सध्या ते तरुण आहे,नवीन नवीन जोश आहे, कुठे उगीच त्यांना एक्सपोज़ करू? | DCM Devendra Fadnavis
सध्या ते तरुण आहे,नवीन नवीन जोश आहे, कुठे उगीच त्यांना एक्सपोज़ करू? | DCM Devendra Fadnavis | 14 मे 2024
#BJP #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
Пікірлер: 210
सुसंस्कृत, अभ्यासू, दूरदर्शी, आणि कार्यकर्त्यांना आमदारांना नेत्यांना विश्वास असलेला नेता.
उद्धव , पेंग्विन , राउत , शरद हे सगळेच हलकट आणि कुचकामी माणसं आहेत . त्यांना गांभीर्याने घेवू नये .
@zeeeli1377
18 күн бұрын
Ofc... We won't forget palghar sadhu... Murder
Devendra ji, आपली मुलाखत ही अतिशय मुद्देसूद आणि कल्पक असते. आम्हा सर्वांना फार आनंद वाटतो ऐकायला! मी आपलयाला सदैव यश चिंतीते!
अतिशय सुसंस्कृत,अभ्यासू ,स्वच्छ आणि संयमी राजकारणी नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीसजी.आणि विशेष म्हणजे समस्त जनतेचा विश्वास असलेला लोकनेता.
देवेंद्र जी आज भारतात असलेल्या तरूण नेत्यांमधे सर्व बाबतीत श्रेष्ठ नेतृत्व आहे.
जनतेत मुळीच कन्फ्युजन नाही। एबीपी माझा ला कन्फ्युजन चं नैरेटिव सेट करायचं आहे। मोदींचा द्वेष करणारे तुमच्या सारखे सगळे चैनल्स हाच प्रयत्न करीत आहेत।
@sushamamanore6319
19 күн бұрын
Absolutely right
@dnyanesh7007
18 күн бұрын
एबीपी माझा चा पोल बघा नेहमी भाजप शिंदे विरोधात असतो हे विरोधक आहेत कशाला देता यांना मुलाखत
देवा भाऊ ❤
अतिशय सुंदर आणि मुद्देसूद मांडणी केली,बोलणे अतिशय सुंदर
देवेन्द्रजी मस्त बोललात.. तुमची मुलाख़त व उत्तरं नेहेमीच अभ्यासपूर्ण असते 👍👏
🚩🚩 खुप छान शिस्त प्रिय व्यक्ति
आधुनिक काळातील चाणक्य 💐🚩👍 माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 💐🚩🙏
Jay Maharashtra super devendarji
देवेंद्रजी आपल अभिनंदन, नेहमीप्रमाणे अतिशय मुद्देसूद आणि मार्मिकपणे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. 👌🏽🙏🏽👍🏽
❤ मुद्देसूद , सुसंस्कृत , समर्पक भाषेत बोलणारे आमचे नेते मा. देवाभाऊ , अशाच पद्धतीने महाराष्ट्रात राजकीय सुसंस्कृत पणाची आवश्यकता आहे . 👌💐
देवेन्द्र साहेब तुमि महाराष्ट्रला लबले महाराष्ट्र ची नसीब आहे अब की बार 450पार Jai shri ram 🙏 हिंदुस्तान जिन्दाबाद 🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
उठा ह्याच्या पुढं कुठं टिकणार? His political transperency has come out of grassroot level with of which he is proud off...❤🏆👌🙏👍
एक अभ्यासू, विकासशिल नेतृत्व... फक्त जातीचे चस्मे लावणाऱ्यांना डोळ्यात खुपु शकत... खरंच मानलं पाहिजे या माणसाला...
एक अनुभवी नेतृत्व. गरज आहे महाराष्ट्र मध्ये एकनाथ शिंदे आणी देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या नेत्यांची.जय महाराष्ट्र 🚩
DF.... visionary leader ...one of my favourites...
@sushamamanore6319
19 күн бұрын
Absolutely right
@amitbhau
18 күн бұрын
My only favourite in maharashtra 👍
राजकारणातील सर्वांना पुरून उरणारा ,चांगल्या चांगल्या ची जिरवणारा मुरब्बी राजकारणी...एव्हढ्या कमी वयात 83 वर्षाच्या तरुणाला आणि 55 वर्षाच्या शेळीला ठासून जिरवणारा...एकमेव हुशार नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस ...
