डेस्टिनी मॅनेजमेंटचा viral व्हिडिओ जो देईल डेस्टिनी मॅनेजमेंटचे पूर्ण माहिती । The Astro Show

‪@AstroguruDrJyotiJoshi‬ For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
डेस्टिनी मॅनेजमेंटचा viral व्हिडिओ जो देईल डेस्टिनी मॅनेजमेंटचे पूर्ण माहिती । The Astro Show on destiny management
Join this channel to get access to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
The Astro Show podcast with destiny management master Sunil Purohit
Podcast Host - Astroguru Dr. Jyoti Joshi, the most prestigious and famous astrologer of Maharashtra and India
डेस्टिनी मॅनेजमेंट बद्दल खूप सार्‍या लोकांच्या मनात शंका कुशंका आहेत. डेस्टिनी मॅनेजमेंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खूप सार्‍या गोष्टी येत असतात. डेस्टिनी मॅनेजमेंटचे हजारो व्हिडिओ पाहून सुद्धा फारसा फायदा आपल्याला होत नाही. मात्र आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये डेस्टिनी मॅनेजमेंट या विषयावर सखोल ज्ञान असलेले आणि हा लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकणारे वक्ते मास्टर ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट सुनील पुरोहित यांच्याशी आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत. डेस्टिनी मॅनेजमेंटचे महत्व, त्याची अंमबजावणी कशी करावी, डेस्टिनी मॅनेजमेंट करताना आपण कुठे चुकतो, डेस्टिनी मॅनेजमेंटचे secret काय आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या podcast मध्ये मिळणार आहेत. तरी ही संधी तुम्ही सोडू नका. क्वचितच असा योग जुळून येतो. आपल्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि विडीओ खूप लोकांपर्यंत पोहचवा.
destiny management,destiny management tips,destiny management strategies, destiny management skills,destiny management techniques, how to manage destiny, top destiny management, how to manage your destiny, destiny, destiny management for students, destiny management skills at work, destiny management tools, destiny management at work, how to manage destiny effectively, destiny management brian tracy, how to improve destiny management, how i manage my destiny, destiny management strategies at work, task management
destiny management, destiny management coach, life management, manage your destiny, time management, life destiny, destiny real life, wealth management, mind management, managing your own destiny, change your destiny, manifestation, how to change your destiny
#drjyotijoshi #astroguru #astrologer
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.com/books/
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.com/books/
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 29

  • @sushantzadgaonkar1302
    @sushantzadgaonkar13026 ай бұрын

    As my fate would have it,I was closely associated with Sunil Purohit while heading SBI Mulund west Branch where we worked together.I will never forget the golden moments we witnessed during my active association with him. And the bond thickened as I was an avid student of Astrology by now.He has secured a very fond corner in my close circle of acquaintances. He has changed my views about Astrology,Palmistry,Lifestyle,and Resistance to defeat. I continue to be blessed due to his friendship and I urge all to never miss an opportunity to listen to him irrespective of topic, For, he's has a capacity to make anything look and appear simple and straight. His communication skill is indeed convincing,and has a serious blend of reality and humour

  • @sheelakorgaonkar1611
    @sheelakorgaonkar16116 ай бұрын

    खूपचं छान माहिती मिळाली धन्यवाद . असेच ज्योतिष विषयक व्हिडिओ बघायला अणि त्यातून काही नविन शिकायला मिळाले तर मला फार आवडेल🙏🙏 मॅडम

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @shobhna__9207
    @shobhna__92076 ай бұрын

    Khoop chaan 👍👍aavdla ha vishay..pan ajun vistrut mahiti milali asti tar bara zala asta....aani course che details pan..Thanx🙏

  • @manalitamras5288
    @manalitamras528815 күн бұрын

    अप्रतिम चर्चा❤️

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    15 күн бұрын

    जय ज्योतिष

  • @niteenpatankar7700
    @niteenpatankar77004 ай бұрын

    खूपच छान कार्यक्रम, जर हा कोर्स करायचा झाला तर बेसिक क्वॉलिफिकेशन काय लागते? म्हणजे ज्योतिष शास्त्रातील नॉलेज आवश्यक आहे का? की तो सुद्धा part cover केला जातो?

  • @vijayakhot7162
    @vijayakhot71626 ай бұрын

    अप्रतिम discussion

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Thank you

  • @vijayakhot7162
    @vijayakhot71626 ай бұрын

    सरांचे क्लास उत्कृष्ट आहेत.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @gajananmali7479
    @gajananmali74796 ай бұрын

    चाळीस वर्षात जे शिकायला मिळालं नाही ते आज चाळीस मिनिटात शिकायला मिळाले.

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @vaishalipaturkar5394
    @vaishalipaturkar53946 ай бұрын

    Khupch छान

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    धन्यवाद

  • @shobhna__9207
    @shobhna__92076 ай бұрын

    Sir sagli uttara politically correct detata..😀

  • @shobhna__9207
    @shobhna__92076 ай бұрын

    Madam tumhi prasha khoop chaan vicharta..pan aamhala hee kundalitli ghara kahi kalat nahi..mhanoon thoda explain kela tar bara hoil😊

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Ok

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi3626 ай бұрын

    नमस्कार सर तुमच्या कडे च निम्रॉलॉजी आणि kp कुंडली शिकली अभिजित मध्ये 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    जय ज्योतिष

  • @rekhagosavi362

    @rekhagosavi362

    6 ай бұрын

    @@AstroguruDrJyotiJoshi मॅडम तुमच्या कडे जोतिष शिकली ऑनलाईन धन्यवाद

  • @swatighorpade4976
    @swatighorpade49766 ай бұрын

    रविवारी च लाईव्ह प्रश्न घेत नाही का मॅडम 🙏

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    आज संध्याकाळी पाच वाजता आहे तुमचे प्रश्न असतील तर लगेच तिथे विचारा

  • @swatighorpade4976

    @swatighorpade4976

    6 ай бұрын

    @@AstroguruDrJyotiJoshi मि खूप वेळा प्रश्न विचारलं पण माझ प्रश्न घेतच नाही 😔

  • @swatighorpade4976

    @swatighorpade4976

    6 ай бұрын

    माझं मुलगा रोहन घोरपडे 8/6/1997 पुणे 11:50 रस,=कर्क... चांगली नाकोरी कधी लागेल

  • @user-jj4lx9df4l
    @user-jj4lx9df4l6 ай бұрын

    Course chi fee kiti aahe ani duration

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    Whstspp msg only

  • @AstroguruDrJyotiJoshi

    @AstroguruDrJyotiJoshi

    6 ай бұрын

    9850098688

Келесі