🥰संगती घेऊन र मुरळी ला वाघ्या चाललाय जेजुरीला💃वाघ्या मुरळी कॉमेडी डान्स💃

वाघ्या मुरळी कॉमेडी डान्स

Пікірлер: 145

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 Жыл бұрын

    रोज रोज नाचून पाय दुखत नाही का घसा दुखत नाही का मला प्रश्न पडला एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचं घर दाखवा तुम्ही एवढ्या सुंदर आहात तुमच्या मिस्टरांपेक्षा तुम्ही कसं काय लग्न केलं पण तो माणूस ग्रेट का तुम्हाला मुरळी बनवलं

  • @pandurangraut2363
    @pandurangraut23632 жыл бұрын

    एकच नंबर मला तुम्हाला भेटायचं आहे

  • @vidyadeore3382
    @vidyadeore3382 Жыл бұрын

    कोमल पाटोळे खूप सुंदर आवाज आहे खूप छान नाचतात खूप छान बोलणं खूप छान स्वभाव लोकांना बरोबर मनोरंजन करतात आणि बरोबर पैसे काढण्याची ट्रॅक्टर आहे परंतु तुमचं पाहून परंतु तुमचं पाहून बऱ्याच मुरळ्या युट्युब वर झळकायला लागल्या हे चुकीचे आहे कॉपी करत आहे असं चालतं का

  • @sakharbaitarde8436
    @sakharbaitarde84362 жыл бұрын

    करीना दीदी खूप छान नाचते आणि ती सुंदर ही दिसते💞 गान इतकं सुंदर गायल तितकाच डान्स सुद्द्धा भारी होता💞

  • @popatpatil6935
    @popatpatil69352 жыл бұрын

    करीना नाद खुळा

  • @amolshinde3911
    @amolshinde39112 жыл бұрын

    करीना तु लयच जबरदस्त डान्स करतेस मला लय आवडतो तुझा डान्स

  • @sushmakarande8983
    @sushmakarande89832 жыл бұрын

    कोमल ताई एकच नंबर🙏🙏

  • @lahujadhav4408
    @lahujadhav4408

    Team chhan ahe tumchi

  • @user-bb3gt3tz4p
    @user-bb3gt3tz4p2 жыл бұрын

    शाम आणि करीना चा डान्स ला तोडच नाही 👌👌👍👍♥️♥️

  • @anilmane3956
    @anilmane39562 жыл бұрын

    वाघ्या चा डान्स एकच नंबर छान

  • @sakshichavan3953
    @sakshichavan3953

    एक नंबर 👍 एकदम मस्त लय भारी नाचतात 🥰😎😎

  • @siwanibaluwanve4209
    @siwanibaluwanve4209

    👌👌👌

  • @shankaringale4113
    @shankaringale41132 жыл бұрын

    खुपच्छनजाैडि

  • @raj__radhe_vlogs3431
    @raj__radhe_vlogs34312 жыл бұрын

    कितीवेळा vidio बघितला पन् मनचं भरत नाही ये.....

  • @PravinMore-hw6js
    @PravinMore-hw6js Жыл бұрын

    एकदम मस्त कोमल ताई , आणि करिना ताई शाम भाऊ मस्त गायनाचा कार्यक्रम केला खुप छान

  • @vishaladhagale584
    @vishaladhagale5842 жыл бұрын

    कोमल एकच नंबर

  • @AnantraoJogdand-rm4sz
    @AnantraoJogdand-rm4sz

    Waa Best No. 1 gayna

  • @rekhajanrao4519
    @rekhajanrao45192 жыл бұрын

    तमाशा च आहे हा.. तमाशाचे रूपांतर जागरणात...

  • @user-fl2xe9pw2m
    @user-fl2xe9pw2m2 жыл бұрын

    एक,नबर

  • @maheshkedar2179
    @maheshkedar2179 Жыл бұрын

    करीणा व शामची जोडी नंबर एक आहे नाद खुळा

Келесі