आई आई म्हणू मी कुणाला - अभंग | महेश नांदलजकर बुवा | Aai aai mhanu mi kunala | Mahesh Nandlajkar Buva
@sangeetvaibhavofficial
श्री. महेश नांदलजकर बुवा आणि कोरस मंडळी.
रचना - आई आई म्हणु मी कुणाला ( राग शिवरंजनी आधारित )
सोडुनिया गेली आई माय लेकरांना
आई आई आई आई म्हणू मी कुणाला | धृ |
आई तुच आमुच्यासाठी कष्ट केले फार
सोडुनिया गेली आई माझा परिवार |
लेकी सुना रडत बसती कानाकोपऱ्यात
आठवण येते आई क्षणो क्षणांत |
दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई
आई बापा सारखे दैवत नाही |
#subscribe #marathibhajan #abhang #शिवरंजनी #shivranjani #ganeshbhajan #youtuber #like #bhajan #gajar #marathiabhang #shivaranjani #abhanga #abhangavani #traditionalbhajan #sampradayikbhajan #varkaribhajan #varkari #konkanbhajan #ganpatibhajan #ganapatibhajan #marathifolksongs #marathifolkbhajan #malvanibhajan #siddheshbrid #ramdaskasle #parshurampanchal #chandrakantkadam #vilaspatil #मालवणीभजन #मराठीभजन #कोकणभजन #सांप्रदायिकभजन #पारंपारिकभजन #bhagwanlokare #shridharmungekar #kashiramparab #dabalbari #raagshivranjani #ragshivranjani #ragashivranjani #raagshivaranjani #महेशनांदलसकरबुवा #maheshnandlaskarbuva
Пікірлер: 66
Mauli 🙏
Mast Bhava ❤❤❤
Khup sunder ❤you
माऊली खूप सुंदर अभंग सादरीकरण
अतिशय सुंदर गायन
खुप सुंदर माऊली
छान अभंग आहे धन्यवाद
अप्रतिम बुवा काय आवाज काय गायन प्रत्येकाने हा अभंग ऐकायला पाहिजे जिवंतपणे आई-वडिलांची सेवा करत नाही आणि आई वडील गेल्यावर ती त्यांच्या नावाने वाडी ठेवतो काय फायदा जिवंतपणे त्यांना भाकरी तुकडा विचारत नाही पाणी विचारत नाही आणि वाडीला खिर पुरी वडी अजून काही ठेवतो कशाला तेच जिवंतपणे देणा त्यांच्या मनाला किती आनंद होईल हीच खरी ईश्वर सेवा असते
बुवा खरंच खूप छान सादरीकरण... प्रबोधनात्मक अभंग ❤वादन कोरसही त्याच ताकदीचा❤
खुप मस्त अभंग रोज पाहतो मी खुप खुप आभार तुमचे
कोणत्या संताचा आभंग आहे
अप्रतिम बुवा मन भरून आले😂
सुंदर सादरीकरण बुवां.. मस्तच 🙏🙏
Khup Sundar abhang aahe mauli
हृदयस्पर्श अभंग ❤❤😢😢
मस्त बुवा मन भरून आले❤
खूप छान अभंग आहे. Miss u aai
या अभंगाचे राग सहित नोटेशन द्या
Chan sundar abhang mauli
सुंदर अभंग
अप्रतिम गायन,, अर्थपूर्ण अभंग खूपच छान 🙏🙏🙏💐💐💐💐
मस्त बुवा
लय भारी अभंग 🙏
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
Khup sunadr buva
माऊली अप्रतिम अभंग
छान अभंग बुवा 👌👌👌🙏🏻
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏
खुप छान रडवल माउली तुम्हीं राम कृष्ण हरी
बुवा खरच मन भरून आले आहे आणि रडवले पण
Khup chan
Khup chan Apratim
सुंदर गायन
बुवा तुमचा कॉन्टॅक्ट no. मिळेल काय
खुप सुंदर बुवा
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏
Nice Bhava ❤❤
जबरदस्त😅
Khup sundar
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏
सुंदर गायन झाले आहे
सुंदर अभंग 👌🙏
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी 🙏
😂😂😂
सुंदर
Voice nice ❤❤
🙏🙏🙏🙏🙏❤
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा. राम कृष्ण हरी 🙏
अजून काही भजन तुमची असतील तर नक्कीच लिंक पाठवा
लिरिक्स पाठवा माऊली 🙏
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
सोडुनिया गेली आई माय लेकरांना आई आई आई आई म्हणू मी कुणाला आई तुच आमुच्यासाठी कष्ट केले फार सोडुनिया गेली आई माझा परिवार लेकी सुना रडत बसती कानाकोपऱ्यात आठवण येते आई क्षणो क्षणांत दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई आई बापा सारखे दैवत नाही |
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी 🙏
@anandmestry2935
9 ай бұрын
Kup shan mauli
@anandmestry2935
9 ай бұрын
Rag konta mauli
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
शिवरंजनी रागावर आधारित आहे
जबरदस्त अभंग बुवा सुंदर गायन 💐❤️👌
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी 🙏
वडिलांचे चा पन एक बनवा आणि लिंक पटवा
बुवा दुसर्या चरणातील। ओळ बरोबर समजली नाही....आठवण येते आई, पुढे काय समजले नाही..... बाकी छान.
@sangeetvaibhavofficial
9 ай бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये अभंग दिलेला आहे. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. सबस्क्राईब जरूर करा.
@sunilchindarkar6
9 ай бұрын
आठवण येते आई क्षणोक्षणात
@manoharjoshi4116
9 ай бұрын
आठवण येते आई तरुणपणात
खुप छान माऊली