@user-pj8ku5bp8b
18 күн бұрын
55 वर्षांची शेळी नव्हे... शेळपट.
@Thepunemh12
18 күн бұрын
शेळी 63 वर्षांची झालीय 😂
@sujitchanchannel
16 күн бұрын
55 varshanchi sheli😂😂 😂 Sheli ki Waghachi zaleli manjar😃
@prakashlawand7344
7 күн бұрын
शेळी व हा तरून जात नाहीत तो परयंत शांती नाही
@sujitchanchannel
7 күн бұрын
@@prakashlawand7344 barobar tyanantarach Maharashtra Shaapmukt hoil...
अब की बार 400 पार
देवेन्द्रजींच्या बद्दल अगदी थोडक्यात बोलायचं तर.....❤❤❤ कळलं ना ? 😊
Only देवाभाऊ ❤
मी मराठा असुन देवाभाऊ माजे आवडते नेते आहेत मेहनती व कुटलाही ईगो नसलेला नेता देवाभाऊ आहेत आपनास प्रणाम
देवेंद्रजी साहेब योग्य व व्यवस्थित मुद्देसूद सुसंस्कृतपणे माहिती दिली ते बोलत असतील ऐकतच राहावंसं वाटत.... साहेबाना सलाम....
देवेंद्र फडणवीस ❤..... जबरदस्त व्हिजनरी लीडर+ खतरनाक राजकीय वलय असलेला नेता.... Hat's off
अबकी बार चारसे पार
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होणारच 🎉🎉🎉
देवांचा इंद्र 🙏🙏🙏
आम्ही दलित/obc/मराठा नाही, फक्त हिंदू आहोत. आणि यापुढे हिंदू समाजाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचा अंत आम्ही पाहू, त्यात तुम्ही मीडिया वाले सुद्धा येता.
विजयी भवः देवेंद्र जी। बुद्धिमान आणि खूप संयमी व्यक्ती.
योग्य उत्तर - अपप्रचार करणाऱ्या मीडियाला दमदार देवेन्द्रजी 👍
Excellent फडणवीस साहेब
Devendra ji rock❤❤❤❤
बरोबर आहे साहेब
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
Great fhadanvis saheb 💐
@ranjeetpanicker7984
19 күн бұрын
❤❤❤❤
Dil se Devendra sir
Jay Shri Ram 🌹 Devendra ji the great leader.
Jay Siyaram 👍👍
Great Amche DEVA BHAU❤❤❤❤
Ye badi acchi baat kahi aapne.....🎉🎉🎉
He is the most scholar and true leader in Maharashtra.
❤❤❤ महाराष्ट्र मध्ये आदरणीय गडकरी साहेबांनंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच नेतृत्व पुढे येत आहे तसेच सर्वच पक्षातील सर्व लोकांशी त्यांचे दोस्ती असल्यामुळे ते त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी भेटत असतात😂 हा एक चांगला पायंडा राजकारणात असं व्हायला पाहिजे एकेकाळी आदरणीय शरद पवार साहेबांकडे पण महाराष्ट्रात बहुसंख्य राजकारणी लोक जात होते तसेच आदरणीय बहुसंख्य लोकांचे हृदय सम्राट आणि हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पण जायचे❤❤ हेच आपलं महाराष्ट्रासाठी फार चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं❤ सस्नेह नागपूरमधून देवेंद्र भाऊ आगे बढो सब लोग आपके साथ❤ सबका साथ सबका विकास बढता रहे महाराष्ट्र भारत भारत देश के साथ❤❤❤❤ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम
Fir ek baar modi Sarkar
definitely BJP / SHIV SENA / NCP will win big in Maharashtra!
@user-xw4ix3kz9h
18 күн бұрын
Yes offcourse, I have noticed this in Mumbai Thane there was no public gathering for MVA. People are also fed up with these guys.
Yes that's true, in my circle there are Muslim friends also, I still remember a friend from Andheri literally challenged me that UT is conducting meetings with Ncp to bring down BJP that to a year before 2019 s election. At time i was so surprised.
एकमेव चाणक्य , इस बार ४०० पार नक्की.
