्यांच्या डोळ्यात आले पाणी 💗 चिमणी माझी उडून गेली 🥰 अकाशभाऊ शिंदे | Akash Shinde

Пікірлер: 1 600

  • @rupeshjagtap4510
    @rupeshjagtap4510Ай бұрын

    गायकाची कला म्हणजे माणसाच्या जीवनातला जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत शब्दाचा भांडार.. आणि खरंच आकाश शिंदे दादा तुमचा आवाज.. माझ्याकडे शब्द नाही

  • @ArnavTungatkar

    @ArnavTungatkar

    Күн бұрын

    Hi

  • @ArnavTungatkar

    @ArnavTungatkar

    Күн бұрын

    Arnav

  • @namdevbansode6243
    @namdevbansode6243Ай бұрын

    सचिन दादा खुप रडु येतयं गाण ऐकून ऊर भरून आला कंठ दाटून डोळ्यातुन अश्रु आवरेना खरच तुम्ही सर्वांच्या भावना व्यक्त करून दिल्याबद्दल खुप खुप आभार 💐💐💐

  • @Tanureactionvlogger3032

    @Tanureactionvlogger3032

    11 күн бұрын

    W will❤❤❤r

  • @user-wz6jj8zb3b

    @user-wz6jj8zb3b

    9 күн бұрын

    jabardast gaanyachi rachna khup sundar ikunch dolyat pani aal❤❤❤😢😢😢😢😢

  • @pramodsolase5897
    @pramodsolase589723 күн бұрын

    हे गाणं ऐकून डोळे खुप भरून आले. खूप छान गाणं आहे भाऊ

  • @santoshbirkad3716
    @santoshbirkad3716Ай бұрын

    आकाश भाऊ माझी मुलगी एक वर्षाची तिच्याकडे पाहून खूप डोळे भरून आले.. रे.. आपन किती जीव लावतो पन पुढे जाऊन दुसर्‍याला द्यावी लागते आपली मुलगी... 😢खूप छान गाण बनवले भाऊ.. तू.. ❤❤❤

  • @NileshChandaneNC

    @NileshChandaneNC

    Ай бұрын

  • @balachavan6354

    @balachavan6354

    Ай бұрын

    😢

  • @user-dh6li2yd4m

    @user-dh6li2yd4m

    27 күн бұрын

    😢😢😢

  • @swapnilchilwant9543

    @swapnilchilwant9543

    22 күн бұрын

    Kharach Aha🙏🙏

  • @GaneshJambhulkar-rd2uv
    @GaneshJambhulkar-rd2uvАй бұрын

    हे गाण फक्त त्या मुलीला शोभत जी मुलगी बापाच्या ईजतीला जपते❤❤खूप छान गाण आहे आकाश भाऊ🙏

  • @vishalavhad8592

    @vishalavhad8592

    15 сағат бұрын

  • @vikaslokhande267
    @vikaslokhande267Ай бұрын

    खरंच या गाण्यान हृदय भरून आला... ज्या बापासाठी व भावा साठी एकच बहीण खूप खूप महत्वाची असते ❤❤😭😭 मन जिकली या गाण्याने 👌👌💯

  • @sureshkharat3447
    @sureshkharat3447Ай бұрын

    अप्रतिम... अप्रतिम... दादा.... खरंच डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून 😪😪😪😪😪

  • @pralhadwankhade6670
    @pralhadwankhade6670Ай бұрын

    खूप भारी प्रत्येकाच्या काळजाल भिडणार गाण 😢छान शब्द रचना मनातल बोलून दाखवलाय दादाने आई वडिलांच्या👌🙂

  • @shrirammeshre

    @shrirammeshre

    Ай бұрын

    Jiiijw in ijiiwijwk ii 😢i wjj a ii🎉😢jjjw

  • @poojawankhade699

    @poojawankhade699

    Ай бұрын

    खरच

  • @vijay.....91

    @vijay.....91

    Ай бұрын

    💯

  • @dipaliakhade952
    @dipaliakhade9522 ай бұрын

    हे गाण आईकुन खरच डोळ्यात पाणी आल

  • @arungadekar5102
    @arungadekar5102Ай бұрын

    दादा तु मुलगी असणाऱ्यांना तर रडवलं .पण नसणाऱ्यांना पण रडवलं .खुप भावलं ह्रदयाला .

