No video

साती आसरा भाग:-१ आसरांची गुप्त व परिपूर्ण माहिती

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 193

  • @bhaveshpatil4513
    @bhaveshpatil4513 Жыл бұрын

    बोल बोल बोल बोल मोठ्या बायांचा जयजयकार 🙏🏻😍❣️✨️

  • @sanjaypowar4976

    @sanjaypowar4976

    4 ай бұрын

    मी एकदा विहिरी जवळ गेलो होतो मासे पकडण्यासाठी तेव्हा मला काय तरी विहिरी तुन भायर येत आहे असे वाठले

  • @sanjaypowar4976

    @sanjaypowar4976

    4 ай бұрын

    काय विषय असे हा

  • @Rohini_bendbhar
    @Rohini_bendbhar Жыл бұрын

    जय जगदंब गुरुजी तुम्ही ज्ञानाचा सागर आहात खूप छान माहिती दिलीत 🙏🙏🌹🌹

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद जय जगदंब

  • @shortslover473
    @shortslover473 Жыл бұрын

    जय जगदंबा गुरुजी तुम्ही खूप खूप छान माहिती दिली 🙏🙏😊😊

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Жыл бұрын

    आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम

  • @pranaykadam6150
    @pranaykadam61502 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @jafarpathan3871
    @jafarpathan38717 ай бұрын

    महाराष्ट्रचा दैवीय इतिहास तुम्ही उजेडात आणत आहात, खरंच कौतुक आहे तुमचे 💐💐💐

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 Жыл бұрын

    जय जगदंब 🙏🌹🙏. खूप चागली माहिती देण्यात आली.

  • @sunilbhere1933
    @sunilbhere1933 Жыл бұрын

    आज काळाची आणि सनातन धर्माची गरज आहे की आपल्या कडे असलेलं खरं ज्ञान समाजातील सर्व घटकांना सामावून सांगितलेसत् पाहिजे.यामुळे आपला सनातन धर्म किती खोल आणि तितकाच आकाशाला भिडलेला तेवढा मोठा आहे हे कळेल.कोन्ही रिक्वेस्ट टाको आगर नको टाकुदे आपल्या कडील जे ज्ञान भंडार आहे ते सर्व दुर पोहचुदे.सत् नमो आदेश गुरुदेव नाथजी गुरुजीको आदेश आदेश आदेश.👌🌹

  • @kusumphatak7062
    @kusumphatak7062 Жыл бұрын

    जय जगदंब खुप छान माहिती दिलीत

  • @devendraparab1473
    @devendraparab1473 Жыл бұрын

    जय जगदंब. नमो आदेशछान माहिती दिलीत गुरुजी.

  • @ratikantdharmadhikari2594
    @ratikantdharmadhikari2594 Жыл бұрын

    Jay jagadamb gurudev 🙏🙏🙏🙏🙏

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Жыл бұрын

    जय जगदंब गुरुजी🙏 खूप छान व दुर्मिळ माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.🙏

  • @sandhyapadalkar5209
    @sandhyapadalkar5209 Жыл бұрын

    गुरुजी नमस्कार. खूप खूप छान माहिती मिळाली आहे

  • @swapnilbelkare5615
    @swapnilbelkare5615 Жыл бұрын

    नमो आदेश गुरुजी, खूपच छान माहिती दिलीत तुम्ही.

  • @avinashbendbhar8629
    @avinashbendbhar8629 Жыл бұрын

    जय जगदंब 🙏🙏🙏🙏

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Жыл бұрын

    खूप सुंदर माहीत दिलीत सर.. जय जगदंब नमो सर..

