No video

ऊस पिकातील तणांचा बंदोबस्त करतांना ही काळजी घ्या।कमी खर्चात होईल तणांचा बंदोबस्त।Krushi tirth,

ऊस पिकातील तणांचा बंदोबस्त करतांना ही काळजी घ्या।कमी खर्चात होईल तणांचा बंदोबस्त।
#तणांचाबंदोबस्त
#तणनियंत्रण
#तणनाशक
#तण
Agriculture, Horticulture,All these video are releted to Agriculture, majadhav67@gmail.com, krushitirth160321@gmail.com

Пікірлер: 26

  • @sudamsatav9094
    @sudamsatav90942 жыл бұрын

    खूप चांगली माहिती दिली साहेब.धन्यवाद आपण सांगितलेल्या तणनाशकांच्या अचूक प्रमाणामुळे आमचा फायदा होईल कारण आमच्याकडील दुकानदार जास्त प्रमाण घ्यायला सांगतात.कारण आमच्याकडील बरेचसे कृषी सेवा केंद्र चालक दुस-यांच्या परवान्यावर दुकान चालवतात. त्यांचा योग्य अभ्यास नसतो. तुमच्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले.खूप खूप आभार.

  • @shriramtrivedi2082
    @shriramtrivedi2082 Жыл бұрын

    खूप छान सविस्तर आणी प्रामाणिक माहिती द्वारे शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केल्या बद्दल खूप खूप आभार!

  • @subhash.shejwalgmail.comsh4432
    @subhash.shejwalgmail.comsh44322 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत दादा तुमचे खूप खूप आभारी आहोत सर्व शेतकरी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही टाकत जावा अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद ... सुभाष शेजवळ गाव आहेरवाडी सोलापूर

  • @md25634241
    @md2563424111 ай бұрын

    I like nice information, about sugar cane.

  • @rangnathtemgire1666
    @rangnathtemgire16662 жыл бұрын

    ऊस पिकासाठी तन नाशका सोबत पाचट कुजविनारे जीवानु फवारणी केली तर चालेल का?

  • @rpjagtap5345
    @rpjagtap5345 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे

  • @GaneshYadav-fg9zq
    @GaneshYadav-fg9zq2 жыл бұрын

    Chaan mahiti dili sir

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale6742 жыл бұрын

    Chan information sir 👌👍

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62862 жыл бұрын

    खूप छान माहीती सर

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Жыл бұрын

    सर, आपण अतिशय अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन केलेले आहे , धन्यवाद . शक्य असेल तर ठिबक सिंचनमधून खतव्यवस्थापन मार्गदर्शनबाबत विनंती आहे.विशेष म्हणजे आपण कोणत्याहीProductअॅड केलेली नाही.

  • @ajarafarmer5761

    @ajarafarmer5761

    Жыл бұрын

    Uttam

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi79010 ай бұрын

    Congratulations for 10,000

  • @panditpawar5413
    @panditpawar54132 жыл бұрын

    Good informative information

  • @kundanwaghmode5083
    @kundanwaghmode50832 жыл бұрын

    Nice information

  • @musamagdum3474
    @musamagdum34742 жыл бұрын

    तन नशकाचे प्रमाण प्रती ऐकरी सांगण्या.पेक्षा प्रती पंप देणे सोयेस्कर होईल.

  • @santoshpatil5518
    @santoshpatil55182 жыл бұрын

    सर माझ्या ऊसा मध्ये सांड कोईचे वेल व मोठ्या पानाचा केना आहे कोणते तण नाशकाची फवारणी करावी

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62862 жыл бұрын

    सर ऊसामधे लसनाचे आंतरपीक असल्यास कोणते तननाशक वापरावे

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 Жыл бұрын

    एकरला खर्च किती होतो .

  • @nileshwagh4137
    @nileshwagh41372 жыл бұрын

    सर माझ्या शेतात पानकणीस येत आहे.काय करावे आपण मार्गदर्शन द्यावे

  • @satishkolekar7171
    @satishkolekar7171 Жыл бұрын

    Tumache setakari book aseltar sanga peese sanaga patava

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62862 жыл бұрын

    ऊसामधे पोश्ट इमरर्जंस तननाशक मारून नंतर लसनाचे आंतरपीक लावले तर चालेल का, कोणते तननाशक वापरावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan62862 жыл бұрын

    ऊसामधे कोणतेही तननाशक मारून नंतर लसनाचे आंतरपीक लावले तर चालेल का

  • @gorakhanathnaiknaware3853

    @gorakhanathnaiknaware3853

    2 жыл бұрын

    NAIKNAWARE G G

  • @praksahpawar5755
    @praksahpawar5755 Жыл бұрын

    ❤🎉🎉🎉

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 Жыл бұрын

    काही नाका मारू.लहान ऊसात मेहनत करा आणी कांडी बांधला की ग्लायशेल वापरा 500रू लिटर आहे.1एकर ला.बाकीचे माहाग आहेत.

  • @shivashankarmugali8223
    @shivashankarmugali8223 Жыл бұрын

    फालतू में दो पार्ट बनाया । विडियो फालतू भी लंबा किंचा। Tamar के साथ क्या मिलाया कितनी मात्रा ये भी, इतनी लंबी वीडियो के बाद भी पता नही चलता। वक्त बर्बाद, तुम्हारा भी और हमारा भी।

Келесі