अंबाबाई तुझा संभळ वाजला। AKASH SHINDE NEW SONG। 2021

Ойын-сауық

OUR SOCIAL MEDIA LINKS
FACEBOOK: - / rahul.jadhav.589100
FACEBOOK : - profile.php?...
INSTAGRAME :- rj.musicallife •RG MARATHI SONG PRESENT•
CREATIVE BY GEET PRODUCTIONS DOMBIVALI
🤗 🌼🌺🌼🤗
•आंबाबाई गं तुझा संभळ वाजला•
•निर्माता•
राहुल जी जाधव
•गायक-संगीत•
आकाश शिंदे
•गीत•
अथर्व सुरवसे
•संगीत संयोजक•
गौरव रुपवते
EDIT BY - AMOL DETHE(GEET PRODUCTION)
GRAPHIC DESIGN RK CREATION
•रेकॉडिंस्ट•
लोकेश खैरे { Bk Studio }
contact 9224234502
www.saavn.com/s/song/marathi/...
JIO SAAVN☝️☝️☝️☝️☝️
#आकाशशिंदे
#akashshindetrendingsong
#ambabaitrendingsong
#lakhabai#paramparik#aarti
#pudhpotrajnachato
#akashshindenewsong
#kamlesh#gaikwad
#lakhabaisong
#yedamaisong
#lakhabai2021hitsong
#धनीमल्हारमुजीक
#akashshindeviralsong
#akashshindeambabaisong
#ambechagondhal
#gondhalajayatul OUR SOCIAL MEDIA HANDLE
FACEBOOK - profile.php?...
INSTAGRAME - / rj.musicallife OUR SOCIAL MEDIA HANDLE
INSTAGRAME - / rj.musicallife
FACEBOOK - / rahul.jadhav.589100
FACEBOOK PAGE- profile.php?...

Пікірлер: 2 700

  • @jadhavganesh9756
    @jadhavganesh97564 ай бұрын

    तु ज्या आवाजात आंबाबाईचं गाणं गातोस ते आयकुन आसं वाटत साक्षात आंबाबाई समोर बसुन आईकतीये. मस्त आवाज आम्हाला जशा आवाजाची अपेक्षा आहे त्यापेक्षा भारी आवाज तुझ्या

  • @akashshindeofficial
    @akashshindeofficial2 жыл бұрын

    सर्वांनचे मनापासून आभार खुप प्रेम आशिर्वाद गाण्यावर आणि आम्हा सर्वांन वर असेच नेहमी राहुदया आई राजा उधे उधे 🙏🏻😊

  • @surendrakand8247

    @surendrakand8247

    2 жыл бұрын

    ♥️♥️♥️♥️

  • @tusharrokade417

    @tusharrokade417

    2 жыл бұрын

    ❤️❤️

  • @snehalkhedkae6206

    @snehalkhedkae6206

    2 жыл бұрын

    So nice Akash da

  • @Sachin-umaji

    @Sachin-umaji

    2 жыл бұрын

    आकाश सगळच अप्रतिम जमलय...... वाह !!

  • @gormahichandrabhanterwe3827

    @gormahichandrabhanterwe3827

    2 жыл бұрын

    अंबाबाई ... ग.. तुझा ..संभळ... वाजला ... ही लाईन एक दम भारी स्वरात हा स्वर अंबाबाईच्या नावानं चांगभलं

  • @avadhutbendre9381
    @avadhutbendre93812 ай бұрын

    काय शब्द आहेत यार खरंच मन प्रसन्न झाल मी पण रेणू राई गोंधळी आहे खरंच खुप अप्रतिम बरका खूप छान असच काम करत रहावं आई रेणुका माता असाच आशीर्वाद कायम स्वरुपी ठेवो ❤🙏

  • @rahulmhaske3326
    @rahulmhaske33262 ай бұрын

    दीड वर्षापासून असा एकही दिवस नाही ज्या दिवशी मी हे गाणं ऐकत नाही श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏श्री अंबिका माता की जय🙏🙏🙏🙏 श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏

  • @surekhachavan1041
    @surekhachavan104116 күн бұрын

    किती तरी वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही

  • @ravindalohakare6607

    @ravindalohakare6607

    5 күн бұрын

    खर आहे भाऊ मी रोज आईकतो हे गान❤😊

  • @prasadpawar6210
    @prasadpawar62102 ай бұрын

    खूप छान आवाज आहे अक्षरशः आईचं दर्शन झाल्या वाटतं हे गाणं माझ्यासाठी प्रेरणादायक आहे जेव्हा पण मी खचलेला असतो किंवा जेव्हा पण मी संकटात असतो हे गाणं ऐकतो मला खूप प्रसन्न वाटतं❤

