कोमलताईंच्या भावजयीनं गायलं खूप गोड गाणं
Ойын-сауық
कोमलताईंची भावजय सोनाली उमप यांचं खूप गोड गायन | थोडा जीव लाव
मेंढापूर येथे कोमल ताईंच्या स्वतःच्या गावात जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे झाला आणि या कार्यक्रमात कोमलताईंची भावजय म्हणजे वहिनीसाहेब यांनी गायलं सोनू साठे यांचं थोडा जीव लाव हे अतिशय सुंदर गाणं.
या गाण्यावर मुरळी यांनी केला अतिशय सुंदर डांस या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उल्लेखनीय उपस्थिती होते.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
Пікірлер: 89
chan
Wa.....sonali very nice video song kaddak aawaj No.1
सोनाली ताईचा आवाज खूप गोड आहे 👍
@rekhapakhre2106
Жыл бұрын
Khoup Chan aha aivaj
@ShantaramGawale-fw5gt
3 ай бұрын
महाराष्ट्र मधील सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम
सोनाली ताई👌👌👌👌👌👌🌹🌹🎤🎤
खरच लय भारी
ताई तुमची भावजय सोनाली ताईन खुप छान गीत गायल
कोमल ताई तूमचे आवाज कूप शान
सोनाली ताई खुपच छान आवाज आहे
सोनाली ताई खूप छान आहे गायन व आवाज १ नबर
Khupach chyan1ch no gayan Sonali tai sisters very nice 👍👍
चदनामुळच जगी सोनु ला ह्या वाव
खूप छान आवाज कोमलताई तुमचा डान्स एकच नंबर 👌👌👌👌
च्यायला सगळंच कसं काय लयभारी..... 🙏👌🌹👍🙏😊
जुगलबंदी लावावे कोमलताई तुम्हादोघिंचि
कोमलताई तुमच्या मार्गदर्शन खाली सोनाली ताई सुंदर गीत गायण केले
Tumha all kalakar varati purn maharashtracha jiv ahe Lok kala khup chhan japat ahet tumhi sarva Jan
कोमल पाटोळे कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि संपूर्ण भिस्त शाहीर नंदकुमार पाटोळे आणि तुम्ही दोघे जीव ओतून करता त्यामुळे हा कार्यक्रम नावारूपाला येतो...!! भविष्यात कुठलीही अडचण तुम्हांला येवू नये हिचं आमच्याकडून सदिच्छा...!
Superrrrrrrrr
Kutch chan awaz Sonali tai no1
करीना एक नं नाचते
खूप छान ताई आवाज तुमचा
एक नंबर •मस्त
खुप छान आवाज. खुप छान डान्स
Sonali Tai 1 number awash.
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Akada tari vidhabhat ya
दं
Super Nice............
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
लयभारी गाणी ताई लयभारी उमक
जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक खारी ❤️🤝
कोमल ताई भावजईनी थोडा वरचा स्वर पकडला तर तुमची काई खैर नाही... एकदोन कार्यक्रम तिला स्वताला चालु करायला लावा.. हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा...
लई भारी 👌👌👌
ताइ भावजय चा आवाज खुप गोड आहे
सोनाली ताई चा आवाज छान आहे..❤️❤️
आति सुदंर
Aavaaj 1 no
सोनाली ताई ला फक्त संधी मिळाली तर एकच नंबर गायिका आहे कोमल ताई मधी च लेक्चर देत बसते पूर्ण गायन झाल्यावर लेक्चर दे
ताई एकच नंबर गाणं झालं सोनाली ताई चा आवाज खूप मस्त आहे👌👌👌🙏🙏🙏
करीना एकच नंबर डान्स
करिना एक नंबर
Nice
गायन एक नंबर आणि music 😍😍🙏🌹👌👌👌
kup chan aawaj aasec prtek karykarmat gayan kara👌🙏🌹❤
छान
लय भारी
Very nice nambra one
Voice is good black saree murli bai👌
@sambhajiyadav9012
2 жыл бұрын
खुपच सुंदर गायन सोनाली एक नंबर
Khup sudar
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान
khup sunder Awaz Sonali Mahavir Umap तसेच ढोलकीपटु महावीर वामनराव उमप खुप छान ढोलकी वाजवतात आमच्या गेवराई तालुक्यातील अंतरवाली वावरे गावची शान आहात खुप हार्दिक शुभेच्छा From राजेश खोड सर, औरंगाबाद
👌👌👌
नाईस व्हिडिओ
verynice
सौ सोनाली अशी दीसते श्रीदिवी सारखी 👌👌
करिना खास डान्स करते.व नंबर एक हासते.
Superrrrrrrrrrrrrrrrrrr 🔥👌
Aatach gailele gan khu god nasun sarvsadha hota.
करीना पाटोळे लय कडक डान्स करती एकच नंबर जबरदस्त
छान आहे
Kolhapur. Jilayat. Karekam. Gshya.
💃💃💃🌷🌻💐
@funwithjanavi7374
2 жыл бұрын
Mast 🙏🙏
Bhau
Komaltai sonalitai aamachi shan mahaveer bhau aamacha abhiman
ताई लयभारी कलाकार घडवून दाखवा, धन्यवाद
सोनाली ताई तुम्ही पण काही कमी नाहीत . पण गाणं गाताना तुम्ही कुठ टेन्शन मध्ये असल्यासारखं जाणवत . फक्त टेन्शन फ्री रहा तुम्ही पण दुसऱ्या कोमल ताईच होणार ... 👌👌👌🙏🙏🌹🙏🙏
Q1
छानच 👌👌
अप्रतिम अति सुंदर
आवाज नाही बरोबर त्या ताईला म्हणायला नका लावू
क्या बात है कोमल ताई नंदाताई ने गायलं होतं हे गान खूपच सुंदर आवाजात आता तुम्ही दोघी नणंद भावजय ने गायलं खूप सुंदर
छांन
Q
Vary nice 👌
नुसती शायनींग
लय भारी 👌👌
Nice
छान
@santoshtelangi7984
Жыл бұрын
Kanadd song tumhee khuup changla dabett kell I Nice
खुप छान
@manikgangode5838
2 жыл бұрын
👍
Nice
छान