No video

ऊसातील लव्हाळा & सर्व प्रकारच्या तणांचा पूर्णतः बंदोबस्त आता सहज शक्य..! कसे ते पहा या व्हीडीओतून..

‪@Kisanwani‬ ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचं नगदी पीक आहे. महाराष्ट्रात जवळपास 14 ते 15 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते. त्यामुळं राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचं अर्थकारण ऊस शेतीवर अवलंबून असल्याच दिसत. परंतु ऊस लागवड केल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना तणांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये लव्हाळा आणि रूंद तसचं अरूंद पानांच्या तणांचा समावेश असतो. एकदा का तण उगवलं की त्याची झपाट्यानं वाढ होते आणि ते ऊस पिकाशीच स्पर्धा करतं. पोषणद्रव्यं, हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश यासाठी ऊस पिकाशीच स्पर्धा केल्यानं परिणामी ऊसाचं उत्पादनचं घटतं. आणि शेतकऱ्यांला नुकसान सोसावं लागत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एका खास तणनियंत्रक औषधाची माहिती देणार आहोत... जे इतर तणनाशकांच्या तुलनेत खूपच प्रभावी असून याच्या वापरानं तणांचा पुरता बंदोबस्त होतो. या तणनाशकाचं नाव होला असून क्रिस्टल कंपनीनं अभ्यासपूर्ण संशोधनातून हे औषध तयार केल आहे... चला तर जाणून घेऊया या तणनाशक औषधाबद्दल...
अधिक माहितीसाठी आमच्या 9111 4900 7100 या क्रमांकावर संपर्क करा.
Get the Best Price at Indiamart
Sugarcane Seed:dir.indiamart....
Knapsack Sprayer:dir.indiamart....
Battery Spray Pump:dir.indiamart....
#Kisanwani
#sugarcane
#Sugarcane_Crystal_Hola
#herbicide |
#agriculture
#best herbicide
#agribusiness
#agroproducts
#crystal
#Crystal_hola

Пікірлер: 15

  • @Kisanwani
    @Kisanwani11 ай бұрын

    Get the Best Price at Indiamart Sugarcane Seed:dir.indiamart.com/impcat/sugar-cane-seed.html?YTI& Knapsack Sprayer:dir.indiamart.com/impcat/knapsack-sprayer.html?YTI& Battery Spray Pump:dir.indiamart.com/impcat/battery-spray-pump.html?YTI&

  • @tanmaypatil3332
    @tanmaypatil333211 ай бұрын

    Thank You @kisanwani

  • @TeeChaJaagar
    @TeeChaJaagar11 ай бұрын

    Mast

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar431911 ай бұрын

    मस्त रे भाऊ

  • @santoshshitole5417
    @santoshshitole54172 ай бұрын

    लव्हाळा खुप म्हणजे खुप आहे त्या शेतात ऊस लागवड करायची आहे

  • @milindgawande9004
    @milindgawande900411 ай бұрын

    Maka, jwari , bajari pikavar hola chalate kay?

  • @Kisanwani

    @Kisanwani

    11 ай бұрын

    हे फक्त खास ऊसासाठी संशोधित केलेले आहे

  • @surajgholve7497
    @surajgholve749725 күн бұрын

    कापूस शेजारी असल्यावर जमतंय का

  • @yashwantwaware5402
    @yashwantwaware540228 күн бұрын

    Mothya usat chalel Kay ?

  • @Kisanwani

    @Kisanwani

    27 күн бұрын

    नाही

  • @santoshshitole5417
    @santoshshitole54172 ай бұрын

    लव्हाळा पुर्ण पणे नष्ट होतो का

  • @Kisanwani

    @Kisanwani

    2 ай бұрын

    Ho

  • @nitinbhagat5927
    @nitinbhagat592711 ай бұрын

    तुती (मलबेरी) या मधे फवारणी केली तर चालेल का? आणि याचा तुतिवर काही परिणाम तर नाही होणार ना?

  • @akshaydhere
    @akshaydhere6 ай бұрын

    Price

  • @Kisanwani

    @Kisanwani

    6 ай бұрын

    Call to customer care no

Келесі