  • @user-iv6qm3hd5q
    @user-iv6qm3hd5q4 ай бұрын

    ❤❤ आकाश भाऊ तुमचा आवाज ऐक नंबर आहे आणि सर्व तुमचे गाणे मला खूप आवडतात आणि तुम्ही एक नंबर गायक आहात आणि आई bavanichi गाणे खूप kadak आहेत तुमचे

  • @ganeshchavan-qx3rq
    @ganeshchavan-qx3rq11 ай бұрын

    काय संबळ वाजवला भावा तुला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akpatil3295
    @akpatil32952 жыл бұрын

    अंबाबाईचा उदोउदो 🙏 खूप सुंदर गीत संगीत, आवाजाला तर तोडच नाही 👌👌👌👌👌👌👍

  • @samadhantote9978

    @samadhantote9978

    2 жыл бұрын

    Nice sar

  • @nayanapansarepansare6167

    @nayanapansarepansare6167

    2 жыл бұрын

    खुपच छान

  • @janvhiithombre3581
    @janvhiithombre35812 жыл бұрын

    मराठी संस्कृती तूम्ही खूप वर्षे जपत आला आहात पुढे पण जपताल अशी खात्री आहे कमाल!!!!☺☺☺

  • @pankajbande5619

    @pankajbande5619

    13 күн бұрын

    😊

  • @rohitchavan9955
    @rohitchavan99554 ай бұрын

    खूप छान साँग आहे...मी खूप दा नेहमी परत परत ऐकतो...😍 ऐकल्यावर मन एकदम फ्रेश आणि प्रसन्न होते... खूप छान...जितके कौतुक करावे तितके कमीच ❤❤

  • @Sourabhkesare06
    @Sourabhkesare063 ай бұрын

    खूप छान गायन केलं आहे कितीही ऐकलं तरी परत ऐकावसं वाटतं 👌 आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल भवानी माता की जय⛳️🙏

  • @nitinnavgire9366
    @nitinnavgire93662 жыл бұрын

    गाण्याचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होत खूपच छान आवाज आहे !! आपोआप शरीरात एक ऊर्जा संचारते...खूपच छान गाण आहे,परत परत ऐकावस वाटत ... भान हरपून जातो गाणं ऐकलं की अजून काय लिहावं तुमचा बद्दल खूप आभार ..... अंबाबाई सर्वांचं भलं करो ...

  • @mahadevhadke1142

    @mahadevhadke1142

    2 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘👌😘😘😘👌👌👌👌

  • @prashantchoudhari4963

    @prashantchoudhari4963

    Жыл бұрын

    #ecchhatra lower)

  • @ujwalkatore.

    @ujwalkatore.

    Жыл бұрын

    U03)%3😅7

  • @satishtidke2067
    @satishtidke20672 жыл бұрын

    खरंच गाणं ऐकतांना मनाला इतका आनंद होतो ना की लगेच नाचण्यासाठी उतासाहित होतो आपण, किती भारी आवाज आहे ना दादाचा असेच गाणे पाहिजे

  • @shubh_712

    @shubh_712

    2 жыл бұрын

    गाणं कितीही वेळा ऐकलं तरीही परत ऐकावसं वाटतं .....गाणं ऐकते वेळी अंगावर काटा उभा राहतो...... तुमचा आवाज खूपच छान आहे दादा👌👌🙏🚩

  • @balujadhav4085

    @balujadhav4085

    2 жыл бұрын

    @@shubh_712 वथछशचल्च द्वंद दर ध्वजवंदन व तंत्र चशवज़ज देवदत्त दं छंद छव चव जिभेवर झुंज ज्वलंत त्या जे जे ऐश एक इनाही असे ़श नो

  • @pradnyavale1170

    @pradnyavale1170

    2 жыл бұрын

    @@shubh_712 णणढमणणणण))मणण

  • @maheshwaghmare9390

    @maheshwaghmare9390

    2 жыл бұрын

    @@pradnyavale1170 Yyypokhjj2iu❤yeikrgkxscSSSL

  • @yallappasalunkhe5346

    @yallappasalunkhe5346

    2 жыл бұрын

    @@shubh_712 rdghr

  • @nehapate6183
    @nehapate6183 Жыл бұрын

    आई अंबाबाईचा उदो उदो।। आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो।। मन प्रसन्न झाले।। खुप छान आवाज।। आज खूप वेळा ऐकले गाण तरी कमीच

