संकेतची टी.सी || episode 1132 || marathi comedy video|| teacher taka tak

Ойын-сауық

Subscribe - Teacher Taka Tak KZread
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी

Пікірлер: 1 400

  • @nikhilguthe7206
    @nikhilguthe72062 күн бұрын

    सर संकेत ची tc भेटली नाही पाहिजे सर संकेत आणि जगणं ची जोडी फुटली नाही पाहिजे सर अस कोणल वाटत आहे त्यांनी लाईक करा ❤😊

  • @Abhilash852

    @Abhilash852

    2 күн бұрын

    सर डोळ्या मधे पाणी आले व्हिडीओ बघून

  • @UmeshGayakwad-ge4jb

    @UmeshGayakwad-ge4jb

    2 күн бұрын

    सर.माझ्या.पण.डोळ्यत.पाणी.आले

  • @khadeulhas4421

    @khadeulhas4421

    2 күн бұрын

    Manale thech lagli sir

  • @rohitmahalle2695

    @rohitmahalle2695

    2 күн бұрын

    ❤😊

  • @user-ei1gg3hf4v

    @user-ei1gg3hf4v

    2 күн бұрын

    Aaj cha video baghun dodyat pani aala guruji asa karu naka

  • @adeshjamnik2005
    @adeshjamnik20052 күн бұрын

    आज रडवलं गुरुजी तुम्ही😢😢 कोण कोण रडला

  • @user-ls7ki5tu7e

    @user-ls7ki5tu7e

    2 күн бұрын

    Are kon nahi radal sangn bahu tu

  • @-Radhe_Officail-04

    @-Radhe_Officail-04

    2 күн бұрын

    खरच खूप वाईट वाटल 😢

  • @RushikeshNirmal-dk6wk

    @RushikeshNirmal-dk6wk

    2 күн бұрын

    मी पन यार 😢

  • @gururaybole4807

    @gururaybole4807

    2 күн бұрын

    Ho

  • @purushottamrathod3902

    @purushottamrathod3902

    2 күн бұрын

    हो आज पहिल्यांदा डोळ्यातून अश्रू आले

  • @TechnologyWing
    @TechnologyWing2 күн бұрын

    वाह गुरुजी, शेवटच्या काही मिनिटे खरंच डोळ्यातून पाणी आलं, कोना कोणाला इमोशनल झाल. अगदी जिवंत केला व्हिडीओ 🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @shivmunibangar5277
    @shivmunibangar52772 күн бұрын

    अगदी अश्रू वाहू लागले.मी पन एक शिक्षक आहे अशा वेळी सवेंदनशील व्यक्तींना वाईट वाटते. आणि राजेश खन्ना यांचे गीत टाकले खुप छान होता आजचा एपिसोड. God bless you sir 🎉❤

  • @yogeshguhe930
    @yogeshguhe9302 күн бұрын

    संकेत चे फॅन लाईक करा संकेत रामपुरलाच पाहिजे ❤

  • @Ganesh_U.Matode_Patrakar.
    @Ganesh_U.Matode_Patrakar.2 күн бұрын

    लहानपणीची आठवण करून दिली राऊत सर. एका डोळ्यांत आनंदाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू.

  • @Abhilash852

    @Abhilash852

    2 күн бұрын

    सर अक्षरशः

  • @hivrajnannaware4303

    @hivrajnannaware4303

    2 күн бұрын

    He kay sir

  • @avinashdudhmogre1225
    @avinashdudhmogre12252 күн бұрын

    गुरूजी खरंच आज लहानपणी ची आठवण आली. बालपणी च जीवन खुपचं सुंदर असते. आजचा व्हिडिओ खरंच मनाला चटका लावून गेला...बालपणीच चित्र डोळ्यासमोर उभे राहले. खुप सुंदर व्हिडिओ.....

