साती आसरांची गुप्त,दुर्मिळ व गोपनीय अशी माहिती ऐका....

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 266

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Жыл бұрын

    जय जगदंब नमो सर.....किती अभ्यास आहे सर तुमचा 7वर्ष अभ्यास करून तुम्ही ही माहिती सगळ्यां पारियांत पोहोचली आहे त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद....असेच व्हिडिओ तयार करून आमच्या द्यानात भर घालत राहावे ही मनापासून विनंती...

  • @ShobhaLavande-px9zo
    @ShobhaLavande-px9zo

    गुरुजी खुप खुप धन्यवाद तुम्ही माहित साति आसरआंचइ दिलीत.त्या बद्दल आभारी आहे.हे वारं माझ्या अंगांत संकट काळी येत.त्याचि दर वर्षी मि नवरात्रित.आरति भरते.पुजा करते परंतु पुर्ण माहिती मिळत नव्हता.ति आपल्या कडुन मिळालि .खुप आभारी आहे

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Жыл бұрын

    खूप दुर्मीळ माहीती व अतिशय टापटीप पणे शुद्ध भाषेत माहीती दिली आपण

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485

    साती आसरा म्हसोबा च्या नावाने चांगभलं 🙏🏻❤️🌹😇🙌

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870

    साती आसरा याची माहिती दिली जो भ्रम आणि वास्तव काय आहे हे लक्षात आले ज्ञान मिळाले सुंदर माहिती दिली आपले शतशः आभार मानतो 🙏🙏🌹🕉️🌹🙏🙏

  • @suvarnakondawale6020
    @suvarnakondawale602021 күн бұрын

    Bharpur Sundar mahiti dili.....

  • @premalnikam7793
    @premalnikam779314 күн бұрын

    खुप छान माहिती दिली.

  • @suhaaskangane191
    @suhaaskangane191 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏 आपल्या कडून खूप काही शिकण्यास मिळते.

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Жыл бұрын

    आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @vasundharaphatale3955
    @vasundharaphatale395521 күн бұрын

    fantastic information, thank you very much.

  • @jyotiparithe2269
    @jyotiparithe2269

    धन्यवाद गुरुजी,खुपच छान माहिती मिळाली, अजुन एलढी मुद्दे सुद माहिती कुणीही सांगितली नाही, आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे,,🙏🙇‍♀️🙏

  • @shraddhamithbavkar3803
    @shraddhamithbavkar3803

    छान माहिती सांगितली सात आसरांबद्दल धन्य वाद सर

  • @AshwiniPandaram
    @AshwiniPandaram

    Khup khup chaan maithi dili Sir Thankyou sir 🙏🙏

  • @sameermayekar3905
    @sameermayekar3905 Жыл бұрын

    ।। जय जगदंब ।।

  • @ShobhaGawai-je7ul
    @ShobhaGawai-je7ul

    छान सांगीतली माहिती गुरुजी

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Жыл бұрын

    जय जगदंम नमोः आदेश सर🙏🙏🙏🙏🙏

  • @masaanath77077
    @masaanath77077

    Sir kup Dhanywad

  • @Mukesh-ej4ic
    @Mukesh-ej4ic Жыл бұрын

    जय जगदंब आदेश आदेश आदेश Sir aapan 7 असरा विषयी अत्यंत गरजेचे महत्त्व पूर्ण अनन्यसाधारण माहिती प्रदान केली.

  • @akashgangurde9192
    @akashgangurde9192

    गुरुजी या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्या बदल खरंच आभार 🙏🏻

  • @Minus-sx8dz
    @Minus-sx8dz Жыл бұрын

    आसरा देविची खूपच छान आणि दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद गुरुजी.

Келесі