RSS ON BJP: संघातला विरोधाचा आवाज वाढतोय, भाजपमध्ये पण दबलेले लोक बोलू लागणार?

सलग तिसऱ्या दिवशी संघाने भाजपचे कान टोचले आहेत. यावेळची भाषा थेट, आक्रमक आणि स्पष्ट आहे. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी राजस्थानमधल्या कार्यक्रमात केलेले विधान चर्चेत आहे. अहंकारामुळेच प्रभू रामाने २४१ वर रोखले असं म्हणत त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केल आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong

Пікірлер: 94

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148Ай бұрын

    जो महाराष्ट्र व मराठी माणसांशी नडला! त्याचा राज्यकारभार बुडला!!

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    भाजप हा निव्वळ गुजरात धार्जिणा पक्ष आहे

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678Ай бұрын

    RSS आणि BJP हे असले नाटकं करून जनतेला वेड्यात काढतात, RSS चीच शिकवण आहे BJP ला..इतक कोण वेड नाही !

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831Ай бұрын

    अहंकार bjp ला संपवणार

  • @user-ob7np9xr5o
    @user-ob7np9xr5oАй бұрын

    प्रशांत खूप सुंदर विश्लेषण....

  • @dilipmkulkarni

    @dilipmkulkarni

    Ай бұрын

    प्रशांत... भाजपची फार चिंता करू नका. भाजप आणि संघ त्यासाठी समर्थ आहेत.

  • @anilkore3100
    @anilkore3100Ай бұрын

    जबाबदारी न घेता फक्त डोकी बिघडवण्माचे काम संघ करतो, त्यांचे काय असेल ते लय मनावर घेऊ नका😂

  • @Jast9593
    @Jast9593Ай бұрын

    निवडणूक आयोगाने जे परसेंटेज वाढवले,त्यामुळे 241 वर तरी आले, जवळपास 150 सिट वाढले,नाही तर इमानदारीने 100 वर असते

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    बीजेपी संधी साधू आहे

  • @sunilpathode1226
    @sunilpathode1226Ай бұрын

    RSS BJP दोन्ही जनतेची दिशाभूल करत आहेत

  • @user-ke1if5ii9d
    @user-ke1if5ii9dАй бұрын

    प्रशांत सरांचे खूप सुंदर विश्लेषण

  • @anilbagde2749
    @anilbagde2749Ай бұрын

    भ्रष्टाचार ड्रग माफिया असले प्रकरण उघडणे व यात भाजपचा कसा संबंध आहे तसेच महायुतीचा पण कसा हात आहे हे आपण प्रकरण काढा

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633Ай бұрын

    छान ❤ ❤ ❤

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002Ай бұрын

    एवढ्या दिवस संघ घाबरत होता असच समजल पाहिजे

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6lАй бұрын

    आर एस एस आणि भाजेप ने दरवाजा बंद करून एकमेकांची मारावी. पब्लिक मध्दे आणि नये.

  • @opgamer6913
    @opgamer6913Ай бұрын

    Very nice sir ji

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @pravinlondhe035
    @pravinlondhe035Ай бұрын

    प्रशांत जी आपले अभिनंदन या साठी की लाळघोटे पत्रकारिता न करता आपण स्वतंत्र विचार मांडत आहेत.आज उद्धवजी ठाकरे यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स मधे खास आपले आणि वागळे सरांचे नाव घेवून आपण धाडसी पत्रकारिता करीत आहेत हे सांगितलं .

  • @free11337
    @free11337Ай бұрын

    खूप छान विश्लेषण सर... फक्त एक करेक्शन आहे ...निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भाजपा 240 दाखवत आहे 241 नाही

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664Ай бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814Ай бұрын

    *मुझे आर एस एस के बयानों से कुछ ध्यान भटकाने की बू आ रही है...क्यों की इतना निर्दयी इन्सान तो आर एस एस ही बना सकता है.. और मोदी आर एस एस का ही प्रॉडक्ट है..!*

  • @ananddhote3984
    @ananddhote3984Ай бұрын

    जनमताचा कॉल परत एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी संघ स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही भाजप पेक्षा वेगळा मोदीला 400 च्या वर जागा मिळाल्या असत्या तर संघाचा आजचा जो सूर आहे तो तसाच राहिला असता काय

  • @geetasawant8493

    @geetasawant8493

    Ай бұрын

    Perfect 👍👍

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972Ай бұрын

    हे सर्व ज्या त्या वेळी पूर्वीच का नाही बोलले ? त्यावेळी धाडस होत नव्हते का ?