  • @omvasmale2799

    @omvasmale2799

    Жыл бұрын

    A

  • @omvasmale2799

    @omvasmale2799

    Жыл бұрын

    A

  • @omvasmale2799

    @omvasmale2799

    Жыл бұрын

    Qa

  • @omvasmale2799

    @omvasmale2799

    Жыл бұрын

    A

  • @omvasmale2799

    @omvasmale2799

    Жыл бұрын

    A

  • @aaku4610
    @aaku46102 ай бұрын

    🌹🙇‍♀️📿💙🙏💛खुप छान गाण आहे गाण ऐकल्यामुळे खुप प्रसन्न वातावरण होते आई आंबाबाई चा उदोउदो 🌹🙇‍♀️📿💙💛🙏

  • @poojadevkule7557
    @poojadevkule75572 жыл бұрын

    🙏आई राजा उदो उदो 🙏 खुपचं सुंदर असं अंबाबाई चं गीत आहे👌👌 💐उत्कृष्ठ लेखणी अथर्व 💐 लय भारी 👌 😊 💞Mellifluous Voice 💞 🥰🥰 🌹Outstanding Performance🌹

  • @rupalilakde5518
    @rupalilakde55182 жыл бұрын

    कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते एकदा ऐकून मन भरेना आई आंबे चा उदो उदो

  • @deepakvani7907

    @deepakvani7907

    2 жыл бұрын

    Kharch me pan roj aaikto kiti wed aaik to pan majha man nahi bharat

  • @anantbhale3724

    @anantbhale3724

    Жыл бұрын

    Kharach bhari gan ahe

  • @anantbhale3724

    @anantbhale3724

    Жыл бұрын

    Aai raja udo udo

  • @suryakantdattaramchavan8237

    @suryakantdattaramchavan8237

    Жыл бұрын

    अफलातून आवाज व‌ सु मधूर संगीत लाख लाख शुभेच्छा !!!!

  • @Pranay_Kamble.

    @Pranay_Kamble.

    2 ай бұрын

    9

  • @dineshmahajan6078
    @dineshmahajan60783 ай бұрын

    दादा माझा मुलगा ९ महिन्यांचा आहे या गाण्यां वाजवल्या शिवाय तो रात्री झोपत नाही ..... अप्रतिम गाण दादा....❤❤

  • @ramamaskey

    @ramamaskey

    Күн бұрын

    Hii

  • @vikaschavan7690
    @vikaschavan769011 ай бұрын

    दादा गाणं खूप अप्रतिम छान आहे आई तुळजापूरची भवानी सर्वांवर अशीच कृपादृष्टी राहू दे तुमचं गाणं ऐकताना डोळ्यातून पाणी येतं आशिष गाणी म्हणत रहा दादा❤🙏🏻🙏🏻

  • @dattatraygulave5723

    @dattatraygulave5723

    10 ай бұрын

    ,

  • @Amolkambled
    @Amolkambled2 жыл бұрын

    मि सध्याच्या 2010 ते 2022 मध्ये ऐकलेले सर्वात सुंदर आणि सुरेख गीत आहे हे .आकाश भाऊ खूप सुरेख गाता तुम्ही आणि गीत लेखन सर्वोत्तम आहे.👍👍👍👌👌👌

  • @i.am.yogi96

    @i.am.yogi96

    Жыл бұрын

    जय आंबामाता की जय

  • @ankushdhasket30

    @ankushdhasket30

    Жыл бұрын

    @@i.am.yogi96 kkkkmmkmmmkkkkkkkkkibkkkkkkkkkiikkkkiikk kkkiki kkkii iiiiiiiwlll mmk kkkkkmmmmkmmk mkkkm kkkmkmk kkkkmkkmkmmkkkkikoookoooiiiiiiiii

  • @dipakgite3719

    @dipakgite3719

    Жыл бұрын

    @@i.am.yogi96 q उद्योगq

  • @bbajikad2643

    @bbajikad2643

    Жыл бұрын

    आई राजा उदो उदो,सदानंदीचा उधं उधं

  • @simunibabanshah

    @simunibabanshah

    Жыл бұрын

    PD pd

  • @d.p.....production....song2684
    @d.p.....production....song26842 жыл бұрын

    आकाश भाऊ भारी श्री अंबाबाई येडुमाई चा असाच आशिर्वाद आसो तुंम्हच्या वर आकाश भाऊ सोनु भाउ साठे

  • @rahulmhaske3326
    @rahulmhaske3326Ай бұрын

    श्री अंबिका माता की जय 🙏🙏🙏🙏

  • @krushnathombre7318
    @krushnathombre73188 ай бұрын

    खूपच छान आकाश भाऊ किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही👌👌👌👌😍😍

  • @tukarammase1984
    @tukarammase19842 жыл бұрын

    ताल सुराचा अप्रतीम मीलाप मि लगट १०० वेला गाण ऐकलय फार आवडल 👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @K_J1994
    @K_J19942 жыл бұрын