  • @gajanankalaskar4275
    @gajanankalaskar42752 күн бұрын

    खुप छान संदेश दिला सर आज सर्व नोकरदार वर्ग यांनी आपले मुलांना सरकारी शाळेतच शिकवले पाहीजे तेव्हाच प्राथमिक शाळा टिकून राहिल ❤

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni2 күн бұрын

    मारती भाऊ संकेत साठी काहितरी जुगाड लावा संकेत रामपुरात च रहिला पाहिजे ❤जय भीम गुरुजी ❤

  • @jayantmandawkar7060

    @jayantmandawkar7060

    2 күн бұрын

    रामपुर ची शान म्हणजे संकेत आणि जगण

  • @JIVANTAYWADE-bz8ni

    @JIVANTAYWADE-bz8ni

    2 күн бұрын

    खर च आहे जयंत भाऊ

  • @HarshKogurwar

    @HarshKogurwar

    2 күн бұрын

    Jay shree Ram ♈🎉

  • @sachinjawale9677
    @sachinjawale96772 күн бұрын

    गुरुजी डोळ्यातून पाणी आले आज 😢

  • @jyotikute7085
    @jyotikute70852 күн бұрын

    नमस्कार सर 🙏 मी पण z.p ची शिक्षिका आहे, आज तुमचा हा video खूप relatable वाटला, संकेत सारखी मुलं मधेच टीसी घेऊन गेले तर खरंच खूप वाईट वाटतं 😔 सर मला आज तुम्हाला हे सांगताना अभिमान वाटत आहे की माझे दोन्ही मुलं मी माझ्याच शाळेत शिकवली 😊🙏 आज माझी दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या बरोबरीने ते शिकत आहेत😊 मी आपल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती करते की जिल्हा परिषद शाळा जर टिकवयच्या असतील तर आपली मुले आपल्याच शाळेत टाका , त्यामुळे पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल🙏

  • @TeachertakatakSureshRaut

    @TeachertakatakSureshRaut

    2 күн бұрын

    Thanks 🙏🙏

  • @ShubhamPawar-bv1qv

    @ShubhamPawar-bv1qv

    2 күн бұрын

    🙏

  • @pravinbawane6261
    @pravinbawane62612 күн бұрын

    अप्रतिम सादरीकरण गुरूजी जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती, अतिशय भावूक करणारा एपिसोड काय ती मैत्री लहान चा जीव मित्राला भेटायला किती लांब वावरत गेला ❤❤❤❤

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil2 күн бұрын

    खरच मनाला लागणारा व्हिडिओ टाकला गुरुजी एकदम भावनिक क्षण मांडले तुम्ही. छोट्या जीवावर काय बितत आहे मोठ्यांच्या हट्टापायी संकेत ने तयार केलेलीं बालगोपाल मंडळी ने ही मनावर दगड ठेवून आज संकेत शी बिदाई घेतांना भावनिक चित्रण उभे केलं.....ज्या जिल्हा परिषद शाळेने कित्येक डॉक्टर ,अभियंते ,शिक्षक त्यापेक्षा अनेक माणसे घडविले त्या शाळांची परिस्थिती आज काय आहे हे आज सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहे...आज अनेक माणसे घडवणारी शाळा ह्या परिस्थितीत का आहे?

  • @user-pp7js8bg7h

    @user-pp7js8bg7h

    2 күн бұрын

    Patil khup radvlay aaj sarAni

  • @badboyes6679
    @badboyes66792 күн бұрын

    डोळ्यात पाणी आणलं पण गुरुजी तुम्ही आज , लहान पाणीच मित्रच आठवले 😢😢😢😢😢😊😊😊

  • @pravingurnule6547
    @pravingurnule65472 күн бұрын

    राऊत सर, आजचा विषय अतिशय संवेदनशील आणी भावनिक होता. संकेत चे सर्व मित्र त्याच्या नवीन शाळेमुळे दुरावतील..त्याचे सगळे मित्र गावाकडे राहतील त्याच्या भरपूर आठवणी रामपूर मध्ये आहे...जुनी शाळा आणी मित्र सोडल्यावर नवीन जागेवर adejust होण्यासाठी खूप वेळ जातो.

  • @anandmate6676
    @anandmate66762 күн бұрын

    सर डोळ्यात पाणी आले सर हा व्हिडिओ बगून सर एक विनंती संकेत ला ईथच शिकवा संकेत ला खूप एपिसोड कडा......❤❤❤❤❤❤

  • @स्वराजकिलबिल897
    @स्वराजकिलबिल8972 күн бұрын

    आदरणीय माननीय सन्माननीय सुरेश राऊत सर वर पिक्चर टकाटक चे संयोजक सर तुम्हाला जिल्हा परिषद शाळेविषयी जो भाग मानला आहे तो अतिशय योग्य आहे जिल्हा परिषद मध्ये जोपर्यंत शिक्षकाचे मुले शिक्षणाला शिकणार नाही तोपर्यंत शिक्षण सुधारणार नाही असे लोकांचे म्हणणे आहे शिक्षकाची मुले ही शाळेतच असायला पाहिजे ज्या शाळेत त्याचा बाप शिकवतो त्या शाळेत त्याचा मुलगाही शिकला पाहिजे🎉🎉❤