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Жыл бұрын

    जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली

  • @omsaiacademy7825
    @omsaiacademy782511 ай бұрын

    Sati aasaranchi jay❤

  • @shivajisuryavanshi4309
    @shivajisuryavanshi4309 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @geetapharde9271
    @geetapharde9271 Жыл бұрын

    धन्यवाद गुरूजी खूप सुंदर माहिती 🙏🙏

  • @dropadaminde4661
    @dropadaminde4661 Жыл бұрын

    Jay jagdamb guruji tumhi Khup Chan mahiti dili

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Жыл бұрын

    खूप छान माहिती गुरुजी 🙏🙏

  • @bhaskarbhoir9358
    @bhaskarbhoir9358 Жыл бұрын

    Khupach chhan mahiti dhanyavad guruji

  • @jayshripatil-nz2pj
    @jayshripatil-nz2pj Жыл бұрын

    Jai jagdamb guruji 🙏🙏

  • @tathastukokan
    @tathastukokan Жыл бұрын

    जय जगदंब🙏. नमो आदेश🙏

  • @manishachavan5775
    @manishachavan57759 ай бұрын

    बरोबर आहे गुरूजी सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद गुरूजी लढा🙏👌

  • @priyabhosle1193
    @priyabhosle11933 ай бұрын

    खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Жыл бұрын

    सूंदर ❤

  • @anjaliganeshacharya4216
    @anjaliganeshacharya4216 Жыл бұрын

    अंबुज तुम्ही सागीतल्या प्रमाण असेल पण मातंग समाजाला देखिल अंबुज म्हणतात🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो मातंग समाज पूर्वीच्या काळी तळ्याचे रक्षण करण्याची नोकरी करत असे त्यामुळे तळ्याच्या नावावरून मातंग समाजाला सुद्धा अंबुज हे नाव पडलेला आहे व अंबुज जातीचे काही ठराविक शब्द बोली भाषेतील ते सुद्धा वेगळे असतात

  • @rameshinche1388

    @rameshinche1388

    19 күн бұрын

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती दिली ताई ला धन्यवाद गुरुजी

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Жыл бұрын

    🙏 नमस्कार गुरुजी जय जगदंब🙏 ,

  • @user-di3nw2qz8n
    @user-di3nw2qz8n Жыл бұрын

    गुरूजी तुमला राम राम जय गुरू जय

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t3 ай бұрын

    अप्रतिम सर मी साखळडोहाच्या सान्निध्यात वावरतो आपलं मार्गदर्शन योग्य आहे 💐👍

  • @prafulthombare6820
    @prafulthombare6820 Жыл бұрын

    जय जगदंब गुरूजी 🙏

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar75353 ай бұрын

    सर खूप छान माहिती दिली आपण . आजपर्यंत आम्ही ही माहिती कधीच ऐकली नव्हती.खूप खूप धन्यवाद गुरुजी.

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Жыл бұрын

    Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏

  • @balusul577
    @balusul577 Жыл бұрын

    गुरुजी खरच एकच नंबर माहिती दिली पुरातन काळाची पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद

  • @renukakagne7015
    @renukakagne7015 Жыл бұрын

    खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली

  • @user-xy5tb2bb5p
    @user-xy5tb2bb5p3 ай бұрын

    AasrA msubache chang bhale

  • @bapuahire206
    @bapuahire20610 ай бұрын

    नमो आदेश गुरुजी खुप छान माहिती दिली🙏🙏

  • @umeshchaudhari2709
    @umeshchaudhari2709 Жыл бұрын

    आदेश गुरूजी

  • @ramdaskhedekar2215
    @ramdaskhedekar22153 ай бұрын

    जय जय मोठया बायानच जय जय कार असो 🌺🌺👏🏻👏🏻

  • @GAURAVMULE-kw4kx
    @GAURAVMULE-kw4kx Жыл бұрын

    खुप छान विचार करत आहेत

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद, जय जगदंब

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 Жыл бұрын

    🙏🌹💐🌹🔱Namo Aadesh 🔱🌹💐🌹🙏Jay Jagdamb 🙏🌹💐🌹🔱🙏Lip Chan Majority Dili🔱🌹💐🌹🔱🙏

  • @GanpatHulare-mp3gw
    @GanpatHulare-mp3gw Жыл бұрын

    बोल बोल बोल बोल मोठा बसायचा जय जय कार

  • @nitinshinde5652
    @nitinshinde56526 ай бұрын

    Thank you sir very much for giving good information to you.