    थेट काळजात घुसतयं राव😍..... कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही... 👌🤩🥳

  • @sonalipimple5193

    @sonalipimple5193

    2 жыл бұрын

    Ho n mla pn

  • @nilamdadas631
    @nilamdadas63111 ай бұрын

    माझ्या मुलांना पण खूप लहान वयात वारी आली आहेत माझ्या मुलीचा दिवस या गाण्याने उगवतो जागी झाली की पहिले हे गाणे लावते मगच उठते मला पण हे गाणं खूप आवडतं 🙏🌼🙏

  • @dineshmahajan9097

    @dineshmahajan9097

    10 ай бұрын

    AS SOME DADA❤️👌😍

  • @sushantkshirsagar3971

    @sushantkshirsagar3971

    4 ай бұрын

    Jhffoit

  • @uddeshnanhe
    @uddeshnanhe9 ай бұрын

    दादा मी हे गाणं सारखं 10 वेळा आईकल की मस्त वाटत शांत वाटतं पूर्ण ❤❤❤

  • @uttamdabade4811
    @uttamdabade48112 жыл бұрын

    आकाश दादा हे गाण मि रोज सकाळी न चुकता लावतो, खूप मस्त आहे, आवाज तर, नाद खुळाच आहे दादा तुझा 🙏🙏🙏

  • @amolmisal3826

    @amolmisal3826

    2 жыл бұрын

    Will UCI o mmnव्यळ ट ट्र टपाल

  • @gayatriwaghachaure2585

    @gayatriwaghachaure2585

    Жыл бұрын

    खूप छान🙏🙏🙏🙏

  • @anujachavan6399

    @anujachavan6399

    Жыл бұрын

    khuch sundar Ambabai che gane tya barobar sabal nad Aprtim

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal638811 ай бұрын

    खूपच छान गाण आहे . खूप वेळा ऐकल तरी ऐकावसच वाटत. आवाज खूप अप्रतिम आहे दादा तुझा. लय भारी . १ नं.

  • @Babapawar1978

    @Babapawar1978

    7 ай бұрын

    खृ खूप छान

  • @annasobandgar2949

    @annasobandgar2949

    4 ай бұрын

    खर आहे ताई तुमचं

  • @ganeshbhingardeve5883

    @ganeshbhingardeve5883

    4 ай бұрын

    😊

  • @rahulmhaske3326
    @rahulmhaske3326Ай бұрын

    हे गाणं ऐकताच मनाला आनंद मिळतो रोज ऐकावस वाटतं 🙏🙏🙏🙏

  • @DeepakDhumal-ie8ji
    @DeepakDhumal-ie8ji11 ай бұрын

    सुन्दर अवाज आहेत महननी खुप चान,, समोरच्या ला समज़ ल पहिजे,, का अपन का य म्हंतो,,,,,, शिव मल्हार,,,

  • @user-bu7jr3vg6s
    @user-bu7jr3vg6s2 жыл бұрын

    मस्त.......अशीच महाराष्ट्रातील परंपरा जपत पोसत चला.... खुपच सुंदर गाणे संबळ, आवाज अप्रतिम.......

  • @vilasdesmane3808

    @vilasdesmane3808

    2 жыл бұрын

    खुप mst sir

  • @nonrokyff1855

    @nonrokyff1855

    2 жыл бұрын

    Khup Mast sir

  • @tusharkadadekar4511
    @tusharkadadekar45112 жыл бұрын

    Superb दादा खरेच खूपच छान गाणे आहे.गाणे ऐकून मन तृप्त झाले.खरेच अंगावर काटा आला

  • @xtremegamerkk8165

    @xtremegamerkk8165

    2 жыл бұрын

    P0999i llou i

  • @sanketyadav1583

    @sanketyadav1583

    Жыл бұрын

    खर आहे

  • @rowdygamingclub3804
    @rowdygamingclub3804Ай бұрын

    अम्बाबाई सुखी ठेव त्याला जो आता माझी comment वाचतोय❤🌎

  • @DJNeSHofficial1
    @DJNeSHofficial12 жыл бұрын

    Superb

  • @prajaktagade6477
    @prajaktagade64772 жыл бұрын

    तुझा आवाज म्हणजे दैवी देणगी आहे किती सुंदर गाणं म्हणतोस मी रोज दिवस भरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे गाणं ऐकत असते.आणि लिखाण तसंच संगीत सुद्धा खरच खूप सुंदर आहे.मन भरतच नाही

  • @rekhasutar5862

    @rekhasutar5862

    Жыл бұрын

    खूप छान

  • @omsairam8251
    @omsairam82513 ай бұрын

    आकाश भाऊ तुमचा आवाज व देवाची गाणी खूप सुंदर सलाम तुम्हाला भाऊ

  • @vinayakdale3406
    @vinayakdale34062 ай бұрын

    दादा खुप छान किती सुंदर आवाज आहे आई राजा उदे उदे अंबाबाई चा लळा लागला

  • @sagarmoreofficial2113
    @sagarmoreofficial21132 жыл бұрын

    आकाश दादा गायनाच्या बाबतीत तुमचा कुणीही हात नाही धरू शकत. मी खुप माेठा फॅन आहे. तुमचा ❤❤🙏✌.