  • @nishantyadav2843
    @nishantyadav2843Ай бұрын

    उभ्या महाराष्ट्राला येड लावलाय दादा तुम्ही खरचं खुप छान आहे गाणं 💔🥺

  • @AjayVaze-bs8we
    @AjayVaze-bs8weАй бұрын

    शेवटचे बोल हे त्या मुलांसाठी आहे ज्यांच प्रेम अपुर्ण राहिलं😢

  • @marotinemane8039
    @marotinemane8039Ай бұрын

    जगातले सर्वात सुंदर गाणं आहे आई वडिलांचे मनातील दुःख मांडले kup chan bhau ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @GulabBhosle-mn3fv

    @GulabBhosle-mn3fv

    Ай бұрын

    रेर

  • @GulabBhosle-mn3fv

    @GulabBhosle-mn3fv

    Ай бұрын

    कगघचछज़ंआईएओऔछठफमधढभद्बृवहश्रैगढथ 6:35

  • @GulabBhosle-mn3fv

    @GulabBhosle-mn3fv

    Ай бұрын

    ❤️❤️💜🕉️♏🉑⚛️🉐☣️🈺

  • @yogeshgadekar5357
    @yogeshgadekar5357Ай бұрын

    कोण कोण इंस्टाग्राम वर गाणं ऐकून आलं😊😊

  • @shriwasvolg3364

    @shriwasvolg3364

    Ай бұрын

    Me

  • @Mangesh-n6l

    @Mangesh-n6l

    Ай бұрын

    Me

  • @user-wz8ys3ww7w

    @user-wz8ys3ww7w

    Ай бұрын

    Me

  • @mr_k.k.9186

    @mr_k.k.9186

    Ай бұрын

    Me

  • @_vedyaa__

    @_vedyaa__

    Ай бұрын

    Mi ❤

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000Ай бұрын

    मला लय आवडली ही रचना खुप छान पन "चिमणी माझी ऊडुन गेली ऐवजी" "चिमणी माझी ऊडुनं चालली" फार छान वाटल असतं

  • @Diamond_Arts
    @Diamond_ArtsАй бұрын

    गाणं ऐकल्यानंतर आतून हुंदका येतो का नाय भवांनो खरच खूप जबरदस्त Composing भाऊ

  • @vishalmedhe99

    @vishalmedhe99

    Ай бұрын

    😢

  • @sachingavhane8121

    @sachingavhane8121

    16 күн бұрын

    😢

  • @balajikamble6296
    @balajikamble62962 ай бұрын

    आकाश भाऊ काय गाणं गायलं रूदय भरून आले 😢😢😢

  • @akashkatke3063
    @akashkatke30632 ай бұрын

    माझी हरण चालली कळप सोडून❤🫂😔😞

  • @AniketKamble-oj3sj
    @AniketKamble-oj3sjАй бұрын

    Akash bhau khar 1 no gaan kadhal किती पण धीट काळजाचा माणूस असला तरी त्याच्या डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही

  • @diyawadhvinde9512
    @diyawadhvinde9512Ай бұрын

    खूप मस्त आहे गाणी जितक आयाकावा कमी च आहे 😢❤ रोज मी आईकते हा गाणी खरच खूप छान आहे तुम्ही खूप पुढे

  • @SWARAJYA_PHOTOGRAPHY_GRAPHICS
    @SWARAJYA_PHOTOGRAPHY_GRAPHICS2 ай бұрын

    मि एक फोटोग्राफी करत़ मि तर बिदाई वेळी हेच गाण टाकतो खुप छान आहे हे गाण बनवलेलं तर खुप वायरल होईल

  • @sunskarchougule7333

    @sunskarchougule7333

    Ай бұрын

  • @KhushiWagh-d7h

    @KhushiWagh-d7h

    15 күн бұрын

    So beautiful

  • @rohan.dikuleHgfdsa
    @rohan.dikuleHgfdsaАй бұрын

    आकाश भाऊ गाणं लय भारी हो दिवसातून चार-पाच वेळा गाणं ऐकतो मी हे गाणं ऐकून माझ्या बहिणीची आठवण येते

  • @ChhayaSolase
    @ChhayaSolaseАй бұрын

    खूप छान गाणं आहे आकाश दादा हृदयाला भिडणारे गाणं आहे

  • @PruthvirajKadam-vy9te
    @PruthvirajKadam-vy9teАй бұрын

    तो माझा बाप रडतो मंडप धरून 😢माझा हृदया मधलं काळीज चाल सोडून.....