  • @ashusvlog1192
    @ashusvlog1192 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती

  • @mayurishelavale824
    @mayurishelavale824 Жыл бұрын

    जय जगदंब

  • @damamakone965
    @damamakone965 Жыл бұрын

    जय साती आसरा जगदंब जगदंब🙏🙏

  • @suvarnasutar4065
    @suvarnasutar40659 ай бұрын

    Jay sati aasra🎉🎉🎉🎉

  • @rushimane9458
    @rushimane9458 Жыл бұрын

    जय जगदंब सर

  • @rajendrat945
    @rajendrat945 Жыл бұрын

    Very nice

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare70466 ай бұрын

    जय जगदंब जय जगदंब

  • @AshokPatil-mr7ue
    @AshokPatil-mr7ue8 ай бұрын

    जय जगदंब गुरुजी जय जगदंब नमो आदेश 🙏🏻🙏🏻

  • @ranjana5463
    @ranjana5463 Жыл бұрын

    Khup chan mahiti deta dhanyawad.vidio subscribe kela aahe.aasha aahe khup mahiti milat rahti.dhanyawad

  • @shraddhahate1402
    @shraddhahate1402 Жыл бұрын

    Thanks sir

  • @sujitartandtattoostudio5897
    @sujitartandtattoostudio5897 Жыл бұрын

    Nice 🙂 bhau

  • @sindeepsuthar9469
    @sindeepsuthar9469 Жыл бұрын

    Satiaa Sara chi Krupa amhcha var ahe ashich Krupa rahundet Devi mata

  • @user-kb7zz8ql1n

    @user-kb7zz8ql1n

    10 ай бұрын

    Jay..aasramata..tumchi Krupa ashich..aasudya..kayam.

  • @user-jn9zq8ge6l
    @user-jn9zq8ge6l9 ай бұрын

    आसरा माता कि जय

  • @Umakantbhagat-tn8yz
    @Umakantbhagat-tn8yz9 ай бұрын

    बोल बोल मोठ्या बाया की जय

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺

  • @Jayantjadhav10547
    @Jayantjadhav10547 Жыл бұрын

    Jay sati asara mata ki jay

  • @vidyadeshpande4082
    @vidyadeshpande4082 Жыл бұрын

    छान माहिती दिली

  • @urmilakamble4431
    @urmilakamble44314 ай бұрын

    जय जगदंब 🙏🙏

  • @vijayagangawane230
    @vijayagangawane2304 ай бұрын

    Jai ma sati aasara maili

  • @raghavpasarnikar5723
    @raghavpasarnikar5723 Жыл бұрын

    गुरुजी तुम्ही माहिती छान दिले

  • @sarikabelokar5280
    @sarikabelokar52808 ай бұрын

    Jay jagdamb🙏🙏

  • @ashakhanvilkar1401
    @ashakhanvilkar1401 Жыл бұрын

    Thanks for information

  • @niftyprediction4471
    @niftyprediction44714 ай бұрын

    Jai jagdamb

  • @Techn465
    @Techn465 Жыл бұрын

    🙏🙏

  • @mavenik369
    @mavenik3698 ай бұрын

    Pranam Guruji

  • @sangeetasavale810
    @sangeetasavale8104 ай бұрын

    Khup chhan sir

  • @sarjukichan199
    @sarjukichan199 Жыл бұрын

    👏👏👏👏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe26362 ай бұрын

    नमस्कार 🙏 दादा जय जगदंब

  • @shraddhahate1402
    @shraddhahate1402 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @umabhagat453
    @umabhagat4534 ай бұрын

    Sir mala sathi asara cha gatthi aahe pan tyana Kass mokalya karaya cha aahe maz laggan zal aahe eka dikani me Jatt hoti tyani mala paradi devi cha pan aani sattth muli pujan karayala sagital hot

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk4 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏

  • @nitinshinde5652
    @nitinshinde56526 ай бұрын

    Sir Tai bai Devi badhal mahiti dhya Thank you

  • @babanbeloshe7047
    @babanbeloshe7047 Жыл бұрын

    Chan mahiti dilit

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 Жыл бұрын

    खूप सुंदर आणि सखोल अभ्यास करून सखोल मार्गदर्शन करताय आपले खूप खूप धन्यवाद. साती आसरांची छाया एखाद्यावर असते असे का व केव्हा म्हणतात. कृपया विस्तृत माहिती दिलीत तर बर होईल.

