No video

ऊस अंतर्गत मशागत यंत्र Raj agro power tiller/power weeder 9168919090

Video from Raj Agro Engineering
Raj Agro power tiller,
mini power weeder, power tiller,cultivator
sugarcane weeder
ऊसाला भर लावने,
ऑटोमेटिक पेरणी यंत्र,
पाळी, पेरणी, मोगडणी, सरी वखरणी, कोळपणी, फवारणी, इतर कोणत्याची पिकांमध्ये आंतरमशागत व फळबाग मध्ये आंतरमशागत साठी उपयुक्त
कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, मक्का🌽,ऊस, टोमॅटो 🍅 या पिकामध्ये कोळपणी फळबागामध्ये टाचन व पावसाळ्यात जिथे मोठे 🚜 ट्रॅक्टर चांगले काम करू शकत नाही अश्या ओल्या जमिनीवर सारे पडणे, वखरणे, तिफणे, पेरणे, सरी पाडणे या सारखी सर्व कामे अतिशय सोप्या पदधतीने करता येतात.
* कमित कमी डिझेल लागणारे मशिन व कमी वेळेत जास्त काम करणारे एक क्रांतीकारी मशीन.
__________________________________________
संपर्क :- राज अग्रो इंजिीअरिंग ढोरकिन 9168919090 / 9850400091
पैठण, रोड ढोरकिन ता.पैठण जि. औरंगाबाद

Пікірлер: 5

  • @damupansare8151
    @damupansare8151 Жыл бұрын

    काकरणी कुलव. नागरणी पेरणी. ऊस. फोडणी. करते गा. दोन्ही. साईट ने. ब्रेक. आहे. का

  • @damupansare8151
    @damupansare8151 Жыл бұрын

    काय काम. करते. हे. मशिन

  • @user-ey2vb5ys6j
    @user-ey2vb5ys6j4 ай бұрын

    सरी किती फूट अंतरावर आहे

  • @rajagro9090

    @rajagro9090

    4 ай бұрын

    4

  • @vijaykulkatni4533
    @vijaykulkatni45332 жыл бұрын

    Prise Kiti ahe

Келесі