ऊस वाहतूकदारांना कसे फसवतात टोळीचे मुकादम | मुकादमनं स्वतः सगळं कबूल केलं | शिवशाही न्यूज

ऊस वाहतूकदारांना कसे फसवतात टोळीचे मुकादम
मुकादमनं स्वतः सगळं कबूल केलं
शिवशाही न्यूज
‪@ShivshahiNews‬

Пікірлер: 83

  • @pranavpawar6474
    @pranavpawar6474 Жыл бұрын

    या ऊस तोड मजुरांना अडवांस देणे पद्धत पहिला बंद केली पाहिजे प्रत्येक महिन्याच्या शेवटी जेवढं टनेज ऊस तुटेल तेवढच पैसे दिले पाहिजे तरच शेतकरी व वाहन मालक जगतील

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @Akak-dm7ex
    @Akak-dm7ex Жыл бұрын

    केस कोणी केला त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा ऊस तोडी लोकांमुळे ट्रॅक्टर मालकांचे घर रस्त्यावर आलेला खूप ठिकाणी दिसून येत आहे

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 Жыл бұрын

    जे लोक पळून गेले त्यांना पकडून आणायला पाहिजे हे मुकादम च काम आहे, जे तिथं थांबून आहे ते सभ्य आणि मेहनती लोक आहेत त्याच्या कडून पैसे परत घेऊन त्यांना त्याच्या घरी सुखरूप पोहचवा हि विनंती आणि सर्व रक्कम मुकादम जवळून वसूल करा... फक्त या लोकांना मारू नये किंवा दुसऱ्या प्रकारचा त्रास देऊ नये ही विनंती 🙏 ही जी चार जोडपी आहे ती चांगली वाटत आहे. सर्व पैसे मुकादम जवळून वसूल करण्यात यावे 🙏

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद त्या सर्वांना त्यांच्या घरी सुखरूप सोडले आहे. आणि नंतर माहिती अशी पुढे आली आहे की जे पळून गेले होते त्यांनी आणि मुकादमने मिळून आधीच प्लॅन केला होता

  • @dilipwalekar298
    @dilipwalekar298 Жыл бұрын

    मुकादमाला सोडू नका.....टोळी आणि मुकादम या़ंच्या नादाला लागून ब-याच लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत..काहींचे जीव गेलेत..सत्य घटना बेंबळे ता.माढा जि सोलापूर

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @Ashokrathod-sp4qc
    @Ashokrathod-sp4qc Жыл бұрын

    कामगार लोक का पळून गेले हा मुकादम नालायक आहे याला शिक्षा द्या

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @vikasmandle5964
    @vikasmandle5964 Жыл бұрын

    मुकदमाल सोडू नका

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @vishnurathod7291
    @vishnurathod7291 Жыл бұрын

    अहो साहेब कामाचा विचार ना काम करणार आहेत की नाही तुम्ही पैसे घेतले म्हणल्यावर काम तर करावंच लागेल हे काय विचारताय राव तुम्ही मुकादम माझे पैसे घेतल्यावर मुकादमापाशी काम करावंच लागेल

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @kartikghanmode5261

    @kartikghanmode5261

    Жыл бұрын

    मुकडमला sodi ne

  • @madantapkir8454
    @madantapkir84546 ай бұрын

    आता शेतकऱ्यांनी सोसायट्या करून ऊस तोडणी यंत्र आणून प्रत्येकाच्या शेतात न ऊस तोडून नेला पाहिजे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Жыл бұрын

    या उसामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत... या उसामुळेच अनेक बाकीची पीके संपुष्टात आली आहेत त्यामुळे महागाई वाढली या उस वाहतूक मुळे अनेक अपघात होत आहेत.. या उस वाहतूक मुळे रस्त्याची चाळण झाली आहे... या उसामुळेच जमिनाचा पोत संपला या उसामुळेच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे...

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @rohitdhivar4622
    @rohitdhivar4622 Жыл бұрын

    मुकादम लबाड दिसतो. त्याला आत टाका व पैसे वसुल करा.

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale3487 ай бұрын

    माध्यम तुम्ही असे प्रश्न विचारून तो मुकादम फार हुशार असतात दोन तीन कारखानदार कडुन पैसे ऊचलतात आणि तिसऱ्या कारखानदार जर म्हटला पैसे देतो तर हे लोक अशी पळवाट काडतात अगोदर पळवाचे नंतर माडवली करतात तिघा चौघांना फसवतात यांची आयडीया भारीच आहेत

  • @swapnilshendage6269
    @swapnilshendage6269 Жыл бұрын

    मुकादम टोळी पळून जॉस्तर काय उपटत होता का काय बोलतय मुकादम तेना सामील आहे

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @swapnilshendage6269
    @swapnilshendage6269 Жыл бұрын