  • @ankushkadam9705
    @ankushkadam97052 күн бұрын

    गुरुजी........! आजचा व्हिडिओ खरंच खूप हृदयस्पर्शी होता. कारण आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. परंतु सरकारी शाळा सरकारी बस सरकारी दवाखाने यांचं प्राव्हेटीकरण व्ह्याला नको ज्यादिवशी हे बंद पडेल त्यादिवशी खरोखर सामान्य माणसाच्या हातात काहीही राहणार नाही. म्हणून शक्यतोवर सामान्य माणसाने वरील तिन्ही गोष्टीचा उपयोग घेत राहा. म्हणजे हे बंद पडणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinbangale2809
    @sachinbangale28092 күн бұрын

    🙏🏻प्रेक्षकांना माफी मागतो खर तर 'आपली आई आपली आई अन,बापाची सर कोणी पूर्ण करत नाही .आपले घर ते आपले असते. खूपच मन व्याकूळ करणारा व्हिडिओ बनवला सर आज डोळ्यात पाणी आणल तुम्ही.. 😢😢🙏🏻❤️

  • @vishalkale3928
    @vishalkale39282 күн бұрын

    मा.राऊत सर आज 26 जून शाळेचा पहिला दिवस आज हा तुमचा एपिसोड पाहून खरच डोळ्यातून पाणी आलं सर मी पण जिल्हा परिषंद मध्ये शिकलेला मुलगा अहो आमच्या वेळेस हे कॉन्व्हेन्ट नव्हते सर आता या कॉन्व्हेन्ट मुले खूप बदल झाला हो सर जिल्हा परिषद शाळेच महत्त्वच कमी झालं काय दरारा होता आमच्या वेळेस शिक्षका ला सुट्टी दिवशी जरी दिसलो तर भीती लागत होती सर काय म्हणतील पण आज तस काही राहाल नाही गुरुजी तुम्ही आज आमचं लहान पण ची आठवण करून दिली काय दिवस होते ते आज ची पोर ते नाही अनुभवतील सर असो खूप छान वाटलं आजचा विडिओ गुरूजी🤞🙏🙏

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande8972 күн бұрын

    गुरुजी एक नंबर बोलले जेव्हा शिक्षकाचे मुलं जिल्हा परिषद मध्ये जातील तेव्हा जिल्हा परिषद चा विकास होईल❤❤😊😊

  • @shrikantwarghat
    @shrikantwarghat2 күн бұрын

    आयुष्यातील २५ वर्ष कमी व्हायला पाहिजे होते. आयुष्यातील खूप मोठ्या क्षणाची आठवण करून देणारा विडिओ आहे

  • @user-ve8cq2kn2o
    @user-ve8cq2kn2o2 күн бұрын

    गुरुजी काहीही करून तुम्ही संकेत आणि जगन यांची मैत्री तुटू देऊ नका. आजचा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आलं.... खुप भाऊक झाल मन.... आयुष्यातलं खर खुर नात म्हणजे मैत्रीच नात. गुरूजी तुमच्या बुद्धिमत्तेला सलाम 👌👌👌🙏😊

  • @vijaypkale9078
    @vijaypkale90782 күн бұрын

    माझ्या मुली सोबत सुद्धा असंच झालं होत तिच्या मामा आणि मामी सुद्धा तिला 11वीत त्यांच्या घरी ठेवलं नाही माझ्या मुलीने मग माझ्या घरूनच मामा मामी च्या गावातच s t बसने जाऊन 12वी पूर्ण केली विजय पु. काळे तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार जिल्हा अमरावती आजचा विडिओ मला खूपच आवडला धन्यवाद सर 👌👌

  • @lastchance009
    @lastchance0092 күн бұрын

    Sanket la rampur la ch rahu dya guruji ❤

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan69872 күн бұрын

    गुरुजी सर्व गावात ली परिस्थिती अशीच आहे गाव सोडून लोक शहरात ल्या शाळेत नाव टाकत आहेत आणि गावातील शाळा बंद पडत आहे काही लोकांना अस वाटते की शहरात शिक्षण चागले आहे पण , ते शिकणाऱ्या मुला वर अवलंबून असते तो गावात राहून पण चागल्या मार्क नी पास होवू शकतो... म्हणून सर्व गावकरी विचार कारा आणि आपल्या मुलांना गावातील शाळेतच राहू द्या जय गुरूदेव ❤😊