  • @GajananSuradkar-oy5zg

    @GajananSuradkar-oy5zg

    Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢बथषरत्र

  • @lalitnarkhede6079

    @lalitnarkhede6079

    17 күн бұрын

    Mi

  • @dj_prakash_official_1239

    @dj_prakash_official_1239

    3 күн бұрын

    😢😢😢

  • @RekhaChavan-ox3ey
    @RekhaChavan-ox3eyАй бұрын

    आकाश शिंदे साहेब खूप छान गाणं गायलं तुम्ही आणि लेखनही खूप छान झालेला आहे अक्षरशा डोळ्यात पाणी येतं मी दररोज हे गाणं ऐकते कारण माझी मुलगी लग्न झाली की तिसऱ्या वर्षी दुबईला गेली मी ही एक कलावंत आहे वर्ष वर्षभर मुलगी माझी मला पाहायला भेटत नाही तिकडे ती खूप आनंदात असते परंतु आम्हाला आठवण खूप येते कारण एकुलती एक मुलगी आहे माझी ती तिचे मिस्टर खूप मोठे पदावर आहे आयटी इंजिनियर आहेत परंतु तरीही आम्हाला वाटतं जवळ असते लगेच भेटायला गेलो असतो आठवण आली की परंतु खूप लांब आहे आकाश शिंदे साहेब हे गाणं अगदी मला शूट होते आणि हो तुम्ही जे सांगता की सर्व कार्य पार पाडल्यानंतर बापाच्या डोळ्याला पाणी येतं अक्षरशः तसं झालेला आहे आता माझे मिस्टर रडतात लग्नात नाही रडले एवढे करून आता रोज रडतात आठवण आली की इलाज नाही असू द्या परंतु ती खूप आनंदात आहे तशी ती रोज व्हिडिओ कॉल करते आम्हाला नको आम्हाला बोलतो जावईबापू बोलतात तेही बोलते परंतु लांबूनच😢😢

  • @AppaLokhande-nb9nt

    @AppaLokhande-nb9nt

    Ай бұрын

    😍कफ लटू कंजूष

  • @shrikantghule1714
    @shrikantghule17142 ай бұрын

    मी रोज 10 वेळेस गाण आईकतो अति सुंदर आहे

  • @kiraningle6042

    @kiraningle6042

    Ай бұрын

    Ho

  • @user-np6od1yu2n

    @user-np6od1yu2n

    Ай бұрын

  • @ranjitjagtap809
    @ranjitjagtap80926 күн бұрын

    ज्याला बहीण आणि मुलगी आहे त्यांनाच समजतो या गाण्याचा अर्थ.❤

  • @RavindraKoli-v6q
    @RavindraKoli-v6q20 күн бұрын

    खरचं दादा हे गानं ऐकुन ऐवढं मन भरुन आलं की मी सांगू शकत नाही खुप छान 🙏🙏

  • @ganeshdavanecreation6674
    @ganeshdavanecreation66742 ай бұрын

    आकाश भाऊ मन जिंकल तुम्ही खूप छान गायन काटा आला अंगावर

  • @Aakash0909
    @Aakash09092 ай бұрын

    आकाश दादा नी गान गायलं आणि hit नाही झालं असं कधीच नाय होणार❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shivanjalipawar
    @shivanjalipawarАй бұрын