  • @perfectridermh6867

    @perfectridermh6867

    2 жыл бұрын

    अजय अतुल नाव ऐकून असेल ना मित्रा , त्यांचा हा पाय पण नाही धरू शकणार

  • @sandeshsathe4613

    @sandeshsathe4613

    7 ай бұрын

    ​@@perfectridermh6867😢 87v5 s6🎉😢v😮

  • @nishigandhanirwal6778
    @nishigandhanirwal67782 жыл бұрын

    सुंदर शब्द रचना.... भक्तीतील आर्त साद....आणि अप्रतिम संगीत...यांचा सुरेख संगम.... ..it's just wow... thank you... Very much.... ❤️😇

  • @lakhanjadhav4842

    @lakhanjadhav4842

    2 жыл бұрын

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @dattushikare1983

    @dattushikare1983

    Жыл бұрын

    Koi y nahi hai kya

  • @prashantpawar7486

    @prashantpawar7486

    Жыл бұрын

    ​óí

  • @amolshingade8021

    @amolshingade8021

    Жыл бұрын

    ​@@prashantpawar7486,,,,

  • @prathmnaik6139
    @prathmnaik61392 ай бұрын

    असा पाहुनी गोंधळ आकाशी चंद्र लाजला...❤❤❤ गाण्याचे बोल आणि सुंदर आवाज....🙏

  • @yyaasshh1
    @yyaasshh17 ай бұрын

    गाणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले .....आईसाहेब सर्वांना सुख दे ❤❤❤

  • @asmukamble07
    @asmukamble072 жыл бұрын

    भाऊ एकदम मस्त song आहे अप्रतिम लेखणी आहे गाण्याची superb ✌️👌👌🤩🤩😍😍😍🌹🌹🌹

  • @SandipDharrao
    @SandipDharrao2 жыл бұрын

    एक नंबर आकाश दादा🎀💫😍खूप आतुरता होती गाण्यांची

  • @sachinpandirkar1146
    @sachinpandirkar11467 ай бұрын

    सुकून आहे ह्या गाण्या मध्ये खर.......❤❤❤❤❤❤

  • @user-gc8bb4rs5s

    @user-gc8bb4rs5s

    4 ай бұрын

    sai bat ha

  • @shankarambulge6859
    @shankarambulge68598 ай бұрын

    खुप छान अवाज आहे दादा❤love this aong

  • @vikasaakare9863
    @vikasaakare98632 жыл бұрын

    दादा अगदी मनापासून सांगतो की अस वाटत आहे की, खरंच आई गोंधळाला आली आहे खूप खूप छान ......

  • @vishalsalekar8651
    @vishalsalekar8651 Жыл бұрын

    आकाश.दादा.मन.प़सन. झालें. आई.साहेब.अंबाबाई.खरोखर.आपल्या. घरी.गोधळाला. आली.असवाटतया.ऊदे.अंबे.ऊदे

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710Ай бұрын

    जबरदस्त गाणी आहेत! खूप सुंदर गाणी केली आहेत! तसेच सध्या शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांच्या गाण्याने KZread वर धुमाकूळ घातला आहे! जबरदस्त गाणी आहेत!

  • @BalajiSolunke-fx4gp
    @BalajiSolunke-fx4gp10 ай бұрын

    मी दररोज सकाळी आयकते छान आहे सर्व गाने 👌🌹☘️💐🙏❤️❤️

  • @mahadevishinde9664
    @mahadevishinde9664 Жыл бұрын

    खुप सुन्दर दादा तुमच्या आवजात साक्षात🌼 देविचा वास आहे , आई 🌺अम्बिका येडोसरी🌺 अशिच कृपा ठेवो आपना वर🙏🙏

  • @RGMARATHISONGENTERTAINTMENT

    @RGMARATHISONGENTERTAINTMENT

    Жыл бұрын

    कृपया नवरात्री च्या पावन दिनी इतर लोकांन पर्यन्त आमची सेवा पोहचु दया हे गीत शेयर करा🙏🙏🙏