  • @kamalsumbhe8723
    @kamalsumbhe8723 Жыл бұрын

    Jai sathiasar

  • @nandadusane5191
    @nandadusane51914 ай бұрын

    Aamchya gharat purvi पासुन् tak आहे तो ठेवावा का देव gharat

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Жыл бұрын

    Chhan mahiti

  • @user-kz7vu4mq8f
    @user-kz7vu4mq8f6 ай бұрын

    जय जगदंब गूरूजि खूप छान वाटल गूरूजि आच पर्यंत अशि माहिती कोणिच सांगितिली नाही माझि पन आसराचि हवा आहे मला खरच गूरूजि छान वाटल लवकर 2 भाग दाखवा मला गूरु करायचा आहे पन कलत नाही काय कराव

  • @jayganesh9295

    @jayganesh9295

    5 ай бұрын

    दादा तुम्हाला साती आसराच वार आहे का त्याचा मांड भरून मग गुरु करावा लागतो

  • @namdevbhoir9064
    @namdevbhoir9064 Жыл бұрын

    🙏🙏🙏👍👍👍

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv5 ай бұрын

    Shetachya dohatun, baravatun dekhil aasara pragat hotat ase aikale aahe

  • @user-hp2tq1sn8u
    @user-hp2tq1sn8u6 ай бұрын

    👌👌👌🙏🙏🙏

  • @subhadragavali7466
    @subhadragavali7466 Жыл бұрын

    गुरु जी कसे आहेत तुमचा आशीर्वाद रा हो

  • @devkanyasarpale1067
    @devkanyasarpale1067 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Жыл бұрын

    जय जगदंब गुरु जी 🙏🙏 भाग-2 कधी प्रसारीत करणार आहेत. खुप आतूरतेने वाट पाहत आहे

  • @arunashelar5294
    @arunashelar5294 Жыл бұрын

    Nice

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 Жыл бұрын

    मत्सी कुर्मी वराहीच मांदुकी मकरी तथा क्रौचकी खेचरी श्चैव सप्तेता जल मात्रुका

  • @ajayshelke6365
    @ajayshelke63653 ай бұрын

    हे सर्व आसरांचे वाहन आहेत.

  • @manishafatangade3335
    @manishafatangade333510 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kanishkabubera2439
    @kanishkabubera24393 ай бұрын

    मला देवीच्या सात बहिणींची नावे सांगाल का कोण माहिती असतील तर..???.. चीखलादेवी, तिसाई, एकविरा आई .. अजुन ४ कोणती कोणाला माहिती असतील तर नक्की सांगा.

  • @kishormundhe2636

    @kishormundhe2636

    2 ай бұрын

    दादांचा दुसऱ्या व्हिडिओ पहा।🙏

  • @kbkanawade
    @kbkanawade6 ай бұрын

    खूप छान माहिती.गुरूजी म्हसोबा देवाजवळ कोणत्या मावलया असतात व त्यांचे स्थान म्हसोबा देवापासून कोणत्या बाजूला किती अंतरावर असावे

  • @surekhashinde6175
    @surekhashinde6175 Жыл бұрын

    Guruji pruthvi varche sagle jiv he kontya na kontya dewache wahk aahet mg aapn manushy hi ek jiv aahot ma aapn konache wahk aahot aapla ek fix dev kon?

  • @aniketchavan884
    @aniketchavan884 Жыл бұрын

    Osho vishai sanga

  • @mohinikud4241
    @mohinikud424111 күн бұрын

    सर मला आपला नंबर हवाय. प्लीज

  • @akashgangurde9192
    @akashgangurde91927 ай бұрын

    गुरुजी 2भाग लवकरात सादर करावा, बोल साती आसरा माता कि जय, याची घरात स्थापणा दिली जाते का या विषयी पण माहिती दयावी ते पण सांगावं, यांना प्रसन्न करावं ते पण 🙏🏻

Келесі