  • @panjabraochaudhari
    @panjabraochaudhari2 күн бұрын

    गुरूवर्य, मी एक शिक्षक आहो,मी माझी 5 वी पर्यंत जि.प. मध्ये शिकवुन मोठी झाली. मराठी शाळा सर्वोत्तम आहे. याचा प्रचार प्रसार आवश्यक आहे. आजच्या आपल्या व्हीडीओ खरच शेअर करतो, आणि मार्मिक, प्रबोधनात्मक बनविला. धन्यवाद गुरुजी!!! ❤

  • @vedantghogare1639
    @vedantghogare16392 күн бұрын

    सर खरचं आज डोळ्यातून अश्रू आले 😭😭 सर संकेत आणि जगन ची जोडी तूटली नाही पाहिजे❤❤

  • @keshwpatilgawategawate2016
    @keshwpatilgawategawate20162 күн бұрын

    शालेय जीवनातल्या बालपणीच्या काही कडू गोड आठवणी कितीही मोठ्या यशो शिखरावर गेलो तरीन विसरता येणारे असतात. पण आजचा हा संकेत चा एपिसोड पाहून डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला सर. सर आपण आमच्या आयुष्यातील एक गोड सरप्राईज आहात. आपल्या रोज नवनवीन येणाऱ्या व्हिडिओ मुळे जगण्याचा आनंद मिळतो... आपल्या कार्यकर्तृत्वाला मनस्वी सलाम..

  • @vishnukadale2964
    @vishnukadale29642 күн бұрын

    सर खरोखर डोळ्यात पाणी आले सर मित्र मित्रभाव हा वेगळाच असते

  • @TechnologyWing
    @TechnologyWing2 күн бұрын

    छोटे उस्ताद साठी पण अधून मधून episode टाकत जा गुरुजी 👍👍👍👍👍👍👍👍

  • @priyankajaikale6586

    @priyankajaikale6586

    2 күн бұрын

    Ho sir chote mul pan subscribers aahe aavdine pahtat

  • @TeachertakatakSureshRaut

    @TeachertakatakSureshRaut

    2 күн бұрын

    Ok

  • @dhirajrawale8061
    @dhirajrawale80612 күн бұрын

    या चॅनल चा माध्यमातून सत्य परिस्थिती दाखवली खुप खुप धन्यवाद सर

  • @SunnyVankhad3-iz7bw
    @SunnyVankhad3-iz7bw2 күн бұрын

    साकेत गेला नाही पाजे सर 🥹🥹🥹🙏🙏🙏

  • @DeepakPatil-df6oo
    @DeepakPatil-df6oo2 күн бұрын

    सर खरोखरच खूप मनाला लागणारी गोष्ट आहे अप्रतिम आजचा व्हिडिओ डोळ्यातून अश्रू निघाले........

  • @gajanantdas6795
    @gajanantdas67952 күн бұрын

    आजचा व्हिडीओ खरंच खूप भावनिक होता सर न कळत जुन्या आठवणी ताज्या झाल्यात, आणि नकळत डोळ्यात पाणी आलं,,,,

  • @prashantkirtiwar3253
    @prashantkirtiwar3253Күн бұрын

    100% हा विडिओ वास्तविक परिस्थिती ला धरून आहे हृदय स्पर्शी सलाम सर

  • @seemababar1157
    @seemababar11572 күн бұрын

    जगन संकेत बेस्ट फ्रेंड 😊आहे😢

  • @parthwankhade4625
    @parthwankhade46252 күн бұрын

    अशा धाटणीतले टीचर टकाटक पाहण्याची आम्हाला सवय नाही; पण कमालीचा अंतर्मुख करणारा व्हिडिओ. जणूकाही सरांच्या मनातली खदखद आणि वेदनाच याद्वारे व्यक्त होऊ पाहती आहे. सर्व काही सुरळीत होईलच पण एक गोष्ट नमूद करायला आवडेल की तुम्ही एक कुशल व्हॉइस आर्टिस्ट आणि अभिनेते आहात. फार मौलिक संदेश देणारा व्हिडिओ