    जेव्हा हे गाणं आईकते तेव्हा खरच रडायला येत मला भाऊ नाही 😔🥺🥺

  • @dattatrayjadhav9531

    @dattatrayjadhav9531

    Ай бұрын

    मी आहे na

  • @bharatlandge_72

    @bharatlandge_72

    Ай бұрын

    Didi me ahe aaj pasun tumcha bhau

  • @pratikovhal2339

    @pratikovhal2339

    Ай бұрын

    Mg mi kon ahe yede 😢😊

  • @firojshaikh5680

    @firojshaikh5680

    23 күн бұрын

    Mi ahe didi

  • @Jayeshh_kapade_21
    @Jayeshh_kapade_21Ай бұрын

    Insta varun kon kon aale aahe song baghyla 😊

  • @MayaGaikwad-qg2od

    @MayaGaikwad-qg2od

    Ай бұрын

    Mee

  • @someshwarshelke419

    @someshwarshelke419

    29 күн бұрын

    Yes

  • @MajedShaikh-ov9xx

    @MajedShaikh-ov9xx

    29 күн бұрын

    Mee

  • @kiranpatil8083

    @kiranpatil8083

    29 күн бұрын

    Me

  • @sarikavagare5737

    @sarikavagare5737

    26 күн бұрын

    𝐌𝐞𝐞

  • @laxmanbegwade3737
    @laxmanbegwade3737Ай бұрын

    दादा शब्द नाही बोलायला 😢😢 खूप छान गाणं गायलं डोळ्यात पाणी आलं खरंच 😢😭

  • @ajaykolekar2460
    @ajaykolekar2460Ай бұрын

    माझी बहिण तर मला अर्ध्यात सोडून गेली मला हे ऐकून काय वाटतं आहे हे फक्त मलाच माहीत आहे माझी सोन्याची बाहुली मला तर अर्ध्यात सोडून गेली 😭😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔

  • @krishnamore6694
    @krishnamore6694Ай бұрын

    भाऊ मी हैं गाणं रोज आईकतो आणि माझी मुलगी 5वर्षाची आहे तरी पुढचं परसंग आधीच तुमच्या गाण्याच्या माध्यमातून कलतोय खूप छान

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714Ай бұрын

    आकाश भाऊ खरंच डोळ्यात पाणी आलं भावा तुझे शब्द जहर त्यात तुझा आवाज अमृता सारखा गोड भावा ❤❤❤

  • @SangitaChavan-rw3wd
    @SangitaChavan-rw3wd2 ай бұрын

    दादा मला तुमचं गाणं ऐकून खूप बरं वाटलं आणि परत एकदा माझ्या ताईची आठवण आली मला हे गाणं ऐकून 😭👍🙏❤️💯

  • @user-ct9ug4qz3q
    @user-ct9ug4qz3q2 ай бұрын

    जगातले सर्वात सुंदर गाणं आहे आई वडिलांचे मनातील दुःख मांडले

  • @AshokGavali-kb4wh

    @AshokGavali-kb4wh

    Ай бұрын

    Khup chan, Aahe ❤❤❤❤

  • @DineshKamble-qi3tb

    @DineshKamble-qi3tb

    Ай бұрын

    😮​@@AshokGavali-kb4wh

  • @jaykarwaydende1469

    @jaykarwaydende1469

    Ай бұрын

    Janu

  • @aniltupetupe2149

    @aniltupetupe2149

    Ай бұрын

    Hjdkdkdjfjfjjfjfjfjdndmdg​@@AshokGavali-kb4wh

  • @yogeshbangar4929

    @yogeshbangar4929

    Ай бұрын

    ​@@AshokGavali-kb4whक, uooh

  • @DattuGaikwad-l1l
    @DattuGaikwad-l1lАй бұрын

    Dada manle tumhala eka baapach lekich nate tumhi shabdat mandle ❤❤❤❤❤❤dhnyvaad dada khupach chhan mazya dolyyatun paani kadhle 😢😢😢😢 3:55

  • @ankushgawari2045
    @ankushgawari2045Ай бұрын

    खूपच छान दादा एकदम काळजाला भिडणार गाणं😢😢

  • @djsiesonawane6310
    @djsiesonawane63102 ай бұрын

    आकाश भाऊ गाणं खूप मनाला धुतलं😢😢😢😢

  • @ganeshshinde820
    @ganeshshinde8202 ай бұрын

    Khup mast Akash bhau and music pn khup bhari vajavli ahe

  • @ajinkyaj3273
    @ajinkyaj3273Ай бұрын

    गाणं ऐकुण कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आल 😢😢

  • @balusul577
    @balusul577Ай бұрын

    धन्यवाद आकाश भाऊ खूप छान रचना केली गीता ऐकून डोळ्यात पाणी येते लाख लाख शुभेच्छा

  • @eashwarugale9586
    @eashwarugale95862 ай бұрын

    खूप छान गाणं म्हणता ऐकून रडू येते ❤😢

  • @prakashsontakke5723
    @prakashsontakke57232 ай бұрын

    खूप छान गीत लिखाण आणि सादरीकरण 👌

  • @chandrakantmhatre8171
    @chandrakantmhatre8171Ай бұрын

    खूपच छान गाणं , गीतकार संगीतकार राहुल दादा जाधव आणि गायक आकाश शिंदे भाऊ छान गायलाय मनापासून धन्यवाद, ❤ Form

