ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग १ - श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)

नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
🌱🍀 शेतकरी संवाद 🍀🌱
आजचा विषय - ऊस संजीवनी तंत्रज्ञान- भाग १
सादरकर्ते - श्री. बाळकृष्ण जमदग्नी (वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ)
नमस्कार,
मागील दोन महिन्यांपासून आपण नेचर केअरचा सेंद्रिय विचार या मालिकेअंतर्गत नेचर केअरच्या सर्व सेंद्रिय व जैविक उत्पादनांची माहिती घेतली.
या भागातून आपण ऊस संजीवनी तंत्रज्ञान या विषयी या तंत्रज्ञानाचे जनक श्री. बाळकृष्ण जमदग्नी यांचेकडून सविस्तर जाणून घेणार आहोत.
श्री. बाळकृष्ण जमदग्नी हे एम. एस. सी. असून वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ आहेत, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ लातूर येथून निवृत्त प्राध्यापक देखील आहेत. त्यांनी ऊस संजीवनी तंत्र, सुपर केन नर्सरी यासारखे अनेक नाविन्यपूर्ण, आधुनिक व उपयुक्त असे विषय आजवर शेतकऱ्यांसमोर मांडले आहेत.
महाराष्ट्रात ऊस उत्पादन घेणारे असंख्य शेतकरी आहेत, आपले ऊसाचे उत्पादन भरघोस निघावे असे प्रत्येकालच वाटत असते. अनेक वेळा खूप प्रयत्न करून देखील आपले सरासरी उत्पादन हे ८० टनांच्या पुढे जाऊ शकत नाही.
या समस्येला तोंड देण्यासाठी ऊस शेतीत कशाप्रकारे नियोजन करावे, संप्रेरकांचा संतुलित वापर करून उत्पादन कसे वाढवावे याबद्दल श्री. जमदग्नी सर आपल्याला या दोन भागांमधून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांनी जरूर लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क- 9881584160
#Agri #agriculture #organic #organicfarming #GreenHarvest #GreenHarvestSpecial #organicfertilizer #biofertilizer

Пікірлер: 60

  • @devunde6232
    @devunde62329 күн бұрын

    ऊस शेतीतील " डॉन " माणूस 🙌

  • @arunchavan8285
    @arunchavan82852 жыл бұрын

    अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अभ्यास पूर्ण माहिती खूप खूप धन्यवाद !! आणि आयोजक नेचर केयर चे बर्वेसाहेब यांचे खूप आभार

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar25787 ай бұрын

    अभ्यासपूर्ण, सर्वांना समजेल असं आणि मुद्देसूद शास्त्रोक्त विवेचन. ऊस उत्पादनातील बारकावे निरनिराळे घटक आणी त्यांचा ऊसवाढीवर होणारा परिणाम महत्त्व पूर्ण वाटला. खूपच छान! धन्यवाद.

  • @Kasal269
    @Kasal2693 жыл бұрын

    ऊस पीक व्यवस्थापणातील इतका सविस्तर मार्गदर्शन असलेला कदाचीत पहिलाच व्हिडिओ आसेल सर तुमचे मनापासून धन्यवाद,

  • @DilipBP009
    @DilipBP0093 жыл бұрын

    धन्यवाद नेचर केयर

  • @raosopatil1386
    @raosopatil13863 жыл бұрын

    ऊस पिकाबाबत उपयुक्त माहिती सविस्तर दिल्याबद्धल धन्यवाद .

  • @SammerShaikhwai
    @SammerShaikhwai3 жыл бұрын

    खूप खूप आभार साहेब फार छान माहिती मिळाली

  • @vimalgumte1885
    @vimalgumte18853 жыл бұрын

    ऊसाचे उत्पादनाचे वाढीसाढी आपले विष्लेशन खुपचछान केले आहे आभारी ...णमो आँर््गया अँग्रो ट्रेड्स ,सोलापूर, गुमते वि.जि. नेचर केअर फर्टीलायजर ,आभारी आहे

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    धन्यवाद.