  • @TeachertakatakSureshRaut

    @TeachertakatakSureshRaut

    2 күн бұрын

    Thanks 🙏🙏

  • @vitthalkharabephotographyc1259
    @vitthalkharabephotographyc12592 күн бұрын

    गुरुजी खर डोळ्यात पाणी आले

  • @maheshgaulkar1395
    @maheshgaulkar13952 күн бұрын

    सत्य घटनेवर आधारित आहे विडिओ राऊत सर मि आपला खुप खुप आभारी आहे कि आपण हा भाग आपल्या विडिओ मध्ये दाखविली । धन्यवाद राऊत सर 🙏🙏🙏

  • @royalenfieldlover0076
    @royalenfieldlover00762 күн бұрын

    मला तर वाटतय शिवलाल खातोय मार रुमने संघटनेचा एकदा 😂😂😂

  • @pkstuts4466
    @pkstuts44662 күн бұрын

    सन्केत ला जगणच्या घरी रहावा सर यानी ठेवल नसल तर सन्केत ने जगनला फोन करावे.

  • @DATTAFALE
    @DATTAFALE2 күн бұрын

    || ♥️ विडीओ पाहूनच डोळे ओले झाले.....सरांना किती अवघड गेले असणार विडीओ बनवायला...🤗 किती ते धाडस... कमाल आहे 👏💐🥰😍||

  • @umeshsahare376
    @umeshsahare3762 күн бұрын

    खरंच गुरुजी आज डोळ्यातून पाणी आले पहिल्यांदा गुरुजी आज खरच रडलो

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane3582 күн бұрын

    MH 28 आमच्या मेहकर तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्या मुळे बऱ्याच पेरण्या खोलणंबल्या त्या मुळे धोंडीला पाणी मागण्यासाठी चिंगरी, बंगर्ष्या, संकेत या बच्चे कपंनीला विनंती करा sr❤❤❤🌧️🌨️🌩️धोंडी धोंडी पाणी दे ❤

  • @krushnapatil_777_

    @krushnapatil_777_

    2 күн бұрын

    मेहकर ❤

  • @mohandipake7538

    @mohandipake7538

    2 күн бұрын

    कोणत गाव आहे भाऊ आपल

  • @dinanandtajane358

    @dinanandtajane358

    2 күн бұрын

    डोणगाव चा संतोष दिपके माझा आत्या भाऊ आहे.....​@@mohandipake7538

  • @gsnil7096
    @gsnil70962 күн бұрын

    सर अत्यन्त संवेदनशील विषय घेतला आज तुमच्या टिवल्या बावल्यानी डोळ्यात पाणि आणलं 😢

  • @yashkhajbage5036
    @yashkhajbage50362 күн бұрын

    खरचं सर काय कल्पनाशक्ती आहे तुमची, डोळ्यातून पाणी आल अचानक....🥲you are great Sir...🙏🙏

  • @Mrcrazytaddyboy5
    @Mrcrazytaddyboy52 күн бұрын

    😭😭 खरंच आज डोळ्यात पाणी आलं सर हा व्हिडिओ पाहून लहान पणी चा मित्रान ची आठवण आली काय दिवस होते ते 😭 आता काय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😭

  • @avinashaghav2943
    @avinashaghav29432 күн бұрын

    गुरुजी संकेत च पहा.काहीच करमेना बरोबर वाटेना रामपुरे चांगलं आहे

  • @sankaragamkar7473
    @sankaragamkar74732 күн бұрын

    सर आपल्या सिरीजचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे फक्त एका अंध व्यक्तीचा पार्ट दाखवा हे आपणास हात जोडून विनंती धन्यवाद

  • @user-ok1rw8ve4g

    @user-ok1rw8ve4g

    2 күн бұрын

    खरच पण डोळे भरून आले 😢😢😢 बोलायला जागाच शिल्लक नाही

  • @rakeshmungbhate

    @rakeshmungbhate

    2 күн бұрын

    नमस्कार मी राकेश मी दोन्ही डोळ्यांनी

  • @rajudabli9112

    @rajudabli9112

    2 күн бұрын

    Asha kahaniyan guruji

  • @rajudabli9112

    @rajudabli9112

    2 күн бұрын

    Sanket aani Jagan Singh Mishra

  • @rajudabli9112

    @rajudabli9112

    2 күн бұрын

    Arjun aaj ka episode

  • @pravindeshmukh1095
    @pravindeshmukh10952 күн бұрын

    राऊत सर ,आजचा व्हिडिओ खरचं खुप छान झाला.आताच्या धकाधकीच्या काळात,भावनिक बंध दिसले की,खरोखर आपोआप डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. अन् कुठे तरी ,मारुती सारख्या आयांचा राग यायला लागतो.(..पण आजची परिस्थिती बघता ,ती पण योग्य आहे असेच वाटते... असो पण सर एक गोष्ट नक्की या चॅनल वर कोणी एक दोन तासांनी जरी चांगली कमेंट केली तर त्या कॅमेंटला,फारशी रिस्पेक्ट मिळत नाही.ही माझीच नाही,इतरांची पण हेच मत असेल.

