No video

सापडलेले पैसे काय करावेत ? त्या पैशाचा वापर स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी करावा काय ?

सापडलेले पैसे काय करावेत ? त्या पैशाचा वापर स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी करावा काय ?
पैसे सापडले तर काय करावे
सापडलेल्या पैसा चे काय करावे
पैसा कसा वापरावा याविषयी पूर्ण शास्त्रीय माहिती दिली आहे आपले पुराण काय सांगते ते पहा
#marathivichar
#marathiupay
#kalavatiaai_punarnavaashokshinde
#shriswamisamarth
#moneyproblem_marathi
#paise
#factsinmarathi
#मराठीउपाय
#todge
#totake
#तोटके
#तोडगे

Пікірлер: 5

  • @kailashmusmade8251
    @kailashmusmade82516 ай бұрын

    सर मला कचऱ्यामध्ये ₹10 सापडलेली आहेत मी ते पाकिटात ठेवलेले आहेत. योग्य आहे का?

  • @manishapatilmp1907
    @manishapatilmp1907 Жыл бұрын

    जर पौर्णिमेच्या रात्रीं नाने बेड वर सापडले तर काय करावे ते लवकर सांगा ना गुरूजी

  • @punarnava-ashokshinde

    @punarnava-ashokshinde

    Жыл бұрын

    आपलेच आहेत कोणाला दवाखाना मागे लागला तर मदत करावी, समाधान मिळते,आपलाही मदतीचा त्यात सहभाग असावा, नक्कीच लाभ होईल,धन्यवाद

  • @kalapana498

    @kalapana498

    4 ай бұрын

    मला मंगळवारी १०रूपयाची नोट सापडलीआहे तर करावे

  • @vanitapatil8905

    @vanitapatil8905

    2 күн бұрын

    Mala mahadevchya mandirachya baher 1 name sapdale ,me vichar kart hote devachi mazyavr Krupa asel tr mala nane sapdel mala lagech sapdale pn tya mandirchya awarat smashnbhumi ahe tyaveles pretyatra pn geli hoti mg te paise kasle hote mahiti nahi,me shubh mn ghari anun devgharat thevle

Келесі