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar38792 жыл бұрын

    ऊस शेतीसाठी प्रबोधन करणारा हा भाग आहे,संत तुकडोजी महाराज यांनी जसे समाजाचं प्रबोधन केलं अगदी तसेच यामुळे कमी खर्चात शेतकरी उत्पादन काढेल व देशाच्या ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होईल.या महान कार्याला सलाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @Gaurav_Vlogs_official
    @Gaurav_Vlogs_official Жыл бұрын

    Khup khup dhanyawad sir... Khup detailing aahe..

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Жыл бұрын

    सर जी, शेती उस पिकांसाठी आपण खुप खुप छान,सुंदर व सखोल माहिती, मार्गदर्शन व प्रबोधन आपण देतात , सर ! आपले खुप धन्यवाद व आभार ! 🙏🙏

  • @kanchnpatil5246
    @kanchnpatil52462 жыл бұрын

    Khup chan Miahti dili thanks

  • @umeshmali8655
    @umeshmali8655 Жыл бұрын

    Very very nice sir many more to come🎁🎁🎁🎁

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi79010 ай бұрын

    Very Useful information 🙏🙏

  • @28varunpatil
    @28varunpatil3 жыл бұрын

    खूप छान तांत्रिक माहिती...👌

  • @rutikchougule6001
    @rutikchougule60013 жыл бұрын

    सर आनखी भरपूर माहिती मिळावी .धन्यवाद तुमही दिलेल्या माहीतिचा .

  • @sahadeoshinde272

    @sahadeoshinde272

    3 жыл бұрын

    very nice important infametion thank Sir

  • @pralhadhole9205
    @pralhadhole92053 жыл бұрын

    You are very talent sir

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal96292 жыл бұрын

    सर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे असे आपल्याकडून नेहमी सत्कर्म तर उसाला चांगला साहेब अभिनंदन

  • @rahulrajole8049
    @rahulrajole80493 жыл бұрын

    Very very nice information sir

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal56503 жыл бұрын

    सर छान माहिती मिळाली आहे धन्यवाद

  • @oprdxkiller1955
    @oprdxkiller19553 жыл бұрын

    सर खूप छान माहिती दिली आपण एवढा अभ्यास करून जर ऊस शेती केली तर आपण उसा मध्ये क्रांती घडवू शकतो आपले मनापासून धन्यवाद सर, विजय गोफणे बारामती

  • @chandrashekharmane9511

    @chandrashekharmane9511

    3 жыл бұрын

    0q

  • @abtanksale9806
    @abtanksale98063 жыл бұрын

    Very nice information

  • @deepakgatne9970
    @deepakgatne99703 жыл бұрын

    खूपच छान आणि आवश्यक माहिती दिली आहे सर , धन्यवाद

  • @dipakyadav6305
    @dipakyadav63053 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत धन्य वाद

  • @sandeeppatil5455
    @sandeeppatil54553 жыл бұрын

    Nice information sir

  • @amol_gavit
    @amol_gavit3 жыл бұрын

    🙏🙏 very nice information !!

  • @shrikantkulkarni5957
    @shrikantkulkarni59573 жыл бұрын

    पार्ट 2कधी आहे... एक नंबर मार्गदर्शन 🙏🙏 Nature care🙏🙏

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    सोमवार दि. २२-२-२०२१ ला आहे. नक्की लाभ घ्यावा.

  • @arunapatil7314

    @arunapatil7314

    3 жыл бұрын

    @@NatureCareFertilizers part 2

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    @@arunapatil7314 kzread.info/dash/bejne/en6Wlq-alpm5g87M.htmlttps://kzread.info/dash/bejne/en6Wlq-alpm5g84.html

  • @dilippatil4971
    @dilippatil49712 жыл бұрын

    Very good sir

  • @rutikchougule6001
    @rutikchougule60013 жыл бұрын

    धन्यवाद NATURE CARE FERTILIZER. आण्खी मार्गदर्शण मिळावे

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    हो नक्कीच.