  • @surekha2760

    @surekha2760

    6 ай бұрын

    खूप छान आवाज आहे

  • @tusharpwadile6910
    @tusharpwadile69102 жыл бұрын

    Lai bhari awaj Nice sur tal Mast sambhal naad Marathi sanskriti ch darshan hotay 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajayajjukedare4963
    @ajayajjukedare49639 ай бұрын

    भाऊ मी रोज सकाळी ऑफिस ला जायच्या आधी हे गाण आयकतो एक नंबर आहे भाऊ पूर्ण दिवस मस्त जातो गाण आयकून ❤❤❤❤

  • @user-zg6ui1et1f
    @user-zg6ui1et1f7 ай бұрын

    My फेवरेट singar akash and adharv😊😊i like your vioce😊vitthu माऊली blessing both of you

  • @navnathchoramle1490
    @navnathchoramle14902 жыл бұрын

    Atharva bhau khup chan lihile ani akash da kadak gayile damdar awaz

  • @atharvsurvaseofficial7551

    @atharvsurvaseofficial7551

    Жыл бұрын

    Thanks bhau

  • @yogeshkharat3053

    @yogeshkharat3053

    Жыл бұрын

    L099 OK pm o

  • @sudamyewale3295
    @sudamyewale32952 жыл бұрын

    अंबाबाई ग तुझा संबळ वाजला हा सूर अतिशय भन्नाट लावलाय भाऊ सुंदर गायन

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf8 ай бұрын

    I love our indian culture...Specially अंबाबाई Song..

  • @sureshcreation4130
    @sureshcreation41308 ай бұрын

    हे असं गान आहे ज्याला dj बनवण्याची काहीच गरच नाही ( अप्रतिम )🙏🙏

  • @user-yw4jk9sl8p
    @user-yw4jk9sl8p2 жыл бұрын

    आकाश भाऊ .........तुझा आवाज एकच नंबर संबळ सुध्दा छान वाजतो ...गाणं ऐकायला एकदम जबरदस्त वाटलं 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ajaykasbe3272

    @ajaykasbe3272

    2 жыл бұрын

    Dhtj

  • @sanjaybarkade77

    @sanjaybarkade77

    2 жыл бұрын

    Akash shinde Khup Chan awaz

  • @swapnilbhaiyya...3592
    @swapnilbhaiyya...3592 Жыл бұрын

    खुप छान song आहे. खुप भारी वाटत ऐकायला .. गाणं ऐकल की मन भरून येतं... आई तुळजाभवानी आपणास पुढील वाटचालीस आशीर्वाद देऊ हीच प्रार्थना ..पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा ..💞💞❤️❤️

  • @shwetapakhare9326

    @shwetapakhare9326

    Жыл бұрын

    Chan

  • @nikhiljadhav9412
    @nikhiljadhav941211 ай бұрын

    ajun pan hech gan aiktoy manch bharana jeev adklay hya ganyamadhe ........akash dada superb avaj

  • @somnathwaghmarerklover2311
    @somnathwaghmarerklover231110 ай бұрын

    Step By Step world My God Beautiful Singing brother Good Luck My Favorite Song Love You sing 🌹🌹🌹🙏

  • @ramdasbhanusghare963
    @ramdasbhanusghare9632 жыл бұрын

    महाराष्ट्र चे जादुई आवाजाचे बादशहा आकाश भाऊ शिंदे सुंदर अप्रतिम छान मला आवडलेल सुंदर आसे हे गाण ❤️🙏

  • @sonalipimple5193

    @sonalipimple5193

    2 жыл бұрын

    Ek no.

  • @vijayladkat4598

    @vijayladkat4598

    2 жыл бұрын

    ❤iluटाटा

  • @dhanimalharmusic
    @dhanimalharmusic2 жыл бұрын

    RGम्युझीक प्रस्तुत तुझा आई गं संबळ वाजला निर्माता राहुल जी जाधव यांनी फार सुंदर गीत ध्वनीमुद्रीत केले आहे व महाराष्ट्राचे जादूई आवाजाचे बादशहा आकाश शिंदे यांनी त्यांच्या शिंदेशाही स्टाईल मध्ये आई अंबाबाई ची छान सेवा सादर केली आहे सर्वांच्या मनोकामना आई साहेब पूर्ण करो 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manishalimbajishinde

    @manishalimbajishinde

    Жыл бұрын

    P

  • @manishalimbajishinde

    @manishalimbajishinde

    Жыл бұрын

    P

  • @manishalimbajishinde

    @manishalimbajishinde

    Жыл бұрын

    P

  • @manishalimbajishinde

    @manishalimbajishinde

    Жыл бұрын

    Ppp

  • @TheYogeshshinde
    @TheYogeshshinde7 ай бұрын

    हे गाणं मी आत्ता पर्यंत 50 च्या वर ऐकलं आहे पण काय आवाज आहे राव दर वेळी ऐकताना अंगावर काटा येतो ऐकत राहावं असंच वाटत 👌👌👌👌