  • @rajivdhuri7814

    @rajivdhuri7814

    Ай бұрын

    लाचार चँनलच्या दबावाखाली आपले विचार मांडण्यात मर्यादा येत असाव्यात.स्वतंत्र पत्रकारिता स्विकारल्यामुळे आपले विचार बिनदिक्कत मांडता येऊ लागलय.

  • @vijaytekade9835

    @vijaytekade9835

    Ай бұрын

    बहुमत न मिळते हे खर कारण शेतकरी चिरडणे महीला पटू शोशन तेव्हा झोपले होते

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    Ай бұрын

    ​@@rajivdhuri7814गैरसमज होतोय, प्रशांत कदमबद्दल बोलत नाहीत ते

  • @jksagritechvlogs7288
    @jksagritechvlogs7288Ай бұрын

    वक्फ बोर्ड ला महाराष्ट्र सरकारने 10 कोटी दिलेत ? सविस्तर video बनवा...... त्यानी खूप जमीन हडपल्यात असा आरोप त्यांच्यावर सारखा होतो.... आणी ते बोर्ड सारखं वादात का असत....

  • @shankarpawase8501
    @shankarpawase8501Ай бұрын

    सरसंघचालक मोहन भागवत म्हणून मुख्यमंत्री मोहन यादव यांचा फोटो टाकलाय,चूक सुधारून घ्या प्रशांतजी!🙏🏻

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    @NatureSaySomething.God_On_Mute

    Ай бұрын

    Indresh Kumar aahe thumbnail madhe

  • @hmvchai_biscuit1677

    @hmvchai_biscuit1677

    Ай бұрын

    ​@@NatureSaySomething.God_On_Mute 1:15 1:12

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375Ай бұрын

    उद्या मा. योगीजीं हे मा. भागवतजींची भेट घेणार आहेत

  • @ganeshghadge9716
    @ganeshghadge9716Ай бұрын

    खूप छान विश्लेषण.....ना कर्णकर्कश आवाज ना गडबड....खूपच छान

  • @ShriramBawane-pq6xg
    @ShriramBawane-pq6xgАй бұрын

    bhagavat Şir pahile ka bolle nahi

  • @Nevergivingup124
    @Nevergivingup124Ай бұрын

    अहंकार नाही माज आला होता माजपाला..

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre3150Ай бұрын

    Best subject sirji

  • @baburaodattatrayshinde307
    @baburaodattatrayshinde307Ай бұрын

    Stat Outgoing now

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064Ай бұрын

    💯👍👍❤️❤️🙏

  • @vikaskharat2033
    @vikaskharat2033Ай бұрын

    हे अगोदर पासूनच ठरलेले आहे, बहुमत सिद्ध करण्याचे वेळेला मोदी सरकार घालवून संघाला त्यांच्या मर्जीतला प्रधानमंत्री आणायचा आहे.

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990Ай бұрын

    Barobar 😅

  • @anilgamare841
    @anilgamare841Ай бұрын

    Good evening pk 🎉

  • @jitendrathakre9162
    @jitendrathakre9162Ай бұрын

    ✅✅

  • @DeUttar
    @DeUttarАй бұрын

    Edit kara mohan bhagavat chya jagi mohan YADAV dakhavle

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405Ай бұрын

    अहंकारी नरेंद्र मोदी यांचा भाजप आरएसएस च तरी एकल का

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457Ай бұрын

    B J P SAMOR R S S CHI HATABALATA JANATE SAMOR MANDALI HYA BABAT P KADAM SIR SALUTE . TO UR COURAGE III

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318Ай бұрын

    संघच भाजपला पाडण्याच्या प्रयत्नात तरी नाही ना. कारण भाजपच्याच विरोधात उघड बोलुन आपणच आपल्या पायावर दगड पाडुन घेणार अस दिसतय...

