ट्रॅक्टर चलीत फवारणी पेरणी यंत्र |संपर्क 8766898887 शेतकऱ्यांचं जबरदस्त जुगाड | पैसा,मजूर,वेळेची बचत
#tractorspraying #ट्रॅक्टरफवारणीयंत्र #ट्रॅक्टरचलीतफवारणीपेरणीयंत्र #Tractorchalitfawarniperaniyantra #dnyaneshwarkharatpatil #spraying #fawarni #फवारणी #agrowon
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
Пікірлер: 50
छान बनवल भाऊ मला आवडल.
Supar guru
मस्त बनवलं 👌दादा
छान
दादा छान बनवलंय जुगाड , पण याला फवारा पसरवणारे नौजल लावलात आणि एक अजून पासेच मागे घेतल तर अति उत्तम होईल अस मला तरी वाटत...
Very good bhai
Super👌👍
👌💐💐💐💐💐🙏
👌👌👌
1st view
Pre emergence herbicide vr lagech paus padla ter result yeto ka ...
भाऊ असाच एक व्हिडिओ बनवा त्यात डवरणी करताना डवरणी ला दोरी बांधून सोयाबीन च्या मुळाला माती लागेल व ते सर्व शेतकरी बांधवांना समजेल
@DnyaneshwarKharatPatil
2 жыл бұрын
हो
Good Patil
अप्रतिम बनविले आहे.
मोटर पंप डिटेल्स सांगा Volt Pressure Life period
Spray gap aahe
Taki aani nosel kitila yetat aani kuthe bhettil
Bahu tan नाशक फावरणी कोणती घेतली आहे सोयाबीन वर
Bhau mala motar che photo send kara motar kuth milel te sanga
Battery विषयी माहिती पाहिजे
असे य यत्र कु ठे बनवुन मिळेल पत्ता सांगा साहेब
काय पैसे मोजावे लागतात यासाठी
असे फवारणी यंत्र माझ्या कडे पण आहे
@santoshchougule108
Жыл бұрын
Aapla mobile number milel ka
Konata mad camera man thevla bhau tumhi
भाऊ त्याना आडवे नीझल लवायला सांगा
@bhushanjagtap2843
2 жыл бұрын
Ekdam changla
Aho sar tumhi tannasac maeta ki dusre asadhi marata he setkaryala samjale nahi
Kasaci petani karat ahat he samjale nahi
दादा पेरणीच चाक कुठ आहे की पीटीआय वर दील
#गरज शोधाची जननी आहे 👍👍 *#ज्यांनी हे यंत्र बनवले त्याच्या नंबर पाठवा 🙏🙏
@DnyaneshwarKharatPatil
Жыл бұрын
सर कॅपशन मध्ये नंबर दिला आहे
मी या वर्षी बनवलं आहे पण मला 1शंका आहे कि 1एकर मध्ये 200लिटर पाणी फवारणी झाली का?? नक्की सांगा मी sumi max मारणार आहे
@pradipaghav555
2 жыл бұрын
1 एकर मध्ये 100 लिटर
त्या मोटर बद्दल माहिती द्या खरात साहेब व त्या शेतकऱ्यांचा मो.न.द्या लवकर दिले तर फायदा होईल धन्यवाद
@DnyaneshwarKharatPatil
2 жыл бұрын
8766837920
@siddheshwarkharat8665
2 жыл бұрын
@@DnyaneshwarKharatPatil sir contact nomber dya
@mangeshbhange3903
Жыл бұрын
भाऊ पंपाची बॅटरी आहे ती
साहेब ऐकरी फुले किमया सोयाबीन किती पेरणी करावी व लागवड करायची असेल तर किती बियाणे पाहिजे व सोयाबीन ची उगम शक्ती 80 टक्के आहे
@narayanraoarbad7984
2 жыл бұрын
22kg...100 germination sathi
Are call lagna ki dnanu
भाऊ, दोघे मोटर एकत्र join केले आहे का? एर्थिंग बॅटरी पासूनच दिले तर? मी कालच केले हा प्रयोग पण मी दोघे वायर बॅटरी ला लावले होते, पण 10-15 min माझे यंत्र बंद पडले. काय कारण असावे, दोघे डब्बल मोटर आहे
@DnyaneshwarKharatPatil
2 жыл бұрын
87668 37920 यांना कॉल करा आणि विचारा ज्ञानेश्वर खरात पाटलांनी नंबर दिला अस सांगा
Kami.Aahe.M.S.khamgon.Dis .Buldsna
@krushanaraodeshmukh7806
2 жыл бұрын
Buldhana
मी सुद्धा माझ्या ट्रक्टर वर बनवल आहे मागच्या वर्षी..... टंकी कुठं मिळेल... कीतीला
ट्रक्टर बँटरीचा पावर जास्त तर होत नाही ना ,,ट्रक्टर बँटरी मोठी होत नाही का
पेरणी मागे तन नाशक फवारने ने पूर्ण जागा भिजत नाही