  • @vaibhaobhele461
    @vaibhaobhele46122 сағат бұрын

    खर आहे भाऊ.. 1131 Episode पर्यंत हसवत आले सर.. आज पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल...खूप छान व्हिडिओ शाळेत असतानीच्या आठवणी ताज्या झाल्या..

  • @chetanzoting602
    @chetanzoting6022 күн бұрын

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @vishnusawale490
    @vishnusawale4902 күн бұрын

    हे मि अनुभवले गुरूजी खरच खूप छान माहिती दिली या ऐपीसोठ मध्ये बालपण आठवले 😢

  • @prakashdushing7936
    @prakashdushing79362 күн бұрын

    सर आज चा विडिओ खुप म्हणजे खुप भावनिक आणि सत्य परस्थिती वर अधारीत आहे.. सर खरंच तुमचे विचार खुप सुदर आहे...

  • @prempayghan290
    @prempayghan2902 күн бұрын

    गुरुजी आज खरच डोळ्यातून पाणी आलं❤

  • @rajdipnavghare1129
    @rajdipnavghare11292 күн бұрын

    माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं गुरुजी 😂😂

  • @MaheshRaut-ix6fo
    @MaheshRaut-ix6fo2 күн бұрын

    पेरणे पाणी झाले पण पाणी च येऊ नाही राहील कस होईल शेतकऱ्यांच 😢😢

  • @kunalpardhekar8860
    @kunalpardhekar88602 күн бұрын

    खूपच छान होता आजचा एपिसोड अगदी डोळेतू। पाणी काढले गुरुजी तुमी .आणी तुमी या व्हिडिओ मध्ये मैत्रि काय असते हे तुमी लोकांना दाखवील .खूप छान

  • @vijudhakulkar7073
    @vijudhakulkar70732 күн бұрын

    मनापासून धन्यवाद....... खरंच आजच्या ह्विडीओ मध्ये दुसर्याच्या घरी शिक्षण घेन कीती कठीण आहे....याची जाणीव होते 😢😢😢

  • @user-pv7ku5bu8g
    @user-pv7ku5bu8g2 күн бұрын

    सर आजचा विडिओ खूप हृदय स्पर्शी झाल आणि संकेतसाठी मनाला खूप वाईट वाटत आहे सर ......!!

  • @vijaysuryvanshi8193
    @vijaysuryvanshi81932 күн бұрын

    सर मनभरून आलं आज् डोळ्यात पाणी आल सर

  • @avinashkshirsagar2622
    @avinashkshirsagar26222 күн бұрын

    अतिशय सुंदर असा आजचा व्हिडिओ टाकलं सर आणि यातून खूप महत्त्वाचा संदेश दिला .धन्यवाद

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle12562 күн бұрын

    आज डोळ्यात पाणी आलं मित्र प्रेम ईश्वरापेक्षा मोठं आहे. शांताराम भाऊ ले सांगा संकेत चा जुगाड कराले

  • @shrikanthelge5689
    @shrikanthelge56892 күн бұрын

    Sanket la ramurla theva sir

  • @nhlakhekar
    @nhlakhekar2 күн бұрын

    गुरुजी आज खूपच इमोशनल केल तुम्ही आमच्या बालपणात घेऊन गेले तुम्ही

  • @shekharchaudhari8331
    @shekharchaudhari83312 күн бұрын

    "मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा" आता पर्यंत झालेल्या व्हिडिओ मध्ये बेस्ट व्हिडिओ आहे हा सर

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle60922 күн бұрын

    जबरदस्त व्हीडीओ सर तुम्हाला मानल सत्य परिस्थिती आहे. काहीच काल्पनीक नाही.

