सोडूनीया गेली आई आम्हा लेकरांना || आई आई आई आज म्हणावे कुणाला || शिवपार्वती संगीत संच+91 96230 29532
Ойын-сауық
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩🚩
सोडूनीया गेली आई आम्हा लेखकांना || आई आई आई आज म्हणावे कुणाला
' वारकरी संप्रदाय साहित्य ' या youtube चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे 🙏.
नवनविन आध्यात्मिक , सांस्कृतिक , किर्तन असे सर्व व्हिडिओ आपल्याला आमच्या या चॅनेल वरती बघायला मिळतील .
आपल्याकडे जर काही संप्रदायाशी निगडीत काही विडिओ असतील तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा .
9765747473
असे सर्व व्हिडिओ बागण्यासाठी आताच आपल्या वारकरी संप्रदाय साहित्य या youtube चॅनेलला subscribe नक्की करा आणि विडिओ ला like करायला विसरू नका
वारकरी संप्रदाय साहित्य या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये.
सबस्क्राईब करायला विसरू नका - वारकरी संप्रदाय साहित्य
! राम कृष्ण हरी !
#HanumantBokhare
Пікірлер: 112
Tai khup chan gan gayal bhajan tumhi ram krushana hari 🙏
खुप सुंदर
खुप छान
❤❤
Khup sundar awaj taicha
खूप छान 🙏
ताई खरंच लय भारी डोळ्यात पाणी आले
आई लेकरू खूप छान सुंदर अतिसुंदर
छान , सुंदर आवाज आणि गायन
Miss you mami 😔
Khup Chan ho tumihi Chan gata
अभिनंदन. ताई. वा
ऐकुन डोळ्यात पानी आले
ताई खरच खूप भावनिक गीत आहे वा
ताई खुपच छान आवज आहे धन्य धन्य आई
ताई खूप छान गायली आहे आईसाठी
ताई खूपच भावनिक गीत
Khup Bavnik get ahe.parat parata Aikav vatete.....ha get
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 खरंच खूप छान
Tai He geet aikun maze dolyat pani ale awaj khup chan
😢
खूप छान ताई
Maza aaichi aathavn aali aai ka g geli tu mla sodun aai miss u
खुप छान गायन केले ताई
Khupch chhan aahe aavaj❤
ताई खुप छान गाईल तुम्ही आईसाठी
खुप छान ताई अतिशय सुंदर गीत फार गोड गाईलात 🙏🙏
खूप छान गायल ताई 👌👌🙏
ताई आईचं खुप छान गित गायन केले हृदय भरून आले
अभिनंदन ताई
तूमचा आवाज आणी गाण्याने डाेळ्यात पाणी आले
ताई खरच किती भावनिक गीत आहे
किती भावनिक गीत आहे,,👌👌
लय भारी
ताईच्या गीत ऐकून भावुक झालो.
Super 💓💓💓
👌
Khup chhan
ताई खुप छान गायन केल तुम्ही,,
खूप छान डोळे भरून आले
खुप छान ताई 👍👍
खूपच छान गायलं ताई
खूपच छान आहे आवाज....
Lay bhari didi khup avadala mala
Khupch chan gayan
खुळखुळा छान वाजतय 😜
खुपछानधनंयवाद
आई वरून खूप छान अंभग हृदय भरून आले खूप छान
खूपच छान आवाज
खुप छान ताई
खरच खुप छान ताई
संतोषराव मामा छान कोरस करतात 👌👌🙏🙏
छान
Lay bhavnik git.ahe tai khup chan
छान ताई
खुप खुप छान ताई गायलं गान
@vitthalbondhare7017
Жыл бұрын
खुप खुप मला आवडलं ताई
Super.taai🌺🙏🌺
@gauravrathod3868
Жыл бұрын
अभिनंदन ताई
👌👌🙏🙏
खुप छान अभंग आहे ताई,,🙏👌👌👌
Good
🙏👌
Lai bhari
खूपच छान
छान गित आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻 माऊली
ताई खूपच छान ,तुमचा आवाज ,आज मला माझ्या आईची आठवण येते
संतोष राव. वा. 🙏🙏🙏
Got farach sunder aHe
🙏🙏
माझीआई
Nice
😭😭😭😭😭
आई.....रडवू नका आणि तुम्हीही रडू नका .
tai aai ahe tr sagel ahe mast manle tai git aai........😔
कौतुक केले तेवढे कमी आहेत ताई ,💐👌👍mass mitra mandal renapur ta bhokar dist nanded
@sanjaylakhamapure2868
Жыл бұрын
कौतुक केले तेवढे कमी आहेत ताई
ताई खरच गान रडण्यासारखं आहे माझ्या तर खरच डोळ्यात पाणी आल
Ok
माझ्या आईची आठवण करून दिली
गाण्याचे बोल काळजाला जाऊन भिडतात. आवाज पण गोड आहे.
छान चंद्रभागा ताई आईचं वर्णन
ताई खूप छान गाईल तुम्ही माझ्या आई आठवण करून दिली माझी आई देवा घरी आहे🙏🙏😢😢
@SmartHomeQueen8485
8 ай бұрын
Sem to you 😭😭😭😭😭😭😭😭😭💐
ताई आवाज छान आहे पण गाव कोनच आहे
साथ पण चांगली आहे आरगण मास्टर दीसत नाही लयचभारी
आई खुप आठवण येते ग डोळे भरून आले
W ANAND
Git farach suner ahe
माझी आई जानेवारी 19 तारखेला आम्हा लेकरांना सोडुन गेली .तेव्हापासून मी आई वरून अस जे गाणं आहे ते मी मनापासून ऐकत असतो. धन्यवाद ताई तुमचं आवाज खूप गोड आहे
खूप छान ताई तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद पण ताई ढोलकीवाला माणूस बदला बरोबर वाद्यां होत नाही
Likhi swarupat lyiries pathava
ताई खरच रडण्यासारखं गान आहे ताई तुला खूप खूप शुभेच्छा देत आहे ताई खरच तुला खूप खूप धन्यवाद देत आहे
todach nahi
Far bhavnic git TAI😂😂😂
कौतुक करावे तेवढे कमी च आहेत...
भावनिक गीत म्हणताना मधेच हा अय असे मोठ्याने आवाज काढुन बोलतो ते जरा सांगा त्याला
खुप छान
खूप छान ताई
छान
😢
खुप छान
खूप छान ताई
खूप छान ताई