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757Ай бұрын

    India आघाडी ने राम मंदिर ला कधी विरोध केला.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609Ай бұрын

    सत्तेसाठी वाट्टेल त्या स्तरावर गेलेल्या मोदी, शहांच्या आजच्या काळातल्या आधुनिक भाजपाचे कितीही कान उपटले एकेकाळच्या भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाने, तरी ह्या सत्तांध काहीही फरक पडणार नाही हे संघाच्याही लक्षात आलेले आहे.

  • @republic980
    @republic980Ай бұрын

    Kahi honar nahi hi nura kusti ahe

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647Ай бұрын

    It's too late, perhaps they have become bold now after Modi's strength coming down .....

  • @Alwaysbullish
    @AlwaysbullishАй бұрын

    Bahumat gela lagech paliti , 😂😂

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3whАй бұрын

    जो गर्जता है ओ बरसता नही बोलणे दो ।।कुछ फरक नही पडणे वाला।।।।

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9huАй бұрын

    अजित पवार अमठीतला कड़ी पत्ता खायच कि नहीं हे जनते ला समजल परन्तु अजित पवार ला समजल नाही भाजपण कडी पत्ता फोडणीत घातला आणि आता काडुन पण टाकतील कि

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114Ай бұрын

    पूर्ण बहुमत मिळाले असतं तर संघ मौन बाळगून असता..संघ ही सांस्कृतिक संस्था आहे आणि राजकारणाशी काही संबंध नाही असे सोईस्कर पने सांगत

  • @Paratiya
    @ParatiyaАй бұрын

    संघ मोदी ला हटव नार

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169Ай бұрын

    राम किती भारी आहे बघा भारतच सरकार तो बनवतो.... पण स्वतःच देवुळ पाडून 1 राजा मशीद बांधत होता त्याला काय थांबवता येत नाही 😂😂😂

  • @Mahesh_Murkute_
    @Mahesh_Murkute_Ай бұрын

    Prashan ji he gujrathi dusare paksha vatel tevha fodatat .rsss tabyat gheyala kay taiam laganar aata bjp hi desachi parti nahi rahili hi bjp ..gjp .hi gujrathi parti jali aahe

  • @ssk4115
    @ssk4115Ай бұрын

    मोदी शह फक्त सत्ता

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105Ай бұрын

    मोदी संघाला विचारत नाही

  • @tdpatilsir1619
    @tdpatilsir1619Ай бұрын

    - -

  • @sanjayparab1001
    @sanjayparab1001Ай бұрын

    RSS kahi hi karu shakat nahi karan tanya suddha satta havi aahe RSS cha politikal dramma suru zala aahe janata pagal nahi.

  • @rahul2824q
    @rahul2824qАй бұрын

    Mahnun ter aaj maharshtra sarkar bjp ney waqf board la 10 cr dila ke amcha vare pan laksha dya mahnun 😂😂😅😅

  • @vikrantrane4320
    @vikrantrane4320Ай бұрын

    Nitin gadkari pm honar

  • @Curi-s7v
    @Curi-s7vАй бұрын

    प्रशांत जी ..निकाल लागला आता त्यांचं काय आत्मपरीक्षण करायचं त्यांचं ते करतील..त्यासाठी दररोज व्हिडिओ बनवायची काही गरज नाही..राज्यात न देशात अजूनही खूप प्रश्न आहे.. स्वतंत्र पत्रकारिता आपण केवळ bjp ल आरसा दाखविण्यासाठी सुरू केलेली नाही..तुम्हाला श्री तोरसेकर किंवा ईतर त्यांचे तत्सम सहकारी यांच्रिप्रमाने एककल्ली व्हायचं नाही... ईतर विषय घ्या आता.

  • @AUDK9
    @AUDK9Ай бұрын

    Speed 0.25x करून बघा व्हिडिओ मजा येते😂😂

  • @hrishikeshambi5956

    @hrishikeshambi5956

    Ай бұрын

    0.5x 😅

  • @sandeepgaikwad2704
    @sandeepgaikwad2704Ай бұрын

    Mohan bhagawat ki mohan yadav😂

Келесі