  • @TanuDesaiofficial
    @TanuDesaiofficial10 күн бұрын

    खूप छान गान आहे दादा एकदम काळजाला भिडणार आहे song तुमचं 🥺😢

  • @amargholap3071

    @amargholap3071

    20 сағат бұрын

    Hjjj❤❤ 🎉🎉

  • @amargholap3071

    @amargholap3071

    19 сағат бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤ a,,, 𝓢𝓱𝓲𝓷𝓭𝓮

  • @subhashingale546
    @subhashingale5462 ай бұрын

    खूप सुंदर गायन...❤

  • @PrernaBhandare-fi3zo
    @PrernaBhandare-fi3zoАй бұрын

    खूप ❤छान आवाज आहे दादा तुमचा ...... गान पण खूप छान लिहिलं गेलं आहे .........😊😊😊

  • @kuldeepban8665
    @kuldeepban8665Ай бұрын

    भावा जे गाणं तू गायला आतापर्यंत सर्वात सुंदर गाणं आहे खूप भारी वाटलं सलाम तुला

  • @A_a_r_u_12_13
    @A_a_r_u_12_13Ай бұрын

    महाराष्ट्रातील पहिल गाण आहे की ते ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं ❤️🥀🕊

  • @pappujavare355
    @pappujavare355Ай бұрын

    असलं जबरदस्त गाणं दादा खुपच भारी तुम्हाला कोटी कोटी सलाम 👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @RAHUL_UGHADE___007
    @RAHUL_UGHADE___0072 ай бұрын

    Bhau khrch khup bhari gan zal tumch ❤❤

  • @bhagyashreedabhade432
    @bhagyashreedabhade4328 күн бұрын

    खरच मुली साठी या गाण्यात हृदयस्पर्शी शब्दाचा वापर केलाय गाणे न रडता ऐकू शकत नाही किती सुंदर song aahe kharach Khuo ch chan

  • @NandiniSutkar
    @NandiniSutkarАй бұрын

    Kharch khup Chan song aahe...ganyatlya prtyak shabd aykun dolyat pani yety😢😢😊mst aahe..

  • @dnyaneshewardhandar576
    @dnyaneshewardhandar5762 ай бұрын

    अनमोल असं गायन भाऊ खुपच सुंदर

  • @user-pw4pe4qu8l
    @user-pw4pe4qu8lАй бұрын

    दादा तू सगळ्यांना महाराष्ट्राला रडवला 😭😭😭

  • @GovindBakule

    @GovindBakule

    Ай бұрын

    Ho

  • @sarikasurwase5850
    @sarikasurwase585024 күн бұрын

    Khup chan 🥰 Heart touching ❤😢😔

  • @sureshjagdale627
    @sureshjagdale627Ай бұрын

    गाणं आईकुन आपल्या बहिण्याचा लग्नाचा प्रसंग कोणा कोणाला आठवला ते like करा ❤❤😢

  • @sayyedazhar8141

    @sayyedazhar8141

    Ай бұрын

    बहीण च नाही मला😢😢

  • @LahuDhage-dm3mc

    @LahuDhage-dm3mc

    29 күн бұрын

    ❤❤❤

  • @sayyedazhar8141

    @sayyedazhar8141

    9 күн бұрын

    कोन आहे ताई तुमि

  • @MonikaGhule
    @MonikaGhule2 ай бұрын

    Kharach khup heart touching song ahe 😢

  • @vikasbhosale7393

    @vikasbhosale7393

    Ай бұрын

  • @nileshjadhav7818
    @nileshjadhav78182 ай бұрын

    दादा मन जिंकलस रे भावा , काय आवाजात हे सुंदर गाणं मंडलास, दादा खरच मनापासून आभार तुमचे