  • @atulgawade2213
    @atulgawade2213Ай бұрын

    एक नंबर आवाज आहे दादा👏🎧🎤 आणि हे गाणं जे आहे ते किती जरी वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही❤😊

  • @pskvlogs9609
    @pskvlogs96092 жыл бұрын

    अप्रतिम गाणं आहे भाऊ...🎶🎧❤️

  • @manishaharale5227

    @manishaharale5227

    2 жыл бұрын

  • @ramdasbhanusghare963
    @ramdasbhanusghare9632 жыл бұрын

    अप्रतिम आवाज आणि गाणे सुध्दा किती वेळा जरी ऐकले तरी मन भरत नाही 🙏❤️

  • @SachinPawar-rg6gq

    @SachinPawar-rg6gq

    Жыл бұрын

    Right 👍

  • @yashbadgujar6449

    @yashbadgujar6449

    Жыл бұрын

    Nice

  • @neelamvengurlekar7884
    @neelamvengurlekar7884 Жыл бұрын

    खूप छान गाण ऐकायला बरे वाटते तुमचा आवाज खूप सुंदर आहे❤👍

  • @pratikshinde861

    @pratikshinde861

    Жыл бұрын

    🤣 oo 🤣 of oo o 🤣🤣o 🤣oo 🤣🤣o 🤣o 🤣ooo 🤣

  • @amarjeetkhillari4569
    @amarjeetkhillari4569 Жыл бұрын

    आकाश भाऊ शिंदे यांना मानाचा मुजरा.... तुमचा आवाज खरंच खूप छान आहे , खूप दिवसांनी एवढा छान गाणं ऐकायला आणि अनुभवयाला येते. बोला अंबाबाईचा उदो उदो.

  • @vikaskhilare4969
    @vikaskhilare49692 жыл бұрын

    दोन तास झाले गाणे ऐकतोय मन काय भरत नाही खूप छान गाणे. आहे आकाश भाऊ आभारी आहे

  • @akshay.g......8217
    @akshay.g......82172 жыл бұрын

    उत्कृष्ट लेखणी सुपर,,,✌️👌👌👌👋👏

  • @sachinmathure3487
    @sachinmathure34878 ай бұрын

    खूपच छान गाणं बनवलाय, मन प्रसन्न होते हे गाणे ऐकून खरंच, खूप वेळा ऐकल तरी ऐकावसच वाटत. आवाज खूप अप्रतिम आहे दादा तुझा. अंबाबाईचा उदो उदो आई राजा उदो उदो 🙏🏻

  • @omsairam4928

    @omsairam4928

    5 ай бұрын

  • @swarakhopare9103
    @swarakhopare91036 ай бұрын

    खुप छान आवाज आहे दादा तुमच गाण सुधा छान आहे तुलजाभवानी ची गाणी मला खुपच आवडतात

  • @suhassarade808
    @suhassarade8082 жыл бұрын

    खूप सुंदर सर आई तुळजाभवानी तुमची खूप खूप प्रगती करो ह्याच शुभेच्या

  • @rupalilakde5518
    @rupalilakde55182 жыл бұрын

    तुमच्या गोंधळाला आई आली आहे तिने छान आशीर्वाद हि दिला he तुमच्या गाण्यातून दिसत आहे😊🌹💐💖

  • @vishalsalunkhe2441

    @vishalsalunkhe2441

    2 жыл бұрын

    @Nathaji Mane aaaaaaaaA

  • @palavimali4377

    @palavimali4377

    2 жыл бұрын

    @Nathaji Mane o

  • @vijaygodambe320

    @vijaygodambe320

    2 жыл бұрын

    @Nathaji Mane 3

  • @vandanaadsule5533

    @vandanaadsule5533

    2 жыл бұрын

    L

  • @harshvardhankhirkade6690

    @harshvardhankhirkade6690

    Жыл бұрын

    🚩🚩💐💐👏👏👍🏻👍🏻

  • @pravinmuley4298
    @pravinmuley4298 Жыл бұрын

    आवाजात जादु असते हे येथे प्रत्यक्ष अनुभवले.....रोज ऐकून मन प्रसन्न होते. सगळ्या टीम चे आभार.