  • @swanandchoudhary5781

    @swanandchoudhary5781

    2 жыл бұрын

    good

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Жыл бұрын

    विश्व स्वावलंबी नैसर्गिक शेती चा. प्रणेता डॉ श्रीवैभवीविलास हरिभाऊजी बुटले पाटील हे आहे👉 सर्व हक्क नैसर्गिक शेती ही निसर्गावर अंवलबुण आहे.

  • @subhashmuley4416
    @subhashmuley44163 жыл бұрын

    nice information sir .

  • @swanandchoudhary5781
    @swanandchoudhary57812 жыл бұрын

    You talk like CM U thakrey

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Жыл бұрын

    नैसर्गिक शेती ऊस लागवड करावी लागते.

  • @shankarmohite3920
    @shankarmohite39203 жыл бұрын

    🌹🌹🙏🌹🌹👌👌👌

  • @SunandaShitole-gl4su
    @SunandaShitole-gl4su Жыл бұрын

    सर विक्रमी उत्पादनासाठी कालावधी किती महिन्याचा असावा

  • @user-ry1nz8yv4m
    @user-ry1nz8yv4m3 жыл бұрын

    सर माझा ऊस 36 गुंटे मधी आहे आणि आता तो 60 दिवसाचा झाला आहे आणि त्याच्यामध्ये सरासरी 15 ते 16 हजार सारे कोंब आहेत तर तोडणी पर्यंत किती वाढू शकतात व किती उत्पन्न होईल

  • @pvmotivation1641
    @pvmotivation16419 ай бұрын

    सर या वरती पुस्तक मिळेल का🙏🏻🙏🏻

  • @prakashpatilpawar3682
    @prakashpatilpawar36823 жыл бұрын

    सर पुव्रहंगामी उसाचे जास्तीत जास्त एकरी किती उत्पादन निघाले पाहिजे 🙏🙏🙏 सर रिप्लाय द्या 🙏🙏🙏🙏

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    उत्पादन हे आपण कसे व्यवस्थापन करता यावर अवलंबून असते.

  • @sagarsawant3152

    @sagarsawant3152

    2 жыл бұрын

    @@NatureCareFertilizers sdAQ

  • @pdmore7965
    @pdmore79652 жыл бұрын

    बीड जिल्ह्यात प्रतिनिधी नेमायचे आहेत का

  • @satishchavan8680
    @satishchavan86802 жыл бұрын

    सर फवारणी प्रमाने आळवनी नियोजन सांगा

  • @marutijagtap9158
    @marutijagtap91583 жыл бұрын

    ऊस वजनाचे किती टक्के पाचट असते

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Жыл бұрын

    आपणास शेती चा अनुभव आहे ❓का❓ कधी काळी ऊस लागवड केली आहे ❓का❓ अरबी रूपये खर्च हा ऊस संशोधनासाठी झाला आहे❓👉

  • @pdmore7965
    @pdmore79652 жыл бұрын

    रिप्लाय कधी मिळेल

  • @vaibhavkadam8671
    @vaibhavkadam8671 Жыл бұрын

    Let

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 Жыл бұрын

    हिंदी में भी विडियो बनाएं कृपया

  • @bala1041
    @bala10414 ай бұрын

    Pdf सेंड करावी

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari17253 жыл бұрын

    Sar. 9 x 4. Var. Lavla. Tar. Saak. Hoel.

  • @shriganeshkale4347
    @shriganeshkale4347 Жыл бұрын

    140000*2=280000 kg = 280 ton not 240

  • @rajaramkhot8881
    @rajaramkhot88813 жыл бұрын

    Pustak khote milel

  • @NatureCareFertilizers

    @NatureCareFertilizers

    3 жыл бұрын

    contact on 9881584160.

Келесі