  • @kishanwadekar7625
    @kishanwadekar76252 күн бұрын

    सर आमची लहानपणी चि हुबेहूब परिस्थिती दाखवली तुम्ही सर आज चा विडिओ पाहून लहानपणी चि खूप आठवण आली.. असं च आमच्यासोबत पण झालं होत लहान असताना

  • @mama_37
    @mama_372 күн бұрын

    डोळ्यातून अश्रू येत आहे हो मास्तर, संकेत लें रामपुरात च द्यान बा ठेऊन 😢🥺🥹🥺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahdeonagrikar7189
    @sahdeonagrikar71892 күн бұрын

    रडाव तरी कसं घरचे बर्याच समजल मले सलाम तुम्हच्या दिग्दर्शनाला

  • @gauravkhandare5755
    @gauravkhandare57552 күн бұрын

    सर आज तुम्ही जीवनातल्या आठवणी ताज्या करून दिल्या सर लहान पण सुद्धा एक वेगळा आनंद देऊनच जाते सर आजच्या व्हिडिओमध्ये खरंच खूप छान विषय घेतला मनःपूर्वक अभिनंदन सर तुमचे आजच्या व्हिडिओ बद्दल 🙏🙏

  • @MD_feelings
    @MD_feelings2 күн бұрын

    संकेत ले जाऊ नका देऊ सर संकेत रामपूर लेच पाहिजे वापस आणा त्याले रामपूर मधी रुमने संघटना ची मदत घ्या सर पण त्याला जाऊ देऊ नका

  • @ShubhamBadarkhe-my4bf
    @ShubhamBadarkhe-my4bf2 күн бұрын

    अप्रतिम विडिओ गुरुजी आज पहिलि कमेंट माझि झाली 😂😂😂

  • @user-lq1yw8hj9e
    @user-lq1yw8hj9e2 күн бұрын

    खरंच अक्षरश्या डोळ्यातून पाणी आलं गुरुजी आज

  • @vijaybhagat8385
    @vijaybhagat83852 күн бұрын

    सर खूप भावनिक केल आज तुम्ही...डोळ्यातून पाणी काढलं आज..

  • @prakashkute6416
    @prakashkute64162 күн бұрын

    सर, अतिशय भावनाप्रधान VDO आजचं अतिशय जळजळीत वास्तव मांडलंत, सर ! मराठी शाळांच्या दुरावस्थेला आम्ही सर्वच जबाबदार आहोत. ही अतिशय जिव्हाळ्याची शिक्षण व्यवस्था उद्या इतिहासजमा होणार की काय अशी साधार भीती वाटते.

  • @avinashaghav2943
    @avinashaghav29432 күн бұрын

    संकेतला जाऊ देऊ नका नाहीतर सबस्क्राईब कॅन्सल संकेत चांगला आहे कॉमेट्री पोरगा आहे काही करून संकेतला रामपूर मध्ये राहू द्या

  • @RushikeshThakare-ev6pg

    @RushikeshThakare-ev6pg

    2 күн бұрын

    अगदी बरोबर बोललात तुम्ही sascribe cancel आणि एक carecter ही कमी होते😂❤❤

  • @rockstar-zl1gh
    @rockstar-zl1gh2 күн бұрын

    गुरुजी रडवल वा.. तुम्ही...खरच किती अचाट अनुभती ही... शेवटी एक सुंदर विचार मांडले... सोसे सर... चिखली

  • @pranjalkhadse309
    @pranjalkhadse309Күн бұрын

    Video बगायला वेळ नाही पन आज बघितला दिल को छु गया!................

  • @mayurtonpe2247
    @mayurtonpe22472 күн бұрын

    अशेच दिवस आमी पण काढले सर saket sarke

  • @milindsawant6084
    @milindsawant60842 күн бұрын

    होते वाटते मारूती च लग्न आता😅😅

  • @gajananmapari6396

    @gajananmapari6396

    2 күн бұрын

    Raut sir sanket ch nav rampurlach rahudya ho family member aahe sanket nasla rampurla tr kahi episode mdhe intress kmi aahe jagach yevdha beat friend aahe kahi kru tyala rampurla prt neun tajudya

  • @user-fc6un9lw6s
    @user-fc6un9lw6s2 күн бұрын

    खरंच गुरुजी अगदी आपल्या काळजाला लागला हा विडिओ 👍👌

  • @rajendrajamodkar7184
    @rajendrajamodkar71842 күн бұрын

    सर आजचा व्हिडिओ माझ्या आयुष्याशी तंतोतंत जुळणारा आहे खरच आज सर्व जून्या मित्राची खूपच आठवण झाली आणि डोळे पाणावले जिंदगी के सफर जो गूजर जाते, वह कभी नही मिलते