Right now
Shinde Sir is a vaicharik varasa of Balasaheb Thackeray and Dighe Saheb and we are with Shinde Sir and BJP
Bar bar modiji sarkar
Indi thagbandhan kahihi bolo,yenar tar modiji 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
मत देऊन आलो साहेब भाजपला 🙏🏼🙏🏼
Devendra bhau abki baar 400+
His analysis, ability to admit things even if those are against him and forecasting makes him guinine leader. He sets a standard for how political leaders should be. Appreciate him for all his logical and controlled speeches.
😮GOD SHIVA 🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 GOD SHREE RAM 🚩🔱🇮🇳🛕🕉️ GOD SHREE KRISHNA 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 GOD DURGA 🚩🔱🇮🇳🛕🕉️ ALL ARE WITH BHARAT🇮🇳🚩🔱🛕🕉️ वंदे मातरम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
❤❤
माननीय मोहदयदेवेद्रसाहेबआपनफारमेहतीआहातजयहीदंजयभारत
ABKI BAR 400 PAR NAMASKAR DEVENDRAJI
Voter 'confused' nahi,tham ahe,karan 'confusion' chi 'contract'tar rahul ghandy kade ahe ki.
That ‘hmm’ ‘hmm’ of interviewer is so irritating. 🧐
❤Sir/Mam, Voters are confident ,and the silent waves in favour of NDA/BJP are there, exactly, Sir, " अश्वमेघ2024"is appropriate book to be read over ,written by Bhau Torsekar on future election analysis of 18th Loksabha, thanks
BJP 🇮🇳 BJP jai
❤
अबकी बार 400पार हर हर मोदी घर घर मोदी जिंदाबाद
Jai shree Ram
Great d
Deva bhau ह्या कायम आपल्या विरोधात असणाऱ्या चॅनलला मुलाखत देवूच नका त्यांनां संजय राऊत प्रीय आहे
महाराष्ट्र महायुती 45+
फिर एक बार मोदी सरकार जय श्रीराम 🎉🎉🎉
जनाब उबाठा झाला आहे
Majh mat fakt ani fakt Modiji mulech BJP la..karsn mala majya pudhchya pidhyanche hit Modiji chya sobat surakshit ani wikas may disat ahe..karan Modijich jantechya wirodh patkarun kathor pan desh hitache ani yenarya kalat jan hitache nirnay gheu shaktat...ex.petrol swast karu shaktat pan karat najit ..karan yenarya kalat jagtik bhav vadhle tari te sthir thyeeta yetil..sni attachya jama honarya oaushatun wikas kamana nidhi ubharla jat she..
Devendraji is a susankrut leader and I like it when he calls out traitor Uddav and company
16:00 - True!
Great man d f❤❤❤❤
Sarita tai roj zero hours madhe mva la support karun voting ghete , mi pn rojchya survey cha result sangu shakto
❤Deva ❤
Fadnavis you are 100% correct hai..Sambhaji nagar madhe Bhumare has not seen him but voting by BJP ad Shinde sena voted 100% .Voter said we are voting to Modi sir only
The Great Powerful Political Leader Devendraj ❤🎉
Jai Hind Sir 👍👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
👍👍❤
फक्त देवेंद्रजी...❤❤❤❤
Very well answered
I can see this government working in Mumbai roads are improving significantly
DF Boss ❤
Sir, why are you giving the interview to such channel which is biased and supporting the MVA alliance. This HMV Marathi media is trying to create the confusions about Mahayuti in all-over Maharashtra.
मतदार संभ्रमित नाही मी यवतमाळ जिल्हा येथील आहे राळेगाव वि स मतदारसंघ आहे या संघात शिवसेना उमेदवार उभे राहिले पन लोक कमळ नसल्याने परत गेले
Modi❤❤ devendraji❤❤
Very very intelligent person devendra ji
गुड
Namo 400+
भाजपचे मतदार खूप हुशार आहेत शंतीत क्रांती करतात
I can’t understand Marathi. Still, I tried to listen. Miserably failed to understand. It should be in either Hindi or English or with English with sub-titles.
देवेन भाऊ नंबर 1
👌👌
🎉🎉
Next PM....Devendra Fadanvis
Lokani kiti neenda nalasti keli ...heen bhashe madhe personal tippani keli tari kadhi hi tol jau na deta..yogya bhashet muddesud ani abhyaspurna vakta...Devendra Fadnavis. Deva bhau❤
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏
Next pm