    तेच काम आहे लक्श टेवणे

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @sumitvaidya6732
    @sumitvaidya6732 Жыл бұрын

    जाऊद्या पळून सर्वांना फसवून आणले होते😂

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @sandippagar1370
    @sandippagar1370 Жыл бұрын

    सगळी फसवता हे लोक पैसे घेऊन वळुन जातात

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @thoratpatil466
    @thoratpatil466 Жыл бұрын

    मालकाला काय आता तू केळ देतो का 25 लाखात 14 कोयते कसे काय

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @machindralasane810
    @machindralasane810 Жыл бұрын

    आताभाडखावुलाआनाकारखानावनागडाकरुनमारा

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @machindralasane810
    @machindralasane810 Жыл бұрын

    हेमुकदमलूकानासिकसाजालीपाईजेन

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @-lakhmapur-alok
    @-lakhmapur-alok7 ай бұрын

    Ya.garib.lokana.bandi.banavale.ahe.tari.patrakar.bhauni.ya.lokana.sodavav.hi.vinati.ahe.jay.maharastra

  • @bharatmore6536
    @bharatmore6536 Жыл бұрын

    Uchal Dene band kara jevde Kam tevde dam rokarok pagar karal tar konalach Adchan yenar nahi

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @rajabhaudarade9819
    @rajabhaudarade98196 ай бұрын

    Bhalgaon barshi tuljapur ariyat 1200 hector sugar cane shillk karkhana la sangato toli pathava pahije titka sugar cane upalabdh

  • @rajabhaudarade9819

    @rajabhaudarade9819

    6 ай бұрын

    15 janewari 2024

  • @rajabhaudarade9819

    @rajabhaudarade9819

    6 ай бұрын

    15 janewari 2024

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Жыл бұрын

    Yes keliy tya dangryala paise gheun bolwa tyashivay ya mukadmala sodu nka

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @dundppagurav3209
    @dundppagurav3209 Жыл бұрын

    वाहन मला फसवल से काम चालू है मीडिया ने तोड़ करी

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Жыл бұрын

    वाहन मालकाचा काही दोष नाही. त्यांनी भरपूर पैसे आगाऊ म्हणून दिले. मुकादमाने ते पैसे कोयत्यावाल्याना दिले. मुकादमाचा दोष हा की, कोयत्यावाले प्रामाणिक आणि कष्टाळू निवडायचे होते. कोणालाही पैसे द्यायचे नसतात. आता वाहन मालकाची भरपाई मुकादमालाच करावी लागेल. विश्वासू मजूर निवडले पाहिजेत.

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @tusharsonawane5127

    @tusharsonawane5127

    Жыл бұрын

    Dada itkich mukadachi chuk aahe tar tumhi shodhun ka nai det vishwasu manas

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 Жыл бұрын

    शेतकर्‍यांना कौन फसवत नाय राव असं कधी झालय का ?

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 Жыл бұрын

    ह्याला जबाबदार साखर कारखाने आहेत त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळ बंद केल्यामुळे ट्रेक्टर मालकांवर ही परिस्थिती आहे

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @ganeshsatpute451
    @ganeshsatpute451 Жыл бұрын

    10 कोयत्याला साडे सहा लाख उरलेल्या 4 कोयत्याला चार लाख समजा तरी 15 लाख रु मुकादमने मारले ना भाऊ 🤤🤤🤤

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @machindralasane810
    @machindralasane810 Жыл бұрын

    हीलानागडाकरुनमारलापाईजे. हीचीपरुपटीईकाआनिपयेसेपरतकरा

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @user-cj3lv1qk3o
    @user-cj3lv1qk3o Жыл бұрын

    शेतीला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टरच्या टोळीचा व्यवसाय निवडलेला असतो शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मालकाने काय फाशी घ्यायची का एवढे पण नालायकांनो वाईट वागू नका वर तोंड करून बापाने किडनॅपची केस टाकली आहे म्हणून सांगतो दहा दहा पंधरा लाख रुपये घेऊन पळून जाताना काय वाटत नाही का

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 Жыл бұрын

    नक्की कुणाचं काय गेलाय हे कळत नाही.कोण कुणावर केस करताय कोण मालक कोण मुकादम काय कळत नाही. जरा नीट मराठी वापरून मुलाखत घ्या पत्रकार.

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @somnathkawade6001
    @somnathkawade6001 Жыл бұрын

    Mokadmala sodu nska

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @abasahebkhedkar7909
    @abasahebkhedkar7909 Жыл бұрын

    Yachat mukadamachi kay chuk aahe salyano

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @dattajadhav2747
    @dattajadhav2747 Жыл бұрын

    पहिले पैसे परत घ्या

  • @ShivshahiNews

    @ShivshahiNews

    Жыл бұрын

    शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

Келесі