  • @tejaskolhe7390
    @tejaskolhe73902 күн бұрын

    Aaj khup rud ala guru ji khup emoshnal video hota

  • @sachintalse4403
    @sachintalse44032 күн бұрын

    सर संकेत ले रामपूर लेच राहूद्या ❤️

  • @SAGARJATALE25
    @SAGARJATALE252 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ वाटलं सर आपल्या चुका आपल्यालाच सुधाराव लागेल कारण सर महाराष्ट्र मध्ये ही सध्याची ज़िल्हा परिषद शाळेची सध्यची वास्तविक स्थिती आहे सर कारण आधी जो जिल्हा परीक्षा शाळेकडे बघाण्याचा देखील दुष्टीकोन लोकांचा बदलला आहे . सर याला बरेचशे कर्मचारी वर्ग जबाबदार आहेत. त्यानी जर आपली जबाबदारी पार् पडली ना तर शाळेचा नक्षाच बदलेल .कारण सर आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेला आपले तोडे %. का होऊ ना आपल्यकडून आर्थिक मदत आणि मुलाच्या सर्वांगीन विकासाठी कार्य करणे गरजेचे आहे शिक्षित वेक्ती काहीही करू शकतो जिथं पाय टाकला तिथ पाणी काढू शकतो खूप छान वीडियो बनवता सर चालूघडामोडी वास्तविक समाजिक परिस्थीती आणि समाज प्रबोधन करता सर आपण सदविवेक बुद्धींनी प्रखरपणे आपले मत वीडियो च्या मध्यमातून माड्ता खूप छान सर. ....❤

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede72362 күн бұрын

    संकेत आणि जगन ची दोस्ती लय भारी गुरूजी संकेत ला रामपुर लाच ,राहुद्या

  • @pradipumbarkar2713
    @pradipumbarkar27132 күн бұрын

    खूप छान आहे विडिओ सर😅😅😅

  • @KrishnaDahiphale-jd7fv
    @KrishnaDahiphale-jd7fv2 күн бұрын

    सर आमच्या वर पण अशी परस्थिती होती पण आमचे दिवस बदलले तेच पाहूणे आता मी सांभाळतो

  • @satishbhoyar3115
    @satishbhoyar31152 күн бұрын

    खरोखर सर डोळ्यातून अश्रू आले सर खरोखर मनाला रडवनारा व्हिडिओ आहे गूरूजी खूपच छान 👌👍💯

  • @make_it_big_platform
    @make_it_big_platform2 күн бұрын

    नमस्कार सर आजचा भाग खूप चांगला होता सर. खरोखर मन गहिवरून आणणारा होता. राऊत सर. तुम्ही शिक्षक आहात काय सलाम करतो. सर तुम्हाला. मी टीचर टकाटक चा फॅन झालो आहे 🌹

  • @panjabsarnaik5111
    @panjabsarnaik51112 күн бұрын

    व्हिडिओ बघून खूप खूप रियल गोष्टी तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच . तुम्हाला असा कोणता पुरस्कार द्यावा तो सुद्धा छोटा पडेल तुमच्या बुद्धीत वर तुमच्यासारखे शिक्षक भेटायला नशीब लागते

  • @ganeshwa5
    @ganeshwa52 күн бұрын

    सर मी आपला चायनल सुरू झाल्यापासून सबस्क्राईब वर आहे रेगुलर तुमचे व्हिडिओ पाहणं हा माझा आवडता छंद आहे

  • @pravincharkhod3456
    @pravincharkhod34562 күн бұрын

    खरोखर गुरुजी आज एवढा मन दुखलं की डोळ्यातून पाणी यायचं राहिलं

  • @sachindhakarge4200
    @sachindhakarge42002 күн бұрын

    आजच्या युगाची खरी परिस्तिथी दाखवली सर तुम्ही धन्यवाद

  • @Suraj-en5ck
    @Suraj-en5ck2 күн бұрын

    आजची वास्तविकता मांडली गुरुजी तुम्ही

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande75612 күн бұрын

    इमोशनल व्हिडीओ आजचा 🥹🥹

  • @amyp37
    @amyp372 күн бұрын

    सर तुमच्या कल्पना शक्तीला सलाम आहे ❤

  • @yuvrajgawale
    @yuvrajgawale2 күн бұрын

    Very nice 👍👍 sir

Келесі