  • @Gauri-xl9tj
    @Gauri-xl9tj18 күн бұрын

    खुप छान गान आहे दादा मला खूप आवडल 😊😊😢

  • @tulshiramkhadgir5566
    @tulshiramkhadgir5566Күн бұрын

    खरंच भाऊ खूपच छान गाण😊

  • @mukeshpatil2378
    @mukeshpatil23782 ай бұрын

    खरंच दादा जादू आहे तुमच्या आवाजात खूप भारी आणि ते तुम्ही बहीण भावाच सांगितलं ना ते असच असतं तुझ माझ जमेना तुझ्यावाचून वाचून करमेना

  • @ashokindore1697

    @ashokindore1697

    Ай бұрын

    6:26

  • @shrutidhamale718
    @shrutidhamale718Ай бұрын

    दादा खुप सुंदर गाणे .... 🌹

  • @sainathrejitwad350
    @sainathrejitwad350Ай бұрын

    खरच रडु आल गाण ऐकून खुप छान गाण

  • @bhushanmore8023
    @bhushanmore802310 күн бұрын

    खूप अप्रतिम मांडणी व गायन सादर केल आहे 👌🔥🔥

  • @shamaljamdade8658
    @shamaljamdade86582 ай бұрын

    खुप छान गान आहे आहे

  • @bablusonawane4716
    @bablusonawane47162 ай бұрын

    गाण्याचा शेवट रडवलस भाऊ ❤ऐक नंबर आकाश दादा शब्दच नाहीत

  • @nileshkamble3499
    @nileshkamble3499Ай бұрын

    दादा खरंच एक नंबर आवडलं डोळ्यात पाणी आलं ❤❤❤

  • @santoshgarud3410
    @santoshgarud341018 күн бұрын

    खुप छान अप्रतिम गीत आहे ❤🎉

  • @somanathkekan3906
    @somanathkekan39062 ай бұрын

    मितर 10 वेळेस ऐकलं गान पण अजून ऐकावे वाटत. खूप छान नी शब्द दादा.

  • @RahulPawar-ex3ts
    @RahulPawar-ex3ts2 ай бұрын

    खुप छान आवाज आहे आकाश दादा आयकुन डोळ्यात पाणी आलं 🥹🥹🥹

  • @shreegaikwad9104
    @shreegaikwad9104Ай бұрын

    काळजाला भिडले हे गाणं असं वाटल माझी पण चिमणी असच उडून जाईल अजून छोटी आहे पण हे गाणं ऐकून वाटले 😢

  • @nikhilyeola9376
    @nikhilyeola9376Ай бұрын

    खूप छान❤❤ गाण्याची रचना उत्तम👌👌👌

  • @VitthalBadhe-tp7mo
    @VitthalBadhe-tp7mo2 ай бұрын

    आकाश दादा खूप छान आवाज आहे डोळ्यातून पाणी आलं

  • @ShubhamBedre-pe6pr
    @ShubhamBedre-pe6prАй бұрын

    माझी सोन्याची बाहुली चाली सोडून 😢

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt18 күн бұрын

    दादा तुम्हांला 100% आयुष्य लाभो दादा... माझ्या डोळ्यात पाणी आलं दादा हे गाण ऐकुन... खूप जबरदस्त आवाज आहे दादा तुमचा... वास्तववादि गाण लिहलय दादा तुम्ही.... मानाचा जय भीम जय शिवराय जय मल्हार जय शंभु राजे दादा तुम्हांला . आई तुळजा भवानी तुम्हांला उंदड आयुष्य देवो दादा....

