साध्या पेरणी यंत्राने करा बी.बी.एफ. सारखी पेरणी! | Sow The BBF Way With A Regular Sowing Machine!
पेरणी करिता बी.बी.एफ. यंत्र उपलब्ध झाले नाही तर साध्या ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर करून बी.बी.एफ. यंत्रासारखे गादीवाफे व मृतसरी तयार करून पेरणी कशी करावी, अतिवृष्टी किव्वा पावसात पडलेला खंड या दोन्ही परिस्थितीत पिकाचे होणारे संभाव्य नुकसान कसे टाळता येईल, या संबंधीच्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
The BBF or Broad Bed and Furrow implement is crucial for farmers for sowing seeds. Among many other advantages, using a BBF implement ensures that soil moisture is conserved and that excess water is drained off. It is a sowing preparation method which ensures that crop damage due to drought or excess rains can be minimised.
However, if the BBF implement is not available, a similar method can be implemented using a regular sowing machine or implement. This video details how this can be worked out, and what alternatives exist to using a BBF implement. Do watch for sure!
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in
Пікірлер: 38
आई आपल्या लहान बाळाला जसे जपते आगदी तसे पिकाची काळजी घेताना दिसता खुप छान माहिती धन्यवाद भाऊ
खुप सुंदर मार्गदर्शन सर डॉ.वैभव चव्हाण,हिंगोली.
सर अतिशय सरळ सोप्या साध्या भाषेत अप्रतिम माहिती सांगितली आहे
खूप छान माहिती प्रगती कडे वाटचाल 🙏
सर खुपचं छान माहिती दिलीस
माहिती सागन्याची शैली अप्रतिम
छान मार्गदरशन सरजी जय हिंद
आती सुंदर माहिती सर
छान माहिती दिली आहे
Chan mahiti dili.. mama
Thank you sir
आपण दिलेली माहिती खूप छान असते.परंतु प्रत्यशिक करण्यासाठी माहिती अपूर्ण आहे.😭
Very beautiful
टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड याविषयी व्हिडिओ बनवावा
👍💯
👌👌👌👌
छान मोहिते सर बिदाल कडे कधी येताय धन्य वाद
आमी बैल ने पेरणी karato त्यात हे कसे करायचे
मोहिते सर राम राम मि तर पेरणी बी.बी.एफ.यंत्रानेच करणार
9 दाती पेरणी यंत्र
Amchyakade biyasathi sensor ahe, Bi sample ki awaj yeto. Tasech magche chak thamble ki awaj yeto.
मोहिते गुरुजी तुम्ही नॉर्मल का बोलत नाही हो?
दोन्ही फणा मध्ये अंतर किती ठेवायचे
Prise kya hai
कोथिंबिर लागवडीसाठी बीबीएफ पद्धतीचा वापर करू शकतो का?कोण कोणती लागवड BBF पद्धतीने करू शकतो? बीबीएफ पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही साईटला जी सरी पडते त्या सरीने जर आपण पाणी पाजले तर संपूर्ण बेड भिजतो का?
Sir saat fani aslyas mrut kasa kadhawi
@luck4kumar
2 жыл бұрын
5 वा फन बंद करावा.
Can I buy it I am interested
Tur
What is the cost of implement please reply
ज्वारी पेरणी साठी सेटिंग कसे करावे सर 🙏
सर रोहित कृषी कंपनी चे खरे bbf मशीन आहे
O
7 फणी पेरणी यंत्र आहे तर कस करायच
किंमत काय आहे ते सांगा मोबाईल नंबर पाठवा
Hi hindi me bataye
सर तुमची माहिती छान आहे पण तुमचे हवभाव ( कुठल्या तरीकंपनीची जाहिरात केल्यासारखे)वेगळेच आहेत.
माहिती छान आहे,पण माहिती सादरीकरण हे नाटकीय असल्याचे भासते