  • @siddheshozarkar9776
    @siddheshozarkar9776 Жыл бұрын

    Kdk akash dada aai Raja ude ude 💫❤️

  • @ganeshdevlekar6382
    @ganeshdevlekar63822 жыл бұрын

    भारीच 👌🎊 आई तुळजा भवानी प्रसन्न 🙏 ❤️

  • @balujawale3771

    @balujawale3771

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratiktakalkar8174
    @pratiktakalkar81742 жыл бұрын

    पहिल्यांदा हे आईचे गाणे ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं खूपच सुंदर दादा

  • @balukokare2128

    @balukokare2128

    4 ай бұрын

    😅

  • @user-je6jf4yp2s
    @user-je6jf4yp2sАй бұрын

    खुप छान आहे गाणे आणि आवाज कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .आंबाबाईचा उदो उदो❤❤❤🙏🙏🙏

  • @YogeshPatil-xf8pw
    @YogeshPatil-xf8pw6 ай бұрын

    Khup chhan song ahe mala khup avdl my favourite song

  • @onebharatnewsentertainment6895
    @onebharatnewsentertainment68952 жыл бұрын

    तुमचं गाणं आनि आवाज् खरचं खूपच आनंदमय आहे ..माझा नातू या गाण्यावर खूपचं खुश होऊन नाचु लागतो...मी स्वतःही या गाण्याचा खूपचं आनंद घेतो...दररोज..अंबाबाई आई चा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असेल ...धन्यवाद सर्व तुमच्या ठीम च ....हेमंत एच आर

  • @vaishalisalavkar6778
    @vaishalisalavkar67782 жыл бұрын

    एक नंबर आई अंबाबाई उदो उदो खुप च छान आहे गाणं सारखं ऐकायला आवडतं

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad28986 ай бұрын

    Sambal apratim vajavla ahe. Ad i Shakti Adi Mayecha Udayakar Astu.

  • @prasannawarkhedkar3806
    @prasannawarkhedkar38068 ай бұрын

    खुपच छान गाणे आहे, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 💐💐💐💐🙏🙏

  • @swapnilmahajan9007
    @swapnilmahajan90072 жыл бұрын

    Mi दररोज हे भजन एकतो मन आनंदित hounn jat जय अंबाबाई 🙏❤️

  • @bhagwanambre2121
    @bhagwanambre21212 жыл бұрын

    अप्रतींम अस्सल मराठ़मोळा गीत जय भवानी जयजगदंब

  • @user-pr3tr6lc5k
    @user-pr3tr6lc5k8 ай бұрын

    इतक सुंदर गाण आहे की समजतच नाही काय कमेंट करावी आवाज तर लय भारी आसेच गात राहावे हिच इक्षा ईश्वर चरणी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌💐🥰

  • @kailashgavhane1544
    @kailashgavhane15448 ай бұрын

    आकाश भाऊ आपल्या आवाजाची तोडच नाही खुप छान गायलं गाणं जय हो

  • @rangnathkadam8753
    @rangnathkadam87532 жыл бұрын

    एक नंबर आवाज दादा खूष झाले मन👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @kenchappabalamel1141
    @kenchappabalamel11412 жыл бұрын

    दादासाहेब हे गाण गायल आहे ना तसच येडा देवी च गाण काढा ना आणि हे लय भारी मला खुप खुप आवढले आहे 👍👍😘😎😘🙏🙏👍👍👍सेम गाण येडाच काढा

  • @vikasulhare5187

    @vikasulhare5187

    2 жыл бұрын

    Dggguuiiii7tuiiioooóoouiooooo

  • @suryaadalinge
    @suryaadalinge7 ай бұрын

    आईची सेवा अप्रतिम घडली आहे. आईचा आशीर्वाद सदैव आपणावर राहो. 🙏🙏🙏

  • @mangalbaiwarade5592
    @mangalbaiwarade559211 ай бұрын

    खूप सुंदर आहे आकाश दादा तूझआ आवाज लय भारी आहे आईच्याच आशिर्वाद आहे तूला आई राजा उदो उदो

  • @deepakarane8683
    @deepakarane86832 жыл бұрын

    अंबाबाई ग तुझा संबळ वाजला एकदम खडक मस्त आकाश भाऊ एकच नंबर जय लहुजी🙏

  • @balirampawar2206
    @balirampawar22062 жыл бұрын

    Very nice song😊 aai raja udo udo 🙏🏻🙏🏻

  • @anitasawant9570
    @anitasawant95706 ай бұрын

    ❤आई भवानी माता❤🙏 खूप खूप छान सुदंर गाण अप्रतिम गायलय तुम्हाला शुभेच्छा🌹 👌🏾👌🏾👌🏾👌🏾

  • @krushnaAd
    @krushnaAd Жыл бұрын

    जेव्हा पण हे गाणं ऐकतो... पूर्ण शिन हलका होतो... 🙏🙏🙏💐💐

  • @VishalWakde88
    @VishalWakde882 жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज आणि गीत आहे अप्रतिम आकाश भाऊ....

Келесі