  • @kishorpendure2982
    @kishorpendure2982Ай бұрын

    दादा गाणं ऐकल्यावर आठवण येते खूप खरंच चिमणी उडून गेली😢

  • @HappyBeetle-og9gt
    @HappyBeetle-og9gt2 ай бұрын

    आकाश भाऊ खरचं खुप खुप छान गाणे गायले तुमच्या गाण्यांनी रडवल

  • @sachindolas2851
    @sachindolas28512 ай бұрын

    खूप खूप छान गायलं भाऊ

  • @riteshrokade2291
    @riteshrokade2291Ай бұрын

    हे गाणं गाणं आहे! असं गाणं परत कधी बनणार नाही भावा! LOVE YOU 💓🙏

  • @MangalBankar-dg7oo
    @MangalBankar-dg7oo9 күн бұрын

    काय गाणं आहे . एकच नंबर खुप मस्त आकाश शिंदे काय आवाज एकदम भारी

  • @sanjaygaikwad8681
    @sanjaygaikwad8681Ай бұрын

    Dada tumchya ganyala ani shabd rchanela tod nahi thanku dada i praoud of you

  • @sandipaadhagale804
    @sandipaadhagale8042 ай бұрын

    आकाश भाऊ अप्रतिम गायन केले 👍👌👌👍👌👍

  • @swapnalidnyaneshwarbuchade77
    @swapnalidnyaneshwarbuchade7711 күн бұрын

    अप्रतिम आहे गाणं तोडच नाय हे पूर्ण गाणं डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोंन्हीच बघू शकत नाही मस्त खूप छान🥺❤️

  • @shivdaskhairnar7644
    @shivdaskhairnar7644Ай бұрын

    Maajhya don muli aahet mi jewha maajha mulin kade bagtenaa malaa khup radu yetay Aakash DADa khup chan gaan

  • @ShivMalharJagranParty
    @ShivMalharJagranParty2 ай бұрын

    खुप छान भाऊ अप्रतिम आवाज 👌

  • @y.sgamengood9478

    @y.sgamengood9478

    2 ай бұрын

    खैछॅजॅ

  • @y.sgamengood9478

    @y.sgamengood9478

    2 ай бұрын

    छृजडनफफब

  • @vickyharad9714
    @vickyharad97142 ай бұрын

    मनाला भिडणारं गाणं आहे. आकाश भाऊ

  • @vaibhavkamble4642
    @vaibhavkamble464210 күн бұрын

    दादा खूप छान शब्दरचना आहे,,,,खोलपर्यंत काळजाला लागतात शब्द,,,ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले दादा,,,,कारण मी पण एका मुलीचा बाप आहे🙏👍

  • @balujoshijoshi369
    @balujoshijoshi36915 күн бұрын

    फार छान वाटले गाणं ऐकून खूपच खूप आनंद झालेला आहे

  • @NareshNikam1
    @NareshNikam12 ай бұрын

    खरचं आकाश दादा खूप आप्रतिम् आसं गायन केलं आहे तुम्ही..आणि खूप छान आशि lirix आहे गाण्याची मनातल्या सगळ्या भावना.वेक्त झाल्यात😌🙌☺️🥹🥲.....❤❤❤😊

  • @SurajDabade-iu9mm

    @SurajDabade-iu9mm

    2 ай бұрын

    Nice ❤❤❤❤❤

  • @ShriramDhakane-fz2yj
    @ShriramDhakane-fz2yj2 ай бұрын

    एक नंबर गान आहे दादा खूप छान 🎉

  • @user-rg6ut3sx3s
    @user-rg6ut3sx3sАй бұрын

    एकच नंबर,, आई पदर धरून रडते मनते माझी हरणी चालली कळप सोडून ❤️

  • @saikhade117
    @saikhade117Ай бұрын

    आकाश भाऊ हे गाणं ऐकून खूपच छान वाटलं अंगावर काटा आला 🥹😭😖

  • @shrikantgaikwad3105
    @shrikantgaikwad31052 ай бұрын

    आकाश दादा तुमच्या आवाजात काय जादु आहे काय माहीत शेवट ची लिहिन न रडवलं👌👌💐💐❤🤝

  • @nikitakhadtale952
    @nikitakhadtale9522 ай бұрын

    Khup Chan song

  • @user-ro6pi8zh1q
    @user-ro6pi8zh1qАй бұрын

    मस्त रदय परश गाणं झाल दादा रडू आवरल नाही 😢😢😢😢😢😢😢

  • @krushnagarkal77
    @krushnagarkal7710 күн бұрын

    मला तर अस वाटते हे गाण ज्या मुलीने ऐकल असेल त्यांना महाराष्ट्र मधल टाॅप नंबर 1 पसंती द्यावी अस वाटते, आणि आकाश भाऊ शिंदे या पुढील वाटचाली साठी माझ्या कडुन शुभेच्छा 🎉🙏

Келесі